Parbhani | ST Bus Report

  Рет қаралды 1,039,852

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 285
@atuljamdar9842
@atuljamdar9842 5 жыл бұрын
"जगात जर्मनी देशात परभणी"😊 हिच काय परभणी,,😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@govindtathe4192
@govindtathe4192 3 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी
@adityak9021
@adityak9021 Жыл бұрын
​@@govindtathe4192Are correction nantar Kara .. Hetu Samjun ghya .. Kashi parbhani chi awastha zali aahe Samjun ghene garjeche aahe😢
@akshaysawant9371
@akshaysawant9371 5 жыл бұрын
आगारप्रमुखाला ती बस सासरवाडीने भेट दिली नव्हती, त्याला निलंबित केले पण मंत्रीमहोदय, विभागप्रमुख यांच काय???
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 жыл бұрын
बरोबर आहे
@rahulkaranjavkar7994
@rahulkaranjavkar7994 4 жыл бұрын
Barobar bhau..
@akshaymorale4348
@akshaymorale4348 4 жыл бұрын
खरे आहे भाऊ तुझ
@ShivajivlawandeDeshmukh
@ShivajivlawandeDeshmukh 4 жыл бұрын
Chukichi mahit varishth adhikaryana dili yabaddal nilamban kele gele aahe
@prakashgamare8878
@prakashgamare8878 3 жыл бұрын
भाडखाऊ नेत्यांना चोप द्या आगारप्रमुखाचा पगार हा त्याच्या मुलाची सरकारी शाळेची फी सुध्दा भरू शकणार नाही इतका असतो
@thecurious6904
@thecurious6904 3 жыл бұрын
परभणीत सगळ्या महाराष्ट्रातलं भंगार import होतं भाऊ 😅 अगदी नेते पण 😜
@rp6293
@rp6293 5 жыл бұрын
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अजूनही अश्याच बस चालु आहेत . मिडिया ने बातमी दाखवली पाहिजे
@vaibhavhorizon
@vaibhavhorizon 5 жыл бұрын
सर आमच्या परभणी ची अवस्था अशीच झाली आहे.येथे फक्त पेन्शन वाले लोक राहिले.बाकी तरुण सगळे पुणे औरंगाबाद येथे स्थायिक झाले.या कडे दखल द्या.
@santoshk2537
@santoshk2537 5 жыл бұрын
खूप छान अश्या प्रकारे च social media चा वापर अभिप्रेत आहे👍👍
@vikaskhairnar1610
@vikaskhairnar1610 5 жыл бұрын
आगार प्रमुखाणी बस काय घरून आणली होती काय की चांगल्या बस त्यांनी आपल्या घरी नेल्या? कार्यवाही फक्त त्यांच्यावरच का?
@sonawanerakesh2961
@sonawanerakesh2961 3 жыл бұрын
6 महिन्या नंतर परत घेतील त्या आगार ला भाऊ
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 3 жыл бұрын
बिचाऱ्या आगार प्रमुखांना का निलंबित केलं त्यांनी बस तोडली होती का स्वतःच्या घरून आणली होती परिवहन मंत्री जबाबदार नाहीत का याला
@akshaymorale4348
@akshaymorale4348 4 жыл бұрын
ती बस काय आगार प्रमुखांना वाढदिवसाला गिफ्ट मिळाली नव्हती त्याला निलंबित करायला
@simantbhigarde4948
@simantbhigarde4948 3 жыл бұрын
हं बरोबर
@kalidasandhale777
@kalidasandhale777 5 жыл бұрын
पोलीस खाजगी वाहाणाना नियम लावतात मग ऐसटीला का लावत नाहीत
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 жыл бұрын
काय नियम लावायचा
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 жыл бұрын
ऐस टी मध्ये सवलती आहेत त्या तुम्हाला बाहेर कूठ मिळतात काय, 20 प्रकारच्या सवलती आहेत
@pavanchavandgir2538
@pavanchavandgir2538 3 жыл бұрын
@@samratsalvi6627 ho pan tya fukat nahiye aani ho savalati aahe tar upakar nahi karat government che te kartavyach aahe
@mukundwagh4597
@mukundwagh4597 5 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभनी
@gajananshirke7588
@gajananshirke7588 5 жыл бұрын
दुसऱ्या जागतिक युद्धाला कारणीभूत जर्मनी आणी परभणी ........
@राहुलसोनवणे-प2ड
@राहुलसोनवणे-प2ड 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@AmolBhagat30101994
@AmolBhagat30101994 3 жыл бұрын
खेड्यातील लोकांकडे आपण खूप च दुर्लक्ष करतोय.. 🙏
@harshalthosare237
@harshalthosare237 4 жыл бұрын
सदर प्रकरणात D.M., D.C. , M.E.O. ,A.W.S. , H.M. , V.E. हे सर्व चालकांना अशा बस चालवण्यास भाग पाडतात , ह्या सर्वांनावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे ....
@user-rd5vd2ld5l
@user-rd5vd2ld5l 3 жыл бұрын
बनी तो बनी नही तो परभणी ही म्हण प्रचलित आहे 🤭😜
@Govind.7066
@Govind.7066 5 жыл бұрын
परभणी ते कुंभारी गाडी आहे, कुंभारी-आर्वी फाट्यापासुन ३ च कीमी अंतरावर गोविंदपुर,रन्हेरवाडी इस्माईलपुर सारंगपुर है गाव आहेत तेथे गेल्या १० ते १२ वर्षापासुन गाडी नाही येत,कधी चालु होईल 🙁🙁
@VijayJoshi-qb6ye
@VijayJoshi-qb6ye 5 жыл бұрын
दिवाकर रावते जबाबदार आहेत
@ssktel8607
@ssktel8607 3 жыл бұрын
Swatache Travels chalave mhanun S.T. dubvali dukrane
@sachinkamble5219
@sachinkamble5219 5 жыл бұрын
त्या तरुणांना बारा तोफांची सलामी
@sumitdakhane8986
@sumitdakhane8986 5 жыл бұрын
ग्रामीण भागातील रस्ते सुधारावे... बसेस किती पन चांगल्या आणल्या तरी त्यांचे हाल असेच होणार..
@vishwanathwagh5115
@vishwanathwagh5115 5 жыл бұрын
vishwnath wagh
@devidaschaudhari8578
@devidaschaudhari8578 5 жыл бұрын
हॉर्न📯 वाजवायची गरजच नाही बसचे पार्टच वाजतात
@lahughayal634
@lahughayal634 3 жыл бұрын
😆😆
@manojladane2918
@manojladane2918 5 жыл бұрын
जरा गंगाखेड परभणी बसने प्रवास करून बघा
@kalpesh8910
@kalpesh8910 5 жыл бұрын
फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील लांब पल्ल्या साठी अतिशय भंगार बसेस लावल्या जातात.
@Ganesh_K4
@Ganesh_K4 3 жыл бұрын
अशा परिस्थिति मधील बस चालवणारे बस चालक यांचा सत्कार केला पाहीजे.
@govindkumbhar6805
@govindkumbhar6805 3 жыл бұрын
Very good
@sainathwantekar4297
@sainathwantekar4297 5 жыл бұрын
मराठवाड्यातील दुर्लक्षच जिवंत उदाहरण..
