Рет қаралды 25,460,550
Papni Fadfadti - Marathi Lokgeet - Sumeet Music
" पापणी फडफडती "
गीतकार/ गायक : विनोद साळुंके
संगीत : निलेश आडकर
कलाकार : शुभम मांढरे, रूपॆश शॆलार, सचिन सोनवणे, नितीन साळुंके, उर्मिला जगताप
दिग्दर्शक : नितेश पडवी
छायाचित्रण : राजु गुरव
संकलन: राहुल झॆंडॆ
रंगभुषा : सचिन पासलकर
प्रोडक्शन : RSNS Production Pune
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
New Songs:
➤ Champabai: • चंपाबाई Champabai - Of...
➤ Hot Tu Mulgi Lai Kadak: • Hot Tu Mulgi Lai Kadak...
➤ Deewani Zalis Ga : • दिवानी झालीस ग Deewani...
➤ Money Money: • मनी मनी Money Money - ...
➤ Baban Ki Jaaneman: • Baban Ki Janeman - Rah...
➤ Java Aalaya Boardacha Paper: • Java Alaya Boardacha P...
➤ Deshiwala Fugyawala Sara Pahilwan: • देशीवाल फुग्यावाल Desh...
➤ Bayko Tula Karnar: • Video
➤ Ha Gandh Tujha: • Video
Popular Songs:
► Tila Firvin Majhya Gaadivar- • Tila Firvin Majhya Gaa...
► Bol Main Halgi Bajau Kya: • Bol Main Halgi Bajau K...
► Sonu Tujha Majhyavar Bharosa Nay Kay: • Sonu Tujha Majhyavar B...
► Ala Baburao: • Ala Baburao DJ- Offici...
► Tujhya Aaicha Navra: • Tujhya Aaicha Navra - ...
► Limbonich Limbu: • Limbonich Limbu - Utta...
► Nach Shalu Nach: • Nach Shalu Nach DJ - O...
► Bhakta Pundalika Saathi: • Bhakta Pundalika Saath...
► Gaadi Jhumkyachi: • Gaadi Jhumkyachi - 4K ...
► Wajwa Dhagalang Takalang: • Wajwa Dhagalang Takala...
To Set This Dailer Tune follow the instructions:
For BSNL (E) :Sms BT9710059 to 56700
For BSNL (S) :Sms BT9710059 to 56700
For Idea : Sms DT9710059 to 55456
For Vodafone : Sms 9710059 to 56789
Lyrics:
पापणी फडफडती
पोरी मला लई तू आवडती
पोरी मला लई तू आवडती
तुझ्या रुपाला पाहून माझ्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पोरी मला लई तू आवडती
पोरी मला लई तू आवडती
पोरी मला लई तू आवडती
तुझ्या रुपाला पाहून माझ्या
तुझ्या रुपाला पाहून माझ्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
तुझ्या रुपाला पाहून याच्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
गोरपान नाक लई चढविती
काळेभोर केस लई उडविती
लाललाल ओठ लई खुलविती
गोरपान नाक लई चढविती
काळेभोर केस लई उडविती
लाललाल ओठ लई खुलविती
तुझा नखरा पाहून माझ्या
तुझा नखरा पाहून माझ्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
तुझ्या रुपाला पाहून याच्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
गाडीवर गाड्यावानी फिरती
गल्ली बोळातून शिरती
Rayban गॉगल वापरती
गाडीवर गाड्यावानी फिरती
गल्ली बोळातून शिरती
Rayban गॉगल वापरती
तुझी स्टाईल पाहून माझ्या
तुझी स्टाईल पाहून माझ्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
तुझ्या रुपाला पाहून याच्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
पोरी मला लई तू आवडती
पोरी मला लई तू आवडती
पोरी मला लई तू आवडती
तुझ्या रुपाला पाहून माझ्या
तुझ्या रुपाला पाहून माझ्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
तुझ्या रुपाला पाहून याच्या
डोळ्याची डोळ्याची डोळ्याची
पापणी फडफडती
पापणी फडफडती
पापणी फडफडती
डोळ्याची पापणी फडफडती
ओ नाही ओ एंगेज हाय
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide...