माणसाचे 90%जीवन स्वाधीन आहे. 10%जीवन पराधीन आहे. जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
@mrunalmanohar92305 ай бұрын
निवेदिका अनघा मोडक फारच छान निवेदन करतात. हृषिकेश रानडे यांचे गाणे, आवाज तितकेच सुंदर
@archanakulkarni6933 Жыл бұрын
Anchor is wonderful
@vaishalitilaktilak5956 Жыл бұрын
अप्रतीम विवेचन निरुपण फार सुरेख.बोलणे स्वच्छ,निर्मळ आणि भारावून टाकते.आज धन्य वाटले ऐकताना!
@tilottamaphadnis3675 Жыл бұрын
निवेदिकेचे नाव काय आहे?
@bigcanvasentertainment7 ай бұрын
@@tilottamaphadnis3675 अनघा मोडक
@bigcanvasentertainment7 ай бұрын
@@tilottamaphadnis3675 अनघा मोडक
@NaliniPatil-ev3ns4 ай бұрын
😊 ussse l🎉@@tilottamaphadnis3675.😊
@ujjwalachitre Жыл бұрын
हृषिकेश खरच आजच्या काळात तू श्रेष्ठ गायक आहेस म्हणूनच बाबुजींच्या गाण्याला तू सार्थ न्याय देऊ शकतोस
@gaurijoshi92936 ай бұрын
अप्रतिम निवेदन.. कानाला अगदी तृप्त करणारे शब्दं..
@sanjayjoshi83635 ай бұрын
Sahi jai shree ram
@manikhuddar92228 ай бұрын
Khupch Chan Rushiksha Angha Tai Nivedan Sundar😂
@mangalaparadkar7887 Жыл бұрын
खूपच सुंदर ऋषिकेश तुझ्या आवाजात बाबूजी चा भास होतो ऐकून आनंद होतो मन प्रसन्न झाले
@priyanshi_28 Жыл бұрын
गीत रचना आणि त्या गिताचे गायन तर खूप सुंदर आहेच आणि निवेदन तर अती सुंदर वा 😊🙏🙏
@AarunaRajurkar10 ай бұрын
अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रिक्षा वाला सुद्ध लोटांगण घालतो बाबुजी च व्यक्ती मत्वच महान आहे ते आपल्या तून फार लवकरच निघून गेले शेवटी जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला वंदन
@g.p.patkaragrifarm34103 ай бұрын
I love veer savarkar ji and babuji.
@vishtrinityАй бұрын
have been listening to Hrushikesh's singng since school days...he is the best when it comes to bhavgeets esp the ones sung by Babuji
@pravinbhosale63959 ай бұрын
निवेदन अप्रतिम, गायन तर अतिशय सुरेख
@satyajitparab399 Жыл бұрын
माझे दैवत शब्दप्रभू ग. दि.माडगूळकर व महान संगीतकार स्वराधीश सुधीर फडके साहेबांना शत शत नमन ! अलीकडील गायकांमध्ये ऋषिकेश रानडे हा माझा आवडता गायक आहे.
@vijayvichare6687 Жыл бұрын
ऋषीकेश अप्रतिम
@vijayvichare6687 Жыл бұрын
ऋषिकेश रानडे माझा आवडता गायक
@anjalipanditrao1308 Жыл бұрын
@@vijayvichare6687111
@annasutar4921 Жыл бұрын
Pp😅
@smitaawar95403 ай бұрын
Awesome!Feel like this song should be never ending ! 🙏🏻🙏🏻🌹
@nitilavardhave8243 Жыл бұрын
ऋषी केश हा बाबूजीं ची गाणी अप्रतिम गातो प्रती हुबेहूब पण स्वतः ची एक छाप तसच हृदय नाथ ह्यांची पण गातो। खूप वेळा त्याला प्रत्यक्ष ऐकलं आहे
@atmarammestry4137 Жыл бұрын
गदिमांचे शब्द आणि बाबुजींच्या स्वरानं पावन झालेल्या या गीताच्या सुरुवातीचं निवेदनही तितकंच श्रीमंत!!
