भावा माहीती तर छान मिळाली पण आपल्या कडे सरसो खल आणि डी ओ सी कुठे मिळेल ते शोधाव लागेल
@RbFarm943 ай бұрын
भेटती इंडिया मार्ट वर आहे
@ramdasaaynor3643 ай бұрын
आम्ही मालेगाव नाशिक चे आहोत कुठे आल हे
@ramdasaaynor3643 ай бұрын
इंडिया मार्ट मोबाईल नंबर आसेल तर पाठवा भाऊ
@RbFarm943 ай бұрын
Google la serch kara india mart online ahe sagle contact bhetatat
@ramdasaaynor3643 ай бұрын
भाऊ 30 लीटर ला 6 कीलो फीड तर मका कीती सरसो खल कीती सरसो डीओसी कीती सोयाबीन डीओसी कीती हे सगळ्याचे प्रमाण कीती आहे ती पण माहिती काढा म्हणजेच आपल्या द्यायचे प्रमाण कळेल भाऊ