Pandurang Shastri Athavale यांच्या स्वाध्याय परिवार उपक्रमात जगभरातून लोकं सहभागी होतात। BolBhidu

  Рет қаралды 194,297

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 732
@yogeshjadhav3272
@yogeshjadhav3272 2 жыл бұрын
मी बोल भीडू चा चाहता आहे , खूप वीडीओ मी बघीतल्यात पन आज स्वाध्याय परीवाराची माहीती घेऊन तुमी आलात याचा मला प्रचंड आनंद झाला, खूपखूप धन्यवाद टीम बोल भीडु
@shivajikakde6075
@shivajikakde6075 2 жыл бұрын
दादांनी समाज उभा करण्यासाठी मनुष्य उभा केला . मी दीन नाही, दुबळा नाही कारण मी भगवंताचा पुत्र आहे . यावर दादांनी हजारो तरुणांना उभे केले .
@surajmaharajshirsatofficial01
@surajmaharajshirsatofficial01 2 жыл бұрын
Jay yogeshwar 🙏
@saurabhkarpe670
@saurabhkarpe670 2 жыл бұрын
Jay yogeshwar
@anandnaymane527
@anandnaymane527 2 жыл бұрын
Jay yogeshwar❤️🙏🏻
@ketanpatil3261
@ketanpatil3261 2 жыл бұрын
जय योगेश्वर 😍🙏
@saiprasadkajale9581
@saiprasadkajale9581 2 жыл бұрын
"भक्ती ही सामाजिक शक्ती आहे,हे दादा नी संपूर्ण विश्वाला सांगितले अन त्याचं प्रॅक्टिकल साकार करूनही दाखवले,,, YOU SAID ,YOU DID-I WILL ,I WILL... भगवंता च सानिद्य अन् सामीप्य अगदी सहज समजणारे आपले दादा आमच्यासाठी पूजनीय अन् वंदनीय आहेत
@shrinitabdeore6925
@shrinitabdeore6925 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील पहिले अमृतालयम 21/01/1983 रोजी दरेगांव ता.चांदवड ,जि .नाशिक .येथे आहे .आणि मला त्याचा अभिमान आहे.पु.दादांनी आमच्या गावाला 5/6 वेळा स्वतः येऊन गेले आहे.आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या दर्शनाने सतगत झालो .सर्वांना जय योगेश्वर
@Sandipsirsankalp
@Sandipsirsankalp 2 жыл бұрын
મનુષ્ય ગૌરવ દિવસ ની શુભકામનાઓ
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 2 жыл бұрын
मी पन अशीच comment करणार होतो.
@adityachature8480
@adityachature8480 2 жыл бұрын
Jay yogeshwar
@bhushanshelar1519
@bhushanshelar1519 2 жыл бұрын
21/01/1983
@bhaskarghayal1087
@bhaskarghayal1087 2 жыл бұрын
1983 च्या पिढीसारखा स्वाध्याय तुम्ही ठिकवला का?आत्ताची पिढी स्वाध्यायी कुटुबात जन्मली आहे तीला स्वाध्यायी घडवायचे काम तुमचे आहे स्वाध्याय को कभी होने दे इतिहास
@nileshborkar2894
@nileshborkar2894 2 жыл бұрын
लहानपण स्वाध्याय केंद्रात गेलं , सकाळ ची ती प्रभात फेरी आणि गीता से क्या नाता है गीता हमारी माता है, हे सर्व आज ही आठवलं की मन प्रसन्न होतं ... "जय योगेश्वर"🙌
@ManasviJadhav-dx2gn
@ManasviJadhav-dx2gn 8 ай бұрын
Ho maza pn lahan pan swadhyay karnyat gelay 😊❤
@nitinghorpade5708
@nitinghorpade5708 4 ай бұрын
खूप छान भाऊ. पण दादाजी यांनी दिलेला हा स्वाध्यायचा मार्ग लहानपणा पुरता मर्यादित नसून संपूर्ण आयुष्यासाठी आहे. स्वाध्याय कार्य करत रहा...
@vaishnavikolhe1851
@vaishnavikolhe1851 2 жыл бұрын
'भगवंत माझ्यात आहे, हा माझा गौरव आहे. तसाच तो समोरच्यातही आहे, हा त्याचा सन्मान आहे'. या विचारातून आत्मगौरव व परसन्मान म्हणजेच "मनुष्य गौरव " Jay Yogeshwar 🙏🏻
@vaishnavisanap7113
@vaishnavisanap7113 2 жыл бұрын
Barobar tai
@harishkumavat3168
@harishkumavat3168 Жыл бұрын
“ Other is not other but he is your divine brother ” असा मानवा मधे प्रेमळ भाव उभा करणाऱ्या दादांना नमस्कार 🙏 जय योगेश्वर
@komalcharpe6042
@komalcharpe6042 Жыл бұрын
Jay yogeshwar 🙏
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 Жыл бұрын
Jay yogeshwar Bhau🙏
@tarpan.patil.clicks
@tarpan.patil.clicks 2 жыл бұрын
परम पुजनीय दादाजी यांच्याबद्दल जितक बोललं जाईल तेवढं कमीच आहे. आजच्या मतलबी समजात निस्वार्थ प्रेम घेऊन "श्रीमद्भगवद गीतेचे विचार" अंतिम मानवा पर्यन्त घेऊन गेले आहेत , माणसात वसलेल्या भगवंतासोबत चे नाते समजावले आहे. आमच्या सारख्या युवानांना दादाजींचे विचार मिळणे हि आमच्या साठी भाग्याची गोष्ट आहे 🙏 परम पुजनीय दादाजींच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शत: शत: वंदन 🙏🙏🙏
@pranavindore2410
@pranavindore2410 2 жыл бұрын
लेना देना बंद है, फिर भी आनंद है. जय योगेश्वर
@Roshan_Chikankar
@Roshan_Chikankar 2 жыл бұрын
🙏🏻
@akshayshelake3331
@akshayshelake3331 2 жыл бұрын
जय योगेश्वर🙏🏻🙏🏻
@शांतीदूत-भ7स
@शांतीदूत-भ7स 2 жыл бұрын
मैं जब से पांडुरंग शास्री जी के स्वाध्याय से जुड़ा,, तब जाके गीता और ,हमारे त्योहार , अध्यात्म के बारेमे और रुचि बढ़ी ,,, और बहुत सारी कृष्णा के जीवन के संधर्ब मैं जानने को मिला,,, धन्यवाद शाश्रीजी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vaibhavsaurkar2204
@vaibhavsaurkar2204 2 жыл бұрын
मनुष्य गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 💐 जय योगेश्वर 🙏 🙏
@adityachature8480
@adityachature8480 2 жыл бұрын
Jay yogeshwar
@janardandalvi1917
@janardandalvi1917 2 жыл бұрын
स्वाध्याय परिवाराची ही माहिती म्हणजे हिमनगाच वरचं टोक आहे. स्वाध्यायाची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक प्रयोगाची माहिती दिली गेली पाहिजे. दैवी भातृत्व समजल्यामुळे समाजातील सर्व लोकांबद्दल आत्मीयता निर्माण होते. स्वतःचा आणि समाजाचा विकास तोही हसत खेळत गात -गात होण्यासाठी स्वाध्याय हे माध्यम उत्तम आहे. पण हे सर्व भक्ती म्हणून करायचं आहे. म्हणूनच महान तत्वज्ञान्यानी त्याला गाणारी क्रांती (singing revolution )असं म्हटलं आहे..... बोल भिडूला मनःपूर्वक नमस्कार... जय योगेश्वर.
@komalcharpe6042
@komalcharpe6042 Жыл бұрын
Jay yogeshwar 🙏
@mahadevgurav8144
@mahadevgurav8144 Жыл бұрын
Jay yogeshawr
@aamoddatar5048
@aamoddatar5048 2 жыл бұрын
छान झालंय. परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांना भावपूर्ण वंदन 🙏🙏🙏
@raj_M_M
@raj_M_M Жыл бұрын
मी खूप भाग्यवान आहे कारण मला दादाजी प्रत्यक्ष दर्शन झाले आणि माझे संपूर्ण जीवन बदलून गेले
@nandkumarsuroshe4791
@nandkumarsuroshe4791 2 жыл бұрын
जय योगेश्वर मी सुद्धा स्वाध्याय परिवारात बसतो त्यांचे विचार खूप चांगले आहेत संपूर्ण जगाला आज खऱ्या अर्थाने या विचारांची गरज आहे संपूर्ण जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन पूजनीय दादांनी दिला आहे. म्हणून तर म्हणावेसे वाटतय की "असाच असुद्या प्रेमळ तुमचा हात अमुच्यावरती प्रेमविचारांनी हो दादा भारून टाकू धरती"
@justthinkkp7360
@justthinkkp7360 2 жыл бұрын
आत्मगौरव + परसन्मान = मनुष्यगौरव खुप भव्य विचार आहे हा....
@suhasshejul4099
@suhasshejul4099 2 жыл бұрын
🙏 खऱ्या अर्थाने प.पू. दादांनी आमच्या जीवनात एक नवी दिशा देऊन आमच्या जीवनात क्रांती घडविली. त्यांचे हे अगणित असे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही.अशा प.पू.दादांना शतशः प्रणाम 🙏.सर्व भाऊंना मनुष्य गौरव दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.
@kumudinibharambe
@kumudinibharambe 2 жыл бұрын
खुप छान मांडले दादांजींचे कार्य...लेना देना बंद है फिर भी आनंद है असं कार्य आहे आपल्या दादाजिंचे...लाखो जीवन यु बदलाये दादाजी, अभिभूत हू नमन करू मै दादाजी....
@ankitkane3058
@ankitkane3058 2 жыл бұрын
पांडुरंग शास्त्री म्हणजे आधुनिक भारताचे दधिची ऋषी 👏
@riteshsharma507
@riteshsharma507 2 жыл бұрын
खरय मित्रा
@airto5497
@airto5497 Жыл бұрын
रूप मानवी लेवुन फिरला , कान्हा अमुच्या मध्ये.
@jyotitarle4141
@jyotitarle4141 Ай бұрын
जय योगेश्वर दादाजी
@_shryesh_pawar__08
@_shryesh_pawar__08 2 жыл бұрын
आपल्यात रक्ताचा नाही तर रक्त बनवणाऱ्याचा नातं आहे... -दादाजी
@Mission2026-p8h
@Mission2026-p8h 6 ай бұрын
स्वाध्याय परिवारामुळे माझे जीवन एकदम पवित्र बनले....जीवनात नवचैतन्य निर्माण झालं....
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद लपलेला असतो.
@KhanduTathe-d3s
@KhanduTathe-d3s Ай бұрын
परमपूज्य दादांना कोटी कोटी वंदन.जय योगेश्वर
@AnkitSharma-kg4fc
@AnkitSharma-kg4fc 2 жыл бұрын
ज्ञान कर्म भक्ती चा एक अनोखा संगम... भावभक्ती + कृतीभक्ती यातून जीवनाला आकार... निस्वार्थ , निरपेक्ष आणि 100% शुद्ध कार्य अर्थात "स्वाध्याय परिवार" जात धर्म काळा गोरा दिन दुबळा कोणीही असो कसाही असो कुठेही असो तो मनुष्य आहे असा परस्पर भाव निर्माण करणारे हे कार्य एक वैश्विक कार्य दैवी कार्य आहे
@pradeeppatil5212
@pradeeppatil5212 2 жыл бұрын
छान माहिति👌🏻, जय योगेश्वर..🙏 आपल्या समर्थ रामदास स्वामी आणि आप्पासाहेब धर्माधीकारी यांनी सुरू केलेल्या बैठकी विषयी पण थोड़ी माहीती द्या, जय जय रघुवीर समर्थ..🙏
@drpriyanjalidhumal2438
@drpriyanjalidhumal2438 2 жыл бұрын
Param Pujya Pandurang Shastri yanchya Janm Bhumi Roha Yethe maza suddha Janm zala ani Ya Parisacha ekda Ashirvadmay Sparsh zalya mule aaj Ayushyat Sonya Sarkha Anand Ahe… Dadanchi Shikvan khup upyogi padtey… Jai Yogeshwar🙏🏻
@Mayuresh1316
@Mayuresh1316 3 ай бұрын
Jay Yogeshwar Tai🙏
@santoshunde1821
@santoshunde1821 2 жыл бұрын
परम् पूजनीय दादाजी यांची कोणतीही माहिती इंटरनेट वर उपलब्ध नाही, तसेच स्वाध्याय परीवारा च्या माध्यमातून जे कार्य चालले आहे ते पूर्ण पणे offline कार्य आहे . खर तर या गोष्टीचा फार आंनद की परिवाराच कार्य समजन्यासाठी परिवराच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागते. धन्यवाद बोल भिड़ू तुम्ही स्वाध्याय परिवाराची माहिती सर्वसामान्यां पर्यंत पोहचवली.🙏
@mayurdhumal18
@mayurdhumal18 2 жыл бұрын
धन्यवाद बोलभीडु टिम 🙏 पूजनीय पांडुरंग शास्ञी अर्थात दादाजी यांच्या विषयी एक व्हिडिओ बनवा अशी विनंती तुम्हाला करण्या साठीच आत्ता युटुब ओपन केल आणी समोर लगेच हाच व्हिडिओ दिसला 👍 खुप धन्यवाद तुमच्या कडुन अशाच क्वालिटी कंटेंट ची अपेक्षा आहे 👌 दादाजींनी सुरु केलेल्या मस्यगंधा, योगेश्वर कृषी , अमृतालयाम , पतंजली चिकित्सालय , भावनिर्जर, दिवाईन ब्रेन ट्रस्ट अर्थात युवा केंद्र, तीर्थयात्रा, भक्ती फेरी , माधव वृंद, निर्मल निर. इ. प्रयोगांन विषयी सुद्धा एक छानसा व्हीडीओ करता येईल 🙏 याच बरोबर तरुणांना नवीन ऊर्जा देणारे गौर गोपालदास (इस्कॉन) , श्री श्री रविशंकर, सद्गुरु यांसारख्या आणखी बाकी धर्मगुरू तत्त्वज्ञानी यांवर पण व्हिडिओ बनवा ही विनंती🙏
@sagarsangale8448
@sagarsangale8448 2 жыл бұрын
ताई , हि स्टोरी नाही आहे , हे सत्य आहे त्यामुळे स्टोरी हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटतं. कारण स्टोरी म्हटलं की संब्रह निर्माण होतो. तस तुम्ही खूप छान समजून सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद.....
@khandeshiabhishekpatilnew8236
@khandeshiabhishekpatilnew8236 11 ай бұрын
मुक्यांना तुम्ही वाचा दिधली , पंगूना तुम्ही पाय दिले । गणना नाहीं दादा तुम्ही कुणाकुणाला के दिले ....।। जय योगेश्वर ।।
@radhikadhulapkar7927
@radhikadhulapkar7927 2 жыл бұрын
ह्या वर्षी आमची भेट दीदींशी झाली🙏 (गोव्यात रक्षांधन कार्यक्रम)
@manoharshirsat2864
@manoharshirsat2864 2 жыл бұрын
जय योगेश्वर ताई. From khopoli
@jagdalerahul04
@jagdalerahul04 2 жыл бұрын
जय योगेश्वर ताई 🚩🙏
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 2 жыл бұрын
स्वाध्याय हे असं कार्य आहे जिथे फक्त माणसाला महत्त्व आहे. पैसा मोठेपणा अध्यक्ष उपाध्यक्ष या पदव्या नाही.. एका भगवंताची लेकरे या दृष्टीने इथे येतात हे खूप मोठं आणि शुद्ध कार्य आहे .कारण इथे देणगी नाही पावती नाही आणि प्रसादही नाही.. आहे तो शुद्ध गीतेचा विचारांचा प्रसाद.. खूप पटणारे आणि प्रॅक्टिकल विचार आहेत. आणि कृतीला महत्व आहे...
@KiranS7227
@KiranS7227 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुद्देसूद अभ्यासपूर्ण तंतोतंत.....
@sainathghawate7207
@sainathghawate7207 Жыл бұрын
वसुदेवकुटुंबकम हे विचार घेऊन दादा घराघरात गेले पूर्ण विश्व एक कुटुंब आहे
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Жыл бұрын
नासिक येथील गांधीनगर च्या शासकीय वसाहतीत मुंबई नंतरचे पाहिले स्वाध्याय केंद्र सुरू झाले , या केंद्राचा मी एक तरुण, भाव सौरभ या संस्थेचा प्रथम बैच चा विद्यार्थी. जय योगेश्वर🌹🙏🌹
@sandip8085
@sandip8085 6 ай бұрын
छान
@vijayshelke4022
@vijayshelke4022 2 жыл бұрын
खूप दिवसाची मागणी चालू होती या विडिओ साठी... Bol Bhidu टीमचे धन्यवाद.. 🙏🥳✨️
@deepakdhurekar7302
@deepakdhurekar7302 2 жыл бұрын
माझ स्वप्न होत बोल भीडू कड़न दादाजी बड्डल ऐकायच
@sandipkanke5941
@sandipkanke5941 2 жыл бұрын
जय योगेश्वर.. बालवयापासून बालसंस्कार केंद्र असेल आणि तारुण्यात आल्यावर युवा केंद्र असेल.. या सगळ्या जडणघडयांमध्ये विचारांमध्ये संस्कारामध्ये स्वाध्याय परिवाराचे प्रणेते अर्थात आमचे दादाजी.. यांचा व परिवाराचा खूप मोठा वाटा आहे❤️
@shankarkamble9620
@shankarkamble9620 2 жыл бұрын
फारच छान अशीच माहिती (चरित्र) सतत देत रहा स्वाध्याय घरोघरी पोहोचला पाहिजे .दादा मनसामानसाला
@kothariameet
@kothariameet 2 жыл бұрын
Beautifully expressed. Salutations to the Noble Soul🙏
@sangeetanimbalkar9576
@sangeetanimbalkar9576 Жыл бұрын
येस,आम्ही, सर्वजण आदराने, सहमत,आहोत
@snehasakhalkar9269
@snehasakhalkar9269 2 жыл бұрын
थोडक्या शब्दा मधून दादांचे संपूर्ण कार्य अगदी छान सांगितले...धन्यवाद..🙏😊
@shivrajpadale6373
@shivrajpadale6373 2 жыл бұрын
Thank you so much mam I am thankful to God of joining swadhyay parivar /🙏🙏🙏
@ajaypatil9118
@ajaypatil9118 Жыл бұрын
या भूमातेवर स्वतः भगवंत मनुष्य रुपी अवतार घेऊन आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येतातच त्यातीलच आपले दादा सुद्धा आहेत....स्वाध्याय परिवार उभा करून त्यांच्या अशा महान कार्याची धुरा सांभाळत लाडक्या दीदी घराघरात भगवद्गीतेचे विचार सांगून दिव्याने दिवा लावत अखिल विश्व दीपमय करतं आहेत...
@durgeshpatil3148
@durgeshpatil3148 2 жыл бұрын
दादांनी तमाम मनुष्यांना आपण भगवंत योगेश्वर श्री कृष्ण यांचे पुत्र आहोत ही विसरलेली गोष्ट पुन्हा आठवण करून दिली जय योगेश्वर
@saurabhpawar7122
@saurabhpawar7122 2 жыл бұрын
तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात....🌸🙏
@prasaderande3819
@prasaderande3819 2 жыл бұрын
बोल भिडू कडून हीच अपेक्षा होती, धन्यवाद🙏
@Mayuresh1316
@Mayuresh1316 Жыл бұрын
Jay yogeshwar Bhau 🙏
@Mayuresh1316
@Mayuresh1316 Жыл бұрын
Bhau tumhi kontya vibhag madhun ahet
@prasaderande3819
@prasaderande3819 Жыл бұрын
Sambhaji nagar
@Mayuresh1316
@Mayuresh1316 Жыл бұрын
I mean kontya district madhala sambhaji nagar
@prasaderande3819
@prasaderande3819 Жыл бұрын
@@Mayuresh1316 Sambhaji Nagar district aahe (Aurangabad)
@dagadupatil7322
@dagadupatil7322 10 ай бұрын
दादा तुमच्या चरणांवरती कृतज्ञता वाहू तुमच्या संकल्पांचे आम्ही पूजारी होऊ
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 2 жыл бұрын
जय योगेश्वर 🙏🙏🙏
@ashishpawar9576
@ashishpawar9576 2 жыл бұрын
मनुष्य गौरव दिन.🙏.जय योगेश्वर🙏
@abhisheksalunke967
@abhisheksalunke967 Жыл бұрын
विनामूल्य असे जबरदस्त कार्य...🙏🏻 जय योगेश्वर...😊
@kavitamekhe6413
@kavitamekhe6413 2 жыл бұрын
जीवन बदलायचे आहे आणि सुंदर बनवायचं आहे ,पण कशा प्रकारे? जीवनात शौर्य,सत्व, महत्त्वाकांक्षा, औदार्य,तेजस्वीता, अस्मिता ,भाव आणि प्रेम उभे करून आपल्याला सुंदर व्हायचे आहे, आणि इतरांना सुंदर बनवायचे आहे. समग्र विश्वाला बदलायचे आहे.आपल्या वर्तनाने,विचारांनी, सहवासाने आणि संसर्गाने समाजात जर इष्ट परिणाम दिसत असेल, तरच आपल्या जीवनात काही मूल्य आहे दादा
@harishchandraharne6205
@harishchandraharne6205 Жыл бұрын
मी एक माजी सैनिक सवघाय भाऊ चे सान्निध्यातील मुळे माझे जगणे सुंदर झाले आहे 🙏
@munjadevmunde7576
@munjadevmunde7576 5 ай бұрын
अप्रतिम व अलौकीक कार्य. पूजनीय दादांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन. श्री संताचीया माथा चरणांवरी/ साष्टांग हे करी दंडवत
@PS-kn5lr
@PS-kn5lr 2 жыл бұрын
जय योगेश्वर ....मनुष्य गौरव दिनाच्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
@shantarampawar658
@shantarampawar658 Ай бұрын
ताई ही स्टोरी नाही सत्य आहे लाखो लोकांची जीवन बदलले आहे तुम्ही पण ह्याचा अभ्यास करून सांगा खुप चागले आध्यात्मिक कार्य आहे जय योगेश्वर
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
स्वाध्याय परिवारात नेवासा तालुक्यातील खूप लोकं आहे.सध्या परीवाराचा मोठा कार्यक्रम चालू आहे.
@shubhamdarekar.
@shubhamdarekar. 2 жыл бұрын
Me vaijapur talukyatil ahe bhau aamchya talukyat pn khup motha swadhya parivar ahe .
@anjalirajput2221
@anjalirajput2221 2 жыл бұрын
Bhakti feri chalu aahe
@badboy-hp1df
@badboy-hp1df 2 жыл бұрын
Gujrat madhe gandhinagar jilhyat pn khup lok aahet
@vivekgarad5016
@vivekgarad5016 2 жыл бұрын
मी शेवगाव तालुक्यातील आहे
@PrakashMarathe-yj1cb
@PrakashMarathe-yj1cb 2 ай бұрын
Thanks bolbhidu दादा बद्दल एवढी छान अनमोल माहिती दिल्याबद्दल
@gopalvyas5474
@gopalvyas5474 4 ай бұрын
माणसांना जोडणारे महान जादूगार म्हणजे दादा. आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. जय योगेश्वर.
@nitinbhavarthe5694
@nitinbhavarthe5694 Ай бұрын
अप्रतिम माहीती जय योगेश्वर 🙏
@jagdishgaikwad4820
@jagdishgaikwad4820 2 жыл бұрын
जय योगेश्वर, स्वाध्याय परिवारा बद्दल माहिती सांगायची झाली तर, एक ग्रंथ लिहिला जाईल, पण तुम्ही खुप कमी वेळेत छान कार्याचा सार सांगितला 😊, धन्यवाद
@Mayuresh1316
@Mayuresh1316 Жыл бұрын
Jay yogeshwar Bhau 🙏
@Mayuresh1316
@Mayuresh1316 Жыл бұрын
Tumhi kuthun ahat bhau
@jagdishgaikwad4820
@jagdishgaikwad4820 Жыл бұрын
@@Mayuresh1316 Pune
@dipakmhasane339
@dipakmhasane339 2 жыл бұрын
Other is not other he is my Divine brother . 🙏 Jay yogeshvar.
@komalcharpe6042
@komalcharpe6042 Жыл бұрын
Jay yogeshwar 🙏
@rajusumb5676
@rajusumb5676 Жыл бұрын
Pujniy Dada🙏🙏🙏🙏🙏
@GirishPatharkar-ib6gg
@GirishPatharkar-ib6gg 2 ай бұрын
धन्यवाद ताई मि परिवाराचा सदस्य आहे आपण कार्याची खुप छान ओळख करुन दिली
@nileshmokal5607
@nileshmokal5607 8 ай бұрын
लाखोंच्या जीवनात आनंद भरणाऱ्या प.पू.दादांना त्रिवार वंदन🙏जय योगेश्वर🙏
@rushikesh6123
@rushikesh6123 2 жыл бұрын
काल च माझ्या घरी स्वाध्याय परिवारातील सदस्य माझ्या वडिलांना भेटायला आले होते, स्वाध्याय हे काय असा मला प्रश्न मला पडला आणि आज लगेच तुम्ही उत्तर शोधून पण दिलं धन्यवाद 🙏
@शेतकरीपुत्र-थ6ठ
@शेतकरीपुत्र-थ6ठ Жыл бұрын
आज पर्यंत सर्व व्हिडिओ बनवले त्यापेक्षा सर्वात महान व्यक्तिमत्त्वाची चरित्र सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद जय योगेश्वर
@amolsuryawanshi9042
@amolsuryawanshi9042 Жыл бұрын
मनुष्याच्या आत जो उत्साह आणि चैतन्य आहे तोच भगवंत आहे ...!! ही समज देऊन प्रत्येक व्यक्तित पद, प्रतिष्ठा आणि पावर असेल तरच मानसाचा गौरव नसून..!! आत्मगौरव आणि परसन्मान ची संकल्पना देऊन प्रत्येक मनुष्याचा गौरव दादांनी केला आहे...!! तसेच भक्तिला विज्ञानाची जोड देऊन Scientific भक्ति समजुन सांगितली आहे... म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आज 19 ऑक्टोंबर मनुष्य गौरव दिन म्हणून, भारतासह विश्वातील ईतर अनेक राष्ट्रांमध्ये साजरा केला जातो..!! 💫✨✨🙏🏻🙏🏻✨✨💫
@आनंदगांगुर्डे-न6ब
@आनंदगांगुर्डे-न6ब 2 жыл бұрын
यांचा एक प्रयोग मला फार आवडतो अनेक गावांमध्ये सेंद्रीय नैसर्गिक शेती चा प्रयोग.👌
@vaibhavingle1897
@vaibhavingle1897 2 жыл бұрын
Yogeshwar krushi ....Asa tyacha nav Bhau...
@आनंदगांगुर्डे-न6ब
@आनंदगांगुर्डे-न6ब 2 жыл бұрын
@@vaibhavingle1897 धन्यवाद
@ParshusTechWorld
@ParshusTechWorld 2 жыл бұрын
मी खूप भाग्यवान आहे, कारण माझे स्व. वडील दादाजींच्या पाठशाळेत दादाजींच्या छायेखाली शिकलेले आहे....
@vinodkathar1906
@vinodkathar1906 2 жыл бұрын
Bhau ,नमस्कार
@vinodkathar1906
@vinodkathar1906 2 жыл бұрын
🙏
@navraskalamanch
@navraskalamanch Жыл бұрын
❤❤
@rajshrigangurde6836
@rajshrigangurde6836 Жыл бұрын
घराघरात गीतेचे विचार पोचवणाऱ्या या युग पुरुषाला शतशः प्रणाम जय योगेश्वर❤
@vidrohtwa
@vidrohtwa 2 ай бұрын
Devine brotherhood under the fatherhood of God - Dadaji❤ देह झाला चंदनाचा
@aishwaryabagul5141
@aishwaryabagul5141 2 жыл бұрын
स्वाध्याय खऱ्या अर्थाने समजणे कठीणच पण स्वाध्याय समजावणे हे त्याहून अधिक कठीण कारण स्वाध्याय ही खूप मोठी आणि भव्य संकल्पना आहे. तरीही बोल भिडू ने खूप छान, अचूक पणे आणि योग्य दृष्टिकोनातून स्वाध्यायाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आज समाजाला आणि त्यात ही युवा अश्याच विचारांची गरज आहे तरच खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की क्रांती होत आहे. हा व्हिडिओ बघून खरंच खूप आनंद झाला.सगळ्यांना मनुष्य गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✨ कदम तुम्हारी राह में ही चलते जायेंगे, हम आसमा पे इंकीलाब लिखते जायंगे 🙏🏻
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 3 ай бұрын
दादाजी म्हणतात,"मी कोणाचा गुरु नाही..माझा कोणी शिष्य नाही. आम्ही सामाजिक सुधारणा करतो पण आम्ही सामाज सुधारक नाही. आम्ही भक्तीच्या❤ भूमिकेने माणसा माणसाला भेटतो.
@krantitherevolution3092
@krantitherevolution3092 2 жыл бұрын
दादा, तुमच्या मुळेच मंतरलेले जीवन झाले.हमारी शक्ती कृष्ण की भक्ती....जय योगेश्वर
@bharatdodewar1491
@bharatdodewar1491 Ай бұрын
स्वाध्याय परिवारात चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते अशा विचारांची आज समाजाला गरज आहे ....जय योगेश्वर....
@homedesign01
@homedesign01 Жыл бұрын
दादा तुमच्या चरणावर्ती कृतज्ञता वाहु तुमाच्या सार्या संकल्पांचे अम्ही पुजारी हाऊ 🙏
@ranimore1896
@ranimore1896 2 жыл бұрын
मला बोल भिडू ची माहिती आवडती ...मी नेहमी पाहतो ऐकतो .. समजतो . पण आज स्वाध्याय परिवार म्हणल्यावर -सुवर्ण एपिसोड - दूधातच साखर .खूप आवडला ८२ वर्षाच्या ऐवजी तुम्ही 83 म्हणले बरोबर ...83 वर्ष अभिमन्यू सारखा .. दादांनी अभ्यास केला असावा ... जय योगेश्वर
@vinodrajput5799
@vinodrajput5799 2 жыл бұрын
दादाजींनी सांगितलेली भक्ती हीच खरी उद्याची शक्ती आहे🌍🎉🙏
@andoke5053
@andoke5053 Жыл бұрын
जय योगेश्वर दादा.... अथांग पसरलेल्या समुद्रासारखे काम आहे दादांचे..... मी खूप भाग्यवान आहे मला दादांचे विचार माझ्या जीवनामध्ये योग्य वेळी मिळाले...
@vijayshelke4022
@vijayshelke4022 2 жыл бұрын
*प्रत्येक व्यक्तीमध्ये मनुष्य गौरव जागवणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये परस्पर दैवी संबंध उभा करणाऱ्या आणि अशा रीतीने वैश्विक स्वाध्याय परिवार निर्माण करणाऱ्या परमपूजनीय दादांना जन्मशताब्दी पर्वानिमित्त शतशः वंदन* * *19 ऑक्टोबर - मनुष्य गौरव दिन - Human Dignity Day* ✨️🙏
@shubhamdarekar.
@shubhamdarekar. 2 жыл бұрын
🙏🙏जय योगेश्वर 🙏🙏
@laxmankshirsagar6080
@laxmankshirsagar6080 10 ай бұрын
दादा तुमच्यामुळेच आमुचे मंतरलेले जीवन झाले....🎉🎉
@aakashtandel9137
@aakashtandel9137 2 жыл бұрын
नमस्तुभ्यं दादाजी 🙏🏻
@DeepakMandluskar
@DeepakMandluskar Жыл бұрын
जय योगेश्वर🌸🙏🏻
@LilabaiVispute
@LilabaiVispute Жыл бұрын
मनुष्य गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय योगेश्वर🙏💐👌
@mansipawar1236
@mansipawar1236 2 жыл бұрын
दादांना मनापासून नमस्कार जय योगेश्वर 🙏🙏
@namdeoraosdhanwate2271
@namdeoraosdhanwate2271 Жыл бұрын
खरोखर दादांचे कार्य अलौकिक व दैवी आहे.मी स्वतःला भाग्यवान समजत़ो की मी मार्च १९८६ साली झालेल्या तीर्थराज मिलन प्रयागराज पासून स्वाध्याय परिवाराशी जोडलेला आहे.
@tejaskini3416
@tejaskini3416 2 жыл бұрын
माहिती खूप छान आहे अजून पंचरंगी क्रांती बद्दल बोलू शकता का
@chandusingrathod2902
@chandusingrathod2902 11 ай бұрын
अतिशय सुंदर आहे
@rajashreemisal3246
@rajashreemisal3246 Ай бұрын
. जय योगेश्वर 🙏🙏🙏 आमचे भाग्य की आम्ही दादांना पाहिले आणि ऐकले आहे. आमचे बाबा आम्हाला प्रार्थना समाज येथे लहानपणी दादांचे प्रवचन ऐकायला घेऊन जायचे. दादांच्या स्वाध्याय परिवारातील सर्व श्लोक आणि गाणी आम्ही म्हणत असू. दादांचा तत्वनिष्ठ जीवन उलगडून दाखविणारे राजेन्द्र खैर लिखित " देह झाला चंदनाचा" हे सत्याधिष्ठित पुस्तक ऐकून दादांचे कार्य किती प्रेरणादायी आणि कार्य करण्यास स्फूर्ती देणारे आहे हे समजते. . 🙏🙏🙏
@joytigadakh1773
@joytigadakh1773 Ай бұрын
ताई आपणास मानाचा जय महाराष्ट्र ❤जय योगेश्वर ❤आपण दादा विषयी जे विचार व माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 жыл бұрын
त्यांची पुस्तके वाचूनच प्रेरित होता येते.. वारकरी संप्रदायाचेच विचार ते मांडतात असे वाटते. स्वतःचा संप्रदाय, अनुयायी आणि धर्मगुरूंची सेवा असा आताच न्याय आहे मानव सन्मान आणि त्याच्या स्व चा शोध घ्यायला त्यांना वेळ नाही. याउलट प.पु. आठवले महाराज आपला संप्रदाय वारकरी चळवळीपेक्षा वेगळा आहे असा बडेजाव कधी केला नाही !
@mawla3900
@mawla3900 Ай бұрын
कृष्णं वंदे जगद्गुरु. 💐🙏🏻 जय योगेश्वर 🙏🏻
@RamnathMatade
@RamnathMatade Ай бұрын
परमपूजनीय दादा ताई आणि दीदी स्वाध्याय परिवार आपला परिवार स्वाध्याय म्हणजे माणसाला माणूस पण मिळालं आणि पूजनीय दादाने माणसाला जात धर्म काळा गोरा गरीब श्रीमंत कोणत्याही देशाचा असो त्याचा विचार न करता दादाने जवळ घेऊन विचार आणि प्रेमाने ज्ञान कर्म आणि भक्ती देऊन गौरवशाली बनवलं दादा बद्दल कितीही बोलावं तेवढं कमी आहे मनुष्य गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय योगेश्वर
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 Жыл бұрын
धन्यवाद उपयुक्त माहिती
@tusharmule5411
@tusharmule5411 2 жыл бұрын
तुम्ही हा व्हिडिओ घेऊन आलात आम्हाला खूप आनंद झाला
@seemapatil7009
@seemapatil7009 Жыл бұрын
Khup chan🎉🎉🎉
@vighneshghodvinde8901
@vighneshghodvinde8901 2 жыл бұрын
Brief introduction......nice .....swadhyay is silent but yet singing revolution.....
@shankarsinare4323
@shankarsinare4323 Жыл бұрын
Mi suddha swadhyayee ahe Jay yogeshwar
@pranitagawane586
@pranitagawane586 2 жыл бұрын
खूप छान...जय योगेश्वर 🙏 हम सब पर ऋण हैं ऋषियो का अवसर आया है, चुकाने का.. हैं संग हमारे योगेश्वर, फिर हमको हो काहे का डर, वैदिक संस्कृती को बचाने का अवसर आया है चूकाने का...
@deepakdhurekar7302
@deepakdhurekar7302 2 жыл бұрын
बोल भिडु आज खरया अर्थाने उत्तम स्टोरी कवर केलित.. दादाजी त्रिवार वंदन…!!!
@shrimahasalebhokarbhokar8611
@shrimahasalebhokarbhokar8611 2 жыл бұрын
ह्या कार्याची दखल घेऊन जो विडिओ तुम्ही बनवलात हि काळाची गरज आहे!असे व्हिडीओ आम्हाला देत जा. तुमच्या चॅनेल ला मनःपूर्वक धन्यवाद! जय योगेश्वर 🙏
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद बेटा! शेअर करतेय🙏🙏
One day.. 🙌
00:33
Celine Dept
Рет қаралды 78 МЛН
Wall Rebound Challenge 🙈😱
00:34
Celine Dept
Рет қаралды 13 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 28 МЛН
Pandurangshastri Athavale - Chief Guest, Jamnalal Bajaj Awards 1994
5:18
jbfoundationindia
Рет қаралды 1,4 МЛН
What is the mantra to be successful? Dr. Vikas Divyakirti
1:13:28
Vikas Divyakirti
Рет қаралды 9 МЛН
Ashok Interviews   Didi Jaishri Talwalkar
24:04
Santmilan
Рет қаралды 1,3 МЛН
One day.. 🙌
00:33
Celine Dept
Рет қаралды 78 МЛН