Рет қаралды 36,923
हा व्हिडीओ जैन शास्त्रांच्या आधारे बनविला. संपूर्ण अभिषेक विधी संगीत मध्ये रेकॉर्डिंग करून आपणास संगीत पूजन प्रस्थापित करीत आहेत. हे संपूर्ण पुजन संगीत रत्न कुबेर जी चौगुले उदगाव यांनी गायले आहे. याचे संपूर्ण संग्रहित करून हा व्हिडिओ या ग्रुप वरती सेंट करिता आहोत. आपल्या भागामध्ये जशी पूजापद्धती आहे. त्यानुसार पुजा अभिषेक शांति धरा करणे आम्ही फक्त संगीत पूजन संग्रहित करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूजनच्या अधिक माहितीसाठी शास्त्र जाणकारांचा सल्ला ही विनंती जय जिनेन्द्र...