सरकारचे धोरणाचे गरीब गरीब राहायला पाहिजे श्रीमंत श्रीमंत झाला पाहिजे सरकार आहे उद्योगपतीची
@suhaskulkarni29324 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने अनाल्य्सिसी केला आहे. फारच सुंदर.
@RahulPawar-vu9zx4 ай бұрын
खूप छान माहिती !या सरकारला तुम्ही खूप छान ओळखलेत !...
@tusharpatil14254 ай бұрын
दोन्ही व्हिडिओमध्ये माहिती अतिशय महत्त्वाची आहे 👍👍
@vyankatkulkarni48774 ай бұрын
सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना टॅक्स माफ ही तर एक प्रकारे सावकारी झाली
@sunita-vb4sv4 ай бұрын
टॅक्स, गुजराती..आसच होणार ,
@godsaytoday75874 ай бұрын
सरकारी बोंड (gold bond ) मधे टैक्स नाही लागत आणि 2.5 व्याज भेटते😂
@premlatagutte4 ай бұрын
1¹@@sunita-vb4sv
@ingalemithila44524 ай бұрын
कधीही सरकार वर विश्वास ठेऊ नका. निदान या सरकार वर तरी.
@ashokwakde1363 ай бұрын
Tt
@sonalpanchal45372 ай бұрын
आम्ही गरीब माणसं सोन्याचा भाव खूप वाढला आहे एवढा पैसा आणायचा कुठे सोन्याचा भाव कमी करा गरिबांसाठी
@maheshborude36064 ай бұрын
खूप छान माहिती..! तुमची मेहनत वाखाण्याजोगी आहे..!
@vijaygangan50149 күн бұрын
सोन्याचा भाव कमी झाला पाहिजे
@vitthalbarkade33884 ай бұрын
1.33% long term वर आणि 25% short term वर वाढवलं आहे त्यामुळे शेयर मार्केट मध्ये जे कमवू ते प्रत्येक शेयर मध्ये 1.5% सरकार घेणार आहे
@sharadpatil65654 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@hunterx-g2n4 ай бұрын
मग नको करू ना invest 😂 तुला जबरदस्ती केली आहे का stock मध्ये invest कर😂
@rajeshbhuvad83174 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर. 👍👍👍
@vanitadalvi79494 ай бұрын
खूप चांगली माहिती व्यवस्थित समजावून सांगितली सर.
@kiranmokashi96174 ай бұрын
सर, छान विश्लेषण करून सरकारची पोलखोल केलीत
@dhirajvartak98274 ай бұрын
चांगली उपयुक्त माहिती सर 🙏
@rajankharangate9644 ай бұрын
You are absolutely correct about Govt's unethical and illegal tampering of customs duty. I support you, and we should pressurize Govt to compensate the SGB holders by 9%. Otherwise should challenge the Govt in the court
@sunita-vb4sv4 ай бұрын
सोनं ,स्वस्त 35,000 / ने होणार होते. मग घेतील 65 खूपच महाग महागाई, एवढी ,
@nilmusic.43164 ай бұрын
😅😅😅
@pradeepchitriv58204 ай бұрын
SGB वाल्यच सरकारने खुफ मोठ नुकसान केले आहे लोकानी आवाज उठवला पाहिजे माझ सर्मथन आहे हे सरकारन जाणून केल आहे
@laxmikantwahile23554 ай бұрын
Ho n maza sgb madhe 400 युनिट आहेत
@ganeshug054 ай бұрын
Same problem in Gold ETF
@godsaytoday75874 ай бұрын
शेवट चा गोल्ड बॉन्ड रेट 68000 होता आजुन् 6 months पण झाले नाहीत आणि expiry 5 year to 7 year madhe असतो
@rameshpatil2873 ай бұрын
कापुस पण 62000रू.क्वींटल झाला पाहीजेत मग मजा येते पांट्रीलीयन नाही वीस ट्रीलीयन होते भारताची अर्थव्यवस्था.
@nayananarukar4294 ай бұрын
76000/- ला गेले नाही आणि 62000/- ला यनार नाही...
@wofacts254610 күн бұрын
खर च 76000 हजार झाल आहे
@rojutodkar81364 ай бұрын
एकदम बरोबर माहिती दिली याबद्दल आपले आभारी आहे
@pjpatil273 ай бұрын
best guidance regarding gold purchase .
@tanajipatil83234 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर साॅव्हरीन गोल्ड मध्ये पैसे गुंतवले त्यांनी सरकार विरुद्ध आवाज उठवला पाहिजे
@RajendraBhamre-q3y21 күн бұрын
हे सरकार फक्त पैसेवाल्यांचा आहे गरीबाला गरीब करत चाललं पैसा वाला पैसा वाला करत चाललं
@Sandy-fy4ri4 ай бұрын
चांदी कुठलेच शासन खरेदी करत नाही. त्यामुळे चांदी व सोने यांच्या किंमती तात्पुरत्या खाली येऊ शकतात. परंतु नंतर वाढणारच. त्यामुळे जेव्हा किंमती खाली येतील तेव्हा खरेदी करणे हे चांगले ठरेल.
@sudhirmagar16944 ай бұрын
अगदी योग्य माहिती दिलीत संकेत सर
@PrashantPatil-qd5nv4 ай бұрын
कडक माहीती दिली आहे.. धन्यवाद.. 🙏🏻
@pravinbaad33154 ай бұрын
सही पकडे बॉस सरकारला ज्याचा राज्या व्यापारी त्याची जनता भिकारी
@vishwanathkhaladkar80594 ай бұрын
सर खरच तुम्ही खूप छान माहिती देता...धन्यवाद
@madhukarmurtadak1544 ай бұрын
धन्यवाद. खूप छान माहिती.
@sanjayjadhav1844 ай бұрын
76000 ने, 23000 टन सोने जनतेने खरेदी केलेले नाही, त्या मुळे तुम्ही ज्याला लॉस म्हणता तो प्रॉफिट मधील लॉस आहे. नेट लॉस नाही
@Sanjay-y6l3 ай бұрын
फायद्याची माहिती फारच छान.
@anandagencies33654 ай бұрын
Good knowledge Sir Thank you
@KesherSatheАй бұрын
सोन्याचं भाव कमी झाले पाहिजे
@rahulnagarkar82374 ай бұрын
मोदी है तो नमकीन है।
@bhushansahane89873 ай бұрын
आज पासून वाढत चालले आहे कमी फक्त ६९००० ला आले आणि या पुढे आत्ता वाढेल अजून कमीत या पुढं कमीत कमी ८० क्रॉस असेल
@vinaypore78313 ай бұрын
सोन्याचा भाव 62000 हजार झाला तर ते Positively घ्या.सरकार एकदा bond मधून बाहेर पडले तर नंतर सोने परत 75000 होणारच. 62000 चे 75000 हा परतावा मिळेल. पण दागीने न घेता चोख सोने घ्यावे.
@kavitakokate524120 күн бұрын
गरीबाना नाही फरक पडत सोनं ६२ आसो किंवा ७२ कस पण आसो काय करायचं आम्ही खरेदी करु शकत नाही
@pjpatil273 ай бұрын
सरकार कडून जाणून बुजून फसवणूक अश्याने सरकारी बाँड मध्ये गुंतवणूक करताना विचार करावा लागेल. घेताना टॅक्स घेतला परत देताना जनतेची फसवनुक करीत हे असे वाटते. या बाबत सरकारी गोल्ड बॉन्ड खरेदी दारांनी या बाबत आवज उठवणे गरजेचे आहे असे वाटते. .
@YogesshNaaik4 ай бұрын
छान माहिती मिळाली सर..🎉🎉
@kamaliadvertising4 ай бұрын
नमस्कार सर अतिशय उत्तम आणि स्वच्छ भाषेत समजण्या योग्य माहिती दिली अत्यंत आभारी आहोत. सरकार कशी फसवे गिरी करती याचं सुद्धा आपण विश्लेषण करून दाखवलं धन्यवाद🎉
@Sandy-fy4ri4 ай бұрын
सरकारने टॅक्स कमी केले तर लोकांचं नुकसान नाही. सरकारचे नुकसान आहे. किमती परत वाढणारच.
@InfotechMarathi3654 ай бұрын
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही यूट्यूबर असाल तर थंबनेल चांगले बनवा साऊंड मध्ये क्लॅरिटी ठेवा आणि कंटेंट चांगला बनवा नक्की यश मिळेल❤🎉best luck all of you
@Kiran-nb5xi4 ай бұрын
That's why people are less intrested in SGB scheme
@vinayakdesai3918 күн бұрын
Govt already declared itself in bond terms and conditions. Govt is always above indidual gain
@sudhirbidye26964 ай бұрын
तुमचा इन्व्हेस्टमेंट हॉरीझॉन माहित असणं फार महत्वाचा आहे. जर तुमची ५ ते १० वर्षाचा हॉरीझॉन ठेवून सोने पडल्यावर ETF घेत असाल तर चांगले असेल.
@jeevanpatil31754 ай бұрын
सोने ड्युटी होती ...... मग प्रोपरटी इनफलेशन बजेट पूर्वी ग्राह्य होत त्या हिशेबाने आता पासून कोणाला 20% ओलड टॅक्स द्यायचा आहे आणि कोणाला न्यू 12.5 % टॅक्स प्रोपरटी टॅक्स द्यायचा असेल तर मुभा मिळावी .
@ashishg30114 ай бұрын
Goldbees buy karun ठेवलेत प्रत्येक डाउनफॉल वर थोड वाढवत राहायचं, जर मार्केट पडल तर goldbees high te sell करून परत शेअर buy केले की झाला fund ready.
@arunapatil55764 ай бұрын
आवटे साहेब धन्यवाद
@chandagawali831512 күн бұрын
आजचा भाव ७४००० होता नागभीड सराफालाई मध्ये २४क्यारेट चा
@ShreeRam199914 ай бұрын
30000 la yeun lagayla pahijet ❤
@sachindeore96364 ай бұрын
😂😂
@sachindeore96364 ай бұрын
किती घेशील मग
@PoonamDoiphode-z8z4 ай бұрын
३००००yevdhachy gein
@sohamgamerdevilsyt90773 ай бұрын
@@sachindeore9636😂😂😂 तो एक् ग्राम घेणार आहे 😂😂
@Nirajan.ghadageGhadageАй бұрын
३०२४ला.होणार.आहे.
@24-2464 ай бұрын
Chaan upayukta mahiti
@shilpapolekar42523 ай бұрын
धन्यवाद
@jayashreesawant3564 ай бұрын
Thank you sir khup chaan mahiti dili ETF var ek video banva please
@pramodsatbhai77773 ай бұрын
v. Good information . Thanks.
@mubinjamadar7804 ай бұрын
Very good information thank you so much sir
@harshadabagul66154 ай бұрын
सर डिसेंबर मधे लग्न आहे. तर आम्हाला लग्नासाठी सोन्याचे दागिने करायचे आहेत. तर ते आत्ता केलेले योग्य असेल का? की थोडी वाट पाहावी अजून किंमत कमी होण्याची?
@444MAHESH3 ай бұрын
Yes
@bigb32673 ай бұрын
याच नको एकु सोन्याची किंमत वाढणार 100%😂 आज सोने 68 हजार हुन 71 हजार पर्यंत गेले आहे😂😂 आज edit केले तेव्हा 78 हजार पर्यंत गेले 2 महिन्यातच
@shadesoflife82244 ай бұрын
Festival season yetoy... So demand vadu shakte ka? Tyacha impact kay hoil?
@shivrajkorgaonkar59604 ай бұрын
Forex madhe gold treading करत असताना लक्ष असू द्या गोल्ड 60000 रु 10 ग्रॅम होणार आहे 100% पण वेळ अजून 3/4 महिने लागतील 1938 क्रॉस करून मार्केट 1800 शे दाखवणार आहे
@shivrajkorgaonkar59604 ай бұрын
फारेक्स मध्ये इथून पुढे खुप काळजीपूर्वक ट्रेडींग केले पाहिजे अमेरिकेची निवडणूक आहे तर मार्केट मध्ये उलथा पालथं खुप मोठ्याप्रमाणात होनार आहे निवडणुकीच्या दरम्यान मार्केट 1900/1800 ते 2500/2600 करु शकते
@shivrajkorgaonkar59604 ай бұрын
फक्त गोल्ड मध्ये माहिती आहे ही
@bhaskar70203 ай бұрын
एकीकडे तुम्ही म्हणताय की सोन्याची किंमत कमी झालेली नाही फक्त टैक्स कमी झालाय . मग sgb चा परतावा कसा कमी होईल sgb परत मिळताना सोन्याच्या किमतीवर मिळणार आहे?
@bhauraoshinde47004 ай бұрын
छान बनवला व्हिडिओ सर
@PriyankaMane-s9z3 ай бұрын
Me tumcha channel regular pahato . Pan video bhakas vatala sone 62000😂😂
@MahendraPatil-d8m13 күн бұрын
सरकारला गरिबांची जाण आहे गरीब बापानं मुलीचं लग्न कसे करावे हा विचार सरकार करत आहे म्हणून सोने भाव उतरत जात आहे
@sharddhasonawane65408 күн бұрын
आता घेऊ की नको सोनं की थोडं थांबू कधीपर्यंत रेट खाली येतील
@rameshnpatil79744 ай бұрын
Sir most important knowledge is imparted by you, thanks sir.
@kailaspatil27874 ай бұрын
जय महाराष्ट्र जय श्री राम जय शिवाजी जय भवानी ❤
@nishantshivalkar76463 ай бұрын
Sir, SGB bond maturity 8 yrs chi aste not 5yrs. SGB matured hotastil 15 August paryant.
@parthjoshi31944 ай бұрын
Thank you sir , me aata sone ghenyasathi jat hoto , pan tya aadhi tumcha video pahila aani cancle kel , thank you 🙏
@SACH3319834 ай бұрын
सरकार म्हणजे कोण....? ते कोणासाठी काम करत...? 10,000 कोटी कोणाच्या घरात जाणार...? कोणाच्या घरासाठी किंवा देशासाठी काम करत आहे सरकार...?
