ह्यात भाजप व कर्मचारी यांची काही चुक नाही तेथील एजेंट हा जबाबदार आहे
@NB-rq3km6 ай бұрын
बुरख्यात मतदान कराल तर ओळख कशी पटवायची? 😢😢😢😢
@SonaliSharmaPhotography6 ай бұрын
कॉंग्रेस ची साजिश है 😂
@idreeskhan31556 ай бұрын
Bjp wale ne burkha ghalun Kam bajwala.
@shantanukulkarni49136 ай бұрын
Right
@AgricultureEducation5 ай бұрын
are bhosdya burkha ghalun aali ky ny aali kay xerox vr nsto voting.. te aale orignal gheun mhnje dusryne bogas kela.. karnaryla mahiti aahe kon nivdun yenar he burkha konala mat denar
@Vishi1546 ай бұрын
मुस्लिम असेल तर बुरखे काढून आणि हिंदू असेल तर स्कार्फ काढून मतदानाला या म्हणा... सगळ्यांचे चेहरे बघा आणि camera समोर सुध्धा येऊ द्या....🙏
@AgricultureEducation5 ай бұрын
aadhi prakriya samjun ghya
@akshay_41416 ай бұрын
जो पर्यंत बुरखामध्ये मतदान होईल तोपर्यंत असाच होणार
@shivajidhage47596 ай бұрын
अहो मतदान ओळखपत्र खूप जुनी असतील तर ओळख पटवणे फार कठीण असते
@latakhole74056 ай бұрын
म्हणून सकाळी लवकर येऊन मतदान करावे म्हणजे असे प्रकार घडणार नाही
@kiranpatil12225 ай бұрын
कर्मचारी हा फक्त मतदानाची प्रक्रिया रबावत असतो तो कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही...
@raganathvirkar28575 ай бұрын
ऑब्जेक्शन घेणाऱ्यांच्या पक्षाच्या एजंटने हरकत का घेतली नाही
@HanumanShinde-z9x6 ай бұрын
परभणीचे फेर मतदान घेण्यात यावी
@rajaramkolekar12026 ай бұрын
CCTV camera असेल व चेहरा दिसत असेल तर ओळख पटवता येईल
@RajKhuspe-f7e6 ай бұрын
बुरख्याच काय करणार दादा CCTV
@v.s10086 ай бұрын
सारख्या नावाच्या.. किंवा जवळ पास जुळत्या नावाच्या पोल चिट मुळे असे घडते... कमी वेळा मुळे लगेच लक्षात येत नाही.. कित्तेक वेळा सहज घडलेय सुद्धा... (जी व्यक्ती सारख्या नावाची त्याच बूथ क्रमांकात असेल ते शोधून निश्चित करुन त्या क्रमांकावर यांचे मतदान घ्यावे )
@digambarnagrik59006 ай бұрын
पोलींग एजेंट ची पण जबाबदारी असते कारण अधिकारी तसे ओलखत नसतात
@mangalkanthale-ez6wo6 ай бұрын
सहमत
@RajandraHole6 ай бұрын
उघडा डोळे बघा निटं 😊😊😊😊😊😊 हे कशावरुन भाजप ने केलं 😅😅😅😅😅
@sanjayyedme9346 ай бұрын
बुरखा धारी महीलांसाठी ओळख पटवण्यासाठी महीला कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे.
@nikitarampatil76 ай бұрын
*मराठी मुलीला support करा*
@NAMOOBHARAT6 ай бұрын
कुठे उभा राहिली आहे 😄
@Kayadhuhitech5 ай бұрын
बांगलादेश चे वोटर आहेत
@rahulmaindarge20976 ай бұрын
अहो हे प्रकार बॅलेट पेपर असताना किती घडत असतील असले प्रकार करायला खांग्रेस आघाडी वर आहे आमी बूथ प्रमुख म्हणून कामं केल आहे
@mangalkanthale-ez6wo6 ай бұрын
त्यामुळेच त्यांना बॅलेटवर मतदान पाहिजे.
