जय योगेश्वर आज दिनांक 7 ऑगस्ट 2020 लोक डाऊन मुळे सर्व व्हिडीओ केंद्र बंद आहेत. खुप दिवसा नंतर परमवंदनीय पूज्य दादाजींचे महान दर्शन झाले. आणि वचनामृत, अप्रतिम, अविस्मरणीय, ज्ञानमूर्त, श्रावण मासात श्रवण करायला मिळाले. धन्य धन्य झालो। साक्षात दर्शन !शतशः वंदन! खरंच तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात खूप खूप धन्यवाद दादाजीची मुलाखत सह्याद्री वाहिनी प्रसिद्ध केल्याबद्दल जय योगेश्वर
@sarangarekar14674 жыл бұрын
Khup chan kiti divsani dada cha aavaj kenas midala
@chndulalgavit67073 жыл бұрын
गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेनमः 🌹🌹
@AP-gb4wn Жыл бұрын
🙏🏻
@rajujagtap4866 ай бұрын
जय योगेश्वर जय योगेश्वर जय योगेश्वर
@ilabhatt41674 жыл бұрын
आज दिनांक २अगस्त २०२० लोकडाउन के कारण सभी विडियो केन्द्र बंध है । बहुत दिनों के बाद पूज्य दादाजी के दर्शन हुए और वचनामृत का पान किया । मैं भाववंदना करके सिर्फ इतना ही कहती हूँ ' यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह '।
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@manishsen70234 жыл бұрын
Jay yogeswar bhan
@shaileshrathod34144 жыл бұрын
Sachi vaat behn aapne corrona darr door Karo positive vaato thi
@tarachanddhudat90914 жыл бұрын
जगत में संत जब आते है , ज्ञानकी जोती जगते है। जय योगेश्वर 🙏
@tgsurgana47782 жыл бұрын
जय योगेश्वर
@Vinookumar Жыл бұрын
दीदी जयश्री तळवलकर आठवले.. या पांडुरंगाच्या नव्हे तर प्रभाकरच्या कन्या आहेत. ती आजोबांची भाची आहे. ते मराठा आहेत.. अशाप्रकारे स्वाध्याय परिवाराला अफवाणो परिवार म्हणतात. kzbin.info/www/bejne/sJTVp3aZmJ2YjaM kzbin.info/www/bejne/oJbLf4SEmJiCp9U kzbin.info/www/bejne/rYSxXpiNecmob7c kzbin.info/www/bejne/eafLdal-ppp-mac kzbin.info/www/bejne/qafHp2Cfq851Z9E
@bharatkiaawaj39384 жыл бұрын
भगवान श्रीकृष्णानतंर गेल्या पाच हजार वर्षांत भूतलावरील सर्वात महान विभूती म्हणजे प्रा.स्म.तीर्थराज परमपूजनीय दादाजी..!
@prajaktavaidya76923 жыл бұрын
खू पच प्रेणादायी
@ganeshsole18073 жыл бұрын
Right
@chndulalgavit67072 жыл бұрын
🙏🙏
@sulabhakulkarni49573 жыл бұрын
जगणे सोपे करण्याचे तत्वज्ञान.... वंदनीय पांडुरंग शास्त्री आठवले... धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री
@danishkumarmahtha21704 жыл бұрын
जय योगेश्वर। झारखंड से हूं
@waytozindagi4 жыл бұрын
माऊली स्वरूप ,परमवंदनीय पूज्य दादा यांचे महान ज्ञानामृत श्रावण मासात श्रवण करायला मिळाले ! धन्य धन्य झालो !
@Vinookumar4 жыл бұрын
આધ્યાત્મિક આંતકવાદી એટલે સ્વાધ્યાય નું સાયલ્નસ એજન્ડા. આધ્યાત્મિક પૈસાની લુટ એટલે સ્વાધ્યાય નું સાયલ્નસ રીવોલયુશન કરપ્શન #Swadhayay Parivar Crimes #સ્વાધ્યાય પરિવાર #स्वाध्याय परिवारका भयंकर चहेरा और भगवान योगेश्वरके नाम बोहत बड़ा धोकका। Excellent unbelievably 🌷👇🏽 facebook.com/namostubhyam1/… #Justices4PankajTrivedi #Justice4PankajTrivedi #Swadhyay #સ્વાધ્યાય #JusticesForKrishnaIdol #માયલો Google Swadhyay Crime KZbin Swadhyay Crime Http//:SwadhyayRealStory.net સ્વાધ્યાય ના પાંડુરંગ દાદાની જયશ્રીદીદીની ચતુરાઈની સીલસીલા બંધ ૧૮ પાનાંની પુસ્તિકા ઓન લાઈનમા જુવો swadhyayrealstory.net/wp-content/uploads/2018/09/SATAYAM-VAD-Gujarati-you-decide-.pdf kzbin.info/www/bejne/bWO5Z4ajhJd4q8U सबको ये समझाना पडेगा के पांडूरंग कहेता था के स्वाध्याय के प्रयोगोके फलस्वरूप the money will flow from haves to have nots. प्रत्यक्ष क्या होता है के The money flows from the have nots in to the custody of haves. The have nots have no control on their own money. पांडूरंगने विकेंद्रीकरण की बात कही प्रत्यक्ष मे ये सब पैसे और सत्ता का केंदिकरण हुआ है. और एक महत्वपूर्ण बात. क्या स्वाध्याय से पहेले ऐसे विभिन्न तरिकोसे Wealth का निर्माण नही किया गया ? तो उत्तर है के जरुर किया गया लेकिन उसको centralise नहीं किया गया. सारा का सारा पैसा local लोगोद्वारा उन्हिके परिसर मे उन्हिके इच्छा अनुसार उन्हिके सामने खर्च किया जाता था. पांडूरंग ने इस व्यवस्था का बडी चतुराई से उपयोग करके सारा का सारा पैसा अपने कब्जे मे कर लिया. मंदिर के लिए सामुदायिक खेती करना तथा देवराई के तहत वृक्ष लगाकर उनका द्वारा मिला हूआ धन उसी परिसर मे सामाजिक कार्योके लिए इस्तेमाल करना ये हमारे यहा सदियोसे होता रहा है. पांडुरंग के प्रयोगोमे ना कोइ नाविन्य है और ना ही ये प्रयोग अनोखे है. सारे प्रयोगोमे पैसे एकत्रित करके कब्जा करने की और शोषण करनेकी वृत्ती स्पष्ट स्वरुप से दिखती है. स्वाध्याय के प्रयोग करनेवाले गाव के लोगोका उन के द्वारा दिये गये पैसोपर कोइ अधिकार नाहीं रहेता, उनको अगर पैसे की जरुरत पडी तो उन्हे स्वाध्यायी आकाओके सामने हाथ जोडने पडते है. इन सब पैसोपर पहले पांडुरंगका और अब जयश्रीका एकहत्ता नियंत्रण है. और ये नियंत्रण इन्होने इन सारे ट्रस्ट के डीड मे ही लिखके अधिकृत ( legaly valid ) करवा लिया है. Please स्वाध्याय परिवारात कट्टर, बंदिस्त आणि आंधळी मानसिकता बनवण्याचे काम अतिशय पध्दतशीरपणे केले जातें. देवभक्तीच्या नावाने सामान्य गरीब लोकांचे शोषण करुन अब्जावधी रुपये गोळा केले जातात. या विरुध्द आवाज उठवणाऱ्या स्वाध्यायींना धाक, धमकी देउन प्रसंगी जबरी मारहाण करुन गप्प केले जाते, वाळीत टाकले जाते आणि तरीही गप्प न बसल्यास खून केला जातो. स्वाध्यायींच्या सर्वेसर्वाकडून देवाच्या मुर्तीचा Copyright करुन योगेश्वरमुर्तीलाच तुरुंगात डांबल जात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे स्वाध्यायी प्रचारी भुलथापाना बळी न पडता चिकित्सक दृष्टीने बघण्याची गरज आहे. आता डोळे उघडा आणि या तथाकथित दैवी कार्याचे नीट अवलोकन करा म्हणजे लक्षात येइल की जे सांगितल जात त्याच्या बरोब्बर विरोधी प्रत्यक्ष परिस्थिती आहे. योगेश्वर आपल्याला ही प्रेरणा देवो ही प्रार्थना !!! जय योगेश्वर 🇮🇳 Vinoo Sachania 🇬🇧 UK 0044 7811963109 Vinookumar@aol.com Please forward to all Marathi Orgenisation
@jatjadmj4 жыл бұрын
@@Vinookumar નમન દાદા જી.....
@GG-kt4xb4 жыл бұрын
Rubbish man!
@nareshmehta36314 жыл бұрын
Already WA Y ws
@nareshmehta36314 жыл бұрын
W WA w in Essa Q&A as WA WA tt WASaw WA W as Q&AatyWA
@udaynaik78224 жыл бұрын
माणसाने माणसाशी मानसासम वागणे... दादा, हे तुम्ही कलियुगात शक्य केलं आणि माझ्या सारखी सामान्य माणसं "आत्मगौरव आणि परस्संमान" दोन्ही अगदी तीव्रतेने पाळू लागले. कारण दादा, तूम्ही देवाचं अस्तित्व हे फक्त मंदिर आणि देवघरातील पूजे पुरतं मर्यादित न ठेवता देवाला प्रत्येक कृतीत आणून बसवलत. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाच सोन व्हावं तसं दादा, तुमच्या विचारांनी आमच्या आयुष्याचं जन्म - जन्मांतरीच सोन झाल्याची अनुभूती आम्ही करत आहोत. निरपेक्ष प्रेम काय असतं... कृतज्ञता काय असते... हे सर्व काही दादा, तुमच्या Divine Relationship मुळे आज कृतीत येऊ शकते आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashwinidavane74624 жыл бұрын
Jay yogeshwar
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@savitakekre18063 жыл бұрын
@@ashwinidavane7462 ģ
@tgsurgana47782 жыл бұрын
Jai yogeshvar
@akshatapatil81573 жыл бұрын
दादा तुमच्या चरणावरती कृतज्ञता वाहू... तुमच्या साऱ्या संकल्पांचे आम्ही पुजारी होऊ ✌️😇
@Technical_Kishor43 жыл бұрын
जय योगेश्वर
@vaibhavimahajan19982 жыл бұрын
स्वाध्यायामुळे आज मी आनंदात आहे. एवढेच मी सांगू शकतो. जय योगेश्वर.