@VRVideos.4 ай бұрын
सोन्याचा भाव वाढणार कारण 12 टक्के GST add होणार
@bloodline16914 ай бұрын
विकायला गेले तर भाव मिळणार नाही सोन हे अडीअडचणीच्या वेळेस कमी येतो म्हणून भारतीय महिला सोन घेऊन ठेवत होते...इंडेक्स टॅक्स 😂😂😂जितकी गरज आहे तितकंच घ्या 😂😂😂
@manjushaapatil4 ай бұрын
Jevha vyapari raja banto, tevha asech hote. Ya Gujraat lobby la lokanchi kahihi padleli nahi. Te ekhadya vyaparya sarkhe lokanna lubaadtahet.
@pandharinathdhakwal13464 ай бұрын
Khup mst sir maheti
@sachinrathod32874 ай бұрын
Yanarach khali... Khup hipe zala hota so.... Loss hoil fast fast gold khali yenar
@akshayengineer20184 ай бұрын
Very well explained ❤
@sagardhame9494 ай бұрын
Very well explained 👍
@swatichaudhari70564 ай бұрын
Sir sadhya saral bhashet sanga ki ata saddhya sone kharedi karayche ki nhi...ani mutual fund madhe hi guntavnuk karaychi ki nhi
@pradeepzad12944 ай бұрын
No 1 सर
@rahulwable69244 ай бұрын
काय खरं काय खोटं काय माहित
@ashudhadse51164 ай бұрын
Good information about gold
@ManaliTulaskar-z2v4 ай бұрын
Very nice explained
@sunilkhillare42874 ай бұрын
Great Analysis sir 🙏❤
@archanapansare23864 ай бұрын
Informative video 👌
@mirasankpal48104 ай бұрын
Ekadam barobar
@prajaktavast80383 ай бұрын
ताई जास्त सोने घेवू नये कारण आपण जर सोनारा कडे गेले वर सोनार घेत नाही
@aniskitchen89684 ай бұрын
खूप छान बोलतात सर .
@kiranparkar95227 күн бұрын
Sir fall kiti yenar mahiti nahi pan Tumcha sone sarkha photo chan dis to ahe
@bigb32673 ай бұрын
Import duty 9% कमी केली मग 9% टॅक्स चे पैसे तर गमवावे लागयाले ना सरकार ला त्याचे काय? सोन भारताला सगळे बाहेरच्या देशातून च मागवावे लागते
@jiteshbutala84444 ай бұрын
Changle aahe middle class sathi
@MadhuriShinde-ir3cx4 ай бұрын
सरकार म्हणजे रिझर्व्ह बँक आहे का आणि ज्यांनी सोनं घेतलं काय आणि त बोंड घेतला काय दोघांचेही कमी झाले ना भावा आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो सोनू घेतो ज्याच्याकडे जास्त पैसा पडला आहे तोच इन्वेस्ट करतो
@bhaskar70203 ай бұрын
आणि सरकारकडे तुमच्या आमच्या पेक्षा जास्त सोने आहे . गेल्या वर्षात त्यांनी चढ्या भावाने खरेदी केलेआहे . मग सरकारचे पण नुकसानच आहे की?
@proboy88244 ай бұрын
एक दिवस इतके महाग होइल की सामन्य वर्ग चांदी घेने अफोर्ड करेल फक्त
@amolgaikwad51814 ай бұрын
केंद्र सरकार सामान्य लोकांचे खीसे रिकामे करत आहे.
@shriramsawai4 ай бұрын
Tax vadhvle tri problem Kami kelet tri problem😂 kuthe ch gov la credit dyaych nahi
@bag98454 ай бұрын
Tax ghetat mhanun kon hi bombalat nahi. Fakt tyacha gairwapar kartat.
@arpitaankushdinkar1540Ай бұрын
कधी कमी होणार
@_yash-avhad.4 ай бұрын
SIR COMMODITY MARKET COURSE PLEASE 🙏🙏
@jyotsnapatil76233 ай бұрын
सर, इस्राईल, हमास वर अटॅक करत आहे मग geopolotical विषय तर आहेच ना हे संपले तर कदाचित सोने कमी rate ला येऊ शकते.
@abhijeetbhamare4434 ай бұрын
रोज वापरायचे दागिने घ्यावे की नाही आज ऊद्या
@sachinchavre80084 ай бұрын
Sanket Sir ki Jay ho✌
@lalitthorat70813 ай бұрын
Sir ye fakt online, physical market madhe jewelers bhav nhi kami karat... online peksha 500-1000rs ne jastach asto tyancha
@revatikocheri67614 ай бұрын
सर बँकेत गोड ठेवून पैसे काढले असले तरी ते आता काढू शकतो का सोनं
@manishadhage25084 ай бұрын
Sir please tell us when should we buy the gold,is it correct time for purchasing gold or we should wait for sometime more?