आपल्या मुलाचा मेंदू सामान्यपणे विकसित होत आहे काय?/How to recognize developmental delay in babies

  Рет қаралды 10,492

Child Brain Health

Child Brain Health

Күн бұрын

Пікірлер: 51
@kiranbajaj8645
@kiranbajaj8645 3 жыл бұрын
Quite Informative and in a very understandable language
@healthychildbrain
@healthychildbrain 3 жыл бұрын
Thanks a lot. Kindly share 🙏🙏🙏🙏
@archanamane4850
@archanamane4850 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@atulkarpe6207
@atulkarpe6207 3 жыл бұрын
Informative vedio sir
@healthychildbrain
@healthychildbrain 3 жыл бұрын
Thanks a lot
@mayuahire9101
@mayuahire9101 2 жыл бұрын
Maz bal janmlyanantr radle nahi seme problem face kartoye amhi khup help hote sir tumacha vedio chi thanku soo much 🙏🙏
@iamduddu
@iamduddu 3 жыл бұрын
Very nice info sir
@healthychildbrain
@healthychildbrain 3 жыл бұрын
Thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏
@jyotimagdum2162
@jyotimagdum2162 Жыл бұрын
सर माझ्या मुलाची शुगर कमी झाली होती. तेचा मधी त्याला फिट यायला लागली . आता 2 वर्ष तेला फिट आली नाही . पण तो अभ्यासात kami आहे किती सांगितलं तरी काही समजत नाही आता तो 7वर्षाचा आहे
@janheetmejari
@janheetmejari Жыл бұрын
Namaskar, माझ्या भावाचं मुलगा जन्माला येऊन आता 15 महीने झाले. मुळात त्याचा जन्म 7 व्या महिन्यात झाला. श्वासन आणि कमी वजनामुळे तो 1 महिने icu मध्ये होता. बाळाची आई हाइपर टेंशन आहे. अजुनही बाळाला दृष्टि स्थिर ठेवता येत नाही. 6 फूटा पुढे त्याला दृष्टि स्थिर ठेवता येत नाही. नजरेने त्याला पाहून लोक ओळखता येत नाही. आवाज नीट ऐकतो. त्याला अंगावर घेऊन त्याच्याशी बोलताना तो प्रत्येकाच्या डोक्यावर पाहतो. जवळून सुद्धा तो चेहरा ओळखत नाही. समांतर दृष्टी खाली दिशेला तो पाहात नाही. त्याला अजून पालट होणे आणि बसता येत नाही. उभे करायचा प्रयत्न केला तर पाय आखडते. पदार्थाची चव ओळखतो. तो हाथ पाय आखडून ठेवतो. वस्तू पकडताना त्रास होतो, लक्ष केंद्रित होत नाही. उपाय सांगा pls ahiresnitin@gmail.com 9987429799
@amoldalvi
@amoldalvi Жыл бұрын
Nice information sir Mazi mulgi 6 yeir chi ahe khas bhar bhar patkan bolat nahi kahi upay sanga plz
@NarayanTangade-b3s
@NarayanTangade-b3s 11 ай бұрын
सर माझ्या मुलीची पुण्याला ट्रीटमेंट चालू परंतु 20 दिवसापासून ती सारखी रडते आहे मी पुण्याला neurologist la दाखवलं परंतु तिचे रडणे थांबत नाही काय करावे
@SantoshJadhav-wm6fl
@SantoshJadhav-wm6fl 8 ай бұрын
सर माझ्या मुलाला जन्मला की लगेच झटका आला ता 18 दिवस काचा मध्ये नंतर डॉक्टरांनी भरपूर टेस्ट करायला त्यामध्ये EEG नावाची एक टेस्ट मी केली पण आता मुलगा तीन वर्षाचा झाला आहे त्याला व्यवस्थित बोलता येत नाही आणि मेन म्हणजे त्याला बर्‍याच गोष्टी दुसऱ्या मुला सारख्या समजत नाही तर त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही असे मला वाटत आहे तर त्याला सर्व गोष्टी समजण्यासाठी काय करावे लागेल व त्याला स्पष्ट संपूर्ण बोलता कधी येणार
@archanatapkir7287
@archanatapkir7287 Жыл бұрын
Balacha Head circumference kiti varsha paryant vadhto .majhe bal 15 mahinya che aahe
@girishdeore7189
@girishdeore7189 10 ай бұрын
Mla tap aala hota mazya balala sem problem y mala tr khup tension yet ky karav lagel maz bal 7month ch ahe ajun hatat vastu ghet nhi man dharat nhi
@babujadhav3408
@babujadhav3408 6 ай бұрын
@vijaynavghade6986
@vijaynavghade6986 2 жыл бұрын
माझा मुलगा १२वर्षाचा आहे व लहान मेंदू ची वाठ कमी आहे उपाय सुचवावा ही विनंती
@anaya1441gangapur
@anaya1441gangapur 4 ай бұрын
sir mazi mulgi 23montchi ahe.. tr ti ektich rhate dusrya mulamdhe mix hot nahi... amhi Dr dhakhvla... mla as watay ki ushir zala ka.. 🙏🙏🙏🙏🙏🙏kiti year prent nit hou shaktat.. mule... plz reply
@rohanwaghmare5962
@rohanwaghmare5962 Жыл бұрын
सर आमचा मुलगा 11 महिन्याचा आहे परंतु तो उभारत नाही बसत नाही आणखीन थोडेसे झटके येतात आणि मेंदूला वाढ नाही असं सांगण्यात आला आहे आता पर्याय सांगा
@gorakhshinde3901
@gorakhshinde3901 Жыл бұрын
माझ्या मुलगी ला हा problem aahe
@anaya1441gangapur
@anaya1441gangapur 4 ай бұрын
sir mazi mulgi 23 month chi ahe... pn ti bolt nahi.. ani mazya sobt rhate.. dusryakde jat nahi... me jr jvl nsel tr ti tichi ektich khelte.. dusrya mulamadhe mix hot.. nahi... tr amhi Dr la dakhvtot.. amhala jast ushir zala na.. ❤Dr dakhvyla.. plz reply.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamnetake4563
@shubhamnetake4563 Жыл бұрын
सर आमचा मुलगा 7 महिन्याचा होता तेव्हा पासुन फिट चालू झाली आता 2 वर्षाचा आहे आता फिट येत नाही पण तो, बोलत चालत नाही, वस्तू घेत नाही सर तुमची थोडी मदत हवी
@srushtikadam3905
@srushtikadam3905 2 ай бұрын
माझ्याही मुलाला 4महिन्यापासून असल्यापासून फिट येते तोही बोलत नाही, हाताचा वापर नाही करत😢
@dadasahebmore3600
@dadasahebmore3600 2 жыл бұрын
Maz bal 3 manth Che ahe pan te far radtey dr tyachaya menducha kahi problem asu shkto ka .
@AwateSunita
@AwateSunita Жыл бұрын
आमची नातीची वाढ होत नाय काय असेन प्रोब्लेम pls सांगा
@manaswideshmukh6029
@manaswideshmukh6029 2 жыл бұрын
Sir bal sarkh sarkh dokyawr padl tr tyacha brain vr parinam hoto ka
@sarikapingale5542
@sarikapingale5542 9 ай бұрын
Hiii
@SwapnaliMore-ed7zw
@SwapnaliMore-ed7zw 3 ай бұрын
Bala dokayvar padle tar Kay hote
@vilaspatil4042
@vilaspatil4042 Ай бұрын
माझा नातुला समजत नाही काय करावे
@gajanangiri7568
@gajanangiri7568 Жыл бұрын
सर माझा मुलगा 6 महिन्याचा आहे आपण बोललो तर तो लक्ष देत नाही लहान पानांपासून त्याची ट्रीटमेंट चालू आहे नांदेड ला समर्थ्य हॉस्पिटल नेरोलॉजिस्ट बरस्तेवर सर याच्या कडे आहे , मी काय करावं
@vidhyakale1788
@vidhyakale1788 20 күн бұрын
Ata deto ka sir lksh tumcha mulga
@vidhyakale1788
@vidhyakale1788 20 күн бұрын
Plz reply
@bhamamisal4982
@bhamamisal4982 11 ай бұрын
नगर चा पूर्ण पत्ता सांगा
@rupalimaral1016
@rupalimaral1016 Жыл бұрын
सर माझ्या मुलीला आत्ताच पाच वर्ष पूर्ण झाले आहेत तिला मेंदूचे डाॅक्टरांकडे नेले होते ते महणले तिला थेरपी दयायला लागेल ती सतत चिडचिड बडबड करते कही बोल तरी आपल्या वरच ओरडते शांत बस महणल तरी ऐकत नाही खूपच ञास देती ये तर ती स्पिच थेरपी मुळे शांत होईल का प्लिज रीप्लाय दया सर पण तिला थोड बोललेकळत
@sandeepbavdhane7915
@sandeepbavdhane7915 Жыл бұрын
सेम प्रॉब्लेम माझ्या मुलीला आहे
@komladadela
@komladadela 7 ай бұрын
अचानक मेंदूची वाढ कमी होऊ शकते का अचानक मध्ये
@RajuGedam-sw4on
@RajuGedam-sw4on 6 ай бұрын
सर माझा मुलाल हा ञास आहे मला आज दिनाक24ला4 माहित झाल माझा मुलगा 7 महिना च्या झाला आहे
@manaswideshmukh6029
@manaswideshmukh6029 2 жыл бұрын
Mazi mulgi 14 month chi ahe ti dokyawar padte
@meenakhandve9869
@meenakhandve9869 Жыл бұрын
सर माझ्या मुलाला अभ्यासात लक्ष लागत नाही तो आता 11 वर्षाचा मुलगा आहे
@meenakhandve9869
@meenakhandve9869 Жыл бұрын
प्लीज तुमचा नंबर असेल तर सांगा
@दीपकशेंडगे
@दीपकशेंडगे 2 жыл бұрын
सर आमच्या बाळाला झटके पण येतात काहीच आपण बोललेलं कळत नाही
@suvarnaahirrao5249
@suvarnaahirrao5249 Жыл бұрын
Sir mala tumchyashi bolaiche aahe
@jyotsnatalware2209
@jyotsnatalware2209 Ай бұрын
15 mahinyche bal sutahu ajun bast nahi
@sarikapingale5542
@sarikapingale5542 9 ай бұрын
Plz help मी plz sir
@jyotimagdum2162
@jyotimagdum2162 Жыл бұрын
काय केलं पाहिजे औषध सुरू आहे डिवा सोल्योषण. फिट साठी. mdet 2.5 लक्ष देण्याची साठी . पण तेच अभ्यासात लक्ष नसत tr काय केलं पाहिजे सर प्लिज सांगा मी खूप दवाखाना केला आहे मुला साठी सर तुमचा contact number मिळाला असता तर बर झालं असतं
@yogeshkapse4670
@yogeshkapse4670 2 жыл бұрын
मला तुमच्याशी फोनवर ती बोलता येईल का
@suvarnaahirrao5249
@suvarnaahirrao5249 Жыл бұрын
Mala tumcha number hava aahe
@gajanangiri7568
@gajanangiri7568 Жыл бұрын
सर माझा मुलगा 6 महिन्याचा आहे आपण बोललो तर तो लक्ष देत नाही लहान पानांपासून त्याची ट्रीटमेंट चालू आहे नांदेड ला समर्थ्य हॉस्पिटल नेरोलॉजिस्ट बरस्तेवर सर याच्या कडे आहे , मी काय करावं
@kishorshinde2974
@kishorshinde2974 Жыл бұрын
मोबाईल नंबर द्या सर
@parameshwarkadam5216
@parameshwarkadam5216 Жыл бұрын
सर तुमचा मुलगा बरा झाला का
@vidhyakale1788
@vidhyakale1788 20 күн бұрын
Ata bara ahevk
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,6 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Brain | Health | मेंदूत रक्तस्त्राव केव्हा होतो? | Intracerebral Bleed | Maharashtra Times
8:20
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 19 М.
Autism Signs & Symptoms Dr Suneel Godbole marathi
19:31
Dr Godbole's Chiranjeev Child Development Center
Рет қаралды 2,7 М.
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,6 МЛН