Pandharpur Wari and Periods: आषाढी वारीमध्ये मासिक पाळीचा विटाळ नसतो कारण... (BBC News Marathi)

  Рет қаралды 413,634

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#PandharpurYatra2022 #PandharpurWari #PandharpurLive #AshadhiEkadashi #BBCMarathi
देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालख्यांचा प्रवास साधारण 21 दिवसांचा असतो. दिवसाला 15 ते 30 किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो. अनेक मंदिरांमध्ये मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना प्रवेश नाकारला जातो. पण पंढरपूरच्या वारीत मासिक पाळीचा विटाळ नाही कारण...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 149
@abhishekshinde7258
@abhishekshinde7258 2 жыл бұрын
ज्या प्रक्रियेतून सृष्टीचा उगम होतो ती अपवित्र असुच कशी शकते ? ज्यांना वाटतं असेल त्यांच्या विचारांची कीव येते. ज्या विषयावर शहरातील सो कॉल्ड शिक्षित महिलांना बोलायची लाज वाटते, त्या विषयावर ही साधीसुधी दिसणारी खेड्यातली माऊली किती सहजरीत्या व्यक्त होते हे बघुन फार कौतुक वाटले.
@RahulPatil-jh5rx
@RahulPatil-jh5rx 2 жыл бұрын
🙏
@SHIVSAMRUDDHI
@SHIVSAMRUDDHI 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे🙏🙏
@sarikachavan
@sarikachavan 2 жыл бұрын
खूप छान प्रतिक्रिया.. 🙏
@maithilipandav6441
@maithilipandav6441 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@sangitaharbak1275
@sangitaharbak1275 2 жыл бұрын
@@RahulPatil-jh5rx z
@meenaldhole6438
@meenaldhole6438 2 жыл бұрын
किती आनंदी आहे खरंच वारीमुळे किती निर्भेळ आनंद दिसतोय तिच्या चेहऱ्यावर जय हरी विठ्ठल
@sagarpatil-zl1cu
@sagarpatil-zl1cu 2 жыл бұрын
मी तर म्हणतो हा विटाळ कुठंच पाळला नाही पाहिजे....ती तर देवाची देन च आहे स्त्री आणि स्त्रीत्व आहे म्हणून तर जग आहे...... धन्य माझ्या माय माऊली...🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@kumarpathak4281
@kumarpathak4281 2 жыл бұрын
विस्टा देखील देवाचे देण्यात आहे मग लघवी आणि संडास कुठेही करणार का तेही देवाचे देणे आहे
@sagarpatil-zl1cu
@sagarpatil-zl1cu 2 жыл бұрын
@@kumarpathak4281 मी कुठं म्हणोतय कुठं ही करा.....फक्त जुन्या अंधश्रद्धा आहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत(विटाळ)
@sai9537
@sai9537 2 жыл бұрын
ज्या स्त्रिया पुढे येऊन बोलल्या त्यांच्या या भूमिकेला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 2 жыл бұрын
अगदी बरोबर. पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते रक्त शुद्ध असते. आणि विठ्ठलाला सगळे चालते. विठ्ठल भावाचा भुकेला आहे.
@rameshpatil241
@rameshpatil241 2 жыл бұрын
Chuk kahi pn kay bolta.
@abhisheksalunkhe4386
@abhisheksalunkhe4386 2 жыл бұрын
Barobar ahe
@sunilchaure5017
@sunilchaure5017 2 жыл бұрын
Absolutely right.
@dineshkasar2830
@dineshkasar2830 2 жыл бұрын
Yes, विषय घेतल्या बदल बीबीसी चे आभार. Keep it up.
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 2 жыл бұрын
का ? तुला पण....?
@ArjunJadhav-pc6vj
@ArjunJadhav-pc6vj 2 жыл бұрын
Llooo
@vidyakhatode9952
@vidyakhatode9952 2 жыл бұрын
एक चांगला विषय मांडल्या बद्दल आभार, यातून समाजाची मानसिकता बदलणे हीच काळा ची गरज आहे
@sunilchaure5017
@sunilchaure5017 2 жыл бұрын
Right..
@radhatigile7995
@radhatigile7995 2 жыл бұрын
पाळी जर अपवित्र आहे तर त्याच पाळी पासून आपण तयार निर्माण झालोत मग सर्व जगच अपवित्र आहे
@artiupasni2740
@artiupasni2740 2 жыл бұрын
माऊली... छान सांगितलं.... हा विषय घेतला...बीबीसी आणि या सर्व माऊलींना खरच सलाम
@AnitaBelorkar-wo4hc
@AnitaBelorkar-wo4hc 24 күн бұрын
खरंच खूप छान विषय मांडला . ह्या ताई गावाकडच्या असुनही विचार आधुनिक आहे रामकृष्ण हरी
@SarikaJadhav-tt6fz
@SarikaJadhav-tt6fz 14 күн бұрын
❤❤❤ जय जय राम कृष्ण हरी❤❤❤❤
@sunitasonawane5853
@sunitasonawane5853 2 жыл бұрын
जसे मल- मुत्र विसर्जन नैसर्गिक मानले जाते तशी मासिक पाळी नैसर्गिक का मानली जात नाही... समाजाची ही मानसिकता बदलायला अजून किती काळ लागेल सांगता येत नाही.
@sovanjansarkar2479
@sovanjansarkar2479 2 жыл бұрын
हा गोष्ट तसच असते जसे ह्या समाजाला समलैंगिक संबंध/प्रेम स्वीकारली जात नसते।
@priyankapawar1521
@priyankapawar1521 2 жыл бұрын
खूप छान यातूनच इतर लोकांची सुद्धा मानसिकता बदलेल.
@vijayabhilare9259
@vijayabhilare9259 Жыл бұрын
Kahi ghanerde vicharachi lok astat tyanche nahi vichar badalt tyanchamule tr piriyd madhe manaki trass dila jato faltucha pratha palaycha sangun
@rahulsurya9329
@rahulsurya9329 2 жыл бұрын
Thanks BBC एक नाजूक आणि चांगला मुद्दा तुम्ही हात लाऊन समाज जागृती करण्यासाठी आवश्यक ते सर्व करत आहात.
@omprakashgarad1306
@omprakashgarad1306 2 жыл бұрын
ह्या माऊली ला धन्यवाद, चांगला विषय मांडला धन्यवाद
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r 25 күн бұрын
ताई तुमचे विचार वाखाणण्यासारखे आहेत . किती सहज आणि निर्मळ मत मांडले . रामकृ ष्ण हरि माऊली🚩🚩🚩🚩🚩 सावळकर मोतीराम अंबाजोगाई/ पुणे .
@jaiho.8772
@jaiho.8772 2 жыл бұрын
विष्णु मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ.. जय हरी विट्ठल 🙏
@makrandpawar7408
@makrandpawar7408 27 күн бұрын
🎉❤
@tejaljirvankar1268
@tejaljirvankar1268 2 жыл бұрын
Most necessary yet undiscussed topic😐..Thanks BBC for covering this topic😌👍
@sayaligaikwad5022
@sayaligaikwad5022 2 жыл бұрын
BBC …..मनापासुन आभार ♥️
@pujachaware5904
@pujachaware5904 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती , लोकांचे विचार बदलत आहेत आनंद आहे, परंतु स्वच्छतेचे ही भान ठेवावे👍 तेव्हा च आरोग्यदाई वारी ठ रेल,🙏जय जय रामकृष्ण हरी
@manjushavishwekar9414
@manjushavishwekar9414 2 жыл бұрын
शिकून स्वतः ला शहाणे समजणाऱ्या बायकांनी यातून बोध घ्यावा.कितीतरी विज्ञान शाखेतील पदवीधर बायका अजूनही देवळाची पायरी चढत नाही.वारीतील सगळ्यांचे कौतुक 👏👏👏
@AT-qy5fu
@AT-qy5fu 2 жыл бұрын
Proud of her 💕❤and loved her thought❤
@pradeepacharya8456
@pradeepacharya8456 2 жыл бұрын
ताईने खूप छान मांडणी केली आहे. राम कृष्ण हरी
@manjirihardas4486
@manjirihardas4486 2 жыл бұрын
विचारातली स्पष्टीकरण मनाला भावले..माऊली धन्यवाद
@bhairavisahasrabuddhe7920
@bhairavisahasrabuddhe7920 15 күн бұрын
Great ahat tumhi tai tumcha kautuk ahe🙏🙏 jay hari vitthal🙏🙏
@ashwinimhatre2742
@ashwinimhatre2742 2 жыл бұрын
ह्या ताईचा विचार खुप सुंदर गावाकडची असुन विचार अधुनिक आहेत
@sharmishtha9403
@sharmishtha9403 2 жыл бұрын
उत्तम विषय घेतला, याबद्दल BBC मराठी चे कौतुक
@pranjforlife
@pranjforlife 2 жыл бұрын
ह्या विषयावर स्त्री ला ऐकुन खुप अभिमानास्पद वाटले. खूप छान विचार. जर देवानेच natural दिलय तर त्याला बंदी का? का स्त्रीया आजहि खुले पणाने नाही बोलत ह्या टॉपिक वर...
@shamalnaibal4320
@shamalnaibal4320 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली . . . छान उपमा दिली देवाघरचं फूल . . . धन्यवाद ताई .👌🙏🚩
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
अगदी बरोबर! अजूनही महिलांच्या डोक्यातून जात नाही. रूढी परंपरा जाचक करण्यात महिला आघाडीवर आहेत.
@ratnamalapatil8487
@ratnamalapatil8487 2 жыл бұрын
खूप छान असेच दरवर्षी वारीमध्ये या गोष्टीचा प्रचार करत रहा हे मासिक धर्म हा हा नैसर्गिक आहे
@Aniketthakareofficial
@Aniketthakareofficial 2 жыл бұрын
BBC चे खूप आभार , हा विषय घेतल्याबद्दल
@samruddhilad1642
@samruddhilad1642 24 күн бұрын
पाळी खर तर अपवित्र नाही पूर्वी एकञ कुटुंब पद्धती असल्याने स्ञीला महिन्यातून आराम मिळेल या उद्देशाने सुरू केलेली पध्दत असावी असे मला वाटते
@mayuripathak3799
@mayuripathak3799 4 ай бұрын
खूप खूप dhanyawad
@narayanlatpate3699
@narayanlatpate3699 4 ай бұрын
Thank you khup chan mahite dele
@gaavshivarmarathi
@gaavshivarmarathi 2 жыл бұрын
खूप चांगला विषय मांडला.धन्यवाद BBC news
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 2 жыл бұрын
किती छान माहिती सांगितली जाते वारीत.
@GaneshJadhav-be3zj
@GaneshJadhav-be3zj Жыл бұрын
धन्यवाद ताई चांगली माहीती सागींतली
@vishachaudhari8695
@vishachaudhari8695 2 жыл бұрын
Thankyou bbc ..for covering this topic...
@rushabhkale406
@rushabhkale406 2 жыл бұрын
Great works🔥 BBC NEWS..your team has focussed on important topic .
@newidea464
@newidea464 13 күн бұрын
फक्त एका बाजूने विचार न करता या गोष्टीचे अनेक पैलू लक्षात घेतले पाहिजे, जसे शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक कारणं जेव्हा स्त्रीला मासिक धर्म चालु होतो तेव्हा तिला या सर्वांचा विचार करायला लागतो. तिला या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागते.
@ravindrapatil7586
@ravindrapatil7586 2 жыл бұрын
Jay shree vithal rukhamai jay shree hari 🙏🏾👏👏👏👏👏👏👏🙏🏾
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 28 күн бұрын
माता भगिनींचा किती साधेपणा पण कणखर आणि शक्ती शाली माता
@poonamkadam3019
@poonamkadam3019 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dilit
@sangeetabhalekar4148
@sangeetabhalekar4148 2 жыл бұрын
Thanks for bbc
@nutankamble4043
@nutankamble4043 2 жыл бұрын
Thanks bbc news
@LearnWithFun-t5d
@LearnWithFun-t5d 2 жыл бұрын
खूप छान वाटले 👍👍
@dnyaneshwardeshmukh5072
@dnyaneshwardeshmukh5072 2 жыл бұрын
Hya topic la ithe hat lavlya baddal dhanyavaad 💗
@artinaik3204
@artinaik3204 2 жыл бұрын
Dhanyavad BBC. Ek najuk vishayavar hatalalyabaddhal.
@sapnasatpute5800
@sapnasatpute5800 2 жыл бұрын
पाळी आहे तर आई पण आणि बाईपण आहे, देवाची देणगी आहे मग आपण सगळे कोण या सगळ्या गोष्टी ठरवणारे , परमेश्वर तर नाही ना मग
@kailasmandale5954
@kailasmandale5954 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@pratibhachavan9246
@pratibhachavan9246 2 жыл бұрын
Kharch Sundar mahiti dili
@Harishsolankar9999
@Harishsolankar9999 2 жыл бұрын
Great BBC 👌
@sidhikhandolkar603
@sidhikhandolkar603 10 ай бұрын
Very nice topic cover 👌 👏 👍 🙏 Congratulations
@silentspeaker4343
@silentspeaker4343 2 жыл бұрын
hatts offf 🙏
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@roshanghadi5055
@roshanghadi5055 2 жыл бұрын
Great 👍
@satishshevate1166
@satishshevate1166 10 ай бұрын
खूप सुंदर बोलत ताई
@Satmevviyate355
@Satmevviyate355 2 жыл бұрын
🙏🙏
@simik4981
@simik4981 15 күн бұрын
This is true inner peace 🙏🙏🙏
@kashinath5432
@kashinath5432 2 жыл бұрын
जय हरी माऊली
@vandana1235
@vandana1235 2 жыл бұрын
Khup chhan
@famousmehndinewfashion
@famousmehndinewfashion 2 жыл бұрын
👌👌
@drumasonune7002
@drumasonune7002 2 жыл бұрын
Great🙌🙌
@pratibhakarpe8516
@pratibhakarpe8516 14 күн бұрын
Good thought🎉
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी खुप खुप छान व्हिडिओ
@advpriyapatil4571
@advpriyapatil4571 2 жыл бұрын
खूपच छान विचार
@yashraj4003
@yashraj4003 2 жыл бұрын
ताई, आमचा राम कृष्ण हरी स्वीकार करा 🙏🙏🙏
@indiangaming4421
@indiangaming4421 2 жыл бұрын
धन्यवाद,, माझा प्रश्न होता हा! मला उत्तर मिळाल राम कृष्ण हरी
@instatrendingsong5089
@instatrendingsong5089 2 жыл бұрын
😍😍good thought
@mysongskkg3381
@mysongskkg3381 2 жыл бұрын
BBC News 🔥🔥🔥
@meghanadeshpande1623
@meghanadeshpande1623 2 жыл бұрын
Good
@ashwinisalekar9219
@ashwinisalekar9219 2 жыл бұрын
पण अजुनही ज्या घरी माळकरी लोक आहेत त्या घरात महीन्याचे ते दिवस विटाळ म्हणुन का पाळला जातो ते कळत नाही.
@vidyadubal8557
@vidyadubal8557 Жыл бұрын
बरोबर आहे घरातील धून, भांडी, शेन काढणे, केर काढणे या गोष्टी केल्या तर चालतात पण स्वयंपाकाला हात लावायचा नाही, त्या स्त्री ने धुतलेले कपडे आणि भांडी वापरली तर चालतात तरीही तीने स्वयंपाक घराच्या बाहेर कोपऱ्यात बसून लाचारासारखे दिलेले अन्न खायचे हा तीचा अपमान च नाही का ❓
@jothikadam3076
@jothikadam3076 Ай бұрын
राम कृष्ण हरी
@ushabhole1826
@ushabhole1826 2 жыл бұрын
Ram Krishna hari.chan.vishay.madla
@sanjudhamapurkar
@sanjudhamapurkar 2 жыл бұрын
Kharach chan
@shital9790
@shital9790 2 жыл бұрын
Wow she is modern women
@Chameli752
@Chameli752 23 күн бұрын
ताई बर झाले मी गेले होते पंढरपूरला आणि माझी माझी पाळी नव्हती तरी पण माझी पाळी पाच दिवसांनी पहिले चाली तर मी दर्शन घेऊ शकले नाही मला जर हे पहिलेच माहीत असते तर मी घेतले असते दर्शन
@manoharkhairnar2247
@manoharkhairnar2247 2 жыл бұрын
🙏Great 👌 & salute
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 24 күн бұрын
पाळी ही आपल्या शारीरिक जिवनातील प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची देवाधर्मात स्वयंपाक शेती कामात काही अडचण नसते पूर्वीच्या अशिक्षित लोकांनी अंधश्रद्धेपोटी बरेच नियम केले होते. आताच्या सुशिक्षित महिला या रुढी परंपरा यांना बाजूला सारून आपले जीवन जगतात.
@LeelaRaut-p6h
@LeelaRaut-p6h 17 күн бұрын
छन
@VarshaBhokanal
@VarshaBhokanal 15 күн бұрын
छान सगितले जूने परमपरा बदला 1नंबर
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
@swatirajfamily6765
@swatirajfamily6765 2 жыл бұрын
25 दिवस रोज सकाळी संध्याकाळी देवाला धुवायचे प्रसाद द्यायचा आणि बाकीचे 5 दिवस देव उपाशीपोटी राहतात त्याच काय? प्लिज उत्तर दया
@shindesarkar466
@shindesarkar466 2 жыл бұрын
माझी विठूमाऊली. 🙏🙏🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 26 күн бұрын
0:58
@rajebhauawachar7468
@rajebhauawachar7468 2 жыл бұрын
जय हारी विठ्ठल माऊली
@vitthalgavade3594
@vitthalgavade3594 2 жыл бұрын
छान
@shashikalashetty8790
@shashikalashetty8790 2 жыл бұрын
Shri Vitthala Rakhumai Namo Namah
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 2 жыл бұрын
माझ्या विठ्ठल 🚩🚩🚩 लाल काहीही अडचण नाही ती तर फक्त एका जाती पूर्ती मर्यादित आहे, जय महाराष्ट्र,
@deepakadam3962
@deepakadam3962 2 жыл бұрын
ती खूप छान बोलली .
@geetapatil9266
@geetapatil9266 2 жыл бұрын
Jai hari vitthal 🙏🙏🙏🙏🙏
@sandippatil4699
@sandippatil4699 2 жыл бұрын
Chup Chan sangitl 🙏yatun lokanchi mansikta bdlel🙏🙏
@Kidlore
@Kidlore 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 2 жыл бұрын
बरोबर आहे विषयच ज्यांचा नारायन
@sumijadhav5674
@sumijadhav5674 2 жыл бұрын
आताच्या काळात काहीच नाही या गोष्टीचे.पण पूर्वीच्या काळी खूप अस्पृश्य सारखी वागणूक द्यायची जुनी लोक पाळीच्या बाईला.तिला मेल्याहून मेल्यासारखे दर महिन्याला बाजूला बाजूला बसावे लागत असे.का आपण बाईच्या जनमाला आलो.....😥
@vandanawange
@vandanawange 2 жыл бұрын
Sukr manav ki ashadhi vari me sanitary pads ki suvidha hoti kya agar ye ban hota to.
@rainbowgirl4681
@rainbowgirl4681 Жыл бұрын
Etka najuk vishay n ya baini kiti sopa karun sangitla.gavi ajunahi 5 divas shivashiv paltatpn tyamage kahi karan aahet ya kalat striyana tyamule saktichi vishranti milte .jyachi striyana garaj aste.aaplya Bhartiya I shstrashuddha paddhatine Rudi parampara aakhalyat pn aapn tyanch has kelay.
@miyogita9495
@miyogita9495 2 күн бұрын
Devdarshan karatat ka mag ekadhashila varit pali alyawarti😢😮😢😢😢😊
@reshmababar9056
@reshmababar9056 11 ай бұрын
का अजूनही स्त्री च्यआ मनाला देव धर्मा करताना पाळी चां विटाळ का ?
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 35 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН