@@Attttatttttतुझ्या मायच्या नवऱ्याला नाही मागत आम्ही, सरकारला मागत आहोत
@ShardZote3 сағат бұрын
बरोबर भावा खूण केल्यावर जी सजा मिळते तिच सजा या नराधमांना मिळाली पाहिजे
@attamwaghmare88164 сағат бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@rajabhaugaikwad21715 сағат бұрын
सक्तीची रजा ही काय सजा आहे काय ? मेडिकल रिपोर्टच्या आधारे या तिन्ही पोलिंसांवर FIR करून त्यांना अटक ह्यायला पाहिजे व केस चालवून 302 चा गुन्हा नोंदवून सजा देण्यात यावी.
@tulshiramambhore72065 сағат бұрын
Right
@Kavyagode-z1bСағат бұрын
तुझा भाऊ LLB करत होता त्याला माहित असेल ना कलम 144 लागू आहे मग काय एन्जॉय कराला गेला होता का त्याचा विरुद्ध पुरावे असतील तेव्हाच पोलीस नि पकड आहे ना
@BaburaoJadhav-l7tСағат бұрын
मेडिकल रिपोर्ट नुसार तिन्ही आरोपी पोलिसावर 302 अन्वये गुन्हा नोदऊन सजा देण्यात यावी. सक्तीची रजा ही सजा नाही.
@Kavyagode-z1b57 минут бұрын
@@BaburaoJadhav-l7t तुमी आम्ही नाही ठरवू शेकत कोर्ट ठरवेल पुरावे नुसार ज्यांना कायदायच नॉलेज नाही त्यांनी उगाच फालतू बडबड करु नय
@खंदारे7 сағат бұрын
जयभिम
@Kishanraosonkamble2 сағат бұрын
धन्यवाद भाऊ जयभिम हो मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@Nagbodhinews3585 сағат бұрын
आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी दिली पाहिजे. जयभीम
@dattakharat3623Сағат бұрын
कमीत कमी दोन कोटी आणि शासकीय नौकरी
@gunvantrokade16754 сағат бұрын
तो मागास आयोग नाही, तो RSS आयोग आहे. कारण कमिश्नर म्हणाले की शाहा जे सांगतिल ते मी करेन .
@rameshjagtap68922 сағат бұрын
कोठे गेले ऐका गरीब व दुःखात बुडालेल्या बहिणीचे शिंदे व पवार भाऊ, का फक्त नावालाच भाऊ आहे
@gajanangawai90386 сағат бұрын
मनुवाद संपला पाहिजे
@MaheshSalave-u2n6 сағат бұрын
अरे उड दलिता जागा हो आंबेडकरांच्या पाठीशी उभा हो VBA
@technicalhelpwithkash42175 сағат бұрын
Jay bhim Jay savidhan
@hindurashtra00935 сағат бұрын
भ्रष्ट न्यायव्यवस्था विकल्या गेलेली आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणा न्याय कोणाला मागता
@RajaramPotphode4 сағат бұрын
हे गंभीर आरोप नाहीत, हच खरे हत्यारे आहेत. त्यांच्या मागचे सुत्रधार तर दाभोळकर हत्ये पासुन लपवलेच जातात.तेव्हा पासुन आता तरी जे हत्यारे आहेत त्यांनाच हत्यारे समजुन नियमानुसार जास्तीत जास्त शीक्षा दिली पाहिजे. त्यामुळे कुणाचे सुपारीबाज किंवा गुलाम तरी विचार करतील.
@santoshthorat29602 сағат бұрын
Jay bhim aai kadak jaybhim
@GautamBalkhande-jt5ixСағат бұрын
पैसे दिले म्हणजे झाला का खून केलाय त्याचा पोलीसनी त्याना पण कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@r1revan6483 сағат бұрын
Very nice and Correct ahe Bhau
@HanumanShinde-z9x6 сағат бұрын
जय भीम जय महाराष्ट्र फक्त या सरकार इले सरकारी पाच वर्षे
@Manojjamnik-vba6 сағат бұрын
Jay Bhim
@KishorK-m8c4 сағат бұрын
Police sanvar kathor karvahi zhali pahijen Jay Bhim Jai savidhan
@unemployed-g6nСағат бұрын
गुणवंतांचा रोजगार चोरणं म्हणजे आरक्षण
@athex-6929Сағат бұрын
Somnath Suryawanshi amar rahe Jaibheem
@gulchhangondane6606Сағат бұрын
Shame on police dept.
@PanditKamble-fm3dx2 сағат бұрын
टरबुजाची दातकीळी बसली का आता.
@खंदारे6 сағат бұрын
सोमनाथला मारहाण झालीसोमनाथलामारलेतो पर्यंत त्यांच्या आईकिवाभावालाफोननाही आणीमेलयानंतरफोन करण्यात आला आईचेबयानपहा सोमनाथच्या मोबाइलकुठेअसायलापाहीजे🇮🇳✍️
@ShubhalaxmiMeshram2 сағат бұрын
हे सगड बंद करा आधी टायले अटक केला
@PradipGote-q8s6 сағат бұрын
Jay samvidhan
@Kavyagode-z1bСағат бұрын
तो LLB चा student होता त्याला माहित नव्हतं का कलम 144लागू आहे तो तिथे काय करत होता त्याचा विरुद्ध पोलीस कडे पुरावे असतील ना उगाच पोलीस काय पागल आहेयकाय पकडायला कोर्ट कडे सर्व पुरावे असतात योगे वेळ आली कि कळेल खरं काय आहे ते उगाच वाद नको
@vijaysable43096 сағат бұрын
Jay bhim justice Suryavanshi
@PramodIngale-u2s4 сағат бұрын
Ek divas jani koni marle ahe tychya aaee cha shap zhberdast lagnar shaja nahi zhali tar jani jani marla ahe tyana nanter niyati kashi saja deil thevha tyana samjel eka aaee cha jiv aatma tadfad kashi aste te tyana kalnar ek divas
@gopalpatil85966 сағат бұрын
आर्थिक मदत म्हणून ५०० कोटी द्या आणि एक मंत्रिपद द्या....
@chetan65995 сағат бұрын
😂😂😂
@KumarSuraj-h3q5 сағат бұрын
Tujhya aaila ka?😂😂😂
@devalimbare24395 сағат бұрын
तुझा भाऊ नाही मेला ना
@Attttattttt4 сағат бұрын
Mi bolto ambani cha Bangla dya
@VijayLate-d3q2 сағат бұрын
तु ला देतो
@rameshvairal58073 сағат бұрын
😮। Jay bhim
@kuldeep14006 сағат бұрын
1 crore dya
@HanumanShinde-z9x6 сағат бұрын
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला ना त्याला कमीत कमी सरकारने 50 लाख रुपये दिले पाहिजेत
@rekhaawachar46116 сағат бұрын
Jay bhim
@wavhalbhaiyasaheb73347 сағат бұрын
Jay bhim ❤
@Kavyagode-z1b53 минут бұрын
भाऊ त्याच लग्न का नाही झालं
@shubhamtayade15746 сағат бұрын
गेला का चापलुसि करायला तुम्ही सरकार वर दबाव टाकावत पण तुम्ही ते करताना दिसत नाही तुम्हाला चौदा स्तंभ मन हे पण गद ठरते
@kashinathsawant8876Сағат бұрын
Jababdar police wale hech ahet ji sahid somnath yanna naye milale pahije
@anandwankhede33374 сағат бұрын
Kaida sarvana ek ahe...adikari ahe manun marun takaila adikar nai dile savidhan ne prashasan la nilambit kara adikaryana