मुलाखत एक नंबर घेतली सर घोडके पैलवान यांनी भरपूर कुस्ती विषयी माहिती सांगितली
@sambhajikhabale58512 ай бұрын
आमच्या मंगळवेढे तालुक्यातील नामवंत पैलवानाची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद सर.. ❤❤
@rahulkeche44952 ай бұрын
मोठे पैलवान अभ्यासु माझ्या कुस्तीला दोन ते तीन वेळा पंच म्हणून काम परंतु कांडका निर्णय देवा तो घोडके वस्ताद नी❤
@subhashlawate2 ай бұрын
खूप मनमोकळे पैलवान आहेत सत्यवान घोडके माझी आणि त्यांची पण भेट आणि बोलने झालेलं आहे
@sushant48252 ай бұрын
खरंच कष्टाशिवाय पयार्य नाही.कष्ट हा शब्द खुप महत्वाचा आहे.
@prajwalthakur12352 ай бұрын
सर छोटा रावसाहेब मगर यांची आवर्जून मुलाखत घ्या घोडके पैलवान यांनी सांगितलेला किस्सा 70 किलोचे पैलवान असताना 120 किलोच्या पैलवान बरोबर लढत करणे काही सोपे काम नव्ह त्यामुळे तुम्ही त्यांची मुलाखत घ्या
@DnyaneshwarAswale2 ай бұрын
ho
@OmkarMargil2 ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली
@Pailwanempire2 ай бұрын
डबल उपमहाराष्ट्र केसरी अशियन चॅम्पियन पै. महेश भाऊ मोहोळ वस्ताद मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज पुणे. यांची मुलाखत घ्या......खूप मेहनती पैलवान तब्बेत लाखात एक