No video

panvel बैलगाडा मालक राहुल पाटील याला एक दिवसाची पोलीस कोठडी

  Рет қаралды 13,826

क्रांती पत्र

क्रांती पत्र

Күн бұрын

बैलगाडा मालक राहुल पाटील याला एक दिवसाची पोलीस कोठडी
बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी केली कारवाई
पनवेल ग्रामीण,- तालुक्यातील ओवळे गाव येथे आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी प्रसिद्ध बैलगाडा मालक राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,न्यायालयाने राहुल पाटील याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.तालुक्यातील ओवळे गाव येथे बुधवारी ( ता.13) आमदार हिंद केसरी पनवेल, उरण बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती दरम्यात कल्याण आडवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या मथुरा या बैलाचा जयेश पाटील यांच्या बैलाने पराभव केला या वेळी जयशे पाटील समर्थक जल्लोष करत असल्याचा राग आल्याने राहुल पाटील समर्थक आणि जयेश पाटील समर्थक यांच्यात तुफान राडा झाला राड्या दरम्यान दगडफेक आणि गोळीबार झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली होती. बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्या समर्थकांनी हा राडा केल्याचा आरोप असल्याने राहुल पाटील यांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेत कोर्टात हजर केले. दरम्यान राजकीय आकसा पोटी राहुल पाटील यांच्यावर विरोधकांनी खोटा आरोप केला असून, राहुल पाटील निर्दोष असल्याचे मत पाटील यांच्या वकिलानी व्यक्त केल आहे.

Пікірлер
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 76 МЛН