सूर्यवंशी कुटुंबाना एक शासकीय नोकरी आणि एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी 🙏
@AnuWankhede-z3hКүн бұрын
बरोबर आहे भावा आणि पोलिसावर पण कारवाई झालीच पाहिजे जय भीम
@shivajisable7158Күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@dilipshinde6786Күн бұрын
अगदी बरोबर आहे सुर्यवंशी कुटुबिंयांचे अभिनंदन. सरकारचं म्हणने असे आहे का दहा लाख घ्या आम्ही दोषी पोलिसांना पाठीशी घालतो.
@Sunil.jadhav-l5pКүн бұрын
स्वाभिमानी सूर्यवंशी कुटुंब आहे 👍🙏
@vinodgaikwad5407Күн бұрын
पोलीस वर fir झालच पाहिजे
@Chhaya-f8qКүн бұрын
दादा आता जर तुम्ही मदत स्वीकारली तर तुमच्या भावाला लवकर न्याय नाही मिळणार एका वकील आणि त्यांनी एका वकिलाला पोलीस कोठडीत मारलेला आहे तो वकील आणि जगाला न्याय मिळवून दिला असता त्याला न्याय मिळालाच पाहिजे 🙏🙏💙
@RameshMore-rd7ovКүн бұрын
पोलिसांवरती गुना दाखल झाला पाहिजे जय वडार 🇮🇳 जय भिम
@jaymaharashtrajaymaharasht611020 сағат бұрын
जय वडार जय भीम भाऊ 🙏
@VivekdebaКүн бұрын
Swabhimani samaj
@sandeepmohite8814Күн бұрын
जय.भिम सर जातीय गुड विशारि लोक जातीय च्या आहारि सतवुन सतवुन विस्कळित करून व न्याय मिळत नाहि. व पैसाच काय कामाचा देशभर दलित महिला बालक.पुरूष नेते सर्व ना त्रास आहे हत्याकांड केल जातय...हिंसक हिंसक लोक
@AjinathMotekarКүн бұрын
हे ऐक ता असं वाटतंय लोकशाही आहे की नाही
@danayak358Күн бұрын
पोलिसांनी वकीलाशी पंगा घेतलाय,वकील सोमनाथ सुर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे
@Salim7531Күн бұрын
फडवणीस,तूमची मर्यादा जनतेला कळाली.गेली तेवठी गेली.तूमच्या आवाक्यातली बाब नाही.