Pankaja Munde विरोधात Dhananjay Munde यांनी आखला मोठा प्लॅन Rajabhau Phad यांचा मोठा गौप्यस्पोट!

  Рет қаралды 52,999

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#pankajamundhe #dhananjaymunde #parli
"परळीतील सर्व प्रकरणांमध्ये, मारायला पण आणि सोडायला पण धनंजय मुंडे यांचा हात आहे. राख, रेती, राशन, टिप्पर, ट्रॅक्टर, jcb, टेंडर, मर्डर, भ्रष्टाचार, खंडणी, दहशत अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग आहे. परळी मध्ये एकही गोष्ट त्यांना न विचारता होत नाही." राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी नुकतेच एका मुलाखती दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंवर असे एक ना अनेक गंभीर आरोप केलेत... सोबतच त्यांनी तो प्लानही सांगितला...ज्यात 2016 साली धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडें यांच्या विरोधात षडयंत्र रचलं होतं... आणि त्यामुळेच पंकजा ताईंना खूप मोठा त्रास सहन करावा लागला...तुम्हाला माहीत नसलेला तो प्लान नेमका काय होता? आणि राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडें विरोधात कोणते नवीन गौप्यस्फोट केलेत? चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 48
@artoflife1473
@artoflife1473 6 күн бұрын
फार छान विश्लेषण केले तुम्ही. पत्रकार म्हणून स्पष्ट विश्लेषणासाठी पुढे जाल
@itsGMT
@itsGMT 6 күн бұрын
हे महोदय किती स्त्री लंपट आहे हे सर्व समाजाला माहिती असूनही समाज व महाराज त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे.
@dnyandeodarekar5127
@dnyandeodarekar5127 6 күн бұрын
पूजाताई ने केलेले विश्लेषण अतिशय मार्मिक आहे. खरं तर धनंजय मुंडे यांना प्रथमतः गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांनी मोठे केले. परंतु नंतर त्यांनी पंकजा ताई ,तसेच शरद यांच्यावर कढी केली . या उत्तर अर्धाचा त्यांना फटका बसतो आहे.ते वाल्मीक कराडच्या जवळ असल्याने त्याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे . जन आक्रोश पाहता त्यांना राजीनामा द्यावा लागेल असे वाटते .
@dattatraymahadik4645
@dattatraymahadik4645 4 күн бұрын
आगदि बरोबर
@SantoshRaut-or8or
@SantoshRaut-or8or 5 күн бұрын
N. 1
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 6 күн бұрын
Good explain👍. Madam🎉
@naran2762
@naran2762 6 күн бұрын
खरं आहे
@shivajishinde1003
@shivajishinde1003 6 күн бұрын
असाच शेतकरी कर्जमाफी बद्दल आवाज उठवावा धन्यवाद
@maryappawaghamode9467
@maryappawaghamode9467 6 күн бұрын
बरोबर आहे
@krishnapawar912
@krishnapawar912 6 күн бұрын
नामदेव शास्त्री यांची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे
@panduranggamegame6252
@panduranggamegame6252 6 күн бұрын
होय खरा आहे हा आरोप
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 5 күн бұрын
खरा आहे दुसर्याच्या सांग ण्यावरु न हे लोक असे वागतात
@ajinkyachoure5805
@ajinkyachoure5805 6 күн бұрын
आरोप दोनशे टक्के खरा आहे
@dr.nageshchoure8590
@dr.nageshchoure8590 6 күн бұрын
कापसाचे ,सोयाबिनचे भाव कधी वाढणार ते विचारा मुख्यमंत्रीसाहेबाना
@navnathchavanke3560
@navnathchavanke3560 6 күн бұрын
Hota
@nanasahebwadane3441
@nanasahebwadane3441 6 күн бұрын
बहीण-भावाचे मीडिया ट्रायल च्या माध्यमातून तुम्ही चांगले भांडण लावून देतात😂😂😂
@reenadevi63
@reenadevi63 6 күн бұрын
धनु.फाकटरी.आहे.सबकुछ.बनाता है.इधर.जो.देखा.वह.आकका 2:02
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 6 күн бұрын
छान पूजा ताई 👍
@Akgaming-oj8up
@Akgaming-oj8up 6 күн бұрын
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही सारखेच आहेत
@vasantmagar518
@vasantmagar518 6 күн бұрын
सर्व मुद्दे धनुला लागु पडतात.. राजीनामा देऊन टाका.. नसता हकालपट्टी अटळ आहे.
@Sairam44778
@Sairam44778 6 күн бұрын
महंत नाही राष्टवादीचा कार्यकर्ता
@jayhind1280
@jayhind1280 6 күн бұрын
Pankja cha khara game Dhanu ne ch kela aahe sarvana mahiti aahe
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 6 күн бұрын
नामदेव सानप मनातून उतरला
@somnathshete8542
@somnathshete8542 5 күн бұрын
All types corruption. धनू पॅटर्न गुंडाराज माफियाराज
@mohanchitte2193
@mohanchitte2193 4 күн бұрын
Khara watto
@balajikute7591
@balajikute7591 6 күн бұрын
डोक्यावर pdlet🚩पत्रकार
@AbhijeetHiwrale-k4d
@AbhijeetHiwrale-k4d 6 күн бұрын
Munde 12 cha ahe
@pravinoza6958
@pravinoza6958 6 күн бұрын
Dhanjay Munde ke pass RS 5000000.carod ki sampatti kutun aali????????????
@RajaKambale-c4z
@RajaKambale-c4z 6 күн бұрын
देशाची सुधारणा करा आधी नुसते एकमेकांवर आरोप नका करू त्याच्यातच पाच वर्षे निघून जातील😢😢😢😢?
@JkBusinesses
@JkBusinesses 6 күн бұрын
Dhanya bhamta aahe
@nitingaikwad7418
@nitingaikwad7418 6 күн бұрын
तुला कानात येऊन सांगितलं का प्लॅन
@kailaspote5895
@kailaspote5895 6 күн бұрын
मुंढे फडणवीस हटाव
@amardeepjadhav3143
@amardeepjadhav3143 6 күн бұрын
दोघे एकाच माळेचे मणी आहेत तुम्हाला आणखी काही माहीत नाही. ते पूर्वीपासून एकच आहे फक्त तू मारल्याने कर मी रडल्याने करतो असं चाललं आहे
@sanjaybade37
@sanjaybade37 6 күн бұрын
Fand attapart jopla hota ka
@roll1717
@roll1717 6 күн бұрын
तू one जारी ना म्हणजे जिहादी आतंकवादी
@itsGMT
@itsGMT 6 күн бұрын
हे महोदय किती स्त्री लंपट आहे हे सर्व समाजाला माहिती असूनही समाज व महाराज त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे.
@NasimAwate
@NasimAwate 6 күн бұрын
Shabbas munde lai hushar
@itsGMT
@itsGMT 6 күн бұрын
हे महोदय किती स्त्री लंपट आहे हे सर्व समाजाला माहिती असूनही समाज व महाराज त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे.
@VasantZimbal-n3s
@VasantZimbal-n3s 6 күн бұрын
Ho khara ahe
@NasimAwate
@NasimAwate 6 күн бұрын
Tyachi hushari jiravli pahije
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН