सासर किती ही चांगलं असल तरी...आई वडीलांची जागा कोणी घेऊ शकत नाही..❤❤
@sonalisonawane263018 күн бұрын
Hoo
@truptigangthade48418 күн бұрын
Satya ahe
@Kk-tv1iz18 күн бұрын
Ho khara aahe स्त्री ची कहाणी आहे ही
@SonaliMNaik-s8v18 күн бұрын
Agadi barobar
@VaishaliGaware-q3k18 күн бұрын
Hoo brobar aahe
@sangeetaulagadde760218 күн бұрын
वडील आणि मुलीचं नातच वेगळे आहे ताई जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं असतं आईवडील यांचं ❤❤👌👌👌👌काळजी घे पुजा 👌👌❤
@roshanshaikh199618 күн бұрын
ताई आई ची माया किती आहे नाती वर मला पण डोळे भरून आले ❤❤❤
@AnitaGaikwad-ge9sp18 күн бұрын
वडील आणि मुलीचे नाते खूपच छान आहे आणि राहुल दादाने बनवलेले सँडविच तर खूपच भारी
@harshalgangurde508418 күн бұрын
खरच ताई पुजा बघुन आम्हाला पण खुप रडु आलं मुली पंपाच्या लाडक्या असतात आणि पण रोज बघायचो पुजा ला रोज सोडायला जायचे तिचे पप्पा आमची मुलगी आशीष आहे पुजा सारखि तिला पण आशिष आठवण येते पापची ❤❤❤
@Yashraj1255018 күн бұрын
खूप छान व्हिडिओ वडिलांचे किती प्रेम असताना मुलीवर 😊😊😊
@MandakiniBodake18 күн бұрын
वडील आणि मुलीचे नातं खूपच छान असतं सासरचे लोक पण छान आहे❤
पुजाला आणि तिच्या पपाला पाहुन मला पण रडायला आले , पुजा आनंदी रहा
@shitalbhute158618 күн бұрын
Mulagi hi papachi angel aste mulgi ani papa cha bonding khup chan aste amchya ghari pn papachi angel ahe❤❤❤
@snehagangane-rn8gv18 күн бұрын
सासरी किती सुख किंवा प्रेम करणारी माणसो आई बाबा सारखे प्रेम जास्त कोणच करू शकत नाही 😊 काकू आमच्या कडे पण अशीच दृष्ट काढतात माझी आई पण अशीच काढत असते.
@easyart..681118 күн бұрын
Mulagi kitihi mothi zali tari ti pappachi lahan ladki parich asate.khup radayla aale pooja, video baghun.😢😢😢😢😢
@ashwinizolekar601518 күн бұрын
ताई पुजा आल्यवर दारात उभं राहून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकावा मगं घरात मध्य घ्यावी
@VibhutiDarekar18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ खरच आहे आईवडीलांची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही
@SangeetaModhave18 күн бұрын
पुजा पप्पा च्या गळ्यात पडून रडली ना मला पण खुप रडायला आले
@alkashinde227318 күн бұрын
सासर कितीही जवळ असले तरी आई वडिलांशिवाय माहेरी मजा नाही आई पण बरोबर बोलल्या ❤😊 Rahulne sandvich chan banvale ❤😊
@SeemaShinde-rd5mp18 күн бұрын
ताई माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आज पूजा आणि पुन्हा एकदा रडवलं पूजाला रडताना बघून मलाही माझ्या पप्पांची आठवण आली आपली पूजा घरी आली खूप आनंद झाला एक दिवस का होईना पण घरी आली छान वाटलं पूजा काळजी घे😊😊😊
@meenagawande903018 күн бұрын
खरंच ताई पुजा रडतानी बघुन मी पण खुप रडली आई बोलल्या की आई वडीलाशिवाय मजा नाही अगदी 💯 %खरे आहे
@bandiniwankhede18 күн бұрын
खरच
@vaishaliahire_0118 күн бұрын
पुजा तुला रडताना बघून मलाही रडू आले आनंदात राहा बेटा तुला सासर खुप छान मिळाले आहे रुतूआणि तुझ्या सासूबाई किती मायाळू आहेत ❤ सासर जवळ असो किंवा लांब प्रत्येक मुलीला आई वडिलांची आठवण येतेच तसे रोज हसणारी आपली पुजा आज रडली तिला माहेरची आठवण आली 😊❤
@manishashinde602218 күн бұрын
सुवर्णा ताई पुजा रडताना पाहुन मला खुप रडायला आलं .सासर कितीही चांगलं असलं तरी काही दिवस तरी वाईट वाटतं . आई वडिलांवर जेवढा हक्क असतों तेवढं कुठं वाटत नाही.
