आण्णा आपल्या मागण्या योग्य आहेत, सरकारने या प्रकरणी मोठा निर्णय घेतला पाहिजे
@AnandraoPatliКүн бұрын
धस साहेब झिंदाबाद मुख्यमंत्र्यांसह सर्व सरकार झोपेत आहे का
@kingsatish8130Күн бұрын
खर आहे
@rampalve7188Күн бұрын
अण्णा मुख्यमंत्री झाले पाहिजे फक्त
@24542BossКүн бұрын
😄😀😃😀
@DontfindmeimeverywereКүн бұрын
आता दुपारी परळी गंगाखेड st ने येताना राख भरताना टीप्पर दिसले , किती दुर्दैव
@vaibhavwagh761920 сағат бұрын
तुमच्या सारखे आमदार खरतर गृहमंत्री पाहिजे......देव्याला वोटिंग करून खूप मोठी चूक झाली ....
@marutibhise5800Күн бұрын
धस ❤
@deshpmmКүн бұрын
धन्याच्या dangit पाय घाला पहिला , आजही तो निर्लज्ज पणे फिरतोय आणि प्रेस ही घेतोय .
@AnilKakad-q6wКүн бұрын
Evm मशीन विसरले लोक 😂😂😂 कराड धस मुंडे यांनी मैदान गाजवल
@mangalshinde2991Күн бұрын
न्याय पाहिजे तर तो जनतेच्या रेट्या शिवाय मिळणार नाही.
@DattaBhakare-cu8mcКүн бұрын
अण्णा आवाज उठवल्या बद्दल धन्यवाद
@DDMEXPLOREКүн бұрын
मीडियामध्ये लोक परळीच्या बातम्या कव्हर करण्यास धजावत नाहीत
@ankushshinde8870Күн бұрын
खरं बोलण्यासाठी या सरकारची परवानगी घ्यावी लागत असेल तर यापेक्षा महाराष्ट्राचे दुसरे दुर्दैव नाही... सुरेश अन्ना धस म्हणजे पेशवेकालीन न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे च आहेत... 🙏🏵️🚩🏵️🙏
@rishikeshgavali511922 сағат бұрын
योग्य मागणी
@santoshyelmame8905Күн бұрын
धस जे बोलतो त्याचा मास्टर माईंड वेगळा आहे
@TatyasahebkhuneКүн бұрын
तिकडील लाभार्थी टोळी कोणाचेच कारनामे उघडे पडू देत नाही
@mahadeoborkar5224Күн бұрын
गृहमंत्री व्हा..हे आपण च करू शकता
@ankushwagh8542Күн бұрын
अण्णा ❤❤
@sachindole5192Күн бұрын
संजय राऊत ची जागा याने घेतली आहे सुरेश धस ने काही दिवसात याची खूप वाईट अवस्था होईल असं दिसत आहे आता 👍🏻
@dadasangale3394Күн бұрын
तुझे पहा अगोदर राम खाडे काय बोलतात ते खर आहे का
@balajikakade8517Күн бұрын
🙏
@Movie-op1ydКүн бұрын
तुझ्या तालुक्यात काही आहे का नाही 😂
@arunandhale4342Күн бұрын
धस तू अब बस अब तू फस. आष्टी पाटोदा मॅटर ओपन. रिक्वेस्ट टू ऑल ऑडिट आष्टी पाटोदा. रिओपन केस फाईल कोपर्डी प्रकरण. ऑल मॅटर ओपन.
@Indianfarming-7006Күн бұрын
😂😂😂अजून बराच होणारं एकायची क्षमता ठेवा 😂😂
@arunandhale4342Күн бұрын
@Indianfarming-7006 आम्ही तर ठेवली भविष्यात तुम्ही पण ठेवा
@user-gn1of5sj6eКүн бұрын
जातीवादी जात वंजारी
@rishikeshgavali511922 сағат бұрын
आडनाव आंधळे आहे 😅
@arunandhale434222 сағат бұрын
@rishikeshgavali5119 डाऊट आहे का असल तर सांग
@shrikantkhedkar213Күн бұрын
अहो फरार होतात नंतर संपत्ती जप्ती आली की सरेंडर होतात. काय बोलायचं.
@sagarwanjol9371Күн бұрын
अण्णा कडक
@Arungutte-j7vКүн бұрын
तु काय न्यायधीस आहेस का
@user-gn1of5sj6eКүн бұрын
वाल्या काय तुझा बाप का
@Babaadam8459Күн бұрын
Chota कार्यकर्ता 😂😂😂😂
@balasahebnanavare-j4uКүн бұрын
मुन्नी पुढं आली पाहिजे मुन्नी बाई आले नाही राष्ट्रवादी मुन्नी ही बदनाम
@SunilघुगेКүн бұрын
जेवन. करा. आणि. झोपा
@24542BossКүн бұрын
फेका फेकी बंद करा आता उठसुठ बीड ची बदनामी योग्य नाही बीडची जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
@prajaktadhas7265Күн бұрын
Beed Chi badnami tumhi keli
@GaneshPhapal-d4zКүн бұрын
बीडच्या सुजान जनतेने खासदारकीला जागा दाखवून दिली आहे😂😂😂
@santoshchavhan1434Күн бұрын
बीड मध्ये पेपर मध्ये मतदान कर मग कळेल
@Indianfarming-7006Күн бұрын
तुम्ही काय गु खायचं सोडु नका 😂😂 अन्याय ओबीसी वर अन्याय देश लुटला पार आता 😂😂😂
@poojapawar1540Күн бұрын
Dhas saheb varshanu varsh je lok ekach thikani karyarat aahet tynchi chaukashi hone garjeche aahe aani tynchesathi dabav aananare mantri aamdar kon yachika chaukashi vavi.
@arunandhale4342Күн бұрын
तुझा एक दिवस असा येईल याच मीडियासमोर तोंड दाखवायची लायकी राहणार नाही
@Indianfarming-7006Күн бұрын
पण तुम्हीं गु खायचं सोडु नका 😂😂
@arunandhale4342Күн бұрын
@Indianfarming-7006 सध्या तुम्ही गु खायचं काम करत आहात. असि शेण खाऊ नालायक आवलात तुमची आहे