परीचा नवीन प्रवास खूप सुखाचा समृद्धीचा व्हावा इस ईश्वरचरणीरार्थना देवा तिचं भलं कर देवा तिचं कल्याणकर देवा ह्यांचा सगळ्यांचा संसार सुखाचा कर नाव खूप छान ठेवलाय
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप छान गणपती बाप्पाची फ्रेम.
@ushadivekar6463 Жыл бұрын
@@asmitabandkar8407 ❤
@vaibhavisawant2803 Жыл бұрын
Congratulations khup chan name ahe yuga
@Ravindra_0921 Жыл бұрын
Yuga! ❤ khup chan Nav aahe! ❤
@saritabakshi6115 Жыл бұрын
युगाला अनेक खूप आशिर्वाद श्री स्वामी समर्थ 🌹💐
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
मळमळणे म्हणजेच गुडन्यूज, वा, अभिनंदन अनिकेत आणि स्वेता 👌👍
@truesoul5407 Жыл бұрын
Frame Masta ahe👌🏻
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vishakhagharat8305 Жыл бұрын
अनिकेत मी सांगितले होते ते च नाव ठेवले. युगा. युगाला खूप खूप आशिर्वाद❤
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
कार्यक्रम खरंच छान होता रे.युगा नाव ❤ आणि आमचा तुझा आणि सर्व कोकणवासीयांचा ह्या कोकण आसा.तयाका जर धक्का लागलो तर सर्व कोकण वासीय पेटून उठतलो. देवा कोकणावर वाईट नजर ठेवणाऱ्या का चांगली बुद्धी दे.
@scenicdiary0 Жыл бұрын
पाळणा बोलायचा तर तुम्ही अंगाई सुरू केली.😂नाव खूप छान आहे.
@nilammotiray9927 Жыл бұрын
खुप छान आहे नाव . छोट्याशा परीला खुप खुप आर्शिवाद..
@komalprajapati7435 Жыл бұрын
परीला खूप आशीर्वाद 🙌🏻😘 खूप छान नाव ठेवलय युगा ❤️ लाडूला का मळमळल 😊 गोड बातमी देतेय का आम्हाला 😃
@arpitasarang7093 Жыл бұрын
परी /युगा ला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🎉❤नाव खूप छान आहे.
@suhasinisatam7952 Жыл бұрын
Gift khup chan ahe. Tumcha pari la khup khup subheccha. Ani tumha saglyana pun khup subheccha
@sangeetadalvi294 Жыл бұрын
युगाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@vilaskhaire3617 Жыл бұрын
विडिओ खूप सुंदर बनवला आहे आणि आपल कोकण निसर्ग रम्य कोकण धन्यवाद
@adityapawar692 Жыл бұрын
खूप खूप छान युगाला खूप आशीर्वाद
@manishapatil7256 Жыл бұрын
खूप छान नाव आहे. पाळणा छानच गायला.
@surekhadesai6449 Жыл бұрын
परीचं ठेवलेले नाव खूप सुंदर आहे. . तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐
@veenanaik7783 Жыл бұрын
युगाला खुप खुप आशिर्वाद ❤
@vinodpednekar1261 Жыл бұрын
ओम साई राम.. माऊलींचा आशिर्वाद सदैव बाळ परी युगा च्या पाठीशी राहो हीच साई चरणी प्रार्थना 🎉🎉
@sheetalsurve518 Жыл бұрын
सुंदर नाव युगा❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 युगाला खूपखूप आशीर्वाद सुदृढ निरोगी आणि खूप छान हसत खेळत आयुष्य परीला मिळावे दुःख संकट तिच्या पासून साता समुद्रापार रहावी देवाशी प्रार्थना😊
@amolpalekar5100 Жыл бұрын
खूप छान नाव आहे युगा 👌👌👌👌👌
@meghamukeshpandere1531 Жыл бұрын
खूप छान छान युगाला🎉🎉
@shankargawade5805 Жыл бұрын
Khup divasane video pahila chan vatale angai gane khup chan mhanalas ekun kup bhari vatale balache nav 1nambar❤
@abhijeetborude3266 Жыл бұрын
🙌👌👌👌 मस्त... अप्रतिम... खूप छान आणि गोड नाव... मस्त झालं बारस... आणि तुझं गाणं देखील खूप उत्तम... परीचे काका काकी परीचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी खूप मोठा वाटा असणार एवढं मात्र नक्की... सोबतच तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप मस्त झाली आहे... अनिकेत जिथे जिथे, सर्व कार्यक्रम अविस्मरणीय तिथे...😄👍 नांदा सौख्यभरे... तुम्ही पण गोड बातमी द्या आता लवकरच...😬😄👍 जय श्री स्वामी समर्थ...🙏
@prathibalalge8499 Жыл бұрын
अनिकेत दादा परी साठी एकदम छान, सुरेल आवाजात अंगाई गायली 😊😊😊🎊🎁🎉😍 congratulations both of you for new family member 🤗😘
अनिकेत आणि श्वेता काका काकी झालात संपूर्ण रासम परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि छोटी युगा ला आशीर्वाद,👏👏👏🙏🙏💐💐💐💐
@mayabandal4196 Жыл бұрын
दादा वैणी छोट्या परीसाठी खूप खूप शुभेच्छा नाव मस्तच ठेवल गोड क्युट रासम घरातील राजकुमारी ❤❤❤बारश्याचा कार्यक्रम खूप छान व सुंदर झाला पाळणा डेकोरेशन मस्तच अनिकेत पाळणा खूप खूप छान व सुंदर म्हटला काकाने गाणे म्हटले खरच आवाज खूप मस्तच आहे ऐकून आनंद व अभिमान वाटला असा प्रेमळ काका युगाला मिळाला अरे तू जराही आपण कशाला गायचे असा विचार न करता सगळ्या महिलांनपेक्षा तुझा आवाज मोठा व छानच होतो श्वेता मँडम बोलायला खूप हुशार आहे कोकण चांगले का मुंबई अरे असा प्रेमळ नवरा असेल तर जिथे तो तिथेच तिला आवडणार हे नक्कीच व खरच कोकणच अनमोल म्हणून तर कोकणात जायला लोक वेडे होतात व आज पूर्ण रासम परिवाराने लाल कलर मॅचिंग केले महिला वर्ग व तुला दिलेले गिफ्ट सुंदरच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@geetajagade2653 Жыл бұрын
मी युगा आणि युवा नाव सुचवलं होतं.त्यामधील एक नाव आहे.मज्जा वाटली मला.श्वेता फारच गोड दिसत आहे.साडी तर एकच नंबर. ग्लो आलाय चांगलाच चेहऱ्यावर.काका पण जास्तच अकडत होता 😀😀😀
@diptigurav1670 Жыл бұрын
तुम्हा सगळ्याचे खूप खूप अभिनंदन छोटी परी तुमच्यासाठी गोड नवीन नाती घेऊन आली आपल्या चिमुकल्या पावलासोबत❤
@vinod55onon Жыл бұрын
This is for "YUGA" जगाच्या अंतराळात युगाच्या अंगणात असते प्रेम व्यापतं सुख आणि समृद्धी घेऊन युग एक चमकणारा तारा जीवनातलं सर्व सारा युगाची सुंदरता आपल्या जीवनात घेऊन आणा आनंदाच्या संसारात जगातलं अमुल्य रत्न तुमच्यासाठी जाणा.......
@satishmanve4225 Жыл бұрын
युगाला खूप आशीर्वाद. तुम्हाला शुभेच्छा
@sangeetarane1304 Жыл бұрын
युगाला खूप खूप आशिर्वाद. नाव खूप छान आहे.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prajaktapatne2506 Жыл бұрын
युगाला खूप खूप आशिर्वाद ❤
@vaishali4825 Жыл бұрын
मस्तच पाळणा ,लाडू आणि तू खूप छान आणि परीचे युगा नाव छान आहे खूप सारे आशिर्वाद तू तर ऑल राऊंड र आहेस
@veenanaik7783 Жыл бұрын
सुंदर फ्रेम आहे ❤
@shashikalarane1556 Жыл бұрын
Khup Chan nav aahe.👌👌
@anitatilaye2485 Жыл бұрын
युगाला अनेक आशिर्वाद, आणि सर्व रासम परिवाराला शुभेच्छा💐
@riyasawant3739 Жыл бұрын
Sarvana khup khup shubhecha and blessings... God bless you all...
@vinodshinde1988 Жыл бұрын
Parich nav khup chaan thvel aahe
@sunitakadam1933 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन रासम परिवाराचे,युगा नाव खूपच छान आहे.
@harshadasawant8571 Жыл бұрын
Ek number video nav khupch mast ahe unique name
@shalakalad4645 Жыл бұрын
परीला म्हणजे युगाचे या भूमीवर आगमन झाले आहे त्या बद्दल तीचे अभिनंदन सगळे छान दिसत होते आणि खास ज्या श्वेता काकी आणि अनिकेत काकांनी युगा असे सुंदर नाव ठेवले ते दोंघेही छान दिसत होते
@krantiishinde Жыл бұрын
Pari cha nav khup sundr ahe
@samruddhimhatre4891 Жыл бұрын
Congratulations Aniket Andhya 🥚 tuziya vahini ani dada la pahili beti sonyachi peti 😊😊😊
युगा नांव खूप छान ठेवलं आहे तिला खूप खूप आशीर्वाद.
@sushamaporwar6674 Жыл бұрын
सुंदर नाव ठेवलं...युगा 😍 बाळाला खूप आशिर्वाद 😊 आणि ' श्वेताला थोडं मळमळतय ' असं म्हटल्या नंतर अनिकेत च्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळंच सांगत आहेत की काय अशी शंका आली आहे, good news आहे का अनिकेत ?🤗
@pitambarpatil7110 Жыл бұрын
युगा नाव 👌👌👌
@sharmilafadte9261 Жыл бұрын
Par,ichya aai,baba na khoop khoop shubhechha,bara vatla sarvana ekatra baghun,Yuga naav khoop chan ahe tasech pariche aaji aajoba,kaka kaki va parichi pannajji yanna khoop khoop shubhechha Parila udand aayushya,aarogya labho hi Ishwar charni prarthana 🙏🙏