आम्हाला whatsapp चॅनल वर फॉलो करा. whatsapp.com/channel/0029Va9T...
@atharvshirsath28606 ай бұрын
नमस्कार मी उज्वला शिरसाठ,मी कराड ला राहते माझ्या गॅलरीत मी गोकर्णचा वेल लावला आहे, खुप छान फुले येतात, बिया सुकल्यावर फुटतात, पुन्हा दुसरा वेल उगवतो त्यामुळे भरपूर फुले येतात तुम्ही जी माहिती सांगितली मला खुप आवडली, धन्यवाद मॅडम 🙏🙏
@shrutikashinde276711 ай бұрын
आमच्याचाकडे पण आहे.खुप छान माहिती सांगितलीत. 🙏🏻🌹
@salonighadi698110 ай бұрын
Mazakade pan nila gokarn aahe.chann mahiti dilit😊
@surekhapawar845611 ай бұрын
माझ्या कडे पण नीळी गोकर्ण आहे छान माहिती दिली धन्यवाद ताई
@smitakolthur232911 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻
@prakashsinghchauhan282410 ай бұрын
Good Luck Gokrn vanaspati❤❤❤❤❤❤❤❤❤
@kishoridarekar689511 ай бұрын
Khup sundar video tai
@ashishjagtap35308 ай бұрын
Thank you mam good information 👍
@LokmatBhakti8 ай бұрын
Welcome 😊
@rajashreemore856511 ай бұрын
आमच्याकडे आहे. छान माहिती दिली. 👍👌
@shyamalghumare379911 ай бұрын
खूप छान आहे आमच्याकडे पण आहे धन्यवाद
@RamdasJadhav-rz1hq10 ай бұрын
Aamchya Kade nili gokarn aahe mahiti khup chaan dili
@CreativeV-px2vq11 ай бұрын
धन्यवाद ताई .. धन्यवाद यासाठी की. हे झाड आज कित्येक वर्ष माझ्याकडे आहे. आले तेव्हा एक होता आता बागता बगता जंगल झालंय पण नेहमी मला एक प्रश्र्न पडायचं का बरं येत असतील ही झाड येव्हाढी काय करायच याचा भरून येणाऱ्या या फुलांच मी ती कधीच कळत नाही. भरपूर फुल येतात पण आणि जातात सुकून ती पण उपयोगाचं माहिती नसल्यामुळे काळात कधीच नाही पण आता काढेन thanks
@sandipdhobale655911 ай бұрын
😊 खूप छान माहिती मिळाली.
@SuhasPetare11 ай бұрын
Mala mahit navht itke fayde astat gokurnichya Fulache ❤❤❤😊
@vinayakkamat278010 ай бұрын
Nice information mam thank you❤❤
@LokmatBhakti10 ай бұрын
Most welcome 😊
@rohinipanchwagh10 ай бұрын
माझ्याकडे आहे उत्तर दिशेला खुप फूलेयेतात
@rahulkasekar480311 ай бұрын
Chan mahiti vyavasay vrudhi sathi video banava
@sakshipatil337311 ай бұрын
Amchya kade padn aahe, roj devala ak tari phol vahayala milat Chan mahiti dilat tai dhanyavad 🙏🙏🌷🌷
@ashokvaidya150410 ай бұрын
आपण म्हणता कि गोकर्णाचा चहा घ्यायचा असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्या. पण आजकाल डॉक्टरांनाच फुलाफळांच्या औषधीबध्दल माहिती नसते त्यावर तुमचे मत काय.
@laxmibaisurvase956911 ай бұрын
हो आहे
@मुख्याध्यापिका-दिपश्रीपाटील11 ай бұрын
आमच्या घरी आहे खूपच फायदे होतात 😢😢
@KalpnaTemkar11 ай бұрын
खूप छान आहे माहिती
@jagrutiyparabparab903411 ай бұрын
छान माहिती दिली माझा कङे आहे
@anilsurve112711 ай бұрын
Nakki thanks for sharing
@LokmatBhakti11 ай бұрын
Thanks for liking
@prernamayekar201110 ай бұрын
माझ्याकडे पण पांढरी गोकर्ण aahe
@sanjivanichavan326710 ай бұрын
👌🙏
@shobhadishes384011 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझ्याकडे पण पांढरे आणि निळी गोकर्णी आहे छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम 🙏🏼🙏🏼