@ramakantbanshelkikar2073 Жыл бұрын
😮चिरस्मरणीय गीत.गायक व गीतकार दोघेही दिव्य साक्षात्कार आहे धनी.
@ramakantbanshelkikar2073 Жыл бұрын
दुरुस्ती..दोघेही दिव्य साक्षात्काराचे धनी आहेत.
@padmamanmode6394 Жыл бұрын
Ihrikesh khup hrudaysprshi gayan .babujinchi aathvan tar karn dtos tyyachbarobar nine pidhilsa.or uttm gayakach udaharn aahes t.y.🙏👌👍
@avinashmulye1438 Жыл бұрын
उत्तम. कान आणि मन तृप्त झाले. हृषिकेश, हल्लींच्या पिढीतला तू माझा आवडता गायक आहेस. असाच गात रहा.
@madhurikulkarni10124 ай бұрын
स्वर काव्य आणि निवेदन हा तर त्रिवेणी संगम..अप्रतीम
@deepakkulkarni52306 ай бұрын
रामायणातील सर्वोत्तम गीत व तितक्याच सुंदर काळजाला भिडणारा बाबुजींचा स्वर.
@chandrakantpatil1176 Жыл бұрын
अप्रतीम सादरीकरण आणि आवाज. प्रस्तावना तर उत्तम.
@vinayakkulkarni296510 ай бұрын
अनघा काय निवेदन आहे.. डोळ्यांच्या कडा ओलावल्या.. खूपच सुंदर.. हृषिकेश.. काय भाव ओतला आहे गायनात.. फक्त अप्रतिम.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@vinayakkulkarni29654 ай бұрын
पुनः पुनः ऐकलं.. डोळे ओले करतेस.. हुंदका दाटून येतो.. काय विवेचन आहे.. अनघा त्रिवार वंदन.. ❤❤❤❤❤❤
@vinayakkulkarni2965Ай бұрын
पुनः पुनः ऐकल तरी मन व्याकुळ होत प्रत्येक वेळेला.. अनघा.. त्रिवार वंदन.. हृषिकेश.. खूप खूप अंतःकरण ओतून गायला आहेस.. आत्मिक समाधान मिळाले.. 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@sanjivanisuryawanshi37155 ай бұрын
निवेदन अप्रतिम !!! गाणं सुरेखच !!! 👌👌🙏🙏👍👍
@pratibhakulkarni51545 ай бұрын
अनघाचे निवेदन आणि ऋषिकेश चे गाणे .. दोन्ही अप्रतिम
@sudhirjoshi912211 ай бұрын
वाहह !! सुरेख ... सुरेल .. माझं आवडत गीतं . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . खुप खुप छान निवेदन व सादरीकरण .
@shubhaathalye767810 ай бұрын
Gu m mahit ch 🎉
@harshelgarrud195110 ай бұрын
हृषिकेश रानडे खूप सुंदर गायन....पूर्ण गीत रामायण सादर करावे व आम्हास भाग्य लाभावे.
@manisha.bhosale.7395 ай бұрын
व्वाह अप्रतिम 😊❤
@padmajakulkarni718710 ай бұрын
अप्रतिम ! एकदा ऐकून समाधान होतच नाही !! खूप खूप सुरेख
@balasahebjoshi265311 ай бұрын
निवेदिका अनघा ह्या दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही सुरेख निवेदन सादर करतात खरचं खुप महान आहेत
@anil.b.kulakarnikulakarni642510 ай бұрын
Oh my God !
@bbhusari7 ай бұрын
But for this comment, I wouldn't have known this, even now I can not believe it . Deva tujha nyay nyara….
@g.p.patkaragrifarm341011 күн бұрын
अहो. देवाला दोष देऊ नका. कारण गीताचे बोल हेच सांगते की पूर्व संचित. प्रप्रब्ध मुळे माणसाला सुख दुःख भोगावी लागतात. म्हणून माणूस हा पराधीन आहे@@bbhusari
@sla2888 Жыл бұрын
Rushikesh ne apratim gayle❤❤
@gitanjalitare0511 ай бұрын
खुप सुंदर गायलात तुम्ही...मी सुद्धा गदिमा यांच्या स्वरातील गीतरामायण नेहमी ऐकते अजुन ही तो स्वर कानामध्ये ॠधयात आठवण ठेवून आहे 🙏
@ramchandrateli7343 ай бұрын
ऋषिकेश अप्रतिम, मंत्रमुग्ध झालो तुझे गाणे ऐकताना 🙏🙏
@savitamumbaikarpatil9 ай бұрын
❤❤ अनघा जी खूपच छान निवेदन, हृषीकेश जी अतिशय सुरेख गायन
@AratiDhuri Жыл бұрын
खूप सुंदर लिहल आहे ग दि यांनी गायल ही खूप छान त्याहून ही अतिशय सुंदर आहे निवेदन प्रसंग डोळ्या समोर उभा रहातो
@sujatagurjar842410 ай бұрын
तूही पार्ले कर असल्याने आम्हाला तुझा जास्तच अभिमान वाटतो
@meenadesai70208 ай бұрын
खूप च सुंदर म्हटले आहे. ऋषिकेश रानडे. असे च पुढे जात राहा.
@shivajitilve30678 ай бұрын
फारच छान. आती सुंदर
@AarunaRajurkar Жыл бұрын
अप्रतिम गायलेस रानडे अत्यंत मधुर आवाज
@vinitakhadilkar93316 ай бұрын
Wonderful heart melting singing
@vijayjoshi86684 ай бұрын
अप्रतिम निवेदन.फारच सुंदर र्श ऋषिकेश चे गायन
@rupeshsajekar5553 ай бұрын
गीत तर अप्रतिम.. निवेदन अपार सुंदर 👌🏻
@pramodchoudhary450911 ай бұрын
फारचं सुंदर गायन हृषिकेश जी रानडे . खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
@aartipotdar2224 ай бұрын
Khupach sundar ❤ man bharin aala🌹🙌
@urmiladeshmukh29726 ай бұрын
अप्रतिम. सुरेख गायलंय. 6:40
@vijaygadgil66516 ай бұрын
खूप सुंदर निवेदन आणि खूप सुंदर ऋषिकेश रानडे यांनी गाणे गायले आहे.
@Gait2007 Жыл бұрын
Excellent job, wish you all the best and happiness.
@SumanvinayakraoIngle-nx1rx6 ай бұрын
Very very naic❤❤❤❤❤
@manasikotkar8883 Жыл бұрын
Khup chan👌✨💫🧿
@devaleshashikant442310 ай бұрын
अप्रतिम निवेदन आणि गायन.
@RadhikaPande-jx9pw2 ай бұрын
डोळ्यात पाणी आल खूप सुरेख
@VilasRaka-xv6cq Жыл бұрын
Parat parat ikvese watate
@ramakantsadhu845 Жыл бұрын
व्वा केवळ..अप्रतिम. .खरच खुप खुप छान. प्रत्यक्ष बाबूजींना ऐकतोय हे अनुभवाला येते
@sudhirkulkarni347111 күн бұрын
शब्द, संपले❤🎉
@swatikulkarni2131 Жыл бұрын
ऋषिकेश सुंदर गातोस बाळा छान आवाज मंत्रमुग्ध झालो
@shetegr2894 ай бұрын
फारच छान आणि सुंदर!!!
@sujatagurjar842410 ай бұрын
व्वा अनघा तुझ्या ओघवत्या वाणीला साक्षात दंडवत
@maheshdhere7626 Жыл бұрын
Farach chan.Recall memories of Babuji.
@dilipdeshpande385511 ай бұрын
अप्रतिम.. बस.
@babupinjari56986 ай бұрын
अप्रतिम ,नादमय,मधुर
@cutsadhana Жыл бұрын
अप्रतीम गायन !!
@padmamanmode6394 Жыл бұрын
Dosh ना Kanawha. Khup sundar prstuti.madhur want.aprteem🙏🙏👌👍
@sla2888 Жыл бұрын
Kiti Chan bolalya❤❤
@pushpapilankar2527 Жыл бұрын
वा! खूपच अप्रतिम, हृदयस्पर्श गायलेले गाणे आहे..डोळ्यांतून पाणी येते ...
@sumannangare777511 ай бұрын
अप्रतिम प्रस्तावना कानतृप्त झाले
@bapujoshi Жыл бұрын
वा अप्रतिम, अवीट वेद समान गाणं , गायन आणि निवेदन . रिक्षेवाला व बाबूजींची आठवण शब्दातील. धन्यवाद
@vijaylabhe79367 ай бұрын
खुप सुंदर सादरीकरण व निवेदन
@meenaaggarwal2603 Жыл бұрын
You have beautiful voice n sung beautifully 💓💓 Aansu aaye so touched with the words. I touch the feet of Guru who has written these wonderful words 🎶
@anantparab32007 ай бұрын
शतशः प्रणाम करतो या निवेदन सादर करणाऱ्या अनघा मोदक, हृषिकेश व बाबूजी यांना.
@webpresence7182 Жыл бұрын
*गीत आणि गायन, समसमा संयोग!*
@vithaldhule55415 ай бұрын
मन प्रसन झाले 🙏🏻
@sudhakarramraojabdejabde42856 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@SanjayJadhav-dz2qb Жыл бұрын
न्यु गोल्डन बाबुजी खुपच.छान व अप्रतिम आवाज
@patilsirstudycenter1748Ай бұрын
खूप छान. जय असे जगदंबे ❤
@utpalamehta6534 Жыл бұрын
Very divine and soulful voice and rendition
@pandurangadarshe6727 ай бұрын
निवळ अप्रतिम 🙏🙏🙏
@pramodnaik5490 Жыл бұрын
खूप खूप छान. विचार करणार गाणं.
@rupeshsajekar5553 ай бұрын
तात्या अभ्यंकर यांच्या आवाजात ऐकायला अजून सुंदर वाटतं
@AnaghaJoshi-ek4wc10 ай бұрын
खूप सुंदर 👌
@purushottamsalvi26338 ай бұрын
अप्रतिम !
@user-sv4kh9od2w Жыл бұрын
अप्रतिम आहे सर्व काही.
@shrikantdeshpande3167 Жыл бұрын
खूप सुंदर ❤❤❤
@jitendrathakre91628 ай бұрын
फार सुंदर निरूपण 🙏🙏🙏
@shobhasonawdekar44053 ай бұрын
Sunder aani evergreen song
@kishorsawant94603 ай бұрын
Khup chhan...
@ashokddani Жыл бұрын
Lovely voice erudite Anchor🎉🎉🎉🎉
@ramakantraut2069 Жыл бұрын
खूप सुंदर गीत गायन दोष ना कुणाचा
@jayatirthkulkarni5709 Жыл бұрын
निवेदन व गायन दोन्ही अप्रतिम
@gajananmayekar12610 ай бұрын
Nivedan Ani Geet Hi Sundar , Om Sai Ram Shubh Dupar.🙏🙏🙏🙏🙏.
@suhaspappu76014 ай бұрын
Anchor is great to speak beutiful word
@krishnar49556 ай бұрын
Aaprateem Sadrikaran,gayan.dhanyawad.❤
@shraddhamulye78587 ай бұрын
गाणं ऐकायला video play केला आणि निवेदनात हरवून गेले. खूपच मस्त
@j.m32454 ай бұрын
मीही
@j.m32454 ай бұрын
ऐकत रहाव वाटत होत शब्दांची श्रीमंती काय असते हे आज कळलं