@bhartijadhav836017 күн бұрын
पूजा बाळा तुला सगळ्यांना येनारा नव्या वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा बाळा 🎉🎉❤❤😂 रडू नकोस बाळा येतील वडील सोडायला आई वडील् सगळ्यात ग्रेट असतात बाळा
@ShaileshPatil-y6k18 күн бұрын
ताई आज सुरवातीला लाच खूप इमोशनल क्षण होता वडील आणि लेकीचा खूप रडले मी ताई.😢 राहुलने पुजा साठी सँडविच छान बनवले 😊❤ dipa patil ❤
@bhagirathikabir781118 күн бұрын
पूजा तुला रोज व्हिडीओ मध्ये पाहिले आहे त्यामुळे सगळ्याजणी भाऊक झाले , तू पण छोटे व्हिडीओ करत जा सासू बाई ऋतू पण छान वाटेल पहायला .👍🏻
@savitakulkarni754718 күн бұрын
हाय सुवर्णा कितीही सासर जवळ असल तरी माहेरची आठवन येतेच कारण आठवणी आसतात थोड तरी रडायला येत च ती रडताना आमाला पण रडायला येत होत राहूलचे स्यांडविच मस्त होते❤❤🎉🎉
@Mrs.Homeminister14 күн бұрын
❤❤❤khup छान... राहूऊऊल दादा 👍👍👍
@shrutishruti206517 күн бұрын
Sasar maher jara doorach barr..ass kai sarakh camera focus marat firaych...lok bolat nahit pan, to navara tyala pan awkward watatay...scooty shikun ghe ti chakuli bagh...swta scooty chalavte...pappa kase yenar roz..
@vaishalibaviskar593618 күн бұрын
पुजाला रडताना बघून मला पण भरून आले होते ताई आई वडिलांचं प्रेम वेगळेच असते मला पण दोन मुली आहेत ताई 🎉🎉❤
He aai वडिलाचे प्रेम असते ... त्याला पारखे होते म्हणून मुलगी लग्नात रडते...कितीही जवळ दिले तरी , थोडातरी दुरावा, परकेपणा येतोच.. पाहिल्यासारखं लाईफ नसते त्यासाठी आई,वडील , मुलगी रडते
@suvarnashinde648318 күн бұрын
आम्ही ही रडलो मुलगी वडिलांची लाडकी असते❤❤❤❤❤👌👌👌👌
@vinodbhalerao86116 күн бұрын
नशीबवान आहे दादा तुम्ही आपल्या साठी आयुष्यात टिप गाळणार पाहिजे असतं नाही तर आमच्या सारख्या च काय 😢😢😢😢😢
@mangaljagtap....130417 күн бұрын
Baap Ani Lek He Natach Khup Vegl Aste....❤❤😊😊
@VandanaTelore18 күн бұрын
सुवर्णा पुजा रडताना पाहून डोळे भरून आले आई वडीलांची माया वेगळीच आहे आई बोलल्या ते अगदी खरे आहे आम्ही पण हांडाने नजर काढतात पुजा घरी आली घर भरलेल वाटतयं ❤❤
@rohinithakare73718 күн бұрын
Use n throw che cup vapru nka... चांगलं नसतं तब्येतीसाठी
@manjushabhojane686317 күн бұрын
Puja la ghari baghun chaan vatale....❤...Rahul pan chaan cook aahe.
@nutanbhandari212318 күн бұрын
Kerch ताई खूपच छान वळण लावले आहे तुम्ही तुम्हाला पण खूपच वाईट वाटले आहे पण तुम्ही कायम fresh aasta
@prachiugale-j6t18 күн бұрын
Poojach chhan zal tai pn sarv Tula tichya manasarkha jodidar bhetla manasarkh lagn zal Khupach chhan zal sarv ani tumchi family khup god ahe asch happy raha
@bhagyashrishinde672318 күн бұрын
आई वडीलांची गोष्टच वेगळी असते शब्दात सांगताच येत नाही सांगितलं शब्दात जरी तरी तेवढं कमीच असतं 🙂🙂
@sujatakanse863017 күн бұрын
Pooja la radtana pahun khup.vait vatle maja pn pooja che.lagn karayvhe❤
@SangitaPadghan-it5yl18 күн бұрын
पुजाला वडीलांच्या गळ्यात रडतांना पाहुन मला माझ्या वडिलांची आठवण झाली मी पुजा सारखी एकटीच आहे खुप लाडीकी होते आता माझे वडील एक्सापायर झाले आहे पुजा तब्येतीची काळजी घे
@ketkinavarange629018 күн бұрын
Muli ya papa ki pari asatat😊 mi pan mazya pappanchi khup ladachi aahe, puja mi pan same fill Karu shakate 😢 aaplya aayushyat pappa chi jaga kunich nahi ghevu shakat 😊 vlog 👌👍🥰
@nikchaudhari29418 күн бұрын
Tai puja chya lagnala kiti kharch ala
@neetadalvi70118 күн бұрын
मुलगी ही आईपेक्षा वडिलांची खुप लाडकी असते ताई कोणतेही वडील आपल्या मुलीची इच्छा नाकारत नाहीत आमच्या घरी पण असेच आहे पूजाचे सासर खुप छान आहेत ऋतू, सासूबाई, दीर , जाव ईबापु खुप छान आहेत
@nirmalapathade442118 күн бұрын
पूजाला रडताना बघून मला खूप रडायला आलं माझी मुलगी तर अजून खूपच लहान आहे पण मनात कुठेतरी कोरते की आपली मुलगी आपल्याला सोडून एक दिवस दुसऱ्याची एक होनार
@Paridhigawange18 күн бұрын
वडील ते वडील असता❤tyanchi jaga kadhi koni gheu shakat nahi❤ navara hi nahi❤
@prtibhamali336118 күн бұрын
खरंच खुपचं चांगले आहे त पुजा च्या सासर चे मानसं आमच्या ईकडे पण अशी च नजर काढतात ❤🎉😊
@VandanaTajane-c6x18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ मावशी😊 इकडे आम्हाला पण रडू आले😊 छान व्हिडिओ मावशी😊
@varshakalushe44418 күн бұрын
Khup chan ahe Pooja chi family 😊
@jayapingale489918 күн бұрын
सुवर्णा ताई पुजा घरीआलीतर तीलाभाकरी व पाणीआओवाळायला पाहीजे होते नवी नवरी आहे ती मला मुलगी नाही पण मी माझ्या सुनेला ओवाळले होते🎉
@MandakiniBodake18 күн бұрын
पूजा खूपच छान आहे नेहमी हसरा चेहरा असतो तिचा❤❤
@rajashree157618 күн бұрын
Khup radvla pooja ne aaj❤
@MandakiniBodake18 күн бұрын
नाही ताई नवीन पूजाची दृष्ट काढली हे खूप चांगले आहे❤ ताई तुमची व सर्वांची काळजी घ्या
@pranitakambli342718 күн бұрын
Pooja la pappanna bhetun khup bharun aala,aani te Baghun khup vaait vatala...Tai kharach Pooja lagna aadhi khup kaalji ghaychi tumchya saglyanchi.Birthday la cake aana,tiffin kartana tumhala help karne,,Tumchya awdicha pizza, choclate cake, icecream gheun yaaychi...😊..
@GodhavariChaudhari18 күн бұрын
पूजा तू रडत होती मला पण खूप रडायला येत होते आई वडीलांची माया , प्रेम आपुलकी वेगळे असते तुझी तब्येत सांभाळ तुझं सासर पण खुप छान आहे 👌🏻👍🏻👌🏻🥰❤
@truptikudkar726818 күн бұрын
Baba ani muli che Nate khup Chan aahe khup radayala aale Puja khup hushar aahe
@madhuramogare270818 күн бұрын
Mast vedio ❤ tai rahul dada kya kartata means clg student ki job karto?
@vanitaphirke145117 күн бұрын
आज पुजाला रडतांना बघुन मला पण रडु आले वडीलांच्या खांद्यावर डोक ठेऊन रडत होती अस कधी तिला आतापर्यंत रडतांना बघीतले नाही ना म्हणून वडीलांची माया वेगळी असते ❤❤
@archanakomti18 күн бұрын
Kaku tumcha swabhav khupch changla aahe❤❤❤❤
@ushachavan371218 күн бұрын
ताई पूजा घरी आल्यावर तिच्यावरून भाकरीचा तुकडा पाणी उतरून नाही का टाकलं ताई ...आमच्याकडे टाकतात म्हणूण विचारलं ताई ...राग नका मानू ...पूजा जेव्हा रडू लागली ना तेव्हा मलाही रडू आले ..किती ही झालं तरी वडिलांची माया नाही कमी होत ..मी विडिओ पाहतानाच वडिलांना फोन केला ....असो कमैटस खूप मोठी झाली ताई ...shree swami samarth samarth 🙏🏼🙏🏼
@machhindrawaman903415 күн бұрын
बापाची माया ती बापाची माया कोणालाही कळणार नाही
@Vanitagadekar462018 күн бұрын
Pooja jevha vadilachya galyat padun jevha radali tevha mala hi khup radu ale tai Kharach mulagi vadila sathi khup jiv ki pran aste khup radu ale
Puja pappana mithi marun radtana bhaghun mala maze pappa ayhavle khuup prem hote pappanche khuup sakali tyancha phon yaycha good morning सुप्रभात ताई म्हणायला मला ही त्याची खुप आठवण येते
@srushtikotkar966418 күн бұрын
Aai vadil yan ji aathvan jawal aaslaver yeth nahi sasari gelaver yethe
@SudhirLingayat-u3c18 күн бұрын
Suvarna tai me tumche videos roj bhagate. Tumhi roj aasech videos takat raha ani happy raha. :❤😊😊
@suvarnalonare18 күн бұрын
Thanku 🥰
@swatipadalkar627618 күн бұрын
व्हिडिओच्या सुरुवातीलाच डोळ्यातून घळाघळा पाणी आल्यावर माझ्या पण वडिलांची मला आठवण झाली माझे वडील आता नाहीत पण मिनिटाला आठवण येते त्यांची मला
@ArchanaBagde-x5r15 күн бұрын
Tai same story ahe mazi didi pan same Puja sarkhich ahe
@uw849118 күн бұрын
ताई मी पण खूप रडले पूजाला बघून तरी ताई पूजा तुमच्याजवळ खूप आहे आणि तिला सासर खूप छान भेटले आणि जवळ असल्यामुळे काही वाटत नाही ज्यांच्या मुली लांब आहेत त्यांना किती आठवण येत असेल
@Devansh.202118 күн бұрын
पूजा ला पाहून मला खूप रडू आलं.... Nice vlog❤❤❤
@shilpabhurke206518 күн бұрын
Pooja take care 😘 nice video ❤
@swatipagar812418 күн бұрын
Very nice view 😊❤ Pooja tcc..
@Chavan8933218 күн бұрын
ताई तुम्हाला ही आरामाची गरज आहे लग्नात खुप धावपळ झाली पुजा खुप गोड आहे ❤❤
@manjushakulkarni218118 күн бұрын
मग काय तिच्या मिस्टरांना सोडायला काय झालं होतं आता शेवटी ती सासरी असते म्हणल्यावर सासरच्या लोकांची जबाबदारी आहे आई-वडील जरी जवळ असले तरी शेवटी मुलगी आता परकी झालेली आहे माझी पण मुलगी जवळच आहे पण आता काय करणार शेवटी ती परस्वद दिन असते
@suvarnalonare17 күн бұрын
ताई तिचे मिस्टर पण आजारी झाले होते त्यामुळे तिनेच नाही उठवलं...😊ते पण तिची खूप काळजी घेतात... 2 वेळा त्यांनीच हॉस्पिटलला नेल सोबत होते ते तिच्या...
@rahulspeaks933918 күн бұрын
puja tu pn tuza youtube channel chalu kar amhala tula roz baghayala avadel savya zali ata...🥰 ani radu nako puja
@sureshjagtap606117 күн бұрын
Sister sarwana rem ram shri ram jay siyaram 😢😮happy New year 😢
@suvarnalonare17 күн бұрын
Happy New year dear..😍🎉🌅
@pushpapatil375017 күн бұрын
आईच घराची गोष्टच वेगळी असते❤
@preetimandi353918 күн бұрын
Tai g jya ghrat muli suna hasat khelat astat tikde khup possitve vatat.......pooja aai baba daroj bhetil.....kalji kru nkos
@VidyaNikalje-ht4ng18 күн бұрын
Mazi mulgi pan aali. 25 Novemberla lagn zal. Tiz tidaranda aali. Ti pan mangalvarich aazach aali. Aami sarvazanan sudha khup aadavan ate. Vadil mulich nate khup vagal asta.
@swamisai6818 күн бұрын
ताई काळजी घ्या तुमची आणि पुजा ची श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@ridhimaj160918 күн бұрын
Khichdi kadak recipe share kra
@harshadawarkar425918 күн бұрын
Tai aamcha ghari ashich najar kadhtat tai pooja la 2,3 divas theun ghya ❤❤
@swapnitasachinpatil257518 күн бұрын
❤❤❤❤ tai majya dolyat pani aale ....pujala baghun .......maje pappa nahi ahe .....asech hote maje pappa pan ....😢😢😢😢
@prasadshelake120618 күн бұрын
ताई मला मुलगी नाही मी समजू शकते ताई मुलीची माया आई-वडिलांसाठी वेगळीच असते मला पण रडू आले ताई आम्हाल पण पूजाची आठवण येणार प्रत्येक व्हिडिओमध्ये पूजा बोलायचे❤👌👌
@vasantmahajan72518 күн бұрын
Amchyakade pahilya amavasela navri maheri yetat . Navardev navrila sobt nhi rahu det pahilya anavasyala
Mala hi khup radu aale karan majhe vadil nahi,pan me tyana khup prem karte khup miss karte so ashe vadilanche kahi bagitle ki mala control hot nahi 😢
@kirankumarrathod-qh8hc18 күн бұрын
🎉गुळाचा चहा खूप छान लागतो 😊😊😊😊😅
@ReenaTambatkar18 күн бұрын
Tai kharach poojacha lagnala priwedding dharun kiti kharcha aala please sanga
@SadhanaSule18 күн бұрын
Pujala baguan radu ale tila sanga mast raha swata raha video mast🎉🎉❤
@Meenakshi-z1e18 күн бұрын
आम्हाला तर वडिलांचे प्रेम च नाही मिळाले माझे वडील लहान पणी च आम्हाला सोडून गेले पण तरी पण आज पुजा ला रडताना बघून मला पण रडु आले 😢😢
@suvarnalonare17 күн бұрын
😢
@sheetaldevkule462718 күн бұрын
आज वलॉग चालू केल्या केल्या जे दृश्य बघितलं की पूजा वडिलांच्या गळ्यात पडून रडत होती ते पाहून तुम्हांला खर वाटो किंवा न वाटो मी काय तुमच्या सर्व च सुब्स्क्रिबर रडले असतील.पूजा आणी तुम्ही सगळीच खूप खरी माणस आहात.❤❤❤❤❤❤❤❤❤❤ माझं तर रड थांबेना.आता पूजा भानावर येईल.तुमची आई खूप चांगली आहे.
@AashaLakde17 күн бұрын
ताई राहुल दादा सँडविच रेसिपी दाखवा आम्हाला एका दिवशी
@kirankumarrathod-qh8hc18 күн бұрын
बरोबर ताई बरोबर बोलत आहे रडताना नाही दिसली पूजा 😊 लग्नात आणि कॉमेंट्स मध्ये सुध्दा मी अशीच प्रतिक्रिया केली आहे नक्की पहा तुम्ही