No video

पप्पांना घेतले १२ हजाराचे गिफ्ट 🎁 आमची काजूची बाग❤️ नदीतले मासे 🐠

  Рет қаралды 85,655

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 347
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान.....!🙏🙏🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
खूप खूप छान व सुंदर लिहिले 👌👌👌🙏🙏🙏
@ashwinimanoli349
@ashwinimanoli349 Жыл бұрын
खुप छान
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
छान गिफ्ट असेच आनंदी रहा.चांगले संस्कार आहेत.आईवडीलांचे .छान व्हीडीओ.❤🎉😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Kharay
@anitatilaye2485
@anitatilaye2485 Жыл бұрын
​@@asmitabandkar8407😮प
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
एक नंबर काम केले भावा वडीलांच्या चेहर्यावर खुशी आणलं. आनंद वाटला पप्पांना आणि अभिमान वाटला मुलाचा. असाच आई वडिलांना खुश ठेवायचं आणि आशिर्वाद घ्यायचे.❤🎉
@sakshisawant5812
@sakshisawant5812 Жыл бұрын
पप्पा नचा चेहऱ्यावर चा आनंद विषयच नाही आई आणि पप्पा जीवन आजुन काहीही शब्द नाही ❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 Жыл бұрын
अनिकेत तुझे विचार व्यक्त करायची पद्धत छान आहे. जी तुझ्या वलोग ची खासियत आहे. त्यामुळे कंटेंट कमी असलं तरी इम्प्रेशन ग्रेट!!👌👌👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Coolingpeople
@Coolingpeople Жыл бұрын
अनिकेत विडिओ रोज टाकत जा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rupalibugde3234
@rupalibugde3234 Жыл бұрын
विडीओ खुप खुप छान होता पप्पाच्या चेहर्‍यावरचा आंनद बघुन खुप भारी वाटल खुप छान आई पप्पाची अशीच सेवा करत जा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
Mobile बघून बाबांच्या चेहर्‍यावरचे आनंद बघण्यासारखे होते, आई बाबा खूश तर आपण पण खुश त्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचं असतं, आजचा ब्लॉग खूप छान होता दादा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
अनिकेत तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण असे आई वडील ‌लाभले अशीच त्यांची सेवा करा तुम्हाला खूप पुण्य लाभेल आणि आशिर्वाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
शेत सुंदर आहे, पप्पांना माेबाईल घेतला, खूप छान👏✊👍 आई म्हणजे मायेची झालर, बाबा म्हणजे अंगरखा बाहेरून टाेचणारा असला तरी आतून ऊबदार असणारे, मुलांच्या काळजीपोटी ओरडणारे, अनिकेत खूप समजूतदार, छान वीडियो😍💓
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
सर्वात महत्त्वाचे आई वडीलांच्या चेहर्‍यावरचा आनंद.
@namdevrawool6342
@namdevrawool6342 Жыл бұрын
भावा विचार खूप चांगले आहेत तुझे
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
आई बाबांच्या चेहऱ्यावर असाच आनंद रहावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना❤
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 Жыл бұрын
आई वडिलांचा आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे असते. तुझ्या वडिलांच्या चेहरा कित्ती आनंद झाला. खूप छान vlog अनिकेत.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanikakupte217
@sanikakupte217 Жыл бұрын
छान गिफ्ट दिलेस वडिलांना.चिनू खूप गोड.तिच्यावर एखादा व्हिडीओ बनव.आम्ही दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गात आलो होतो तेव्हा तुझा चुलत भाऊच टेम्पो ट्रॅव्हलर चालवत होता.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Acha
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता खुप छान गिफ्ट.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sudarshanmhatrevlogs
@sudarshanmhatrevlogs Жыл бұрын
Tuza naad nai Aniket sheth......❤️🚩 Jai shivray
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 Жыл бұрын
रंगीत साड्या बांधण्याचं कारण आत्ता समजलं, छान. अनिकेत तुझे पप्पा तुम्हा मुलांना खूप समजून घेतात, त्याना माझा नमस्कार. अशे आई वडिल प्रत्येकाच्या नशिबात नाही मिळत, ❤❤
@amrutakamble2038
@amrutakamble2038 Жыл бұрын
Aniket tuje aai papa khup supportive ahet..khup ksht krtat n tujya vedio sathi pn tula madat krtat..tyanchya chehra nehmi hasara asto..tyana khup prem de ..tu detoch ahes n yapudehi deshil ..khup chan family ahe tumchi.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Жыл бұрын
एक नंबर ब्लॉग, खुप छान संदेश झाडे लावा झाडे जगवा, पप्पासांठी घेतलेला मोबाईल एकदम कडक, picture, camera quality तर जबरदस्त, अभिनंदन पप्पा👌👌👍👍
@balkrishnavirkar1191
@balkrishnavirkar1191 Жыл бұрын
तुझ्या पप्पांना नविन मोबाईल भेट दिला त्यांचे चेहऱ्यावरील आनंद छान वाटला.असेच प्रेम आईवडील करणे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
शेवटी आई वडील यांच्याबद्दल अप्रतिम बोलला अगदी बरोबर ते आहे म्हणून आज आपण सुंदर खुखाने आयुष्य जगतो आहे आज जे पेराल तेच उद्या उगवेल ही म्हण अगदी योग्य आहे तु आई वडील यांची सेवा करतो तुझेही मुले हाच आदर्श ठेवणारच हेच संस्कार पप्पांनकडूनच व त्यांना त्यांच्या वडिलांनी दिले पण सगळ्यात महत्त्वाचे पप्पांनी किंवा तु संस्कार प्रेम आपलेपणा तुम्ही मनापासून ह्दयातुन अंतःकरणाततून केला कर्तव्य म्हणून केले नाही अरे तु मोबाईल द्यावा म्हणून ते खुश झाले नाही तर मुलाने प्रेम भरभरून केले मोबाइलला काहीएक किंमत नाही ते मशीन आहे कधीही बंद पडेल पण तुझे प्रेम विश्वास हिच त्सांची ताकद सुखाची गुरूकिल्ली आहे व हेच एका बापाला आईलाही हवे असते मुलाने नुसते हसून हातात हात घेतला तरी त्याला स्वर्गीय आनंद मिळतो कारण त्यानी तुमच्या साठी आयुष्य खचले असतात व त्याऐवजी ते फक्त म्हातारपणी मुलांचा वेळ प्रेम दोन शब्द बोलणे इतकेच अपेक्षित असते लावणी संपली मग दादा आला तरी मुलाला एकाही शब्दांनी नाराज केले नाही व आईने प्रेमाने मुलाला आवडते म्हणून जेवनही बनवले म्हणून दादा तु कितीही मोठा हो पैसा कमव पण आई पप्पांना कधीच दुखवू नको चिन्नू खरच खूप खूप गोड क्युट आहे तु खाऊ आणला पण तिचे प्रेमानेच पूर्ण पोट भरलेले असते त्यामुळे ती रागावली तर आई मुंबईत गेली तर प्रेमाने रूसून बसते लव यू चिन्नू ❤❤❤आजच नाही तर तुला रोजच तुझ्या मिञांची आठवण येते पण पोटासाठी त्यांनाही नोकरी करावीच लागते सँन्डी तुझी आठवण येते गावचा आनंद विसरू नका प्लीज हे लाख मोलाचे सुख गमावले तर परत नाही मिळणार लावणी करून इतकी दमली तरी मुलाच्या प्रेमासाठी आई त्याच्या आवडीचे जेवन करणारच हे एक आईच करू शकते ती लेकराला आनंदातच बघायला वाटेल तितके ञास सहन करेल काजूची झाडे सुंदर आली 👍👍👍 आई पप्पांना आजचा लाइक सुंदर व्हिडिओ मस्तच ✌✌✌पत्याभाई करमते का मुंबईत लवकर गावी ये मुंबईत काही नाही आपण कोकण ते कोकणच
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u tau
@rahulmatters