@sanjeevanpublicschoolpanha23462 жыл бұрын
Jay Yogeshwar
@जयमहाराष्ट्र-ल9च2 жыл бұрын
आमचे आज जे काय चांगले आहे ते केवळ स्वाध्याय मुळे, यात शंकाच नाही. 🙏🙏
@mahesahamuni3332 жыл бұрын
,🙏🙏
@RameshPatil-or3cj4 жыл бұрын
प.पू.दादांजींचे दर्शन मिळाल्याने धन्य झालो।पू.दादाजींच्या मुखारविंदातून निघालेल्या अमृत विचारधारेतून न्हाऊन निघालो. जय योगेश्वर।
@bharatborude98392 жыл бұрын
दूरदर्शनचे लाख लाख धन्यवाद त्यांनी दादाजिंच्या मुलाखतीचा अनमोल ठेवा जपून ठेवला. || जय योगेश्वर||
@sureshkale-ok5hs3 жыл бұрын
परमपूज्य दादांच्या स्वाध्याय कार्यात मी १९७७ पासून कार्यरत आहे.मला परमपूज्य दादांचा कार्य करताना खूप विचारांचे धन मिळाले. मी स्वतः दादांच्या अनेक कार्यात भक्तीफेरी, यज्ञ, वयस्थ संचलन , तिर्थयात्रा, त्रिकालसंध्या ह्या प्रवृत्ती मध्ये माझा सहभाग आहे. अजूनही मी परमपूज्य दादांच्या कार्यात सक्रीय आहे. दादांचे कार्य हे silent revolutionआहे. विशेष म्हणजे परमपूज्य दादांच्या कार्यात तरुणांचा सहभाग फार मोठा आहे.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. . आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________
@munjadevmunde75763 ай бұрын
Thanks!
@suhasdeshmukh78702 жыл бұрын
जय योगेश्वर प पु दादानची मुलाखत घेतल्या बद्दल दुरदर्शनचे आभार। दादा तुमचे तत्वज्ञान आम्ही आजही वाचतो आ दीदी आपले कार्य पुढे नेट आहे खूप खूप छान, संग्रहणीय अनमोल ठेवा दूरदर्शन व आमच्या साठी ही। जय योगेश्वर।
@pranavkulkarni94083 жыл бұрын
या मुलाखतीमुळे थोर साहित्यिक आणि दुर्गमहर्षी गो.नी.दांडेकरांना ऐकण्याची स दुर्लभ संधी मिळाली. त्याबद्दल आभार. पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच दादांना विनम्र अभिवादन.
@pramodbadadhe50913 жыл бұрын
दुसरे कोण आहेत
@suhasmuley83494 жыл бұрын
ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरूं तं नमामि।। खूप खूप धन्यवाद
@swapnilchavan75824 жыл бұрын
🌹विश्वाला विश्वास देण्या कृष्ण पांडुरंग झाले🌹👏👏👏😍
@arjunsinhdarbar98044 жыл бұрын
युगपुरुष यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त कोटि कोटि वंदन। 🙏🙏
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@jadhaoeknath13043 жыл бұрын
जिवन कसे जगावे हे दादा तुमच्या मुळे जय योगेश्वर
@babandalvi38502 жыл бұрын
परम पुजनीय दादाजी जीवन होते केवळ भाकरी मिळवण्याचे यंत्र, तुम्ही प्राणच फुंकला त्यात देऊन स्वाध्यायाचा मंत्र ..🙏🙏
@anuyadavane35064 жыл бұрын
आज आम्ही सागरपुत्र म्हणुन तुमच्यामुळे ओळखु लागलो. हा पापाचा नाही तर बापाचा धंदा आहे..खुप भाग्यवान आहोत आम्ही की आम्ही जन्मतः स्वाध्यायी आहोत. आमची 4 पिढी आहे स्वाध्यायी म्हणून. आणि मी तर खुपच भाग्यवान आहे की माझा जन्म दिवस सुद्धा 19 ऑक्टोबर ला असतो..
@anuyadavane35064 жыл бұрын
@@aniruddhadhakne4323 भाऊ मी ताई आहे.. माझं नाव अनुया
@dr.kiranpatil60224 жыл бұрын
अनुया ताई धन्य आहात तुम्ही मनुष्य गौरव दिनी आपला जन्म यापेक्षा मोठी गोष्ट नाही.
@anuyadavane35064 жыл бұрын
@@aniruddhadhakne4323 होत असे कधी कधी..
@anuyadavane35064 жыл бұрын
@@dr.kiranpatil6022 हो खरंच...
@GG-kt4xb4 жыл бұрын
He was badmash.
@sureshkalungenrizambia18264 жыл бұрын
In all 56 African countries very big work of Swadhyay parivar is seen from 40 years ,In Uganda country I am attending 3 year's continuosly regular Swadhyay kendra,in Uganda all activities regarding with Swadhyay are going on, Heartly salute to Pandurang Shastri Athavale that how was reached this Global work in Nigro people's
@amitbarve1364 жыл бұрын
Sureshji Kalunge please I Wish to know more about SWADHYAY's work in African countries. my number 9158552004. amitbarve136@gmail.com
@amittrivedi32284 жыл бұрын
Habari gani maze,,Jay yogrshwer🙏
@francesbrisco7764 жыл бұрын
@@amittrivedi3228 ☎️🏤😁
@GG-kt4xb4 жыл бұрын
All lies ego and fight I seen in bloody Gandurang idiot.
@rajsharma-vg7nl3 жыл бұрын
@@GG-kt4xb who the hell u r bloody nonsense???
@dr.kiranpatil60224 жыл бұрын
माझ्या पूज्यनीय दादा, विचारांची माऊली तुम्ही नसते तर माझे जीवन नसते. पुनश्च भूयोपी नमो नमस्ते. दादाजी नमस्तुभ्यं..... अवर्णनीय महापुरुष, क्रांतीपुरूष, युगपुरुष, पंचप्राण, तेजस्वी सूर्य म्हणजे माझे दादाजी.
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@supriyarikame63214 жыл бұрын
जय योगेश्वर 🙏🙏
@sai-hw2rv4 жыл бұрын
🙏🙏
@sumatimangela25492 жыл бұрын
@@travelingsundays2339 9
@dr.lakshmikasture89683 жыл бұрын
खरेच दादांचे दर्शन आवाज अचानक असे भावुक करणारे आहे सह्याद्री धन्यवाद ! दादा म्हटले की तत्वज्ञान ! फक्त वाणीत नाही कृतिशील माणूस निर्माण करून आणि आज ही कार्य किती निष्ठेने चालू !कोटी कोटी प्रणाम
@machhindralokhande33922 жыл бұрын
Dhanyvad khoob Chand mahiti Marathi Jay yogeshwar
@pradyumnamhatre91624 жыл бұрын
।।एक चंद्रभागेतीरि एक माझ्यासंग दोन्ही पांडुरंग माझे उधळीती रंग।।
@rajendrasinhkhasiya14604 жыл бұрын
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते। ઘણા દિવસો પછી પ. પૂ. દાદાજીની અમૃત વાણી સાંભળી હું ધન્ય થયો.
@urvivaru67974 жыл бұрын
Dadaji tamne sambhadi ne khub anand thayo ... I know marathi very little but I enjoyed Listening to Dadaji...
@yashpal09093 жыл бұрын
Hello
@rohanmhavalankar22324 жыл бұрын
लेना देना बंद है फिर भी आनंद है। जय योगेश्वर
@ganeshk51644 жыл бұрын
q
@Power_impact4 жыл бұрын
Jay yogeshwar
@bapuraopatil67944 жыл бұрын
जय योगेश्वर....अद्भूत कार्य न भूतो न भविष्यति.,..🙏🙏🙏
@ganeshshimpi53002 жыл бұрын
Bu 🎉
@chintanshroff88064 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्री चॅनलचे खूप खूप आभार! जय योगेश्वर
@dineshmalusare58854 жыл бұрын
जय योगेश्वर भाऊ
@dschavan834 жыл бұрын
Many many thanks to Sahyadri Channel for availing this interview.
@archanakadam70324 жыл бұрын
दादा सांगती भक्ती दर्शन विकसीत जीवन प्रभुचे पूजन.जय योगेश्वर .
@jitendrajadhav44974 жыл бұрын
दादा सांगती भक्ती दर्शन विकसित जीवन
@kalpanapanchal37694 жыл бұрын
तुमच्या मुळेच दादा आनंद जिवनात जय योगेश्वर
@chandanpatel83274 жыл бұрын
Dada aabhar kay manu shabdapalikade je
@studywithmayursir53203 жыл бұрын
I have no words... Dadaji my teacher, guru,Mather, father and everything in my life...💙💚💛💟💓💗💖💖💖
@Dada_sada_sahayate3 жыл бұрын
Jay Yogeshwer
@srikantmunda24912 жыл бұрын
@@Dada_sada_sahayate hi boo see Vi
@Hitgooj Жыл бұрын
Hello 👋 I want to know more about dadaji plz help me , where should I contact you
@studywithmayursir5320 Жыл бұрын
@@Hitgooj You're contact no.?
@drkapilgpallod4 жыл бұрын
Very lucky to get love & thought of great dadaji....Great spiritual thinker of india....
@pravinkumarsolanki71094 жыл бұрын
DADA JI IS THE GREAT ACTIVE PHILOSOPHER IN THE WORLD
@GG-kt4xb4 жыл бұрын
All rubbish.
@yugandhar593 жыл бұрын
@@GG-kt4xb धन्यवाद
@sainathpatil71624 жыл бұрын
खूप दिवसानी दादाचे दर्शन झाले त्यासाठी सह्याद्री chianal चे आभार सह्याद्री च्यायनला विनंती आहे की आशिच दादा ची मुलाखत दूसरी पण आहे ती पण प्रकाशित करावी
@soldierofgod2334 жыл бұрын
सत्य बात ! मुझे मराठी आती नई, फिर भी बार बार देखा
@NikhilTannk4 жыл бұрын
samaj me nai aya...lekin avaj sunkar shanti jo gayi
@GG-kt4xb4 жыл бұрын
He was badmash.
@NikhilTannk4 жыл бұрын
@@GG-kt4xb tu kam kar apna....tere bachhe bhi tuje nai puchte
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@vishaljadhav61394 жыл бұрын
तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात , सार्या जगाच्या चिंता या लोपती क्षणात. लॉकडाउन मुळे आज बर्याच दिवसांनी दादांना पहायला मिळालं ,खुप खुप आभार सह्याद्री वाहीनी.....जय योगेश्वर
@Vinookumar Жыл бұрын
दीदी जयश्री तळवलकर आठवले.. या पांडुरंगाच्या नव्हे तर प्रभाकरच्या कन्या आहेत. ती आजोबांची भाची आहे. ते मराठा आहेत.. अशाप्रकारे स्वाध्याय परिवाराला अफवाणो परिवार म्हणतात. kzbin.info/www/bejne/sJTVp3aZmJ2YjaM kzbin.info/www/bejne/oJbLf4SEmJiCp9U kzbin.info/www/bejne/rYSxXpiNecmob7c kzbin.info/www/bejne/eafLdal-ppp-mac kzbin.info/www/bejne/qafHp2Cfq851Z9E
संस्कृतीसाठी भगवंताचे, दहा दहा अवतार दादा, तुमच्या ठायी दिसती, झालेले साकार. 🙏🙏
@rajukothiya17414 жыл бұрын
Jay yogesvar
@hiramniburiwar48644 жыл бұрын
@@rajukothiya1741 च
@hiramniburiwar48644 жыл бұрын
पुनश्च भुयोपि नमो नमस्ते
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@kishordere69914 жыл бұрын
This interview with Rev. Dadaji is an incredibly wonderful exposition on classical Indian philosophy. Unlike the other philosophies confining themselves to self and non-self, the classical Indian philosophy goes one step further and stresses the Higher Self or the divine soul. Human life can be immensely enriched by seeking to connect with the higher self. God-centred society is the vital aspect of Swadhyay philosophy-cum-experiment. 'Bhakti (devotion to the almighty) is a Social Force' is an inspiring thought. If divinity permeates all aspects of human life, it brings about a paradigm shift in society. It ushers in five-coloured revolution: social, economic, political, spiritual and emotional. This philosophy of awakening divine and spiritual qualities in human beings has the potential to unite the human race. 'God is neither in heaven nor in temple, but with you, and within you' is key to realising divine potential of human beings. Bhakti is not mindless imitation of rituals and distribution of prasad. Bhakti rather is an understanding. Place of worship is a socio-economic centre. Transcending various barriers, devotees of God from various walks of life gather daily at a common place to collectively offer prayers. Since God dwells in everybody, all the children of God are automatically connected to each other. They have a divine relationship, not the one based on profit, utilitarianism or material benefits. Material needs of the needy ones are to be fulfilled not through charity or government grants, but through impersonal wealth created through Bhakti. Swadhyay Parivar's philosophy urges Swadhyayis to establish heart-to-heart contacts with fellow human beings because everybody is an embodiment of the divine power. Swadhyayis do not claim to be social reformers, social activists, philanthropists, environmentalists, or human rights activists among many other fashionable epithets. They do not meet people to teach or lecture. Swadhyayis meet and interact with everybody to cement the divine partnership. Swadhyay is purely democratic, peaceful, persuasive, voluntary, and silent but singing revolution. It bridges the gulf between people from various classes as well as socio-economic, linguistic, religious, racial, national and caste backgrounds. It actually represents the motto of selfless work, and spirit of detachment so eloquently explained in the Shreemad Bhagwad Gita.
@marajevomanash3 жыл бұрын
You guys are so brainwashed by Swadhyay. Try to look at life from outside Swadhyay. You will see a completely different picture of life. Always remember we are humans first. You need to question the relevance of such high ideals in today's time when a certain part of society is worse than animals. All the filth of humanity was present in Dada's time as well. He just didn't realize it.
@suyashwayal3984 Жыл бұрын
@@marajevomanash how can you be so brain dead. He gave us the right way to live, the right way to bhakti, people like him are among the rarest to rare to find. We all should be proud that we were born in his era.
@lifeexplorer9939 Жыл бұрын
@marajevomanash if we put one bag of sugar in ocean it doesn't make ocean sweeter but I will definitely do it bczI love to do so...
@hiramankokanisable445310 ай бұрын
जय Yogeswer, जय दादा...❤❤ शुभ guruvar. छान संदेश. 🎉🎉
@ashokkadam13223 жыл бұрын
असाच असू द्या प्रेमळ तुमचा हात अमुच्या वरती प्रेम विचारा नी हो दादा भारून टाकू धरती. 🙏🙏. कृष्ण वंदे जगद गुरू 🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@goldstockwala32884 жыл бұрын
This man did lot of good work in gujarat. I was regularly go in balsanskar kendra and swadhyay in my childhood
@urvivaru67974 жыл бұрын
If u have gone in balsanskar kendra then u should say 'Dadaji...'
@goldstockwala32884 жыл бұрын
@@urvivaru6797 yes u are correct.
@riya282 Жыл бұрын
Dadaji did work in almost all states in India. And today it is spread all over the world Ausytralia, UK, Fizi , middleeast etc. I am in USA and it's in almost 30 states . And you can see the transformation in humanbeings . It's truly a silent revolution.
@storypage78784 жыл бұрын
Dada is miracle personality Swadhyay is great job our self
@yashpal09093 жыл бұрын
Hello
@status-eu5dt3 жыл бұрын
BhaiI
@status-eu5dt3 жыл бұрын
10th
@anildesai9542 жыл бұрын
Jay Yogesvr
@ramchandrapatil34752 жыл бұрын
प पु दादाजी आपल्या प्रेरनेने स्वाध्याय हे एक अप्रतिम भक्ती करण्याचा मार्ग आम्हाला सापडला तो म्हणजे लेना देना नही फिर भी जो आनंद!!!!!!! 🚩जय योगेश्वर 🚩 भक्ती फेरी, योगेश्वर कृषी,. माझी अविस्मरणीय भक्ती फेरीच्या कार्यक्रमाला उपस्तीथी ती म्हणजे भरूच काय ते नियोजन आपल्या भारतीय पुलिस प्रशासन करू शकणार नाही असं निष्काम निःस्वार्थ भक्ती प्रेम योग्य तिथे राजपिपला सारख्या जंगलात बंधू आणि बघीनी यांनी दिशादर्शक म्हणून जे कार्य केलं ते अविस्मरणीय. जिथे दादाजीचं प्रवचन त्या नर्मदेच्या खाडीतून आम्ही महाराष्ट्रीयन गेलो ते वर्णन साक्षात प्रभू रामचंद्र यांच्या काळासारखं काय तो नावाल्याचा नावं टाकून साकावं म्हणजे हनुमंतने तयार केलेला पूल आणि त्या नर्मदे मातेच्या पवित्र पाण्यावर अखंड तेवीत राहणाऱ्या त्या पणत्यातील ज्योत. अप्रतिम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@kalpanapawar19654 жыл бұрын
लाँकडाउनमुळे केंद बंद आहेत अश्यात दादांचे अमृतवाणीतुन अमृतविचार ऐकायला मिळाले, जीवन धन्य झाले। जय योगेश्वर।
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@vikrampagar36843 жыл бұрын
का तुम्ही दादा .प्रेम आम्हा इतके लाविले.. जनमोजनमीचे.रून.तुमचे.आम्हा. डोई वर राहिले...... जय. योगेश्वर..
@vkrrmnps4 жыл бұрын
दादा तुम्ही कृष्ण आणि रामराया. स्वाध्याय शिवाय जगाला पर्याय नाही. सर्व जग स्वाध्यायी झाले तर जगात कोणतीच समस्या राहणार नाही.
@vilasshejullicadvisor45204 жыл бұрын
अगदी बरोबर
@mukundapatil81003 жыл бұрын
दादा तुम्ही कृष्ण आणि राम राया
@mukundapatil81003 жыл бұрын
तुमच्याच पाशी शिकलो जगाया ! रडणे विसरलो शिकलो हसाया! दादा तुम्ही कृष्ण आणि राम राया !!
@bhanubhaijoshi61063 жыл бұрын
भारतीय संस्कृति की डोर प पूजनीय दादाजी ने रूषियोकी राह पर चलते-चलते भगवदीय कार्य को सम्हाली...कृष्णं वंदे जगतगुरूम स्वरुप गीता की विचारधारा को कार्यान्वित करके व्यक्ति व्यक्ति के दिमाग मे स्थिर करने कृतिभक्ति मे जोड़ दिया...एक गुरू के दर्शन रूप दादाजी हैं
@Micro_movie_03043 жыл бұрын
परम पूजनीय दादाजी यांनी ची क्रांती विश्वामध्ये घडवली ही क्रांती कुणीही परत घडू शकत नाही गर्व आहे मला की मी दादाजींचा एक युवक आहे दादाजींनी मला खरा भगवंत समजावला खरा धर्म समजावला खरी मूर्तिपूजा समजली पाच हजार वर्षानंतर योगेश्वर कृष्णाच्या जन्मानंतर परत भगवंत या पृथ्वीतलावर अवतरला तो आमच्या परमपूजनीय दादाजींचा रूपामध्ये
@Vinookumar Жыл бұрын
दीदी जयश्री तळवलकर आठवले.. या पांडुरंगाच्या नव्हे तर प्रभाकरच्या कन्या आहेत. ती आजोबांची भाची आहे. ते मराठा आहेत.. अशाप्रकारे स्वाध्याय परिवाराला अफवाणो परिवार म्हणतात. kzbin.info/www/bejne/sJTVp3aZmJ2YjaM kzbin.info/www/bejne/oJbLf4SEmJiCp9U kzbin.info/www/bejne/rYSxXpiNecmob7c kzbin.info/www/bejne/eafLdal-ppp-mac kzbin.info/www/bejne/qafHp2Cfq851Z9E
@adinathk78463 жыл бұрын
सर्वस्यचाहं हृदय सन्नी विष्टो.✨💫 जय योगेश्वर.🙏🙏
@tgsurgana47782 жыл бұрын
दादा जिना विडिओ च्या माध्यमातुन बगितल्यावर माझे जिवन धन्य झाले🙏🙏🙏🙏🙏🙏
@kashinathrangashe145 Жыл бұрын
दादाजी तुम्ही आम्हाला भरभरून दिले. तुम्ही महान आहात. स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. म्हणून तुम्ही आमचे सर्वस्व आहात. जय योगेश्वर
@vishwaswagh20882 жыл бұрын
आम्ही भाग्यवान आहोत की दादांच्या हयातीतच बरोबर स्वाध्यायी काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे
@vishwaswagh20882 жыл бұрын
म्हणून
@mukulgirpunje35094 жыл бұрын
रचिले तुम्ही मानवतेच्या कल्याणाचे लेणे 🙏
@Akshatthakur433 жыл бұрын
🙏🏻 *जय योगेश्वर* 🙏🏻
@somiatmaram57754 жыл бұрын
🎊Nice Presentation👍Effective & impressive💐💐💐
@YoganaChaudhari3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे जी आज परमपूज्यनीय दादांची मुलाखत बघण्यास मिळते आहे जय योगेश्वर 🙏🙏
@VinodDevarkar4 жыл бұрын
जय योगेश्वर! साक्षात दर्शन🙏
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@sahebraoahire6246 Жыл бұрын
दादाजी माझे गुरू आहेत.मला स्वाध्याय खूपच आवडतो. सुचिता अहिरे.❤❤
@nileshpandhare38952 жыл бұрын
ना त्वया विना संभव ........दादाजी तुमच्यामुळे च आनंद जीवनात
@hardikshah.official4 жыл бұрын
Dandvat pranam pandurang sastri ji ....aap amar he hamar hriday me hamare lahu me
@skrespect3774 жыл бұрын
खरंच दादा आपणच आहात ज्यांनी आमचं जीवन सुंदर केलं... शतशः प्रणाम..
@jaypatel21124 жыл бұрын
Nice documentary! 26:27 Here we can find Dada's actual concept of Yogeshwar Krushi...
@ganeshsole18072 жыл бұрын
Patel bhai jay yogeshwar
@ZUNJARKRANTINEWS35872 жыл бұрын
तुमच्या मुळेच दादा आनंद जीवनात.....
@ushashende13042 жыл бұрын
जय योगेश्वर 🙏तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात 🙏🎉🥳
@sopanpawar37626 ай бұрын
प्रा.प .पू.दादाजींना शतशः प्रणाम ❤से नतमस्तक
@dineshmalusare58854 жыл бұрын
Lot of changing of My life only dadaji thinking.Great Dadaji.
@francesbrisco7764 жыл бұрын
😁
@francesbrisco7764 жыл бұрын
YES DADAJI IS A BLESSING I wanted to listen to him much better than the TV prophets for CHRISTIANITY like we have now and their angry loud displays on Trumps loss and their false prophecies
@vivophone28023 жыл бұрын
Dadajiaapkoanntpranam
@pallavibhosale72032 жыл бұрын
दादा तुमच्यामुळेच अमुचे मंतरलेले जीवन झाले.......माझ्यामधला मी सापडला......तुम्ही मुक्यांना वाचा दिधली अन् पंगुंना पाय दिले..... दादाजी आपल्या कर्मयोगाने आमचं जीवन आज यशाच्या शिखरावर पोहोचलंय.....शब्द अपुरे पडतील आपलं चरित्र समजवायला.......गणना नाही दादा तुम्ही कुणाकुणाला काय दिले.......जय योगेश्वर ....
@Vinookumar Жыл бұрын
दीदी जयश्री तळवलकर आठवले.. या पांडुरंगाच्या नव्हे तर प्रभाकरच्या कन्या आहेत. ती आजोबांची भाची आहे. ते मराठा आहेत.. अशाप्रकारे स्वाध्याय परिवाराला अफवाणो परिवार म्हणतात. kzbin.info/www/bejne/sJTVp3aZmJ2YjaM kzbin.info/www/bejne/oJbLf4SEmJiCp9U kzbin.info/www/bejne/rYSxXpiNecmob7c kzbin.info/www/bejne/eafLdal-ppp-mac kzbin.info/www/bejne/qafHp2Cfq851Z9E
@kalpanapawar19654 жыл бұрын
पांडुरंग माउली युक्तीची, वाट मला दाविली भक्तीची!!! कोटी कोटी नमन दादाजी 🙏🙏
दीदी जयश्री तळवलकर आठवले.. या पांडुरंगाच्या नव्हे तर प्रभाकरच्या कन्या आहेत. ती आजोबांची भाची आहे. ते मराठा आहेत.. अशाप्रकारे स्वाध्याय परिवाराला अफवाणो परिवार म्हणतात. kzbin.info/www/bejne/sJTVp3aZmJ2YjaM kzbin.info/www/bejne/oJbLf4SEmJiCp9U kzbin.info/www/bejne/rYSxXpiNecmob7c kzbin.info/www/bejne/eafLdal-ppp-mac kzbin.info/www/bejne/qafHp2Cfq851Z9E
@ravindrathombare63574 жыл бұрын
अतिशय जबरदस्त मुलाखत
@ravigite44714 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी पु.दादांचे अमृत विचार ऐकायला मिळाले
@dr.kiranpatil60224 жыл бұрын
रवी भाऊ खरे आहे.. जय योगेश्वर
@vijaysatam21913 жыл бұрын
💐देह झाला चंदनाचा नेत्र यज्ञाची धुनी । व्हा तुम्ही दादा शतायु ये ध्वनी गगनातुनी💐।। 💐कृष्णम वंदे जगद्गुरुं। जय योगेश्वर ।💐
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@arunchaudhari26652 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri thanku Doordarshan
@munjadevmunde75763 ай бұрын
परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांना भावपूर्ण वंदन व विनम्र अभिवादन. जय योगेश्वर
@arunapatil19082 жыл бұрын
विचाराने जीवनात सुगंध मिळाला शतशा प्रणाम दादाजी 🙏🙏
@ranjitakulkarni21824 жыл бұрын
दादा तुमच्या मुळेच आमुचे मंतरलेले जीवन झाले
@travelingsundays23394 жыл бұрын
जय योगेश्वर
@amolsuryawanshi90423 жыл бұрын
Jay Yogeshvar 💚
@38.sharvarichavan973 жыл бұрын
@Ram Ram Pavhan जय योगेश्वर
@38.sharvarichavan973 жыл бұрын
@Ram Ram Pavhan जय योगेश्वर
@yadavdharmraj49854 жыл бұрын
Dadaji...jay yogeshwar
@दावलखैरनार4 жыл бұрын
खूपच मार्मिक ,विद्वताच्या जोरवर भक्तीच्या मार्गाने जडणघडण झालेले दादा ,आ
@जयमहाराष्ट्र-ल9च2 жыл бұрын
आसा महापुरुष अद्वितीय आहे 👏👏👏👏👏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ghanshamshenage40072 жыл бұрын
दादाजी तुम्ही दादाजी जशी सागराला सागराची चीच उपमा तशी तुम्हाला दुसरी उपमा नाही.जय योगेश्वर. 🙏
@vkrrmnps2 жыл бұрын
जय योगेश्वर. आयुष्यभर माणसासाठी व देवासाठी काम केले.दादा तुम्ही होते म्हणून आम्ही घडलो. लेनादेना बंद है, फिर भी आनंद है.
@dnyaneshwarthutte402 жыл бұрын
Qqqqqq
@dnyaneshwarthutte402 жыл бұрын
Qqqqqq
@munjadevmunde75763 ай бұрын
हृदयस्थ प्रभूप्रति व्रतस्थ योगी, कृतीशील तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ,विचारवंत, मानवतेचे शिल्पकार, भगवद्गीतेचे विचार स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण जगात घेऊन जाणारे आधुनिक संत म्हणजे प्रातःस्मरणीय परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात पूज्य दादाजी यांना शतशः प्रणाम. पूनश्च भूयोपी नमो नमस्ते. श्री संताचीया माथा चरणांवरी/ साष्टांग हे करी दंडवत// कुलं पवित्रं जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच् येन.
@sulochanatile1933 жыл бұрын
असे महापुरूष मिळायला ही भाग्य लागते ज्याच्या नशिबी असेल तो या सवधयाई बसेल त्याला योगेशवर दिसेल
@swamisatpute59753 жыл бұрын
स्वामी सदाशिव सातपुते जय योगेश्वर बघुन आनंद झाला
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@AjayPatil-sl2dl4 жыл бұрын
ज🙏य योगेश्वर🙏 एक तुम्ही स्मरणात असावे, बाकी सगळे विसरून जावे! परम पूजनीय दादाजींना शतशः नमन 🙏🙏🙏
@shripadmugute9 ай бұрын
जय योगेश्वर दादा मुळे आज मी jivnat सुखी आहे दादाचे विचार मी jivnat anale आहे गीताचे जिवन जगत आहे
@nileshraut80154 жыл бұрын
परमपुज्य दादाजींना कोटी कोटी शतशः प्रणाम 🙏🙏
@sumanmali96193 жыл бұрын
अशा या.परीस्थिती दादा जीचे.दर्शन झाले
@ravindrabhave53454 жыл бұрын
Wonderful achievement of Dada by his doctrine of bhakti in millions from top to bottom
@m.solankirajput36784 жыл бұрын
ખુબ ઘણા દિવસ પછી પુ.દાદા નો અવાજ સાંભળી ને આનંદ થયો...નાનપણ થી પું દાદા ના વિચારો થી જીવન ઘડતર થયું એ આજે બહુજ કામ આવ્યું. જીવન સુધરી ગયું. ઘણી વખત પૂ.દાદા ને રૂબરૂ નજીક થી સાંભળ્યા એનો આનંદ છે. 🙏🙏🙏🙏
@stalemateraja2 жыл бұрын
दादा मला नेहमीच आपले स्वच्छ विचारांनी प्रेरित ठेवलेले आहे 🍁🤝🌿🌱👍