सर्व गुन्हेगार एका जातीचे , त्यांना सपोर्ट करणारी सर्व एकाच जातीचे , तपास करणारे अधिकारी एका जातीचे, संतोष देशमुख यांच्या घरी न जाणारे मंत्री एका जातीचे. आणि कांगणे सर म्हणतात जातीला बदनाम करू नये😂😂😂
@GorakshnathKatore2 күн бұрын
संतोष देशमुख हे भाजप सक्रिय मराठा कार्यकर्ते होते का? आरोपी जी नाव प्रसार माध्यमांवर आले आहेत ती सर्व एकाच समाजाचेच आहेत का? प्रसार माध्यमे जे प्रकाशित करीत आहेत त्याचप्रमाणे हे सराईत गुन्हेगार आहेत का? या सर्वांना सत्ताधारी राजकारणासाठी उपयोग होतो म्हणून राजकीय संरक्षण देतात का? फडणवीस साहेब आपण बोलल्या प्रमाणे कार्यवाही केली तर आणि तरच महाराष्ट्रातील जनता सुखीने नांदतील नाही का?