खरंच खूप छान केली आहे वांग्याची ही रेसिपी पाहुण्यांसाठी तर छान आहेच पण वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागतील अशी वांगी😊
@ranjanaborhade10911 күн бұрын
Thanks 🙏
@sitanehare11 күн бұрын
वांग फ्राय खूप छान बनवलेला आहेस तू मस्त आगरी चमचमीत दिसते आणि तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम आहे पिझ्झा रेसिपी खूपच छान असतात मला आवडतात मी पाहत असते हमेशा आणि बनवत पण असते कधीकधी काहीतरी वेगळेपण असते थोडेफार तरी तर खूपच छान बनवलेली आहे वांग्याची फ्राय म्हणा किंवा हाफ फ्राय म्हटलं तरी चालेल समस्त
@ranjanaborhade10911 күн бұрын
Thanks dear 😊
@dapolikarguru11 күн бұрын
खूप छान ताई👌
@ranjanaborhade10911 күн бұрын
Thanks 🙏
@NilamYadav-bm5ft11 күн бұрын
Nice
@ranjanaborhade10911 күн бұрын
Thanks ❤
@HKRecipeMarathi11 күн бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई 👌 तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा 👍🙏