परभणी जिल्याचे लाडके खासदार संजय (उर्फ-बंडू) जाधव साहेब यांनी गायलेली गवळण ऐक वेळ नक्कीच ऐका

  Рет қаралды 291,211

नामसंग किर्तन_Namsang Kirtan

नामसंग किर्तन_Namsang Kirtan

Күн бұрын

परभणी जिल्याचे लाडके खासदार संजय (उर्फ-बंडू) जाधव साहेब यांनी गायलेली गवळण ऐक वेळ नक्कीच ऐका
#नामसंग_किर्तन
#namsang_kirtan

Пікірлер: 433
@pandurangsolanke7537
@pandurangsolanke7537 4 ай бұрын
परभणी चा स्वाभिमानी निष्ठावंत सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा खासदार आमचा बॉस.
@krushnagiri263
@krushnagiri263 2 жыл бұрын
यालाच म्हणतात "जगात जर्मनी भारतात परभणी " एक नंबर खासदार साहेब.
@jalindargite521
@jalindargite521 4 ай бұрын
परभणी रस्ते आहे का एक अभंग म्हणाला की झाले
@balasahabchavan9245
@balasahabchavan9245 4 ай бұрын
पैसे खाऊ आहे परभणी चा खासदार
@rameshwardal1399
@rameshwardal1399 4 ай бұрын
दहा वर्षा पासून भुलाविले परभणीला......
@ravishhkumar5116
@ravishhkumar5116 3 ай бұрын
महादू पडला अजून 5 वर्ष 😅😅😅
@bhagwatkadam9870
@bhagwatkadam9870 Жыл бұрын
एखादा लाख रुपये जवळ असलेला माणूस देवाला मानत नाही पण आदरणीय खासदार साहेबांची वारकरी संप्रदायाला जोडलेली नाळ बघून खूप आनंद वाटला.
@bhagwatgangarde4751
@bhagwatgangarde4751 2 жыл бұрын
आमच्या जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब यांची वारकरी संप्रदायाशी जुळलेली नाळ आम्हा परभणी करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे साहेबांचा आवाज पण खूप छान आहे ❤️☺️
@NareshAute
@NareshAute 4 ай бұрын
वाटेकरी ठीक आहे हो, पन विकास कुठ आहे, मोठे रस्ते , MIDC, मोठे हॉस्पिटल ??
@narharipalimkar0272
@narharipalimkar0272 4 ай бұрын
जिल्ह्यातील लोकांची काय सेवा केली ते सांगा दहा वर्षात
@nayantalent7392
@nayantalent7392 4 ай бұрын
आयुष्यात त्याग करून निश्चित धोरण ठरवून चालत आलेले गोर गरिबाच्या झोपडीत राहून मिळेल ते खाऊन समाजकारणामध्ये सक्रिय असलेले बहुजनांचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव रावजी जानकर साहेब यांच्या भाकरीचा उल्लेख आज महायुतीच्या सभेमध्ये परभणीत करण्यात आला........!!!! त्यांच्या भाषणातून विरोधक चारीमुंड्याचीत झाले मगरूळ भाषा मुजोर वृत्ती आणि देवस्थानच्या जमिनी हडप करणाऱ्या गुंड प्रवृत्ती ठेचून काढल्या जातील यामध्ये आता परभणी लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या मनात शंका नाही......!!!! परभणीनी लोकसभेला विकासापासून ज्यांनी मागे ठेवलं आणि हे महापाप केलं आणि स्वतःच्याच पोटावर फावड ओढलं अशांना आता परभणीकर जागा दाखवून देतील. महादेवराव जानकर साहेब यांच्या पाठीमागे सामान्यातला सामान्य माणूस आता उभा राहिला आहे विकासाच्या प्रवाहात परभणीचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद या माणसात आहे, शीट्टी या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा.....!!!!
@narayantayde4707
@narayantayde4707 4 ай бұрын
विकास भुलवीला 25 वर्षे पासून
@bhagwankadam2265
@bhagwankadam2265 3 ай бұрын
तरी पण वाघ जिंकला आहे
@mangeshbharkad9174
@mangeshbharkad9174 2 жыл бұрын
आदरणीय आमचे लाडके खासदार साहेब आपण खेळात असो कि राजकारण प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य निपुण आहात द ग्रेट बॉस
@MB-fy4md
@MB-fy4md 2 жыл бұрын
अप्रतीम गायन खासदार साहेब, राजकारणात असूनही तुमची असणारी अध्यात्मिक आवड खरंच अभूतपूर्व आहे 👍
@mohantelharkar7521
@mohantelharkar7521 2 жыл бұрын
Kashach kay purya parbhani la vikun khallay
@dattamote1959
@dattamote1959 4 ай бұрын
भुलविले भुलविले या बंडू जाधव ने परभणीला भुलविले
@rameshwarbhatane2087
@rameshwarbhatane2087 4 ай бұрын
😂
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 4 ай бұрын
समजेल 4 तारखेला
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 4 ай бұрын
मोदीने देशाला दहा वर्ष भुलवले..😂😂
@manikjunghare3978
@manikjunghare3978 4 ай бұрын
भुलविले भुलविले ही गवळण म्हणून खरच परभणीला आतापर्यंत भुलून टाकणारे बॉस संजय जाधव यांना मात्र आता परभणीकरांनी चांगलेच भुलवून टाकले टाकले
@Young.youtuburs7904
@Young.youtuburs7904 4 ай бұрын
आम्ही bjp समर्थ क पण या माणसाने मन जिंकलं❤ जय हरी
@mangalazanzan773
@mangalazanzan773 2 жыл бұрын
भाऊ,राम कृष्ण हरी🙏 खुपच जबरदस्त आवाज, 👍 अगदीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसाच 👏👏💐
@user-ch9iz9fx7j
@user-ch9iz9fx7j 2 жыл бұрын
साहेब आपला आवाज खुपचं गोड आहे
@sharadpapshetwar9433
@sharadpapshetwar9433 2 жыл бұрын
माऊली राम कृष्ण हरी . 🙏🙏 . अप्रतिम गायन . 💐
@rajendrajorvekar5385
@rajendrajorvekar5385 4 ай бұрын
राम कुष्ण हारी साहेब
@NareshAute
@NareshAute 4 ай бұрын
Boss आता बास, निष्क्रिय खासदार
@vitthalkulkarni6996
@vitthalkulkarni6996 4 ай бұрын
सात्विक विचार व सांप्रदायीक वारकरी असलेले खासदार संजयजी जाधव !
@dineshshinde1429
@dineshshinde1429 4 ай бұрын
परभणीकरांनो धन्य व्हा तुमचा खासदार संस्कारी आहे काही खासदार, हनुमान चालिसा ची नौटंकि करतात जिथे त्याना नीट हनुमान चालिसा सुद्धा येत नाही
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 4 ай бұрын
ही सुद्धा एक नौटंकी आहे. विकास नावालाही उरला नाही आमच्या परभणीत😢
@rupeshdeshmukh9919
@rupeshdeshmukh9919 2 жыл бұрын
🙏परभणी चे खासदार साहेब आपला आवाज धुन नाद खुपच छान आहे...!! 🌾🌷🦅👳👳‍♀️🎻📝🏹🏇🇮🇳🏳
@ankushtate3742
@ankushtate3742 2 жыл бұрын
पैशाने माजलेले लोकांनी लाडके खासदार संजय जाधव बंडू यांच्याकडून आधार घ्यावा पैशाच्या जीवावर आमदार-खासदार झालेले लोक देवाला मानत या लाडक्या खासदाराचे कौतुक करा
@tukaramdhavaleekno500
@tukaramdhavaleekno500 4 ай бұрын
जय महाराष्ट्र खासदार साहेब .असा पारमार्थिक खासदार महाराष्ट्रात पणं नाही भावांनो परत एकदा निवडून द्या
@user-bp3fs5su7m
@user-bp3fs5su7m 2 жыл бұрын
आभिनंदन, जाधव साहेब .जय जय रामकृष्णहरी .
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 4 ай бұрын
खासदार साहेब बंडू बॉस ❤❤❤
@rammene7177
@rammene7177 4 ай бұрын
सर्ड्याच्या जातीचे पहावे किती रंग बदलती कळा भुलवी लोक गाऊनी अभंग
@bapuadale787
@bapuadale787 4 ай бұрын
त्या जागी उभं राहून एखादी ववीम्हणून दाखव
@SK-xz4qw
@SK-xz4qw 4 ай бұрын
​@@bapuadale787t khasdar development karnyasathi asto...
@SantoshShinde-se6hk
@SantoshShinde-se6hk 4 ай бұрын
भगरी तूझा नंबर देय
@kanbaraohodbe1430
@kanbaraohodbe1430 4 ай бұрын
सत्य
@user-zn8el8gr6j
@user-zn8el8gr6j 2 ай бұрын
तुझ्या आईला झवायला आलते का जाधव
@sandipkadam6250
@sandipkadam6250 4 ай бұрын
मनाला आनंद वाटला,खूप सुंदर गायन केले, साहेब खूप खूप धन्यवाद.
@govindtengse5174
@govindtengse5174 4 ай бұрын
नंबर एक जाधव साहेब
@jaywantmore4849
@jaywantmore4849 4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली. असे सुसंंकृत खासदार असावेत.जय महाराष्ट्र
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 4 ай бұрын
असे खासदार आसवे आणि विकासाच्या बाबतीत जिल्ह्याची वाट लाऊन टाकावी😂😂
@vikaschavan1054
@vikaschavan1054 2 жыл бұрын
आपलं नशीब आपले खासदार साहेब पण खूप आध्यत्मिक आहेत....👌👌👌💐
@dancerswaraj
@dancerswaraj 2 ай бұрын
आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे साहेब. 👍🙏🌹
@abhishekghodke7395
@abhishekghodke7395 4 ай бұрын
बंडा साहेब सांप्रदायाला धरुन आहेत म्हणून आम्ही त्यांच्यची जाण आहे
@ramdaskshirsagar637
@ramdaskshirsagar637 4 ай бұрын
साहेब, आपण पंढरपूर येथे पंडित मिश्रा महाराज यांचे शिव महापुराण कथे मध्ये लाखो लोकांची जेवणाच्या व्यवस्थे मध्ये जे अमृत तुल्य योगदान दिले. तेंव्हाच आपला पुढील खासदार किचा विजय निश्चित झाला. आपणास अगोदरच हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎁🙏
@SK-xz4qw
@SK-xz4qw 4 ай бұрын
101% padnar Tu....
@vijaynarute4556
@vijaynarute4556 4 ай бұрын
संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारीखे नाही दुजे . धन्यवाद ह भ प . बंडा उर्फ संजय .माहाराज जाधव . . जय हो परभनी कर असल्या सुपुत्राला जन्माला आला🚩🚩🚩🚩👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 4 ай бұрын
आणि विकासाचं काय करायच रे
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 4 ай бұрын
परभणी करानो तुम्ही खुप भाग्यशाली आहात असा खासदार तुम्हाला मिळाला ... नाही तर आमचा दाजी उर्फ चकवा काहीच कामाचा नाही ...
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 4 ай бұрын
अशा प्रकारे भजन करणारे एदाचित पहिले खासदार असतील, संजय जाधव साहेब,झरी खानापूर,,,🎉🎉🎉.
@samluis3940
@samluis3940 4 ай бұрын
नाही अजुन रत्नागिरी-सिंधुदुर्ग खासदार श्री.विनायक राउत...साहेब पण भजन करतात
@mudgaleshwarhargude3229
@mudgaleshwarhargude3229 Жыл бұрын
वारकरि संजय jadhav साहेब अप्रतिम 🚩🙏 Pratek ख़ासदर्, amdar varkri असला तर् sagla भारत समरध 🚩🇮🇳
@user-dipakkusalkar
@user-dipakkusalkar 4 ай бұрын
असा वारकरी खासदार पुन्हा होणे नाही.... खुप छान... जय हरी
@badreegade8639
@badreegade8639 4 ай бұрын
खूप छान गायन 👏 आपण नक्कीच यशस्वी व्हाल, आपल्या पाठीशी वारकरी सांप्रदायचआशीर्वाद आहे... जय हो राम कृष्ण हरी 👏🙏🚩
@sopandukare5150
@sopandukare5150 2 жыл бұрын
जगात जर्मनी आणि भारतात परभणी 🥳
@dnyanobasuryawanshi5922
@dnyanobasuryawanshi5922 4 ай бұрын
राम कृष्ण हरी. 101% बॉस खासदार होणार 💐🙏🙏
@vaibhvmulgir9858
@vaibhvmulgir9858 4 ай бұрын
Fix khasdar
@RKmathtutorialAmbajogai7776
@RKmathtutorialAmbajogai7776 Жыл бұрын
परभणी जिल्ह्यातील पर्मनंट खासदार 🚩⛳ कुठल्याही प्रकारचे व्यसन नसलेले खासदार ⛳🚩
@historicaleventsinmarathi1022
@historicaleventsinmarathi1022 4 ай бұрын
😮
@user-vo5dj6xp2x
@user-vo5dj6xp2x 4 ай бұрын
अभिनंदन खासदार साहेब पण ज्यांच्या मुळे राम मंदिर होऊ शकले त्यांना आम्ही मतदान करणार महायुती ला मि पण वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे
@d.deshmukh2251
@d.deshmukh2251 4 ай бұрын
आमच्या कौसडीचा कार्यकम ❤😍
@user-uv3yl3zq6r
@user-uv3yl3zq6r 4 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील लाडके खासदार संजय बंडू जाधव निष्ठावंत खासदार राम कृष्ण हरी साहेब
@anilraut4810
@anilraut4810 2 жыл бұрын
खूपच छान खासदार साहेब ,अप्रतिम गायन 👏👏🌷🌷💐💐🌹🌹
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 2 жыл бұрын
राम कृष्णा हरी.. अप्रतिम साहेब 👏👏🙏🚩
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 4 ай бұрын
जबरदस्त आवाज खासदार साहेब👌👍
@AngadKande-dc9co
@AngadKande-dc9co 3 ай бұрын
अप्रतिम साहेब
@AngadKande-dc9co
@AngadKande-dc9co 3 ай бұрын
प्रत्येक मतदारसंघात तुमच्या सारखे खासदार हवे आहेत.मला अभिमान आहे ओन्ली बंडु बा‌‌ॅस .साहेब भगवंत 2024 लाही तुमच्या पाठीशी आहेत.!!!!जय श्रीकृष्ण!!
