Saheb ho bolnar tar atak honar. Nahi mhanale tar nahi atak honar. He ahe aplya deshashi law and order. 😂
@krishnabhilare537022 сағат бұрын
मतदार नसलेली सेना = मनसे
@avinashgaikwad182017 сағат бұрын
😅😅
@flyhigh97085 сағат бұрын
😅😅😅
@Anuragadkari1995Күн бұрын
साहेबांना एवढीच विनंती की स्वतःचे रुळावरून घसरलेली डब्बे सांभाळा बाकी महाराष्ट्र कसा सांभाळायचा तो आपण नंतर बघू
@prakashraut-rf3crКүн бұрын
Tu tuz bg re
@Anuragadkari1995Күн бұрын
@@prakashraut-rf3cr तू नको शिकवू रे तू तुझं बघ ना
@GauravKhambal21 сағат бұрын
Tu kon yevda shikvanra re
@preetiadake808721 сағат бұрын
@@prakashraut-rf3cr✅
@Anuragadkari199517 сағат бұрын
हे बघा माझा कोणाशी वैयक्तिक वैर नाही पण मला एवढं म्हणायचं आहे कालपर्यंत मस्जिद चा भोंगा वाजला की मधोमध सभा थांबवणारे आज मजेत वरच्या भुंगे काढायचा म्हणतात दोघे ठाकरे बंधू वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात एक धर्मनिरपेक्ष झाला कलगी दुसरा हिंदू होतो त्यामुळे अशा लोकांचे अंधभक्ती करणे बंद करा ते स्वतःच्या सोयीचं राजकारण करतात तुम्ही पण तुमच्या सोयी बघा
@178_SnehaPadalkar_SYLLB23 сағат бұрын
अपयश आलं की असे अंतर्गत वाद सुरू होतो.राजकारण इतकं खराब करू नका. एकमेकांच्या जीवाशी खेळू नका.त्यापेक्षा चुकीच्या पक्षाला पाठिंबा देऊ नका यापुढे.पुन्हा सर्व जनतेची कामे करा.जो चांगलं काम करेल त्याला नक्की यश येईल.तसेही यावेळचे निकाल evm chya घोळ केल्यामुळे झालं आहे.
@Stranger_Umesh18 сағат бұрын
EVM hacked nahi. Hindu jage zale aani ekatra aale. Aani bjp che development mule te jinkun aale. Khasdar cha nivadnukit cha veli EVM hacked navhte ka
@Sharadshingade98505 сағат бұрын
Jarange चे मौलाना सोबतचे फोटो जिम्मेदार आहेत
@krishnabhilare53705 сағат бұрын
@@178_SnehaPadalkar_SYLLB हारले की evm जिंकले की राजे बनतात 😂
@Sumeet0555 сағат бұрын
Shame shame 😅
@lankeshshinde37983 сағат бұрын
परत एकदा लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक घ्या... आम्हाला 272 जवळ पोचायचं आहे... लय भारी काम होईल. काय येडपट विचार आहे तुमचे
@AK-xv8znКүн бұрын
गुंड अविनाश जाधव , त्यामुळे निवडून आला नाही आणि येणार ही नाही .
@BHAUFREEКүн бұрын
*संत संजय केळकर जिंकल्या बदल शुभेच्छा तुम्हाला.*
@jemsbond13323 сағат бұрын
Tuja aai la javala.hota kateni badvaya
@digambarpatil106621 сағат бұрын
Tuza baap Avinash
@Narayan_rane21 сағат бұрын
अविनाश जाधव आता नगरसेवक म्हणून पण निवडून येऊ शकत नाही. दुसऱ्या क्षेत्रात करिअर करावं आता त्यांनी. 😅😅😅
@su-in6lt20 сағат бұрын
@@Narayan_rane Avinash Jadhav yane m n se la sodun gundgiri xhetrat pragati karun ghyavi nidan tithe tari nav ujjwal karun gheta yeil.
@amolmore350420 сағат бұрын
हे चुकीचं आहे, याचा आम्ही निषेध करतो, रडीचा डाव खेळला अविनाश जाधव ने, मनात खूप आदर होता आता ह्याचा वसंत मोरे होणार
@AK-xv8znКүн бұрын
अविनाश जाधव हा राज ठाकरे याने पाळलेला पक्का गुंड आहे .
@Narayan_rane21 сағат бұрын
राजकारणात गुंड हे पाळायलाच लागतात. 😅😅😅 फक्त आपल्या भारतात आणि पाकिस्तानत राजकारण्यांना गुंड खूप आवडतात.
@vilasvirar19 сағат бұрын
@@AK-xv8zn कोण बोलते हा गुंड आहे. राज ठाकरेंना खुले आव्हान आहे. की दम असेल तर विरार मध्ये येऊन असं करून इथून जाऊन दाखव. कृष्णकुंज पर्यंत आवाज जाईल. असे दुखेल आणि ओरडतील.
@glorybhanjara245019 сағат бұрын
तुला कसं माहीत र ....
@sandipkumbhar59699 сағат бұрын
Tuztr udvto yeto ka mg
@KK-jt6gc8 сағат бұрын
Ghe tuzyavar
@ravirajdeshmukh208722 сағат бұрын
ज्या पक्षाला बिनशर्त पाठींबा दिला होता त्यांच्या कडून निधी कसा मिळाला नाही.राज्यात तर पैशाचा पाऊस पडला होता.आपण वेळेवर आले नसणार... 😂😂😂😂
@Satyshodhak534923 сағат бұрын
पैशांचा वाटा योग्य वाटप झाला नाही.
@ashokmhatre3631Күн бұрын
मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना झाली.
@rajanpawar6332Күн бұрын
गु.नसे.😮
@yashbb3981Күн бұрын
Mag Asa tar balasaheb pan Gujarati Sen chalvat hote
@udaymukerjee160623 сағат бұрын
MARATHI SHIVSENA OUT, AND GUJARATI SHIVSENA IN.
@udaymukerjee160623 сағат бұрын
MODI JI WILL CLOSE THE CORRUPTION, NO SENA REQUIRED NOW
@ronny386623 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही मुस्लिम सेना झाली आहे.
@satishjadhav438823 сағат бұрын
सुपारी लफडा आहे सर्व राज साहेब ठाकरे यांनी महायुतीची करोडो रूपयाची सुपारी घेतली या मागे आर्थिक कारण आहे असी चर्चा आहे
@dineshnagwekar317312 сағат бұрын
महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या! मी सगळ्यांना ठीक करतो..... राज ठाकरे आधी स्वतःचा पक्ष, कात्यकर्ते ठीक करा.
@Youtuber_Axy23 сағат бұрын
😂😂😂.... डॉक्टरच गुंड वाटतोय 😂😂😂😂
@meetpagi622722 сағат бұрын
😂😂😂😂
@ashutoshpatil871621 сағат бұрын
ह्या सगळ्यांचा boss वाटतोय 😂
@rafikdeshmukh966320 сағат бұрын
@@KZbinr_Axy FULL TIMEPASS
@sanjeevsalve754619 сағат бұрын
Doctor pan healthy asu shakato
@shubhamm_8817 сағат бұрын
गुंडाचा डॉक्टर 😂😂😂
@vishwanathrane553122 сағат бұрын
राज ठाकरे तरी काय करणार त्याला ही हे लोक जुमानत नाहीत कारण त्यांची काहीच पत राहीली नाही.
@ashishkhadye494116 сағат бұрын
Raju painter bewda ahe tyala daru bhetli bas zala. Paksh bhadmadhe gela tari chalel
@mujammilbagwan1624Күн бұрын
बिनशर्त पाठिंबा 😂😂
@nerdy-rush995Күн бұрын
पोलीस मध्ये कंप्लेंट करा
@SurendraSawant-jx2wlКүн бұрын
असे असेल तर प्रथम अविनाश जाधव याला अटक केले पाहिजे.मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन मनसेला राम राम करा.
@Aniket_Dighe23 сағат бұрын
बूल्ला घे
@sankettambe44020 сағат бұрын
Avinash Jadhav ni Kokan chya lokana Fukatat Ganpati la sodla 3 varsha .. Tyachi tari laaj thevaychi kara .. Fukte kuthle..
@prakashpatil677223 сағат бұрын
मनसेच्या विधानसभा निवडणुक दरम्यान मोठ मोठे होर्डिंग्ज महाराष्ट्रात सर्व रस्त्याच्या कडेला लागले होते त्याचा खर्च भाजपने तर केला नव्हता ना कारण भाजप विरोधातील मनसे ची मते महविकास आघाडीकडे जाऊ नयेत ह्यासाठी भाजपने मनसेला निवडणुक दरम्यान मोठ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हे निकालावरून स्पष्ट झाले आहे 😮😮😮
@rameshsurve37719 сағат бұрын
तुम्ही असेच मरणार आहात राज साहेब राज साहेब करून आता पर्येंत किती मनसे कार्येकर्ते भिकेला लागलेत ती राज साहेब करतायत
जे भर सभेत भावा वर टीका करुन उमेदवार कशे पडतील हेच बघीतले ते सामान्य कार्यकर्ता ना काय न्याय देणार
@ashokpawerashokpawer278619 сағат бұрын
अविनाश जाधव हा भाजप मध्ये जाणार लिहून ठेवा भाजपचा एजेंट आहे हा
@chinmaynaik365114 сағат бұрын
बापरे 😮
@arungaikwad7410Күн бұрын
अस आहे एकंदरीत प्रकरण। पैसा आलाच शेवटी पुढे।
@akashisadkar3870Күн бұрын
Yach karanane mns la lokani vote nahi dil.
@ramnevrekar664220 сағат бұрын
दादागिरी ही ह्यांची साध्या लोकांवर पण अशीच असते
@karansarvanka1119 сағат бұрын
सर्व गेम आहे भाजप कडून पैसे खाऊन महाविकास आघाडी ला जिंकून न आणण्यासाठी खेळी आसावी आहे मनसे ची.त्यांना माहीत होत की आपले आमदार निवडून जरी आले तरी किती येतील.मुख्यमंत्री थोडी होता येणार आहे.तयापेक्षा निवडणूक लढवून भाजप कडून फायदा तरी करून घेऊ.
@jayvantparab98534 сағат бұрын
अविनाश जाधव साहेब असं करूच शकत नाही हे 100% सांगतो
@rafikdeshmukh9663Күн бұрын
MARATHI NE MARATHICHA GAME KELA. VERY SAD
@rafikdeshmukh966320 сағат бұрын
EK TA TIGER .
@Sanjuvlog616918 сағат бұрын
@@rafikdeshmukh9663राजनीति मे मराठी मराठी कुछ नही होता दोस्त, सिर्फ राजनीति होती है, धर्म, जात, राज्य, भाषा के नाम पे लड़ने वाले लोग बड़े नही होते, सिर्फ इनको लड़ाने वाले नेता बड़े से और बड़े होते जाते है, जनता आपस मे लड़ कर मारती है 🇮🇳🇮🇳🚩जय हिंद🚩🇮🇳🇮🇳
@nitinpradhan9121 сағат бұрын
ऐवढा पक्षाचा दारुण पराभव झालाय पण कोणीही गळफास लावून नाय घेतलाय किती कोडगेपणा,,,,,,,,,,,
@avinashshewalkar3908Сағат бұрын
निःशब्द बातमी ऐकून खूप वाईट आणि दुःख झालं. आपलेच मानस आपापसात ते पण एकमेकांच्या जीवावर.
@prakashghanekar857122 сағат бұрын
नड्डा म्हणाले तसे वंचित संपत आलाय आता मनसे संपणार
@vilasvirarКүн бұрын
ज्या पद्धतीची मारहाण झाली आहे. ती बघता. 307 च्या कालमा खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@vilasvirar23 сағат бұрын
@@Arshad-zz असं आमच्या विरार ला करायला पाहिजे होते. परत गेला नासता. मग to अविनाश जाधव असो की राज ठाकरे.
@Arshad-zz23 сағат бұрын
@@vilasvirar गोरगरीब अन्याय करत्यात बरोबरीच्या सोबत लडायला राज ठाकरे किव्वा त्यांच्या नेत्यात काही दम नाही उग गोरगरीब वर अन्याय करत्यात जाहीर निषेध असल्या माणसाचा
@vilasvirar23 сағат бұрын
या मार खाणाऱ्या लोकांनी सुद्धा अनेक वेळा कोणाला तरी गोर गरिबाना मनसे च्या कार्ड वर मारहाण केलेलीच असणार. नियती कोणाला सोडत नाही.
@nikhilparab-806722 сағат бұрын
Raj thackeray?? Vinod tawde gela na?? 😂😂😂😂😂 ugach shahanpana karu naka ithe Raj sahebanna jara kharoch ali na tari mahitey na kay hoil Gavachya baher padh adhi murkh@@vilasvirar
@yogeshmeher149121 сағат бұрын
भाई हे लोकं लपुन चार गाड्या घेऊन गुंड घेऊन आले होते हे सगळे उपरे आहेत एकाची असतील समोरासमोर येतील पालघर वाले पण सोडणार नाहीत असल्या बाहेरच्या उपरे लोकांना@@vilasvirar
@uttamkerkar899117 сағат бұрын
अविनाश जाधव ला जेल मध्ये टाका
@ShrihariHolkar-u8j20 сағат бұрын
गुजरात नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राजू बकरे यांनी 2024 ची विधानसभेची निवडणूक का बरं निवडणूक लढवली कारण राजू बकरे यांनी मीडियासमोर जाहीर केलं होतं की की विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी बीजेपी ला व फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला असे राजू बकरे म्हणाले होते मग 125 उमेदवार विधानसभेला गुजरात नवनिर्माण सेनेने उभे केले होते म्हणजे महाराष्ट्र मध्ये हे 125 उमेदवारांचा झालेला खर्च जे गुजरात नवनिर्माण सेनेच्या निशाणीवर उभे राहिले होते पक्षाकडून उभे राहिले होते मग त्यांच्यावर त्या लोकांनी आतापर्यंत कर्ज घेऊन विधानसभेची निवडणूक लढवली यांचा विचारांचा खर्च वाया गेला खर्च वाया गेला मंग या 125 उमेदवारांना कशामुळे उभे केले होते राजू बकरे मग यांना जर उघड उघड पाठिंबा विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर बीजेपी ला व फडणवीस ला द्यायचं होतं मग विनाकारण एवढे 125 उमेदवारांचा खर्च वाया गेला ये पाच पाच उमेदवार जर सोडले तर म्हणजे बाळ नांदगावकर संदीप गाल पांडे अविनाश जाधव राजेश पाटील अमित ठाकरे हे जे पाच उमेदवार होते यांच्याकडे सुपारीचे पैसे आहे पण बाकी इतर 120 गुजरात नवनिर्माण सेनेचे उमेदवार या उमेदवारांना कर्ज व उसने घेऊन पैसे घेऊन निवडणूक लढावा लागली त्याच्यामुळे 120 उमेदवार कर्जाच्या बोजे त्यांच्यावर पडले मंग राजू बकरे यांना 120 उमेदवार यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी का उभं केलं राजू बकरे यांनी कारण जे उमेदवारांचा खर्च झाला हा विनाकारण खर्च व खर्च कर्ज या 120 उमेदवारांच्या गुजरात नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांवर पडलेले आहे याला जबाबदार राजू बकरे मग बकरे साहेब तुम्हाला जर सरळ सरळ उघड पाठिंबा बिन शर्ट पाठिंबा सुद्धा विधानसभेचे वेळी 2024 ल बीजेपी आणि फडणवीस ला द्यायचा होता मग विनाकारण या 120 उमेदवारांना कशाला उभ केला असेल सन्माननीय गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजू बकरे यांनी यांचा काब बळी घेतला 120 उमेदवारांचा दर उघड उघड पाठिंबात बीजेपीला आणि फडणवीस ला द्यायचा होता मग जशी लोकसभेला बिनशर्ट पाठिंबा दिला होता तसाच बिन शर्ट पाठिंबा सुद्धा विधानसभेला द्यायला पाहिजे होता कारण 120 आमदारांचा खर्च आता वाया गेला त्यांच्यावर कर्ज झालं याला जबाबदार फक्त गुजरात नवनिर्माण सेनेचे राजू बकरे साहेब कमी आहे मग तुम्हाला जर इथून पुढे फक्त फडणवीसला आणि बीजेपीला पाठिंबा द्यायचा असेल तर कशाला विनाकारण उमेदवार उभे करून कर्जामध्ये त्यांना लोटून देतात गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजू बकरे तुम्हाला काय तुम्हाला दुपारी उठले का लगेच सुपारी मिळतात तुमच्याकडे सुपारीचे अनेक पैसे करोडो रुपये हजार रुपये असतील मात्र तो भारत महाराष्ट्रामध्ये 120 उमेदवार होते यांचा खर्च यांच्यावर झालेला कर्ज कोणी फेडायचं सन्माननीय राज बकरे साहेब तुम्ही खुशाल बिन शर्ट पाठिंबा बीजेपी ला फडणवीस ला देत जा याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा काही म्हणणं नाही कारण सर्व उद्योग धंदे महाराष्ट्र मधले गुजरातला गेल्यामुळे तरुणांना व तरुणींना हाताला काम धंदा नसल्यामुळे लोक महाराष्ट्रातले लोक बेरोजगार झाले पण एकीकडे गुजरातला सर्व उद्योगधंदे गेल्यानंतर सुद्धा त्याच पक्षाला बीजेपीला दिल्ली वाल्यांना मोदीवाल्यांना टी-शर्ट पाठिंबा देणारे सन्माननीय राजू बकरे साहेब तुम्ही आहे म्हणजे तुमची गुजरात नवनिर्माण सेना ही फक्त आता गुजरात वाल्यांच्या काम करण्यासाठी आहे महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय करायचं आजपर्यंत एवढे उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला गेले एकदा सुद्धा सन्माननीय राजू बकरे साहेब याविषयी एक शब्द सुद्धा बोलले नाही आणखीन 2024 च्या लोकसभेच्या वेळेस बिन शर्ट पाठिंबा राजू बकरे साहेब तुम्ही मोदीला आणि बीजेपी वाल्यांना दिला सर्वांनी पाहिलेला असून आता तुमची नाटक कंपनी फक्त गुजरात मध्ये जाऊन द्या जाऊ द्या गुजरात नवनिर्माण सेना ही फक्त बीजेपी आणि फडणवीस साठी हेच सन्माननीय राजू बकरे साहेबांनी सांगितलं होतं की निवडणुकीनंतर मी बीजेपीला आणि फडणवीस ला पाठिंबा दिला मग विनाकारण कशाला उमेदवार उभे करून महाराष्ट्राचे नाव बदनाम करतात मग बीन शर्ट पाठिंबा द्यायचा असला तर कशाला उमेदवार उभे करतात तनिषद सर्व महाराष्ट्र जनता करणार आहे निषेध करणार आहे गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजू भाकरे साहेब तुम्ही आता सर्व उद्योगधंदे गुजरातला गेले तुम्हाला खूप आनंद झाला
@nitindhavale679517 сағат бұрын
🤔😂😂
@suvarnahake65417 сағат бұрын
अरे बापरे एवढी लांबलचक comment.
@vishalmasurkar8717Сағат бұрын
Tumchya Raja la sath dyaaa...... Tumchya Raja la sath dyaaa...... Sath nahitar kiman supari Ani pakit dya 😂😂
@Emptiness13216 сағат бұрын
संम्पलेला पक्ष नेता पदाधिकारी सगळेच भाजपच्या भिकेवर जगत आहेत असं वाटत. 😂
@coutinhocoutinho388216 сағат бұрын
Vote for peace ✌️ not for violance
@ShadabShaikh-f3k23 сағат бұрын
Binshart pathimba mahagat padala
@akshay482219 сағат бұрын
BJP ❤
@007Monty8 сағат бұрын
Avinash Dada Gund Manus 😮 hakalpatti
@poojaKapoor-x3s17 сағат бұрын
दादागिरी करत राहा आणि लोकांना धमकावत राहा आणि लोकांनी तुम्हाला मत द्यावे अशी तुमची अपेक्षा आहे. यूपी बिहार गुजराती तुम्हाला कधीही मत देणार नाहीत, तुम्ही मराठी मतदाराला प्रभावित करण्यासाठी त्यांना त्रास दिला आहे. अशी कामे करून मनसेला कधीच मते आणि जागा मिळणार नाहीत
@kausarshaikh223323 сағат бұрын
आता इंजिन चे काही खरं नाही. दोघां भावांनी एकत्र यावेत.
