आपल्या ला नक्की आवडेल

  Рет қаралды 1,059,836

 Radha Khude Official

Radha Khude Official

3 жыл бұрын

Subscribe Other Channel..
/ svgreenguide

Пікірлер: 747
@dnyaneshwarnarayan6194
@dnyaneshwarnarayan6194 3 жыл бұрын
Radha ji Dhan nirankar ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khar tr Aapli bhet zaliy moruchi satsang la 🙏🙏 teva pn tumi geet mast bola hota satsang suru zalayvr bhetuyat Aapan 🙏🙏your voice beutiful........👍🙏 All The best ....ani nirankari parivar pathishi ahe😘 ......Mataji bless you.....🙏🙏
@nandkishorwalke
@nandkishorwalke 3 жыл бұрын
राधा! !! जिंकलीस ग बेटा तु सुर नवा ध्यास नवा या पर्वाची तुच मानकरी आहेस व अंतीम विजय तुझाच होणार हा आशिर्वाद महाराष्ट्राचा आहे
@dasratkale1626
@dasratkale1626 3 жыл бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@krishnatgaikwad90
@krishnatgaikwad90 3 жыл бұрын
नक्कीच, सार्थ अभिमान आहे तुझा
@krishnatgaikwad90
@krishnatgaikwad90 3 жыл бұрын
एक गुणी कलाकार म्हणून तू नाव केलं आहे
@krishnatgaikwad90
@krishnatgaikwad90 3 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात तुझ्या नावाचा डंका वाजतोय
@truptichavan2050
@truptichavan2050 3 жыл бұрын
Khup mast tai. Dhan nirankar ji Mataji blees u
@ravindradavari974
@ravindradavari974 3 жыл бұрын
अप्रतिम....अद्भुत..... अविस्मरणीय.....गळ्यात घुंगरु बसविलेत परमेश्वराने..... अशीच गोड गात रहा....तो गोपालकृष्ण नक्की एक दिवस तुला भेटेल...तु लोक गीतांची राणी होशील......
@satishmisalproductions3269
@satishmisalproductions3269 3 жыл бұрын
Excellent.....Super ... Vaishali made nantar tumhich Jai lahuji...Pune..
@cavarode
@cavarode 3 жыл бұрын
काय जबरदस्त गातेस बेटा तू , काय धार आहे तुझ्या आवाजाला,फक्त तुझ्या गाण्यासाठी मी हा कार्यक्रम बघतो,आणि मला 100% खात्री आहे की विनर तूच होणार,तुझ्या आवाजाला तोडच नाही,असेच तुफान गात राहा,खूप खूप शुभेच्छा
@vimalkhandekar4120
@vimalkhandekar4120 3 жыл бұрын
राधा तू खूप छान गातेस तुझ्या आवाजाला कोणी तोड करू शकत नाही मी फक्त तुझं गाणं ऐकण्यासाठी कार्यक्रम बघते प्रत्येक दिवशी वाटत असतं तुझा काहीतरी वेगळा परफॉर्मन्स असतो आणि तो खूप आवडतो तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू विनर होणार आहेस
@anilmixmax244
@anilmixmax244 3 жыл бұрын
जबरदस्त...रै..रै...रै..रैय...ऐक नंबर...
@swatitaware6851
@swatitaware6851 3 жыл бұрын
Khup chan radha ...proud of u ...💓💓
@poonambadhe7577
@poonambadhe7577 3 жыл бұрын
अगदी काळजाला भिडणारा आवाज आहे राधा तुझा पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@nandkumarpathare9704
@nandkumarpathare9704 3 жыл бұрын
ताई...... गान फारच छान गायलस... मनाला ईतक शि़ऊन जात की ते सारखच आयकुशि वाटत रहात....... 🙏👍👌☝🌹💐
@shubhamsawant4351
@shubhamsawant4351 3 жыл бұрын
खरंच खूप छान गाणं गाईल
@sakshipawar55
@sakshipawar55 3 жыл бұрын
Khoop ch chan Tai 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹आई राजा ऊदे ऊदे 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🤗
@balasahebbhosale8637
@balasahebbhosale8637 3 жыл бұрын
राधा खुडे खूप छानगायन करते तिच्या आवाजात एक वेगळेपण आहे, प्रत्येक गायकाची एक वेगळी खासियत असते राधाच्या आवाजात देखील एक अलौकिक मधुरता आणि वेगळेपण ठासून भरलेलं आहे, तिच्या गाण्यातील वैशिष्ट्य म्हणजे ती ठसकेबाज गीतरचना खूपच सफाईदारपणे आणि रसिकांच्या हृदयाला भिडल आशा दमदार आवाजात गाते, तिने गायलेले आई यदडुसरी चं गाणं कितीही वेळा ऐकलं तर मन तृप्त होत नाही इतका मधुर आवाज राधाला लाभला आहे, "आवाज" ही नैसर्गिक देणगी असून ती राधाला प्राप्त झाली आहे, राधाला जर योग्य मदत आणि योग्य वातावरण म्हणजे तिला जर चांगली संधी मिळाली तर ती तिच्या जादुई आवाजाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेईल यात तिळमात्र शंका नाही, चित्रपट निर्माते आणि अल्बम क्षेत्रातील मान्यवर यांनी जरूर राधाला संधी द्यावी ही नम्र विनंती🙏🙏ती नक्कीच गायकीतून किर्तीमान स्थापित करील☝️☝️😇😇राधा तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💖🌷🌷🙏
@bhimraouthale3608
@bhimraouthale3608 3 жыл бұрын
Very Nice. छान.. जय श्रीहरि
@dattadunghav2574
@dattadunghav2574 3 жыл бұрын
🙏राधा ताई खुप गोड आवाज अाहे तुझा 🌺आई येडेश्वरी तुझ्या पाठीशी आहे👌👌
@subhashsuryagandh4126
@subhashsuryagandh4126 3 жыл бұрын
खूप छान गोड मधुर आवाज आहे मन प्रसन्न झाले ताई तुमच्या गायिकेला माझा सलाम महाराष्ट्रात १नंबरची गायिका तुम्ही असाल माझ्या कडुन तुम्हाला खुप छान शुभेच्छा
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
एक नंबर आवाज 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻 या ताई आता सुर नवा ध्यास नवा कलर्स मराठी वर आल्या आहेत 🙏🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻😊😍 या शेवटच्या फेरीत गेल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻😊 मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻😊
@jayshingkhese7394
@jayshingkhese7394 3 жыл бұрын
छान आवाज आहे
@kavitaakadam4169
@kavitaakadam4169 3 жыл бұрын
राधा तू मला माझ्या मुलगी सारखी आहेस मी पण चिनंचली मायाक्काची भक्त आहे तुझं गाणं मला फार आवडलं माझ्या मनाला स्पर्श करून गेल तुझ्या गाण्यात खूप छान गोडवा आहे तुझ्या साठी माझ्याकडून तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@bharatkamble9493
@bharatkamble9493 Жыл бұрын
एक नंबर आवाज. जबरदस्त voice.
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 3 жыл бұрын
राधाबाई हो, महाराष्ट्र ची शान वाढावी,बेटे, लयभारी
@pritibhumkar4506
@pritibhumkar4506 3 жыл бұрын
खूप मस्त आवाज आहे ताई तुझा तू अशीच गाणं करत जा 👍👍
@madhuribagul9771
@madhuribagul9771 3 жыл бұрын
एक नंबर राधा खुप छान गातेस तु. आता सुर नवा घ्यास नवा यात गायलेले गाणे पण मला खुप आवडतात. त्यातल ते हलगी वाजते हे गाण खुप आवडल. आई येडाई माता तुझ्या पाठीशी आहे. तुला तुझ्या संगीत प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा व आशीर्वाद 🙏🌹 🙏🌹आई येडेश्वरी माता की जय 🌹🙏
@mohanwaghmare191
@mohanwaghmare191 3 жыл бұрын
राधा ....!! तुझा आवाज हा दैवी देणगी आहे , पण तू फक्त ठराविक धाटणी ची गाणी गातेस ही खेदाची गोष्ट आहे तू खुप मोठी व्हावी त्या करिता शास्त्रीय व सुगम संगीताचा आभ्यास जरूरी आहे आणि तो तू करावास. खुप शुभेच्छा .
@bhausahebingale8073
@bhausahebingale8073 3 жыл бұрын
राधाताई काय गाणं गातेस यार मनाला भुरळ पडते आणि जेव्हा तू शेवटचा अंतरा गातेस ऋदय भरून आलं बोल बाळ राधाला त्यावेळेस खरोखर ऋदय भरून येत खुप छान मनाला चटका लावणार गाणं आहे किती वेळां ऐकावे आस वाटत....
@shitalyadav6081
@shitalyadav6081 3 жыл бұрын
राधा खडे तुझा आवाज खुप छान आहे एकदा गाणे ऐकलेकी सारखे ऐका वाटते राधा तुझा आवाज खुप सुंदर आहे
@dagduchavan9373
@dagduchavan9373 3 жыл бұрын
राधा तुझा आवाज हि दैवी देणगी आहे खुप सुंदर व धारदार आहे तुला खुप खुप शुभेच्छा👌👍
@babapethe6903
@babapethe6903 3 жыл бұрын
खूप छान गायन आहे.
@omalane3826
@omalane3826 3 жыл бұрын
राधा यांचे जबरदस्त. लोक गीत
@meghajadhav9207
@meghajadhav9207 3 жыл бұрын
राधा तुझा आवाज हा महाराष्ट्राला लाभलेला एक बुलंद, कणखर तसाच संवेदनशिल आहे. मा.शाहिर साबळे ह्यांचं जय जय महाराष्ट्र माझा हे तुझ्या आवाजात ऐकायला खूप आवडेल
@akshaykharik3022
@akshaykharik3022 3 жыл бұрын
ह्या ताईच्या चेहर्‍यावर smile hoti song संपेपर्यंत.. Ashich hasat Rahat..
@shivajidakare4196
@shivajidakare4196 3 жыл бұрын
नि:शब्द......🙏🙏🙏🙏🙏
@bhagujiavaghade7801
@bhagujiavaghade7801 3 жыл бұрын
राधा हरीणी चे गांण खुपचं जास्त आवडते आहे🙏🙏🙏आईची आठवण झाली 😭😭
@vdmare8533
@vdmare8533 3 жыл бұрын
👍👍
@dipakvetal4201
@dipakvetal4201 3 жыл бұрын
साजन बेंद्रे नंतर महाराष्ट्राला मिळालेलं आणखी एक अनमोल रत्न ...राधा ताई खुडे
@sahdevrathod3186
@sahdevrathod3186 3 жыл бұрын
खुपच. गोड. कडक आवाज. परत. परत. ऐकावे. वाटते 👍👍👍👊👊👊👊👊👌👌👌👌👌👌👌👌👏येडेशवरी. देण
@ganeshpsalve0757
@ganeshpsalve0757 3 жыл бұрын
🙏पुढील मार्केट तुमचंच आहे👍👌ताई, छान आवाज आहे
@shubhangikale5019
@shubhangikale5019 3 жыл бұрын
Khup Sundar radha.nakkich yasaswi hoshil.🎉🎉🙏🙏
@minakshideore4859
@minakshideore4859 3 жыл бұрын
Really great 👌👌👌👌👌khupch sundar gates Mala khup khup khup avadate
@vaibhavhagavane7205
@vaibhavhagavane7205 3 жыл бұрын
खुपचं छान अप्रतिम सोंग
@nageshlandage5824
@nageshlandage5824 3 жыл бұрын
एक नंबर गायन
@hariommalhar
@hariommalhar 3 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे ताई गाणं शंभर वेळा ऐकलं
@mohangaikwad2049
@mohangaikwad2049 3 жыл бұрын
!! राधा ताई !! खुप सुंदर !! अभिनंदन
@ganeshdhavale4108
@ganeshdhavale4108 3 жыл бұрын
राधाताई सुरुवातीच्या काळातले सॉंग सिलेक्शन अतिशय सुंदर होतं तुझं . पण ती घागर घेऊन सारखी गाणी नको म्हणूस तुझ्या आवाजाला सूट होत नाहीत याउलट रिकामी सांजची घागर तसेच माझ्या कातड्याचा जोडा शिवावा आशा टाईप ची गाणी सिलेक्ट कर ती तुझा आवाजाला खूप चांगल्या पद्धतीने सूट होतात बाकी आमचं एकच म्हणणं आहे की तू विनर झाली पाहिजे बस बाकी काही नाही... कारण तुझ्या आवाजात एक दैवी देणगी आहे तुला या सुरेल प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा..... भविष्यकाळातल्या उर्मिला धनगर म्हणून आम्ही तुझ्याकडे पाहतो.....
@roshanubale5186
@roshanubale5186 3 жыл бұрын
ताई तुझी अशीच प्रगती होऊदे हीच येडा माय चरणी प्रार्थना
@suhasmohite5138
@suhasmohite5138 3 жыл бұрын
ताई तुला खरोखरच सरस्वती प्रसन्न आहे अशीच गात रहा आणि आम्हाला तुझ्याकडून अशीच छान छान गाणी ऐकायला मिळोत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@popatphajge1595
@popatphajge1595 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि खूप सुंदर आवाज ताई ☝️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ravikambale971
@ravikambale971 3 жыл бұрын
राधा ताई.तुजाआवाज.खुप.छान.आहे🌷🤝🌷👌👌👌👌👍👍🌷
@arjunmore6429
@arjunmore6429 3 жыл бұрын
Khup Chayan Radha Aavaj Tu Jevaha Marriage karshil Tevnvahha Tuze Like Boy Sangitkar & Gayak &Samarte Educated & Money satisfaction OK. Verinice Face & Songe
@unad_chandya
@unad_chandya 3 жыл бұрын
खुप छान आवाज आहे ताई तुझा.. अप्रतिम गायली आहेस.. मस्त एकदम.. मन प्रसन्न झाल. 😍
@somnathshendkar7314
@somnathshendkar7314 3 жыл бұрын
Radha kudi
@somnathshendkar7314
@somnathshendkar7314 3 жыл бұрын
Sur Nava dhyas Nava
@pamarentertainments
@pamarentertainments 3 жыл бұрын
खुप सुंदर... मस्त 👍👍👍👍👍
@akshaynavgire6844
@akshaynavgire6844 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌masat zal gan Radha Tai
@ravindrapawar7697
@ravindrapawar7697 3 жыл бұрын
वा ताई खूपच छान ,मन हरवून जाते तुमचे गाणे ऐकून तुमच्या मध्ये काहीतरी वेगळेच आहे ताई साहेब
@ashokwagire4769
@ashokwagire4769 3 жыл бұрын
नं.१आवाज सुरेल गायन छान यशस्वी भवः
@viveksurpatne409
@viveksurpatne409 3 жыл бұрын
खूप छान , राधा आजची तू गायलेली लावणी ऐकून तृप्त झालो (सूर नवा ध्यास नवा ह्या कार्यक्रमात ) खूप मोठी गायिका हो ,माझ्या शुभेच्छा
@prakashchaure6429
@prakashchaure6429 3 жыл бұрын
Hii
@akashjogdand5014
@akashjogdand5014 3 жыл бұрын
Ati utam awaj aahe tumacha Gan pn chan ahe kadak 1 number
@sureshpathare9317
@sureshpathare9317 3 жыл бұрын
Super se upar ,, performance💐💐
@sanjayraut6945
@sanjayraut6945 3 жыл бұрын
👌👌👌👌 खूपच सुंदर आवाज आहे ताई तुझा
@mitu4893
@mitu4893 3 жыл бұрын
राधा तुमचा आवाज अप्रतिम आहे आणि आपण हे जे गाणं गायल आहे ते अतिशय सुंदर, सुरेख आणि उत्तम आहे सलाम तुमच्या कलेला 🙏🙏👌👌👌
@manishakamble2198
@manishakamble2198 3 жыл бұрын
राधा तुझा आवाज नंब1 आहे 👌👌👌👌
@sandeepagare869
@sandeepagare869 3 жыл бұрын
खूपच सूंदर अप्रतिम
@s.r.naturalvlogs5215
@s.r.naturalvlogs5215 3 жыл бұрын
1.no आवाज आहे राधा ताई..
@amitrajesawant7616
@amitrajesawant7616 3 жыл бұрын
खुप सुंदर राधा👌👌👌
@SunilJadhav-iv1fg
@SunilJadhav-iv1fg 3 жыл бұрын
अस्सल मराठमोळा आवाज...👍👍👍
@sarvadepotrajofficial4351
@sarvadepotrajofficial4351 3 жыл бұрын
खरंच खूप छान वाटले ऐकून ❤️👍💖 गीत खूप सुंदर प्रमाणात सादर केले आहेत राधा ताईसाहेब तुम्ही ❤️👍🙏
@snjayhonalkar8554
@snjayhonalkar8554 3 жыл бұрын
ATI Uttam
@sarvadepotrajofficial4351
@sarvadepotrajofficial4351 3 жыл бұрын
@@snjayhonalkar8554 धन्यवाद भाऊ ❤️🙏
@pushparokade636
@pushparokade636 3 жыл бұрын
खूप गोड गाते स राधा👌 खूप सुरेख चाल आहे ह्या गाण्याची आणि खूप सुंदर तू भावणापूर्वक गायलं👍😊
@prashantnevase8625
@prashantnevase8625 3 жыл бұрын
खुप मस्त खुप मस्त ऐकत राहावंसं वाटतयं
@utareshwaeohal9380
@utareshwaeohal9380 3 жыл бұрын
एकदम सुंदर हरकत लाजवाब|
@ganeshmind2225
@ganeshmind2225 3 жыл бұрын
Very nice songs🎵👌🙏Tai
@babasahebgaikwad4024
@babasahebgaikwad4024 3 жыл бұрын
चिखलातील कमळ राधा खुडे। खुप गोड गळा दिलाय देवाने। खुप उज्ज्वल भविष्य दिसतय। फक्त आपले पाय नेहमी जमीनीवर असू दे। ज्या परिस्थितितून आलीस ते कधीही विसरू नकोस। तु खुप मोठी होणार। तुझ्या संगीतमय वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद। 👌👌👏👏✋✋
@nageshaware4039
@nageshaware4039 3 жыл бұрын
खूपच छान राधाताई
@sagargurav7333
@sagargurav7333 3 жыл бұрын
अप्रतिम ताई, भोळ्या भक्ताची आर्त साद तुम्ही तुमच्या गाण्यातून येडाई ला घातलीत.
@balawantcharapale2892
@balawantcharapale2892 3 жыл бұрын
सुंदर आवाज
@shubhangiraut8195
@shubhangiraut8195 3 жыл бұрын
Dhan nirankar ji radha ji 🙏🙏🙏
@JayBharatNews
@JayBharatNews 3 жыл бұрын
राधिका, महाराष्ट्राची सुपरस्टार..
@vasantnagnathsutar6945
@vasantnagnathsutar6945 3 жыл бұрын
इतकं भारी गाणं तुमच्या शिवाय दुसरं कुणीच गाऊ शकत नाही लय लय लय लय भारी शब्द कमी पडतात तुमचं कौतुक करायला........
@narendramayekar6913
@narendramayekar6913 3 жыл бұрын
राधा ताई तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहेत
@maheshkhannukar8558
@maheshkhannukar8558 3 жыл бұрын
छान आहे आवाज राधा तूला खुप खुप शुभेच्छा
@vikaswayal1
@vikaswayal1 3 жыл бұрын
आलाप.....खूपच सुंदर...
@ganeshmule6451
@ganeshmule6451 2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे आणि हलगी वाजते हे गाणं ओरिजनल एवढं सुंदर नाही पण तुम्ही गायल्यानंतर हे गाणं आवडायला लागल फक्त तुमच्या आवाजात खूप सुंदर
@babapethe6903
@babapethe6903 3 жыл бұрын
लय भारी 👌🌹🌹
@raviishte2230
@raviishte2230 3 жыл бұрын
लय भारी राधा ताई
@maheshdolare107
@maheshdolare107 3 жыл бұрын
नादच खुळा radhji
@pralhadkamble7813
@pralhadkamble7813 3 жыл бұрын
अप्रतिम गायन ! राधा ताई ! अभिनंदन !!!
@pravindodake8990
@pravindodake8990 3 жыл бұрын
खूप छान ताई....👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@ruturajrhaykar6614
@ruturajrhaykar6614 3 жыл бұрын
Akdam kadak song..
@sudhakartaras4879
@sudhakartaras4879 3 жыл бұрын
1 नं राधा ताई
@p.b.shirsat4549
@p.b.shirsat4549 3 жыл бұрын
अप्रतिम आवाज .राधा.तुझे गाणे सारखे ऐकावीत वाटतात. मन तृप्त होते सर्वच गाणी ऐकूण
@nageshahiremusical
@nageshahiremusical 3 жыл бұрын
एक नंबर ताई खतरनाक आवाज आहे तुमचा
@nkeverythingishere6923
@nkeverythingishere6923 3 жыл бұрын
खरच तुम्ही एकच नंबर गाण म्हणता खुप आवाज छान आहे तुम्हाचा,, आम्ही काझड ला राहतो,, तुमची खुप गाणी आयकली मी खरच अप्रतिम आहेत,,,तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@santoshgayikawad7728
@santoshgayikawad7728 3 жыл бұрын
Radha Tai tuza voice khup apratim ahe .sakshyat kanthaat Saraswati basli ahe . very nice singing
@shirkeprashant5594
@shirkeprashant5594 3 жыл бұрын
खूपच छान आवाज🙏👌👌
@prashantnevase8625
@prashantnevase8625 3 жыл бұрын
खुप खुप छान 👏✊👍
@prajyotabhang3334
@prajyotabhang3334 3 жыл бұрын
1 नंबर ताई 👌👌👍👍
@prabhudaskarke9463
@prabhudaskarke9463 3 жыл бұрын
माघच वादक काम लय कडक हाय I like it
@sheetallande7895
@sheetallande7895 3 жыл бұрын
👌👌👍👍khupch chan voice aahe tuza💐
@omkarjagdhane8515
@omkarjagdhane8515 3 жыл бұрын
Khup sundar radha tae ashech gane tu ghevun yet raho ashi mi ydeshorishi parthana karin kharch khup chan
@manadevaavte3091
@manadevaavte3091 3 жыл бұрын
लय भारी ताईसाहेब तुमच्या गळ्यामध्ये येडामाई आहे खरंच तुमच्या आवाजाचा खुप फैन आहे बोल मै हालगी बजाऊंक्या हालगी ग्रुप तर्फे तुम्हाला खुप शुभेच्छा ताईसाहेब
@sakharam.pehere5231
@sakharam.pehere5231 3 жыл бұрын
अतिशय़,गोड,आवाज
@pandurangtipale5427
@pandurangtipale5427 3 жыл бұрын
ताई तुझा एकच नंबर आवाज . बाभूळगाव इंदापूर.पुणे
@SonaliTransportKaregaon26
@SonaliTransportKaregaon26 3 жыл бұрын
ताई एकच नंबर आवाज आहे लय भारी 🥰🔥✨🙏 Nad khula na Tai 🔥🙏✨💯
@akshaygaikwad3338
@akshaygaikwad3338 3 жыл бұрын
राधा ताई तुझे सोंग्स खुप खुप आवडतात,,,,
@rajeshwaghmare1178
@rajeshwaghmare1178 3 жыл бұрын
Tai chan.song
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 3 жыл бұрын
Radha is the best
@surajgaikwad3067
@surajgaikwad3067 3 жыл бұрын
Super song is 🙂 nice 👌🤩
Radha Khude live Performance | RANGANAG HALGI WAJATI
6:00
Sunil Ahire
Рет қаралды 9 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 62 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 81 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 78 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 62 МЛН