@abhijeetmore4069
@abhijeetmore4069 5 жыл бұрын
ते चांद्रयान चे नंतर बघू.... आधी ही परिस्थिती बघा...पाणी रस्ते लाईट आणि गरबंची लाल परी.🤯🙄
@Beimpartial
@Beimpartial 4 жыл бұрын
पूर्ण दात पडून म्हतारी झाली की ती bus
@atuljadhav4838
@atuljadhav4838 5 жыл бұрын
समृद्धी महामार्गापेक्षा आहे ती यंत्रणा सुसज्ज करण्याची गरज आहे। लोकांना चांगले रस्ते बानवून द्या बस्स। बाकी नेत्यांना छापा काटा करून निवडलेत तरी चालेल।
@balajimane1512
@balajimane1512 3 жыл бұрын
लाल परी ,आमची जान ,लॉकडाउन मध्ये फक्त ह्याच लालपरीनेच सहकार्य केले
@shivprasadtondare7718
@shivprasadtondare7718 4 жыл бұрын
आगार प्रमुखाला निलंबित करण चुकीचे आहे कारण जे मंत्री आहेत आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना काढून टाका
@cr7bankers
@cr7bankers 5 жыл бұрын
raste mast ahet parbhaniche mhanun asha shivshahi tar disnarach
@kanchanoze
@kanchanoze 5 жыл бұрын
तरीही म्हणतात की 'जगात जर्मनी भारतात परभणी!'
@anpn5109
@anpn5109 4 жыл бұрын
Third क्लासपणा मिरवायची हौस.. दुसरं काय
@sunilnarwade8753
@sunilnarwade8753 5 жыл бұрын
जगात जर्मनी आण भारतात परभणी
@yogeshvishnunagre8233
@yogeshvishnunagre8233 5 жыл бұрын
भाजप सरकारला खाली मोठ्या मोठ्या सिटी बनवायचे आहे ग्रामीण भागात यांचे बिलकुल लक्ष नाही आणि त्यांना या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे
@amitraut1441
@amitraut1441 2 жыл бұрын
जगात जर्मनी आणि भारतात परभणी
@kailasgaikwad405
@kailasgaikwad405 5 жыл бұрын
महामंडळाचे अधिकारी जर आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने काम करायला लागले तर एसटी ची अशी अवस्था होणार नाही......
@indianhealth753
@indianhealth753 5 жыл бұрын
Road ahet Ka barabar bhau
@nileshkhambe5934
@nileshkhambe5934 5 жыл бұрын
पुणे पण महाराष्ट्र मध्ये आहे तर बस ची अवस्था तर दाखवा
@bhagirathmanmode6587
@bhagirathmanmode6587 3 жыл бұрын
रस्त्यावर चे खड्डे दा़खवा मिडियावाल्यानो
@indianhealth753
@indianhealth753 5 жыл бұрын
Sarv ST bus Marathwada chya road var chalul chalun bhangar zalya ahet Karan raste Nahit barobar mitrano Amdar Khasdar chya uravar basa........
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 жыл бұрын
बस मध्ये कोण मोठे बसत नाहीत त्या मध्ये सर्व सामान्य लोक बसतात
@ravish6073
@ravish6073 5 жыл бұрын
आरटीओ कुठ्यत आता आजुन किती वर्ष चालवणार या बस आजोबा ते नात्वा पर्यंत एकच बस बंद करा आता तरी
@yuvrajpatil6954
@yuvrajpatil6954 3 жыл бұрын
आगार प्रमुख फक्त दोषी नाहीत तर संपूर्ण एसटी महामंडळ संपूर्ण रस्ते विकास महामंडळ जबाबदार आहेत...पण आपला देश फक्त नोकरदार लोकांना दोष.. देतात... राजकीय व पैसा लुटणारे राहिले बाजूला
@deepakkshirsagar2649
@deepakkshirsagar2649 2 жыл бұрын
जगात परभणी..
@mandarmone290
@mandarmone290 5 жыл бұрын
परभणी च्या लाल डबा स्क्रॅप मध्ये टाका..................... Battary वर चालणारी एसटी पुणे, परभणी, लातूर, सातारा मध्ये कार्यांवित झालीच पाहिजे
@vishnupalve6019
@vishnupalve6019 3 жыл бұрын
बावळट लालडब्बा नाही लालपरी
@AM-rl2ok
@AM-rl2ok 5 жыл бұрын
अशी परिस्थिती ची एस. टी बस दिसली तर कोणाला चित्र पाठवायचं??
@akhand-bharat777
@akhand-bharat777 4 жыл бұрын
ग्रामीण भागात माणसे थोडी राहतात.. ते फक्त मजूर आहेत शहरी भागातील श्रीमंत लोकांचे पोट भरायचे साधन. लाजा वाटू द्या रे अधिकारी
@sameerkesarkar8460
@sameerkesarkar8460 5 жыл бұрын
सगळया गावात आसच आहे
@sujitwarkari5871
@sujitwarkari5871 5 жыл бұрын
सरकार म्हणत व्हायफाय साठी 600कोटी मंजुर एसटी साठी
@kailashmore8387
@kailashmore8387 5 жыл бұрын
आमच्या गावाला बस नाही
@tusharjagdhane9714
@tusharjagdhane9714 5 жыл бұрын
Coraption साठी आणि स्वतःचे खिशे भरण्यासाठी
@gorakhbhosle2992
@gorakhbhosle2992 5 жыл бұрын
लातूर जिल्ह्यात औसा परिसरात कांही बस खराब आहेत
@anpn5109
@anpn5109 4 жыл бұрын
St ला वाली उरला नाही.. पुढाऱ्यांनी st विकुन खाल्ली. ज्यांना शक्य होतं त्यांनी st ला कधीच रामराम केला.. गरीब जनता धक्के खात आहे. सामाजिक विषमतेच प्रतीक आणि पिळवणुकीचं एक उत्तम उदाहरण st झाली आहे.
@allenasa6880
@allenasa6880 5 жыл бұрын
Maharashtra next CM Raj thakre Sir 👍💪
@abdulrazakshaikh1165
@abdulrazakshaikh1165 3 жыл бұрын
Thanks
@pankajbhangare7013
@pankajbhangare7013 5 жыл бұрын
The Power of Social media 💪
@kiranawale8713
@kiranawale8713 4 жыл бұрын
फक्त गरीब जनतेला कायदे कानून लागु आहे,, , सरकारला काही ही नियम आहे का ? महिती असेल तर सांगा।।
@samratsalvi6627
@samratsalvi6627 5 жыл бұрын
एस टी कूनाच्या एकट्याची नाही तर ती सर्व जनतेची आहे हे विसरू नका
@namdevshinde7474
@namdevshinde7474 2 жыл бұрын
गेल्या 8 वर्षात नविन बस नाही तेव्हा डेपो मॅनेजर पेक्षा सरकारच या परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे
@pank99100
@pank99100 5 жыл бұрын
Tumhi faqt mumbaichich kalji kara.....Gavakade kuthe manse rahtat???
@simantbhigarde4948
@simantbhigarde4948 3 жыл бұрын
Haan tech tar bhau ekdum sarkhi ut sut mumbai ni delhi ani mothya city kadech laksha detat
@onlineshopping981
@onlineshopping981 4 жыл бұрын
Make good use of social media👍👍👍👍👍👍👍👍
@My_Marathi154
@My_Marathi154 5 жыл бұрын
PARBHANI depot chya sarvach gadya ashach ahet.. ...tasech staff suddha khup UDDHAT ahe...
@amolchaure_18
@amolchaure_18 4 ай бұрын
बॉस ल निवडून देऊ नका त्या शिवाय पर्याय नाही 😢
@shak710
@shak710 3 жыл бұрын
परभणी मध्ये पैसे घेऊन वोटिंग होते मग बस, रस्ते, ड्रेनेज सेवा पण भंगारच मिळणार..।।
@user-zr1kq9ue6g
@user-zr1kq9ue6g 5 жыл бұрын
आशा बस तुम्हाला पुणे मध्ये खूप दिसतात ,,, PMT बस ची कंडिशन ह्या पेक्षाही खराब असते ।।।। (Old Buses).
@YOGJIPAT
@YOGJIPAT 5 жыл бұрын
अश्या अनेक बसेस आहेत त्यावरून निलंबित करण्याचे कारण नव्हते बसची आतील व्यवस्था कशी असते याचा विचार करावा.
@marathimanus3925
@marathimanus3925 2 жыл бұрын
Shivsena bolte 🙂🙂🙂
@sourabhchougule6544
@sourabhchougule6544 5 жыл бұрын
Trust me Karnataka state buses 🚍 are Far better than MSRTC....
@kavitakotalwar651
@kavitakotalwar651 2 жыл бұрын
परभणी च काय तर आमच्या कंधार तालुक्यातील खेडेगावात जाणारी प्रत्येक बस खिळखिळी च असते.
@bhagwanjaybhaye7334
@bhagwanjaybhaye7334 4 жыл бұрын
अर्ध तिकीट, ३/४ तीकीट, हेच प्रवासी, फुल तिकीट मोटारसायलीवर, मंडळ कय करील..
@nitinkumartarte5022
@nitinkumartarte5022 4 жыл бұрын
परिवहन विभाग बोगस आहे एसटी महामंडळ चे कर्मचारी म्हणजे अधिकारी काही हुशार आहे असे नाही हे बस व्यवस्थीत देत नाहीत उपमहाव्यवस्थापक विभाग नियंत्रक याचे काही हे काम नाही का. .ऊगीच आगार व्यवस्थापक याना निलंबन केले म्हणजे झाले का हे.. खर तर वरीष्ट अधिकारी यांना निलमबीत करने गरजेचे आहे
@sourabhs3968
@sourabhs3968 5 жыл бұрын
Ashya adhikaryana ..nilnbit kel.pahije ..good work..apali .laal.pari .ashyanech sudharel
@rahulwaghmare9706
@rahulwaghmare9706 Жыл бұрын
आमच्या परभणी ची ओळख मंजे महामंडळ आ हे
@varunarekar9314
@varunarekar9314 3 жыл бұрын
रस्ते neet kara aadhi Laal.pari cha ya aavesthela रस्ते कारणीभूत aahet
@ITSkillswithSurajDatir
@ITSkillswithSurajDatir 4 жыл бұрын
Village roads are better than Parbhani city
@asefsayyad3023
@asefsayyad3023 5 жыл бұрын
Jagat jarmane bhartat parbhani
@sanitaryinspectorcourse
@sanitaryinspectorcourse 5 жыл бұрын
Get well soon abp maza
@kunalpingle203
@kunalpingle203 4 жыл бұрын
In L&T interviewer : tell me about u r self! Come with proper formals for the interview.... Cadidate: tell me about your product. Is this your product(above video)? Interviewer: 😢 congratulations u r hire
@ramdaskshirsagar7478
@ramdaskshirsagar7478 3 жыл бұрын
चालकांची भंगार गाडी वर ड्युटी करू नाही डेपो मॅनेजर यांना सांगा की तुम्ही एक दिवस गाडी चालवून बघा मग कळलं तुम्हाला
@prasadrenge1748
@prasadrenge1748 Жыл бұрын
Congratulations
@sanjayphole9071
@sanjayphole9071 4 жыл бұрын
हयालाच महणतात जगात जर्मनी भारतात परभणी.
@Inklaab07
@Inklaab07 4 жыл бұрын
Parbhanikar matdar nehmi jya Bhangar pakshachya lokana nivdun detat tyach pakshacha mantri ST mahamandalacha pramukh ahe...Tyamule ashi Bhangar Bus parbhanikara sathi Yogya ahe..ya peksha jast aani changl milel ashi apeksha theu naye aani tyana hakk sudha nahi darjedar suvidha magnyacha...karan lokshahit lokana tasech Nete/Lokpratinidhi miltat jase Lok astat...
@darshanjagtap5426
@darshanjagtap5426 5 жыл бұрын
purn Maharashtra change zala ahe digital india ale ahe smart city ale ahe pan Bus tech 1950 madhle🤣🤣🤣
@pradip9365
@pradip9365 3 жыл бұрын
निर्लज्ज प्रशासन
@cssandipsharma2793
@cssandipsharma2793 4 жыл бұрын
Khup chan....
