Рет қаралды 151,530
#पंचामृतकेक #रवाकेक #rawacake #traditionalcakerecipe #healthyntasty #soojicake #semolinacake #easyravacake
#पौष्टिक आणि सात्विक पंचामृत केक असा करा
#Panchamrut Cake #healthyfoodforchildren
Kanchan Bapat recipes #Kanchanbapatrecipes
#अय्यंगारकेक #Ayyangarcake #अय्यंगारबेकरीकेक #ayyangarbakerycake
Panchamrut Cake, पंचामृत केक, kanchan bapat recipes
साहित्य
अर्धी वाटी - दही
अर्धी वाटी - साय
अर्धी वाटीहून थोडंसं कमी - तुप
पाउण वाटीहून थोडीशी कमी - साखर
#Kanchanbapatrecipes
दीड वाटी - बारिक रवा
अर्धी वाटी - दूध
पाव tsp - सोडा
दीड tsp - बेकिंग पावडर
#Kanchanbapatrecipes
इसेंन्स
1 tbsp मिक्स ड्राय फ्रूट
कृती
दही, साय, तुप आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात बारीक रवा मिक्स करून झाकून ठेवा. #Kanchanbapatrecipes 2-3 तासांनी त्यात इसेंन्स आणि दूध घालून सारखं करा. त्यावर सोडा आणि बेकिंग पावडर घालुन परत पाव वाटी दूध घालून मिक्स करा.#Kanchanbapatrecipes ओव्हन 180° वर गरम करायला ठेवा. Pan तयार करुन घ्या. त्यात केकचं तयार batter ओतून वर ड्राय फ्रूट घालून bake करायला ठेवा. #Kanchanbapatrecipes
गॅसवर केक करतांना जाड कढई किंवा कुकरमध्ये खाली मीठ घाला किंवा रिंग ठेवुन त्यावर केकचं pan ठेवा.#Kanchanbapatrecipes वरून झाकण ठेवा. आधी 10 मिनिट गॅस मोठा ठेवा. नंतर 15 - 20 मिनिटं गॅस मध्यम ठेवा. नंतर 5 मिनिट बारिक गॅस ठेवा.
#Kanchanbapatrecipes
उघडल्यावर थोडा वेळ केक गरम pan मधेच राहू द्या..
नंतर थंड झाल्यावर थोडा मध घालून खा.
#Kanchanbapatrecipes
How to make panchamrut cake, how to make healthy cake, healthy food for children, पंचामृत केक कसा करायचा, पंचामृत केक रेसिपी, रवा केक कसा करायचा, rawa cake recipe, how to make rawa cake, quick rawa cake, eggless cake, एगलेस केक, एगलेस रवा केक कसा करायचा, अय्यंगार केक कसा करायचा, how to make Ayyangar केक, Sooji ka cake kaise banate Hai, Sooji Panchamrut Cake, how to make semolina cake