@ambadasnand42186 ай бұрын
खर आहे म्हणूनच यांना evm नको आहे अगोदर यांनी असे प्रकार करून निवडणुका जिंकल्या आहेत
@rahulmaindarge20976 ай бұрын
@@mangalkanthale-ez6wo खांग्रेस च्या काळातील काळबाजार आजच्या पिढीला माहिती नाही म्हणून ते या सरकारला नावं ठेवत आहेत ज्यांनी 1980 1990 चा काळ पाहिला आहे त्यांना विचारा
@shivajidhage47596 ай бұрын
बायोमेट्रिक पद्धतीने मतदान केले तर हा प्रकार घडणार नाहीत
@tukaramdevhade-ou1ii5 ай бұрын
निवडनुक आधिकारया ची टकली फोडा
@ShashikantShinde-mm9qw6 ай бұрын
आधार कार्ड दुसऱ्याच्या हाती झेरॉक्स देऊन मतदान करतात नंतर स्वतः येतात
@ajaygorivale4176 ай бұрын
बुरखा घालून आल्यावर कसं कळेल
@pravinsonule29346 ай бұрын
हे evm बंद झाल पाहीजेल बॅलेट पेपरवर घ्य्यला हव
@LalitaSarwade.6 ай бұрын
म्हणून तर यांना evm पाहिजे अजून काहीही करू shaktat😂
@vachistavairal70576 ай бұрын
याला सर्व जबाबदार शिवसेना आहे बंडू जाधव जाहीर निषेध
@Don-w8q6 ай бұрын
Bandyacha kam ahe he😂😂😂
@NB-rq3km6 ай бұрын
बातमीदाराला निवडणूक नियमावली माहीत नाही का ?
@shivajidhage47596 ай бұрын
दोन्ही मतांची मोजणी केली जाते
@pravinjambharunkar53646 ай бұрын
एवढा काही मोठा विषय नाही पत्रकाराला फक्त बातमी पाहिजे म्हणून मोठा बाऊ करत आहे,
@VasantKolekar-di4cp6 ай бұрын
पत्रकारांना काही काम नको का? महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडवण्यसाठी हे पत्रकार पण तेवढेच जबाबदार आहेत.
@NB-rq3km6 ай бұрын
पोलीग एजंटला कळाल नाही का ?
@prasannanarkhede39656 ай бұрын
स्वतः बसा बूथ वर मग समजेल
@pramodnilekar83556 ай бұрын
हि कोनाची हुशारी आहे ? कुठलीहि गोस्ट पुराव्याशिवाय लक्तव्य करनार्यावर पन कारवाई होनार का ?
@ParmeswarDharme6 ай бұрын
बीजेपी हटाव देश बचाव
@shivrajmogawar87436 ай бұрын
हे सगळेच बिजेपी हुशारी आहे
@MAHENDRADHAPSE-z8c6 ай бұрын
Full plan ahe
@digambarnagrik59006 ай бұрын
तेथे एजेंट असतात अडचण आली तर कारण तेथील मतदारांना ते ओलखत असतात
@ashokshirode85626 ай бұрын
म्हणून कांग्रेस ला evm नको आहे
@poojagaikwad24966 ай бұрын
Sir mi pn vote kla ani ya adi vote karnyasathi gle nhi tr ghari yt hote vote karnyassthi ghun jate hote nasta cl karte hote pn ya vles as khi nhi zala...mja pn zala asl kadachit
@vishnukandalkar71766 ай бұрын
Poling ajent Kay kartat
@dipakbhosale40916 ай бұрын
elction commision notice =tissue paper
@arefsiddiqui89936 ай бұрын
Jab tak E V M hai tab tak BJP ko koi hara Nahi sakta hai
@RajKhuspe-f7e6 ай бұрын
बुरखा हटाव 🎉
@NiwasBagade6 ай бұрын
Modi chi mas ahe
@aarifmd20786 ай бұрын
hech booth che karamchari 2 hazar rupiye ghewon bogas woting kart Aahet. ghol maal hai bhawoo ghol maal hai. parbhani madhey sagdi kade Asach zalareeee bhawooooo..😅😮😢😢😅
@anantyuvabharat58746 ай бұрын
2 vela matdaan karanyachi naami yukti....tich bai yevun adhi Xerox var matdaan karun geli asanaar. 2 mate pan padali ani congress la faltucha stunt pan karata aala. Adhi padalele mat ani nantar padalele mat ekach party la zhale asalyas tyanna legal punishment dya
@rahulgaikwad72406 ай бұрын
Bhawu tasa zala tr hatawar Shai aasthai ..kala ka Shai nahi hatawar
@rajaramkhune83836 ай бұрын
ह्यात जनाकराच हात आहे
@BanuKadage5 ай бұрын
Bogas matdan jhalay be alert
@PankajLambat-r7e6 ай бұрын
महाविकास आघाडीला वोट दिया लोकतंत्र आणि संविधान वाचवा 🎉🎉🎉
@NB-rq3km6 ай бұрын
आम्हाला संविधान बदलायच आहे त्या शिवाय मराठा, जाट व इतर आर्थिक दृष्टा मागासाना आरक्षण मिळणार नाही 😡😡😡