@shrikantmohite127418 сағат бұрын
भावना चांगली असावी लागते. भावाचे पाय खेचायचे प्रकार आधी बंद झाले पाहिजेत. नाही तर मलाही नको तुलाही नको घाल ...... (अर्थात तिस-याला) असा प्रकार होणार ; नव्हे तसे प्रकार होत आहेतच. मराठी माणसासाठी या दोघा ठाकरे भावांनी आपसांतील राग, लोभ , द्वेष विसरून एक झाले तर बरं होईल नाही तर पक्षाला विशेषता मनसे ला आणखी उतरता कळा लागू शकते हे नक्की.
@vindo_rocks9 сағат бұрын
एकट्या दुकट्या लोकांना कॅमेरा समोर ग्रुप मध्ये येवून मारणे, त्यांचं अपमान करणे, उपजीविकेचे साधन बंद करणे...अशा पापाची फळ आहेत ही.
@jahangirnaik76833 сағат бұрын
बाळासाहेब फक्त बालासाहेबच दूसरा होऊ शकत नाही ।
@amazing14823 сағат бұрын
Manyata janar ahe Rai Thakre back foot var
@VickyrajPatil19 сағат бұрын
कोण विचारते याला बोलतो 😂
@udaymukerjee160623 сағат бұрын
HEY KASLA ATTACK, THIS WAS STUNT
@shrikantraikar401318 сағат бұрын
अविनाश जाधव ह्याने पूर्ण BJP चे काम केल पैसै घेऊन इतर लोकांना पाडण्यासाठी अशी बातमी फिरत आहे ही केवढी खरी आहे ?
@keshavsalunkhe669718 сағат бұрын
अविनाश जाधव तुमच्या कडुन अशी अपेक्षा नव्हती.
@SanketBhoye-o6b17 сағат бұрын
जाहीर निषेध 😢
@Sajidsheikh-c1t19 сағат бұрын
वाटम वाटि निट जाली pahije...😂😂😂
@SataywanBansode58 минут бұрын
बन्द करा पक्ष मतदार नाहीत एक पण ऊमेदवार नीवडून येत नाही काय अर्थ आहे का ?
@abhiabhi105718 сағат бұрын
म्हणून बिनशर्त पाठिंबा आहे 😢😢😢😢
@ashrafdeshmukh326119 сағат бұрын
Where is the government and MNS party leader pls give justice
@AnantahN6 сағат бұрын
निवडणुकी आधीच दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देणे म्हणजे स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेणे .. लोक त्या दुसऱ्या पक्षाला मत देणार ना ...
@sanjayantarkar523221 сағат бұрын
Raj karni gunde zale hana mara bed war padel natar koni ubha rhanar nahi hech poling gunde Ani raj karni karte Raj saheb che vichar mote
@Prashad-h2ck18 сағат бұрын
मनसे चे आज नाही की पाच वर्षांनी पण कोणी उमेदवार निवडून येणार नाही,
@RaGdh-xm4hz16 сағат бұрын
Ash bolu nako
@SurajSonwane-xu6mc18 сағат бұрын
आता एकनाथ शिंदे साहेब गटा मध्ये जाणार अविनाश जाधव 💯
@user-oz3kk3vw7w11 сағат бұрын
मराठी माणसांच्या जीवनाचा सत्यानाश चाललेला आहे. मराठी माणसानेच आपले भले आपणच करावे.
@ankushsawant202021 сағат бұрын
टोल भोंगा जाऊन दे आता EVM विरूध्द आवाज ऊठवा नाही तर केव्हा च चांगले उमेदवार निवडुन येणार नाहीत
@esveearts88493 сағат бұрын
मालका पेक्षा नोकरांचा रुबाब जास्त 😢
@vishwaswalanj155919 сағат бұрын
भविष्यात मनसेचे पानिपत होणार आहे आणि जनतेला पण तेच पाहीजे
@yashbb3981Күн бұрын
Avinash jadhav ata tu sarpanch sudha nivdun yenar nahi
@vasupatkar63276 сағат бұрын
आतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे उदाहरण राजसाहेबांना शोभते.
@sumitpatil84675 сағат бұрын
अजून अटक का झाली नाही अजून अविनाश जाधव ला
@tushartekade76904 сағат бұрын
मनसे आता सम्पल्यातच जमा आहे.... वेळोवेळी आपली भूमिका बदलणे, कोणताही ठोस कार्यक्रम पक्षाच्या कार्यकर्त्याकडे नसल्या मुळे मनसे पक्षांच लोकांमधें आकर्षण नाही...
@Letmebesuspicious19 сағат бұрын
Dadagiri full pan set 0😂
@pritamkanire58519 сағат бұрын
अविनाश जाधव भाऊ Full Support
@patilkunal364620 сағат бұрын
Joking mns😂😂😂😂
@dilippatil772117 сағат бұрын
बदलणारी भूमिका म्हणून भोगतोय
@darshanmhatre88008 сағат бұрын
छान
@RobertDmell06 сағат бұрын
राज ठाकरे यांच्या पक्षाची नक्की विचारसरणीच काय आहे हे लोकांना उमजत नाही बहुदा असंगाशी संग करणे त्यांना महाग पडला असेल
@omkarap4 сағат бұрын
हे सगळं काय चालू आहे बाबांनो आपापसात मारामाऱ्या सुरू केलात तुम्ही तर
@rahuldadakudale785916 сағат бұрын
आरे यानेतर मालकाचीच सुपारी वाजवली
@xcyberscar499216 сағат бұрын
मनसे पक्ष स्वतः एक नाही म्हणून वोट मिळत नाहीत राज ठाकरे असून काय फायदा हो इतर मनसे नेते ही चांगले असले पाहिजेत ना
@harrytalaye225817 сағат бұрын
हि जी महिला व्हिडिओमध्ये बोलते आहे.मला वाटत ती पण होती वाटत कारण तिला जास्त details माहीत आहे. साहेबांपेक्षा हीलाच खूप काळजी आहे .
@jafarbagwan80797 сағат бұрын
हे सर्व सुपारी बहादुर
@user-rr9nh1ji9i8 сағат бұрын
विकून टाका पक्ष BJP ला... थोडे पैसे तरी येतील 😂
@deepakkalzunkar283022 сағат бұрын
Avinash. Jadhav. Ha. Pathun. Var. Karrnara nahi aahe. Chukivhi. Smj. Aahe.
@VinodMore-n6d47 минут бұрын
राज ठा तुम्ही चांगले जगा पक्ष गेला खड्यात सामान्य माणूस मारतोय पण कार्याप्रमुख त्याला काही नाही तर मग राजकारण नको
@अलिबागचारॉजर19 сағат бұрын
कस होणाऱ्
@Bhushan95210 сағат бұрын
साफ चुकीचं आहे है असं नाही झालं पाहिजे
@SportsInstinct920 сағат бұрын
गुजरात नवनिर्माण चेना सौ लाज ठाकले
@gajananPatil-x8d18 сағат бұрын
Raj sahebna kahi geyna den❤❤❤
@05x-gkaverigaikwad9617 сағат бұрын
आम्हीपण नाराज आहोत मनसे वर
@VishalParade-iz7qs8 сағат бұрын
😢😢😢😢😢
@umeshrajni-ew1sv19 сағат бұрын
हेच तर सत्य परिस्थिती आहे या पेक्षा आणखी कोणते प्रफ करून दाखवायचे इथून कळते की मराठी मराठीलाच खातोय मग काय घंटा मराठी वर येणार या वरून पूर्ण जनतेला दिसून ही येतय आणि जीत जागत साबित करून दाखवलं की मराठी जनते मध्ये किती एक जूट आहे मग या महारष्ट्रात काय घंटा बदल होणार मुंबई ही मुंबई बाहेरून आलेल्या नी डेव्हलपमेंट केली आणि करतायेत यात गरवाने सांगण्यात कोणतीही शंका नाही मराठी माणूस मराठीलाच खाली पाडतोय यावरून सत्य दिसून येते
@abhipatil115716 сағат бұрын
Avinash jadav ata mns sodnar.. ani eknath shinde kade janrr
@striker615212 сағат бұрын
MNS internal war between leaders
@santoshsalvi198918 сағат бұрын
सुपारी सम्राट राज ह्याला जबाबदार
@chetansonawane94388 сағат бұрын
Are ha doctor ahe hoy ,mla watal tapriwala ahe jyan ha matter bghitla😂😂
@dishantstarlight785422 сағат бұрын
मोरेना वाटायला दिलेला पैसा हा मतदार लोकांना बरोबर वाटला नाही , असा वाद असेल?