@rahulmatters Жыл бұрын
mobile मस्त आहे रे…. छान video …. पप्पा चा expression मस्त
@arunadesai6879
@arunadesai6879 Жыл бұрын
अश निकेत दादा आई,वडीलांना तूकरतोस आशिरवाद आहेत तुला तयांचे😊🙏🙏❤
@rajgurav8199
@rajgurav8199 Жыл бұрын
सुंदर विडीओ काजू पण छान झालेत😇
@yogeshmanjrekar8171
@yogeshmanjrekar8171 Жыл бұрын
पप्पांका नवीन मोबाईल घेऊन दिल्यानी.... खूप छान अनिकेत ....पप्पांच्या चेहऱ्यावर कती आनंद दिसून इलो.... असोच तुमचो परिवार आनंदित आसन दे ..... श्री स्वामी समर्थ Nice vlog...👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
अनिकेत खुपच छान भातशेती बाबांना सुंदर गिफ्ट दिले सगळे असेच 😄😃😁राहा बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Жыл бұрын
अनिकेत देव कधी दिसत नाही पण आपल्या साठी पहिले देव आई वडील दुसरा देव पाऊस, पाऊसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि तु शेतकरी आहेस तुझ आणि पाऊसाच नात खूप जवळच आहे. पावसाचे दिवस आहेत तो पडणारच, तु तरी पावसाला दुसण देऊ नकोस. पाऊस हा देव असेल तर शेतकरी हा देवदूत आहे. शेती म्हणजे निसर्गाचा खूप मोठा नियम आहे तो तुम्ही त्याचे पालन करता तेव्हा पाऊस ह्या देवाला कधी दुसण देऊ नकोस तु शेतकरी आहे म्हणून तुला हे सांगण गरजेच आहे बाकी काय देवाक काळजी काळजी घ्या सोयन रहवा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
कोंकणतील पाऊस बघून फारच छान वाटल. इकड औरंगाबाद ला कोंकणाच्या मानाने एवढा पाऊस नाही..बरेच वेळा नुसतं आभाळ असतं 😊 मोबाईल गिप्ट.👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Acha
@madhurirane1045
@madhurirane1045 Жыл бұрын
चावी निमित्त पप्पा ना मोबाईल घ्यायचा च होता त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघुन समाधान आनंद हाच मोठेपणा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@user-tk8qk1qq5m
@user-tk8qk1qq5m Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुझं आई बाबा दैवत आहेत 👌🏻👍👍
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 Жыл бұрын
अनिकेत आई वडिलांचा चेहऱ्यावर आपल्यामुळे आलेला आनंद यासारखं ह्या जगात दुसर कुठलही सुख नाही भावा असाच रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💞💞💞💞
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
तुझ्या सारखा मुलगा आजच्या या वेळी लाभणं कठीण?आज मुलं आईवडिलांनाचा कमी स्वतःचा विचार जास्त करतात. काळजी घे सोइन रवा.स्वामी नेहमी पाठिशी हत.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@MilindMalvaniking-ux9rc
@MilindMalvaniking-ux9rc Жыл бұрын
आजचा व्हिडिओ पाहून छान वाटले. पप्पा, आई यांना नमस्कार ❤.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG Жыл бұрын
दादा छान 👌 पण मला तु ठेवलेला टायटल आवडला नाही 🥹 पप्पांच्या पुढे किंमत नको 🫶🏻 ते 12 हजार नको छानस कर तिथे 🥰🙏🏻👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ok
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
अनिकेत खुप छान दाखवला विडीवो तुला सलाम बांबानसाठी एवढ मोठ गिपत घेतले त्या बद्दल धन्यवाद आईवडिल आहे तर सव॔ काही आहे त्याना करू तेवढं कमीच आहे जीवाक संभाळून कामधंदा करा पावसातुन स॔वानी आपल्या तब्येतीची काळजी घ्या भरपुर दिवस झाले संदिप विडीवो दिसला नाही अनिकेत तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव हिच पावणादेवी चरणी प्रार्थना
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Жыл бұрын
Aae baba is bigger than all. So respect parents n always make them happy. God bless u. Gift was good impression on your father face as if he received some big. So pls aae baba r one time for us so pls always be there with them when u grow up n try to make them or feel them happy. U will always be blessed.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijaykumarpingle7134
@vijaykumarpingle7134 Жыл бұрын
Nice feeling for the mother and father ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shamitasawant4941
@shamitasawant4941 Ай бұрын
शेवटचे शब्द बोललास दादा ते लाखात एक बोललास आई-वडिलांशिवाय जगात काही नसते.
