Pankaja Munde Supporters in Beed: पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी, समर्थकाने केला होता नवस

  Рет қаралды 20,971

Loksatta

Loksatta

Ай бұрын

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी. त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं, असा नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे मंदिरात पाच हजार नारळ फोडणार आहेत.
#pankajamundhe #beed #vidhanparishad #latestnews #maharashtranews #maharashtrapolitics #news #marathinews #loksatta
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 70
@dnyanobalatpate9682
@dnyanobalatpate9682 Ай бұрын
वारे पठ्ठ्या ताई साहेबाचे आभीनंदन व ताईसाठी जो नवस केला त्या बद्दल तुझे आभार भावा
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
ताईसाहेबांना फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानाव लागतंय काय दिवस आलेत बिचारी bjp, आमचा लोकनेता एकच होता गोपीनाथ मुंडे साहेब यांनी कधीच मराठ्यांचा द्वेष केला नाही ताईसारखा 😢
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 Ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी
@dnyanobalatpate9682
@dnyanobalatpate9682 Ай бұрын
ज्या आपल्या पाच भावानी जीव दीला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे खूप योगदान आहे यात सलाम त्याच्या हिमतीला खूप धाडसच लागते पुन्हा त्यांना सलाम
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Ай бұрын
महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात मुंडे चीच हवा 🔥
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Ай бұрын
आता कस मुंडे म्हणतील तसं 🚨🔥
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q Ай бұрын
जबरदस्त वाघांनो....जय भगवान जय गोपीनाथ
@user-sm5vf4bj5i
@user-sm5vf4bj5i Ай бұрын
सोताच्या माय बाबा साठी नवस फेड हे कायले रीकामे काम कायले करत
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Ай бұрын
देव नाही देवेंद्र पावला
@Indiankbmp
@Indiankbmp Ай бұрын
लोकसभेला जे गुलाल फटाके आणले होते... ते कारणी लागले...😂
@OBC_4695
@OBC_4695 Ай бұрын
तु झा गु लाल उधाळलेले काय झाले. त्याला पण कारण लागले 😂😂😂😂
@navnathbankar3299
@navnathbankar3299 Ай бұрын
फुकटचा पद😂
@anishamundhe4988
@anishamundhe4988 Ай бұрын
😅😅😅
@vardhmangite3080
@vardhmangite3080 Ай бұрын
Tuza gharatun dila ka
@Surajxhkl
@Surajxhkl Ай бұрын
तू दाखव की घेऊन
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
​@@Surajxhklताईसाहेबांना फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानाव लागतंय काय दिवस आलेत बिचारी bjp, आमचा लोकनेता एकच होता गोपीनाथ मुंडे साहेब यांनी कधीच मराठ्यांचा द्वेष केला नाही ताईसारखा 😢
@HK-tech007
@HK-tech007 Ай бұрын
कसा जाळ निघत आहे खालून 🔥🔥🔥
@user-zr1nc6yl2x
@user-zr1nc6yl2x Ай бұрын
युपी बिहार वाले पण असाच नवस फेडत आहेत बर का भावा श्याम भावा
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb Ай бұрын
काठावर पास झालेल्या खासदारांनी हे सगळं पाहाव जय ओबीसी.
@gajananbhoite444
@gajananbhoite444 Ай бұрын
वडापाव आंदोलन यशस्वी झालं
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 Ай бұрын
बरोबर त्या करताच आदोलन होत.😊
@knowledgestream6360
@knowledgestream6360 Ай бұрын
चपटी च आंदोलन फेल गेलं ना बेवड्याच 🤣🤣🤣
@Indian6051.
@Indian6051. Ай бұрын
अजून एक नवस करा . त्यांना पंतप्रधान बनवा म्हणजे पुर्ण होईल आणि त्याच वेळेस करायला पाहिजे होता ज्यावेळी अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला.मला भेटलं असतं तर मी पण स्वीकारले नसते
@mandakinibade3157
@mandakinibade3157 Ай бұрын
अहो दादा तुम्हाला कोण ओळखत म्हणून तुम्हाला देतील अस भेटण्यासाठी ताई सारखा संघर्ष करावा लागतो , पराभव पचवण्याची ताकत पण लागते आधी विष प्राशन केलं आता मंथनातून फक्त रतन च बाहेर येतील पण ते तुम्हाला नाही समजणार , तुम्ही फक्त टोंट मरण्यात पटाईत बर हल
@Indian6051.
@Indian6051. Ай бұрын
@@mandakinibade3157 कोणता संघर्ष आहे त्यांचा लोकसभेला पराभूत आहेत त्या आणि बरेच जण आहेत संघर्ष करणारे त्यातले दुसऱ्याला पण विधानपरिषदेत पाठवलं असतं तर जरा चांगला निर्णय झाला असता पण हे फक्त दिल्या सारखं झालं.विधानसभा लढवून जिंकली असती तर योग्य झालं असतं पण ठीक आहे आता केलीच कृपा म्हणता येईल.
@OBC_4695
@OBC_4695 Ай бұрын
तुझं नाव तर जगात गाजतयं भाऊ........... इंडियन........ पण भुरट्या तुला कोणी ओळखतचं नाही 🤔🤔😂😂😂😂😂😂🤫🤫
@Bajigar77818
@Bajigar77818 Ай бұрын
निष्ठवंत कारेकर्ता असावा तर असा खूप खूप छान खूप खूप धन्यवाद....
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Ай бұрын
माझा बीड नाही सुधरनार बिना अक्कलीची लोक
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 Ай бұрын
ढक्कलपास.
@vdgameryt6973
@vdgameryt6973 8 күн бұрын
❤❤❤❤❤
@DagaduDahiphale
@DagaduDahiphale Ай бұрын
भारी
@user-wn4qi6lp2v
@user-wn4qi6lp2v Ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@kiranandhale4189
@kiranandhale4189 Ай бұрын
Only tai
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 Ай бұрын
परभवम्हणूच. नका भावांनो. परभव नव्हताच भावा ताईचा
@vijaybardekar3457
@vijaybardekar3457 19 күн бұрын
PARISHADEWAR JANE...So Called LOKNRTYACHI SHOKANTIKA AAHE II
@aadeshdarade6480
@aadeshdarade6480 Ай бұрын
🔥♥️♥️
@MahadevKhandagale-we3zc
@MahadevKhandagale-we3zc Ай бұрын
🎉🎉🎉
@Aloneboy-x6b
@Aloneboy-x6b Ай бұрын
सदैव ताई सोबत ❤❤❤❤
@ganesh7026
@ganesh7026 2 күн бұрын
नारळ फोडा आणि गावाला j1 घाला..तुम्ही ताई तुम्हाला बॅग देणार आहे पैसची
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Akach parv OBC sarva
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy Ай бұрын
Thanks
@MahadevKhandagale-we3zc
@MahadevKhandagale-we3zc Ай бұрын
🎉🎉
@sunildhakane8511
@sunildhakane8511 Ай бұрын
Manl bhava
@cops5886
@cops5886 Ай бұрын
भारी .....😂
@vdgameryt6973
@vdgameryt6973 8 күн бұрын
Pm
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Nishthavant mavle sobat ahet kalji Karu naka
@vijaylungare7887
@vijaylungare7887 Ай бұрын
😂😂😂😂
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Thank you bhaiya
@radhathite5945
@radhathite5945 Ай бұрын
मलिदा समर्थक
@sardesaisantosh
@sardesaisantosh Ай бұрын
Madness ..
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
God bless you Tai
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql Ай бұрын
Salam dada tumchya nishthela🎉
@Narcissist_17
@Narcissist_17 Ай бұрын
टरबूज्याचा बेड गरम...🍉पंकजा पालवेची पुच्ची नरम...😜🤩😝🍑बाप्पानी पंख छाटून सुद्धा विधानपरिषदेच्या ढुंगण दारातून आमदारकी कायम🤣🤣 ~ गावठी मिथून की जय💥💥💥
@vikasdarade8773
@vikasdarade8773 Ай бұрын
तुझ्या आईला टरबूजच लागलं होता म्हणून तु पैदा झालास
@sankalpchoudhar8070
@sankalpchoudhar8070 Ай бұрын
Tula ky aai bahin nhi kare
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 Ай бұрын
त*********** जवले तुझ्या कुणाच्या पोटचा आहेस रे तू धनु भाऊ च्या पोटचा आहेस का गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पोटचा आहेस तुझा डिटेल टाक पूर्ण मग समजेल ये क्या बापाचा आहेस म्हणून
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 Ай бұрын
तुझा स्क्रींशोट काढून ठेवला आहे तू डिटेल टाक फक्त मला
@Narcissist_17
@Narcissist_17 Ай бұрын
@@mahadevmunde9612 तू डिटेल टाकायची सवय ठेव वंजार्ड्या... जरांगे पाटील साहेब यांना बोलताना🤣
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 16 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 19 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 16 МЛН