वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏 मी काल आपली धम्मदेसना वैद्य परिवाराकडे येऊन ऐकली पण तरीही परत व्हिडिओ च्या माध्यमातून ऐकावी वाटत आहे आपण अशाप्रकारची श्रध्दा आमच्या मध्ये निर्माण केली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@ShubhangiPol-g2j23 сағат бұрын
Namo Buddhay Jay Bhim Vandmai Bhantegi khup chan dhamadesana sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐🌻
@rupalisawant-zb9inКүн бұрын
वंदामी भंतेजी साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻🌹🪷
@varshameshram9317Күн бұрын
वंदामि भंतेजी साधु साधु साधु💐💐💐ईतक्या जवळ असून सुद्धा मला यायला जमले नाही याची मनाला खूप खंत वाटत आहे माझे कमॅे कुठे तरी कमी पडले
@bharatiwasekar2735Күн бұрын
Vandami bhanteji triwar abhivadan 🙏🙏🙏
@padmajawanjal8898Күн бұрын
वंदामी भंतेजी अतिशय सूदंर दम्म देसना देऊन आम्हाला उपक्रूत केले 🎉🎉
🪷वंदामी भंतेजी🙏🏻आपण विश्ववंदनीय तथागत बुद्धांच्या 5 रश्मीचे प्रतीक पंचरंगी धम्म ध्वज दिना संदर्भात खुप सुंदर विश्लेषणात्मक प्रेरणादायी मार्मिक अशी धम्म देसना देऊन आम्हास उपकृत केलंत.त्याबद्दल आपले मनस्वी खुप खुप आभार... 🪷🙏🏻साधू. साधू.. साधू... आपणास तथा समस्त भिक्कू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🏻🙏🏻🙏🏻आपणा सर्वांप्रति खुप खुप मंगल मैत्री !! सर्वांना मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 💙 जय 🛞 भीम 💙🪷🙏🏻🙏🏻🙏🏻
@panchshilalokhande2302Күн бұрын
वंदामी भंत्ते त्रीवार वंदन आपण पंच रंगी धम्म धजाचे अर्थ पटवून समाजाऊन सांगीतले फार आभार आहेत साधु साधु साधु नमो बुध्दाय वंदामी जय भीम 🙏🙏🙏
@latajumde5479Күн бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏💐💐💐
@kgadkari6581Күн бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@jawaharpawar1425Күн бұрын
Happy new year Jai Bhim pujnney bhanteji trivar punchang pranam namo Buddha namo dhammay namo sanghay Sadhu Sadhu Sadhu 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
@sayalitamhane1254Күн бұрын
Vandami Bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🌹🙏🙏🙏 Jay Bhim 🙏 आपण तथागत भगवान बुद्धाच्या धम्म ध्वजा दिना निमित्त पंचरंगी धम्म रश्मी ध्वज मनतात he khup chan प्रकारे विस्तृत करून समजून संगितले.... 👌👌👍👍 संपूर्ण bhhiku संघास trivar वंदन आणि खूप खूप मंगल मैत्री 🌹🙏🙏🙏 Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