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
बाबांच्या चेहर्‍यावरचा आनंद नविन मिळालेल्या फोन पेक्षा मुलाने प्रेमाने घेतलेल्या फोनाचा अधिक वाटला
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
जास्त त्रास घेऊ नको, आराम पण करा, आई बाबांन ची पण काळजी करा, विडिओ तुमचे छान असतात, खूप मेहनत आहे, पप्पांन बरोबर शेती करताना, 🌹🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Dada truly tuza gavala bhet dili pahije khup sunder ahe
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ya na
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 Жыл бұрын
Khup chan vlog.aii vadilavar prem karnari mule ata khup kami baghayala milatat.tuzyasarakhi mule devane sagalyana dili pahijet.gad bless u all.❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@madhukarparthe3887
@madhukarparthe3887 Жыл бұрын
खुपच छान, आमच्याकडे शेताचे एक विशिष्ट नांव असतं आज या शेतावर, उद्या त्या शेतावर आपणसुद्धा शेताचे नांव सांगावे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@patildinesh07
@patildinesh07 Жыл бұрын
10:20 jeetada masa
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ha
@komalghule719
@komalghule719 Жыл бұрын
Khup chan gift pappan sathi.❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sumitra_mhatre
@sumitra_mhatre Жыл бұрын
Khupach bhari papa khupach excited zale Tuze Aai papa 100 kay 1000 Varsha Aayush lago Pavna Devi la mi Ekach echa bolin pudchya Janmi he Aai papa bhete de Tula Aniket 🥚 Andya my best dear bro
@makarandchughule8287
@makarandchughule8287 Жыл бұрын
दादा निसर्ग तुझ्या सारख खुप छान असतो उन्हाळा पावसाळ
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@gajananmundaye6290
@gajananmundaye6290 Жыл бұрын
खुप छान आई बाबा आनंदात तर पुर्णपणे घरात आनंद,
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@grishmaroge1130
@grishmaroge1130 Жыл бұрын
आई सारखे दैवत साऱ्या जगामधे नाही.महणून स्वीकारचा नंतर शिकणं अ आ ई. हो शिकणं अ आ ई.तिच वाढवी ,ती सांभाळी ती करी सेवा तीन तिकाळी देवानतर नमवी मस्त क आई चया पायी,
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Vahhhh
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Жыл бұрын
Papa chya chehryavarch samadhan khup bhari 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
दादा दिसत नाही कुठे पप्पा खूप खुश झाले
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Aaj disel ha
@malinimalgaonkar9440
@malinimalgaonkar9440 Жыл бұрын
khupchan chan Aniket aai baba na dusara kahich nako aste tumhi doghe hi khupach chan vagata tyansachi papa swami samarth Bless you all family
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nancydsouza9088
@nancydsouza9088 Жыл бұрын
Nice feeling to Mother and father ❤God bless you more and more
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kalpanapatil8886
@kalpanapatil8886 Жыл бұрын
खुप छान बाबा खुश झाले मस्त वाटले
@nirjascakecorner6677
@nirjascakecorner6677 Жыл бұрын
Kaka kharach khup khush zale ...He baghun kharach khup chan vatla ...Aani tu boltos te dekhil barobar aahe ...Tyani aaplya sathi barach kahi kela asta ...Tr aapanahi. Tyanchyasathi ...Thoda far or jamel tevdha karaylach hava ....❣️😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@tusharsawant1404
@tusharsawant1404 Жыл бұрын
धधब्याला, झऱ्याला वजर हा शब्द ओझर या शब्दा वरून आला असावा. Good video
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@annapurnarecepiesandvloggi6491
@annapurnarecepiesandvloggi6491 Жыл бұрын
गिफ्ट द्यायच पण त्याची किंमत लोकांना व्हिडिओ करून सांगायची काय गरज. आपले आई वडील आपल्यासाठी केलेल्या खर्च लहानपणा पासून बोलून दाखवत नाहीत किंवा सांगत ही नाहीत.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho te pan aahe sorry
@Sarmisalchannel
@Sarmisalchannel Жыл бұрын
Good reply aniket
@namratadesai2158
@namratadesai2158 Жыл бұрын
अनिकेत तुझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Aaj cha video khup chan 👌👌👌❤
@bhagvanttungar7637
@bhagvanttungar7637 Жыл бұрын
❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰 असं वाटतं कि तुमच्या गावाला येऊन रहावं दादा आमच्या कडेपण या आले कधी तर नाशिक ला
@ishaqchouguls8482
@ishaqchouguls8482 Жыл бұрын
अगदी बोरोबर आई वडील आपले दैवत ♥️♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pratibhathakur962
@pratibhathakur962 Жыл бұрын
mst Aniket God bless you
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@atharvamore8649
@atharvamore8649 Жыл бұрын
YOU ARE DOING VERY GREAR WORK (FARMING) , CONGRATULATIONS FOR THIS WORK. LOVE YOUR FAMILY ,MOSTLY YOUR DAD WHO IS KIND LIKE MY DAD ❤️❤️ JAI SHIVRAY 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vaishalimanjrekar7468
@vaishalimanjrekar7468 Жыл бұрын
Simple and cute aai papa ahet
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anilchavan2913
@anilchavan2913 Жыл бұрын
शेवटी माझी ईच्छा पूर्ण केलीस.आभारी आहे भावा MH 09 Kolhapurkar
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Жыл бұрын
Chavi sathi paise kharch honya peksha pappan sathi mobile ghenyat paise kharch zale he chan..👌
@padmajaparab6172
@padmajaparab6172 Жыл бұрын
khup sundar vlog👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 😍
@sachinsambre1498
@sachinsambre1498 Жыл бұрын
Ekach number Aniket 👌👌👌👌
@neetamokashi3122
@neetamokashi3122 Жыл бұрын
देव तुला खूप यश देवो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@uniquecafe5810
@uniquecafe5810 Жыл бұрын
aniket khup chan hota ajcha blog surprise chan hota
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupalisawant432
@rupalisawant432 Жыл бұрын
Khupch chhan ghost keli aai baban peksha mahtvach kon Nast life madhe khup chhan vatla banana khush baghun
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
अनिकेत तू पप्पांना मोबाईल घेऊन दिलास ते बघून तुझ्या पप्पांपेक्षा मला व्यक्तीशः मला खूप आनंद झाला . मला पप्पा नाहीत .😢😢
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Sorry
@shashikantparab-ui3cs
@shashikantparab-ui3cs Жыл бұрын
बाबांना दिलेले गिफ्ट छानच,
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@patildinesh07
@patildinesh07 Жыл бұрын
I phone gift diyla badal vahini thank you... Ya varshichi video quality superb ahe.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@roshananjikar4612
@roshananjikar4612 Жыл бұрын
Nice gift Aniket dada 👌🙂
@saylibhoir7865
@saylibhoir7865 Жыл бұрын
Aniket green net lav sadi Lavanya peksha
@sarika_mhatre.
