पनीर उद्योगातून असे उजळले शेतकऱ्याचे नशीब | Paneer Udyog Information Marathi | Shivar News 24

  Рет қаралды 18,374

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

पनीर उद्योगातून असे उजळले शेतकऱ्याचे नशीब | Paneer Udyog Information Marathi | Shivar News 24
भांबर्डा (ता. जि. संभाजीनगर) येथील कृष्णा काळे यांनी 1200 लिटर दुधावर प्रक्रिया करणारा पनीर उद्योग सुरू केला आहे. ते पनीर, गावरान तूप, दही, श्रीखंड हे पदार्थही तयार करतात. कृष्णा काळे अतिशय उच्च दर्जाचे पनीर तयार करतात. पनीर उद्योग खूप फायदेशीर आहे. श्री. काळे हे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, त्यांनी शेतीला पूरक उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा उद्योग चांगला आणि खात्रीशीर पैसा देणारा ठरला आहे.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#pannerudyogmahiti
#krushnakalebhambarda
#पनीरउद्योग
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24

Пікірлер: 12
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
Paneer Making Plant Complete Processing Line Demo Step by Step Instructions Machines with Paneer Vat
9:05
Chadha Sales Pvt. Ltd. Dairy Equipment Engineers
Рет қаралды 88 М.
MILK PROCESSING (PANEER)
12:43
NIFTEM Kundli
Рет қаралды 40 М.