@kalyantomumbai3370
@kalyantomumbai3370 5 жыл бұрын
Aasich paristithi aahe parbhani chi nete fakt aap aaple pot bhartat aani jentela tuttat
@santoshavhad7032
@santoshavhad7032 5 жыл бұрын
यात काही प्रमाणात चूक ही ड्राइवर ची पण आहे गाडी कशी पण चालवतात नवी शिवशाही बस पण आता अशीच दिसू लागली आहे
@sujitlondhe53
@sujitlondhe53 5 жыл бұрын
ड्रायव्हर ला कशाला दोष देता शासना कडे पहा जरा त्यांच काम आहे मेंटनस करायच चालकाच काय ह्यात
@nileshmahadik107
@nileshmahadik107 4 жыл бұрын
शिवशाही बस भाडेतत्वावर आहेत त्याचे ड्रायव्हर पण खाजगी आहेत!
@nileshporate4420
@nileshporate4420 4 жыл бұрын
Pratek amdaranech ek bus dar varshi dyayla pahije aap aaply vibhagat
@akshaygarud6085
@akshaygarud6085 5 жыл бұрын
परीवहन मंत्री दिवाकर रावते वर पण करवाई करा.
@niteshdalvi84
@niteshdalvi84 5 жыл бұрын
07 सिंधुदुर्ग पासिंग बस
@padmakarpethkar6109
@padmakarpethkar6109 3 жыл бұрын
निलंबित करण्यासाठि हे कारण योग्य नाहि
@aasefabegum1692
@aasefabegum1692 2 жыл бұрын
Bus chalu kab honge
@Royal_5665
@Royal_5665 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील ST अतिशय भंगार आहे
@fufvhjjg7042
@fufvhjjg7042 5 жыл бұрын
S.T bus madhey 50 passengers astil tar 35 passengers half ticket,anudan etc astat.Govt.sudharna kasha n kiti karnar??
@jivajh8704
@jivajh8704 3 жыл бұрын
सरकार ला रोड बनवा मना कधी
@_pavankumar16
@_pavankumar16 5 жыл бұрын
आज दखवताय हे कित्येक वर्षे आम्ही हे सोसतोय
@bashershaikh2624
@bashershaikh2624 3 жыл бұрын
Shiv shahi ek pn disat nahi parbhanit.
@exploreengine7944
@exploreengine7944 3 жыл бұрын
Tutki phutki ky amchya gava kde...solapur vrun st yenech band jhale ahe...karan raste kharab ahet...
@maayashirsath3239
@maayashirsath3239 5 жыл бұрын
DM suspended krun Kay hoyil. Bhauni new bus ch खरेदी केली नाहीत... शिवशाही च्य नवे लाखो छा उपहार..
@sagargadeok1013
@sagargadeok1013 2 жыл бұрын
या बसला वाय फाय होता का ?
@vilasrahane2749
@vilasrahane2749 5 жыл бұрын
Agar pramukh kay kartil tyana adhich salary kami ahe
@standwithtruth1785
@standwithtruth1785 5 жыл бұрын
Amravati madhil Kahi bus madhe tr seat ch gayab aahet. Aata bola. 😀
@terabaaphumai9195
@terabaaphumai9195 4 жыл бұрын
सबका साथ सबका विकास
@k.a6487
@k.a6487 4 жыл бұрын
अशा लोकांना नीलंबीत केले पाहिजे.
@vijayyengade7467
@vijayyengade7467 2 жыл бұрын
यालाच परभणी ही तर st आहे रस्ते जर बघितले तर विषयच नाही
@unitedindia4017
@unitedindia4017 4 жыл бұрын
JAGAAT GERMANY ANI BHARTAT PARBHANI 😂 😂 😂
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Фейковый воришка 😂
00:51
КАРЕНА МАКАРЕНА
Рет қаралды 6 МЛН