@sarika_mhatre. Жыл бұрын
Hoo barobar ahe green net lavla pahije
@shantidalvi564
@shantidalvi564 Жыл бұрын
Chan gift dile dilech pahije masat Chan vichar aahet
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@aaikitchenmadhekaykarte9923
@aaikitchenmadhekaykarte9923 Жыл бұрын
Khup chan dada khar aahe Aai Baba aaple pahile devat aahe.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 Жыл бұрын
Aniket so very lucky. Proud of you
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@siddhipotdar580
@siddhipotdar580 Жыл бұрын
Good u took gift for your father.but never mention the prize ,specially for mom n dad
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 Жыл бұрын
तूम्ही ते रस्त्याच्या कडेला घर बांधाच. चांगलं ऐस पैस, दुमजली आणि प्रशस्त टेरेस वाले घर. कारण, तिथे जर तुम्ही home stay चालू केलात, तर तुफान चालेल. कारण तुमचं गाव, तुमची शेती हे सर्व बघणं, म्हणजे पर्यटकांना एक परवणी च आहे. भरपूर कमाई होईल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@tusharmhade4151
@tusharmhade4151 Жыл бұрын
Patya दिसत नाही हल्ली कुठे गेलाय टाकलं त्याने तुला..aahe कुठे तो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Mumbait gelay
@smitasawant4372
@smitasawant4372 Жыл бұрын
खूप छान गिफ्ट दिलं वडिलांना
@ajitrupjee1315
@ajitrupjee1315 Жыл бұрын
Aniket tu videos (blogas) banvat raha mast bara vatata
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jankiadkar2677
@jankiadkar2677 Жыл бұрын
अनिकेत माऊ कपनी ची जेवण नको देऊ ते बरोबर नाही चिमु साठी विस्कस किवा डुल च जेवण दे माझ्या कडे चार माजर आणि दोन 🐶 आहे माजरे च आपरेशन केल आहे तु पण चिमु च आपरेशन कर congratulations काका नवीन फोन साठी विडियो 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sameerbhandari1313
@sameerbhandari1313 Жыл бұрын
God bless you 👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Same to you
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Khup Chan video ❤️👌
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
मातृ पितृ देव भव 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
❤️
@user-vx7je6hd7x
@user-vx7je6hd7x Жыл бұрын
छान व्हिडिओ नुकसान व्हायचाच्च होता चावी मिळाली नी मोबाईल व्हालत गेला बरझाला पप्पांना नवीन मोबाईल मिळाला❤❤❤🎉🎉😂
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha thank u
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@seemaaware3002
@seemaaware3002 Жыл бұрын
आरे आनिकेत माझ्या कडे पण आहेत साड्या मी डोंबिवलीला वेस्ट ला राहते तू बाबुला पाठवून घेऊन जाऊ शकतो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Babu nahi yenar aahe ethe evdhyat courier nahi jamnar ka
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 Жыл бұрын
Papaa khush zale.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 फस्ट कमेंट
@sonalimore5335
@sonalimore5335 Жыл бұрын
Sarre pathwayla add neet taak kiwa vashi naka etye koni aasel jo collect karel aase koni aasel ter saang...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Samarth Medical phonda ghat taluka kankavli jilha sindhudurg 416602
@vijayadabhade9789
@vijayadabhade9789 Жыл бұрын
Kiti God hasale papa tuze.agadi sadha manus
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@chaitrakunchikor2181
@chaitrakunchikor2181 Жыл бұрын
Masttttt u are great Aniket God bless u beta❤❤❤❤❤
@vishakhavaje965
@vishakhavaje965 Жыл бұрын
Shree स्वामी समर्थ महाराज
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Mauli
@mrunalimayur1826
@mrunalimayur1826 Жыл бұрын
Papana gift dila tr kai ,mazhya pappanni tuzhya gaadichi key shodhun diley❤ mg gift pahijech
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahahaha
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН