आपल्याला दारूची समस्या आहे की नाही हे कसे ओळखावे ? #alcoholaddiction #drinkingproblem #दारू #alcohol

  Рет қаралды 765

aaektaig

2 жыл бұрын

'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' : एकता आंतरसमूह
  'अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस' म्हणजे निनावी मद्यपी. ही अशा लोकांची एक संघटना आहे की, ज्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात की, ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा स्फुरते. अशा तऱ्हेने सभासद आपले स्वत:चे तसेच एक दुस­ऱ्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात.
  या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, मद्यपाशाच्या आजारातून मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहिजे. संघटनेत सामील होण्यास कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. ही संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजिक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करीत नाही. इतर कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही.
  संघटनेचे ध्येय एकच आहे की, 'मद्यापासून स्वत:ला दूर ठेवणे आणि इतर मद्यपीडीत लोकांना ज्यांना दारूपासून मुक्ती मिळविण्याची इच्छा आहे त्यांना मदत करणे.'
: विनामुल्य मदतीसाठी संपर्क करा :
----------------------------------------------
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस
एकता आंतरसमूह - दक्षिण मराठवाडा विभाग
(बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी)
मोबाईल नंबर : 94200 94243.
ई-मेल : aaektaintergroup@gmail.com
इतर माहिती साठी :
aaekta.org
aaektaig
aaektaig
kzbin.info
aaektaig
medium.com/@aaektaig
www.kooapp.com/profile/aaektaig
.......................................................
Visit Us : aaekta.org
Facebook : aaektaig
Twitter : aaektaig
Instragram : aaektaig
Medium : medium.com/@aaektaig
Contact Us (For South Marathwada, MH, IN) : +91 94200 94243
For Other Regions, Visit : aagsoindia.org
#alcoholism #व्यसनाधीनता #दारू #drinkingproblem #alcoholic #alcoholaddiction #व्यसनमुक्ती #chronicalcoholic #alcoholtreatment #deaddiction #alcoholabuse #शराबी #मद्यपी #alcohol #beed #hingoli #latur #nanded #osmanabad #parbhani #marathwada #दारू #दारू
#दारू @aaektaig

Пікірлер
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 54 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,6 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4 МЛН