@user-zs7ww3jt6l
@user-zs7ww3jt6l 4 ай бұрын
द ग्रेट खासदार साहेब जय महाराष्ट्र
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 4 ай бұрын
जय श्रीराम
@dharmarajterkar3372
@dharmarajterkar3372 Жыл бұрын
राम कृष्ण हरी साहेब
@dipakkadam4042
@dipakkadam4042 Жыл бұрын
मस्त साहेब तुम्हाला खूप धाम्रिक परम्राताची कार्यक्रमाची‌ आवड आहे👌👌👌👌👌
@user-mi2ce9ec1r
@user-mi2ce9ec1r 4 ай бұрын
नंबर वन खासदार साहेब
@govindtengse5174
@govindtengse5174 4 ай бұрын
बाळासाहेब आदर्श घ्या भावाचा
@user-oh1wh1dz2j
@user-oh1wh1dz2j 2 жыл бұрын
खरोखर च गायण छान केलं
@user-jh9lf2bj4i
@user-jh9lf2bj4i 4 ай бұрын
संजय जाधव सर द ग्रेट
@maulimarkad7391
@maulimarkad7391 4 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील जनतेला गौळण जसी म्हणतात तस भुलविले
@tichvlog911
@tichvlog911 4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@drbalajiippar
@drbalajiippar 4 ай бұрын
राम कृष्ण हरी
@komals.choudhari9818
@komals.choudhari9818 2 жыл бұрын
It's really very spiritual. Just working as stress relief . अप्रतिम च स्वर नाद 🙏🙏🙏🙏
@vaibhavdeshmukh7628
@vaibhavdeshmukh7628 2 жыл бұрын
बॉस
@ramharitaware1481
@ramharitaware1481 2 жыл бұрын
धन्यवाद जाधव साहेब ,जयहरी
@nutanhanmante2349
@nutanhanmante2349 2 жыл бұрын
जन्मचवारकरी संप्रदायाला आहे साहेबांचा. एक नंबर
@nanawashimbe
@nanawashimbe 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@akshaydhurve4488
@akshaydhurve4488 4 ай бұрын
आशेच काम करायचे साहेब फक्त विकास नसला तरी जनता रस्ताने वैतागली तरी रस्त्याच्या खड्डयाने किती आजार झाले तरी किती मेले तरी काय करायचे आपल्याला काही करायच
@VBGAIKWAD358
@VBGAIKWAD358 2 жыл бұрын
खूपच छान खासदार साहेब, अप्रतिम गायन
@ajinkyadhurgude8413
@ajinkyadhurgude8413 4 ай бұрын
नुसते अभंग आणि कीर्तने करून विकास होत नाहीं साहेब विकासासाठी काही तरी करायला हवं होत ह्या नंतर सर्व वेळ संप्रदायात द्यावा ही विनंती अबके बार महादेव जाणकार फिक्स खासदार ❤
@meghrajkapse6062
@meghrajkapse6062 2 жыл бұрын
चुकून राजकारणात गेलव बॉस 👍👍👍👍👍👍
@mukundnarwade3038
@mukundnarwade3038 4 ай бұрын
एक नंबर साहेब
@user-yl2ii7by9o
@user-yl2ii7by9o 4 ай бұрын
राम कृष्ण हरी दादा खुप छान
@vishalawanke3202
@vishalawanke3202 2 жыл бұрын
अतिउत्तम आवाज छानच
@Ishwaringaleofficial
@Ishwaringaleofficial Жыл бұрын
अप्रतिम खासदार साहेब
@Balukarale134
@Balukarale134 2 жыл бұрын
खूप छान साहेब धन्यवाद😘💕
@gopalkhanzode7275
@gopalkhanzode7275 2 жыл бұрын
राजकारण आणि आध्यात्म्याचा अनोखा संगम BOSS
@vithalkawche5541
@vithalkawche5541 4 ай бұрын
वा बंडु नाना खुप छान
@rajkumarsurvase1888
@rajkumarsurvase1888 2 жыл бұрын
हरी ॐ साहेब परमेश्र्वराची खूप कृपा आहे तुमच्या वर खुप छान आवाज आहे आपला मन तृप्त झाले आनंद झाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद साहेब
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec 4 ай бұрын
परभणी शान, बंडु बाँस❤
@tukarambhosle7382
@tukarambhosle7382 3 ай бұрын
जय श्री राम 🚩🚩
@dattatreyjadhav5160
@dattatreyjadhav5160 4 ай бұрын
आशा सुसंस्कृत आणि सांप्रदायिक खासदारांची देशाला गरज आहे❤❤ अभिनंदन साहेब
@aniket8thbgundale14
@aniket8thbgundale14 2 жыл бұрын
Khasdar saheb 1no aapan rajkarnasobat sampradayamadhye ewadhe chan ramta jai hari mauli aaplyala dhanyata
@vishnumankar9479
@vishnumankar9479 5 ай бұрын
जय हरि,जय महाराष्ट्र ❤❤
@bhartimondle4949
@bhartimondle4949 2 жыл бұрын
अप्रतिम 👌🙏🏻🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरि विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@SachinNirwal-oe2tr
@SachinNirwal-oe2tr 22 күн бұрын
संजयजाधवसाहेब
@ambadaspuri
@ambadaspuri Жыл бұрын
खुप खुप छान छान सुंदर गवळण खासदार परभणी
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 2 жыл бұрын
खूप छान जाधव साहेब जय हरि!
@akashkhatal9455
@akashkhatal9455 4 ай бұрын
Great Bandu Jadhav Saheb❤❤❤❤
@daraderamdas1551
@daraderamdas1551 2 жыл бұрын
Khasdar saheb aapki yahi aada to janta ko ghaayal karti hai wah 🙏
@dhanrajholambe6477
@dhanrajholambe6477 2 жыл бұрын
साहेब मस्त गवळन मनली आभीनदन टोपी घालाई पाहीजेत डोकावर
@sachinkharat5040
@sachinkharat5040 2 жыл бұрын
Bhau khup chan 👌👌🙏
@ShrikantNagargoje-cp9fm
@ShrikantNagargoje-cp9fm 4 ай бұрын
अप्रतिम खूप छान
@aniket6417
@aniket6417 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी...साहेब... मस्त....👍👍👍मी बीडकर
@manojkakad141
@manojkakad141 2 жыл бұрын
भारदस्त आवाज आहे
@EPWork-lq6zb
@EPWork-lq6zb 4 ай бұрын
Right barobar ok bhulvele tumi jantela bay ja ghari atta😂
@YDM662
@YDM662 4 ай бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी
@SambhajiGhalgir
@SambhajiGhalgir 3 ай бұрын
दहा वर्षा मूले परभणी
@gundalelaxman6891
@gundalelaxman6891 4 ай бұрын
नाटकीय कलेत निपुन बाकी शुनयं कसा जनतेला मुखै समजतो संतत कधी लपत नाही
@Indianarmy-zn8qv
@Indianarmy-zn8qv 2 жыл бұрын
रामकृष्णहारी साहेब खूप सुंदर गवलन गायन खासदार साहेब
@vilasgomashe4983
@vilasgomashe4983 4 ай бұрын
पांडुरंगाच्या आशिर्वादान हाडरीक होणार बॉस
@dhondirambendsure6815
@dhondirambendsure6815 2 жыл бұрын
व्वा... साहेब... खूपच छान आवाज....
@narayanmaharajkhandare
@narayanmaharajkhandare 4 ай бұрын
खूप छान साहेब
@user-ci3ok5kp7k
@user-ci3ok5kp7k 4 ай бұрын
शेवटी ईमदार खासदार बंडू बाॅस खरंच परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेला एक 💎 मिळाला आहे कुणाच्या थापा ला बळी नका पडू फक्त परभणी बाॅस खासदार पाहिजे गद्यारना धडा शिकवा परभणी जिल्ह्यातील सर्व जणतेला विनंती 🙏
@balasahebkalepatil1111
@balasahebkalepatil1111 4 ай бұрын
खूप छान साहेब!❤
@HistoryBoss390
@HistoryBoss390 3 ай бұрын
छान आवाज
@sukdevkhute8213
@sukdevkhute8213 4 ай бұрын
अप्रतिम धन्यवाद जाधव साहेब
@pandurangkale5380
@pandurangkale5380 2 жыл бұрын
आमचे लाडके बॉस जय हरी
@SachinNirwal-oe2tr
@SachinNirwal-oe2tr 22 күн бұрын
संजयजाधव
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН