काकुच नाही,काकूला मारा काकू मारा जो मनत होता तो पण जाणार
@compassionlove26372 сағат бұрын
मी बाबासाहेबांचा कट्टर अनुयायी आहे पण हे कृत्य ज्याच्या साठी केलं ते संविधानाच्या च विसंगत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत म्हटलं होतं कोणत्याही समस्येचं निराकरण करण्यासाठी संविधानिक मार्ग योग्य संविधान उपलब्ध असताना रक्तरंजित क्रांती चा मार्ग अवलंबविणे हे चुकीचे आहे
@anantsuryawanshi72883 сағат бұрын
वकील साहेब आता संविधान आणि कायदा काय असतो दाखवा यांना..😂
मी स्वतः आंबेडकरी समाजातून येतो,पण माझा सुध्दा या कृतीला तोडफोडीचा विरोध आणि निषेध करतो, ज्यांनी हे काम केलं त्यांना पकडुन त्यांच्या कडून सर्व खर्च वसूल करावा,आणि खर्च भरून देत नाही तोपर्यंत जेल मध्ये बंद करून ठेवावे,आणि जेल मधून सोडताना लेखी लिहून घ्यावे इथून पुढे जर अशा कोणत्याही घटने मध्ये सापडले तर कोणतीही दया माया दाखवू नये.
@ऋच्या3 сағат бұрын
येवढ बरं सुचत बोलायचं त्यानां कोण खवळ
@avinashamankar48423 сағат бұрын
संविधानात लिहिलेल्य कायद्यानुसार कडक शिक्षा झाली पाहिजे
@Usernamevali-k3g3 сағат бұрын
@@avinashamankar4842💯😂
@User.ONLY_MOVIES3 сағат бұрын
सामान्य लोक आले होते का...@@ऋच्या
@Balashebnaik2 сағат бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा कारण आमचे मोर्चे करोडच्या संखेने निघाले पण कुठेही गालबोट लागले नाही❤❤
@kuntawadroshanrameshreddy225Сағат бұрын
Barobar bolale maratha samaja badal respect ahe khup changala samaj ahe maratha samaj 🙏🙏, he parbanit tod phod karanare madarachod majalet 😌 yana UP YOGI pattern lavun jodala pahije tarah sudaratil
@bhagvanjamghare-yd7ox3 сағат бұрын
काकु चांगले संस्कार आहेत आणि मुलांच्यावर ही करता तुम्ही. निषेध नोंदवा पण असा नाही.
@s.k.75124 сағат бұрын
उद्या मरा काकू पोलिस laock up मध्ये
@मयूरेश्वर001Сағат бұрын
😂
@ROHIT1239918 минут бұрын
Gapa Gap 🎉
@patilsunil93103 сағат бұрын
जितके पण सी सी टीव्ही फुटेज मध्ये आले... ती गेली बाराच्या भावात..😂😂
@gajananhonmane9611Сағат бұрын
कोणीच जात्त नाही 12 च्य भावात एक जरी गेलं आत तर पुन्हा फोडाफोडी करतो मी पण हिंदूच आहे पण संविधानाला धक्का मनल्यावर विषय संपला...ज्या समजच्या mayghlayan हे काम केलं ते fkt बघा
@मयूरेश्वर001Сағат бұрын
😂 जाऊद्या
@himanshukarite3437Сағат бұрын
😂😂😂
@indian6235338 минут бұрын
😂😂
@ABpatil103 сағат бұрын
त्या घरावर एक पाटी आहे ॲड. संजय गंगाधरराव देशपांडे… त्यामुळे गाडी फोडली का? कारण गाडी तर कंम्पाउंडच्या आतमध्ये आहे…
@ravisuryawanshi16283 сағат бұрын
Hoo barobar aata baba sahebanche kayda dakhana hyana parat kaida Kai asto te😂😂
@Option_trader12892 сағат бұрын
Barobar
@कृषीगंगान्यूज़2 сағат бұрын
बरोबर
@Anish15-l3y2 сағат бұрын
Deshpande surname mula gadii phodali asnar
@shri_deshpande_03Сағат бұрын
Tech Karan ahe dusr ky asnar
@DnyaneshwarWaje-x7b4 сағат бұрын
सगळे स्पष्ट दिसत आहे त्या लोकांकडून पैसे वसूल करा.
@MG-dd6xk4 сағат бұрын
सगळे खानदानी भिकारी आहेत..... काय केळं वसुल करणार? 😅
@omkarkarhale7463 сағат бұрын
अक्कल् नाही या लोकांना हे च शिकवलं का भारतरत्न डॉ बाबासाहेबांनी 😢
@govindwato29852 сағат бұрын
Hon tyamul ch savidhan la fodayla pgtat , honnn
@poojagaikwad64862 сағат бұрын
मोठया माणसांन विषय बोलताना जरा भान ठेवा. पण आम्ही नाही बोलणार कि तुम्हाला असं बोलायला कोणी शिकवलं
@PawanBhagat-d9jСағат бұрын
tumch shikashan changla zal na savidhaan fodala
@YogeshPatil-xj8fiСағат бұрын
@@poojagaikwad6486kasacha भान ठेवावं गरीब व मध्यवर्गीय लोकांचे नुकसान, कित्येक दुकणातून चोऱ्या केल्यात, याला काय म्हणायचं, अरे मुर्ख स्त्री आधी सविंधानाने वागायला शिका, नंतर वाचवायचा प्रयत्न करा, शेवटी त्या सविंधनाचा आपमान करणाऱ्याला साविंधनाचा कायद्यानुसार शिक्षा होईल, पण तुम्ही adanchot लोकांनी कायदा तोडून जो सविंधणाचा अपमान केलाय त्याच काय, हीच शिकवण आहे का बाबासाहेब आंबेडकरांची, कधी कधी असं वाटत ना तुमच्यावर पूर्वी जे होत होत त्याच लायकीचे आहात तुम्ही, पायातली चपल पायतच शोभून दिसते
@SwatiBarade-001Сағат бұрын
अरे तुझ्या गाडीत दम नाही आहे ना तर जास्त बोलू नको तू जर एका बापाचा असशील ना तर समोर येऊन बोल की त्यांच्या येऊन बोल त्यांच्यासमोर तुझ्या गाडीत किती दम आहे ते पण बघू आम्ही😂😂😂
@LoveIndia-kh7wz2 сағат бұрын
बाबासाहेब थकले यांना शिकवून पण हे आजुन सुधरले नाही...
@miteshmandlekar52693 сағат бұрын
म्हणून मला हिंदू असल्याचा गर्व आहे ,जय श्री राम
@भगवाअरहं3 сағат бұрын
तू बामण दिसतोय
@ram-dl1wo2 сағат бұрын
😂😂 फसवणीस🍉 गृह मंत्री😅
@iamrebel660Сағат бұрын
Maratha Andolan Madhe Tod kel te Bhagitl nahi ka😂 Amdhar chi Ghar Jali Visharla ka😂 tula Jaati vaad,Chu achut karnya cha Garv ashel.
@starchadesh1322Сағат бұрын
Te pan hinduch aahech❤
@gajananhonmane9611Сағат бұрын
हिंदू लोक तर काही कामाचे नाहीत बाबा..बतंगे तो कटेंगे ची भीती वाटत आहे यांना😂😂😂 काय रे
@Dr.CoCo_12344 сағат бұрын
संविधान बचाव म्हने...😂😂😂 संविधान की विडंबना करनारे आणि अशी संविधानची वाट लावनारे सगल्याना शिक्षा झाली पाहिजे....
@krishnasm1293 сағат бұрын
Part 2: संविधानाच्या कलमानुसार काकूला घोडा लागणार आहे😂😂😂
@sangaratanshitale37642 сағат бұрын
काय झालं तर बेटा पूर्ण महाराष्ट्र तवा करून टाकू
@vishalsable406Сағат бұрын
Tuza aaila ky lavnar mg bail
@kavi_manacha5832Сағат бұрын
😂 काय बोलतोयस 😂😂 @@sangaratanshitale3764
@Nehamane__18Сағат бұрын
Abe chomu @@sangaratanshitale3764
@knowledgestream636050 минут бұрын
@@sangaratanshitale3764 गांडीत संविधान नुसार काठी घालून मारतात पोलिस मग
@PK-os9jo3 сағат бұрын
संस्कार नावाचा शब्द या समाजाला कधी कोणीच शिकवला नाही राव 😅
@RajeshSirsath-c7b3 сағат бұрын
Tumachya samajyache changale sanskar aahe baba sahebachi murti tondane va savidhan tondane v zati vadha karne
@SP-hx5gs2 сағат бұрын
अरे पागल ज्या माणसाने अस केले तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला चोप द्या ना कुठे पण काय वाऱ्याला लाथा मारत फिरत आहेत , अशिक्षित@@RajeshSirsath-c7b
@chatrapati6402 сағат бұрын
@@RajeshSirsath-c7b😂😂😂are toh vakil ahi tuja peksha jast savidhan cha raksha karto toh
@rp-tp5vf2 сағат бұрын
Chapri गँग आहे ही
@VishalThorat-x7k2 сағат бұрын
Samajala ky bolu nko re bhau tuzya samajat bagh aadi aamhi shant ahe jr ka akada rada zala tr mg shist geli udat
@BhimArmy-im7pl4 сағат бұрын
पब्लिक प्रॉपर्टी फोडू नका
@yogeshagrawal95473 сағат бұрын
Savidhan cha samman rakhat aahe ka he😢
@mohitkhole1663 сағат бұрын
@@yogeshagrawal9547ज्यांनी तोडली तो पकडला गेला तरी दुसऱ्या चे नुकसान करुन काय भेटणार आहे
@Hardròck09093 сағат бұрын
आंबेडकरांचे हेच का आदर्श 😅
@dattatraymuledpmuleco70093 сағат бұрын
म्हणजे private प्रॉपर्टी फोडली तर चालेल का?
@yogeshagrawal95473 сағат бұрын
@@Hardròck0909 inka maksad nahi samaj aata bhai jis vyaktine apman kiya hai uske khilap kuch kiya hota to samaj aata lekin dusro ko taklif dena ye to muze lagta hai kuch sajish ho rahi desh me danga karwane ki congress ki modi sarkar girane ke liye
@A_06j3 сағат бұрын
उत्तर प्रदेश मध्ये वसुलीचा जो कायदा आहे तसाच कायदा महाराष्ट्रात पाहिजे, दुसऱ्याने कमवून घेतले यांना पाहवत नाही
@rajthakur96274 сағат бұрын
कूठे बाबासाहेब अन हे अनुयायी कसले गावगुंड आहेत, मतांसाठी लाचार नेते अशा लोकांवर कार्यवाही होवू देणार नाहीत
@vinodsingh28272 сағат бұрын
Right sir
@sajan7977Сағат бұрын
भाऊ तू ह्या देशाचा एक नागरिक आहेस आणि नागरिक म्हणून तूने कोणती जिम्मेदारी पार पडलीस संविधान आपलं सर्वांचं आहे ना
@Paresh-dr5cdСағат бұрын
बाबासाहेब काय वेगळे नव्हते त्यांनी या लोकांना आरक्षण याचं कामासाठी दिला आहे
@siddheshbirje605049 минут бұрын
Khara ahe
@rajthakur962734 минут бұрын
@@sajan7977 नागरिक म्हणून जाहीर निषेध करून सर्व बाजारपेठ बंद ठेवली होती व्यापार्यांनी, आरोपी अटकेत असताना विनाकारण जाळपोळ नासधूस करणे संविधानाला धरून आहे का भावा बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानणारे आम्ही पण आहोत
@Javadeveloper-h4n3 сағат бұрын
सामान्य लोकांची काय चूक आहे 😢...... झोपपट्टीतील लोक सुधारणार नाहीत
@PrashThings11 минут бұрын
If jopadipatoli > 70 then [ Development ] Else [ Scam of all money to amadar ]
@Religion_Is_Life-u8s2 сағат бұрын
यांना काय माहिती गाडी घ्या साठी किती रक्ताच पाणी करा लागते....जाहीर निषेध 😡
@balajiwatane28553 сағат бұрын
मराठ्याच्या आंदोलनाचा आदर्श घ्या ...
@vaibhav.tСағат бұрын
त्या माथेफिरू मराठ्याने सर्वात आधी घेतला असता तर हा प्रकार झालाच नसता!
@BhagwatBele20 минут бұрын
भाऊ आदर्श घ्यायला रक्त खानदा. लागते
@vaibhav.t12 минут бұрын
@@BhagwatBele jyane kel toh मराठाच होता त्याने केला नसता तर झाला असता का! इतरांच्या ताटातला खाण्यासाठी त्या लायक नसताना देखील हक्क खाणारेन बोललेले बरे! कुशन सक इरणीन मंगोलियन आणि मुघल ब्रिड कोणात आहे पसरलीय आधी dna paha!
@shankarpawase85013 сағат бұрын
शिक्षण फार गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एका माथेफिरूने चुकीचं केलं त्याची शिक्षा सामान्य लोकांना का?
@ashokdeshmukh6983 сағат бұрын
माथेफिरू😂😂😂😂
@sachinghevande92632 сағат бұрын
माथेफिरू 😂😂😂
@ganeshsawant4926Сағат бұрын
जय भीम वली मुल बहुतेक मदरसा मधे शिकतात 😂😂😂
@Sankya-x9uСағат бұрын
Khara त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आजकालची आपली पिढी हे मोबाईल मुळे आणि प्रेमामुळे वाटोळे होत आहे 😢 असा करून काय मिळणार आहे तोडफोड हेच bomaby movie मध्ये असेच झाले आहे खर तर राजकारणी आहे आपण जाती वेगळे असले तरी रक्त एकच आहे ना लाल जय भीम 💙💜 जय शिवराय 🧡🧡🙏
@vickybhosale18383 сағат бұрын
समस्त बौद्ध समाजाकडून मी माफी मागतो तसेच ज्यांनी नुकसान केल त्यांच्याकडून भरपाई घेतलीच पाहिजे
@HiteshMishra-yl1qfСағат бұрын
Bro they are just local goon type people who get involved in such protests only to earn money and looting others
@sachingaikwad23273 сағат бұрын
झालेल्या घटनेचा जाहीर निषेध 😡😡😡 पण माझ्या समाज बांधवाना विनंती आहे की लोकाच नुकसान करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhalchandrasolanke26353 сағат бұрын
माज चढलाय ह्यांच फूकटच रेशन बंद करा वऴवऴ करायलेत
@gajananhonmane9611Сағат бұрын
Teri ma de rahi hai ya tera bapp de raha hai rashn ...jo bnd krne ni bat kr raha hai tu gandi nali ke kide
@rushikeshpawar74244 сағат бұрын
कोणाची पण प्रायव्हेट प्रॉपर्टी फोडायला नाही पाहिजे यावं वर केस पडली पाहिजे लोकांवर
@SampatVidhate-f9j4 сағат бұрын
आरक्षण देऊन बोकांडी बसून घेतलेले आहे त्यामुळे माजले
@poojagaikwad64863 сағат бұрын
आरक्षण सगळ्यांना च आहे
@SantoshGade-jz8eu3 сағат бұрын
Fukkat khavu..
@AP-lb6ij3 сағат бұрын
True
@uttamshinde51953 сағат бұрын
लाखत एक् बोलला.
@samyakshots3 сағат бұрын
तु किती मजलास पाटला इतिहास बघ 😂
@avinashamankar48423 сағат бұрын
कायदा हातात कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्यांचे फोटो
@ProudIndian0072 сағат бұрын
कुणाच्या कष्टाने कमावलेल्या गोष्टींच नुकसान करण्याचा अधिकार कुणाच्या बापाकडे नाही.... ज्या समाजकंटकांनी ही तोडफोड केली असेल त्यांच्याकडून सगळे वसूल करा. कायद्यात राहून एखाद्या घटनेचा शांततेत विरोध करण्यात काहीच हरकत नाही पण कुणाच्या संपत्तीच किंवा उपजीविकेचे नुकसान करणे हे मात्रं कधीही मान्य नाही.
@prashantm2k23 сағат бұрын
कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणायांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. जाहीर निषेध ठीक आहे पण हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि ज्यांनी तोडफोड केली त्याची पूर्ण नुकसानभरपाई त्यांच्याकडूनच वसूल केली पाहिजे.
@NEETstudy2774 сағат бұрын
हे अतिशय चुकीचं आहे....सगळ्या आंबेडकरी समजाकडून मी माफी मागतो 🙏🏻
@atulkumar-gm3eo3 сағат бұрын
सर्व समाजातर्फे माफी मागणार्या , अश्याच बांडगुळांना हाताशी धरुन आजपर्यंत पुतळ्याची विटंबना ,तोडफोड करण्यात आलेली आहे आता यांची फोडली तर दुख कशाला. बांगला देश मध्ये हिंदू वर अत्याचार होते तर भारतातल्या बौद्ध , मुस्लिमांचा काय संबंध, बांगलादेश च्या हिंदू साठी महाराष्ट्रात हिंदू मोर्चा काढण्याचा काही लॉजीक आहे का, आणी त्यानंतर विटंबना झाली आहे .
Mafi kashachi?? Saglyani sahplbhagi ka hou nay Savidhan phakat Buddhist cha nasun sarva Indians cha ahe.. understand that
@PravinDapkar3 сағат бұрын
दंगलखोरांवरती कठोर कारवाई होणे महत्वपूर्ण निर्णय आसते मित्रा!
@bharat1857-2 сағат бұрын
नुकसान भरपाई पाहिजे ती पण डबल आणि ज्यांनी दंगली केल्या त्यांना तुरुंगवास झाला पाहिजे.
@vijaygaikwad23333 сағат бұрын
दुसऱ्यांचे गाडीचे नुकसान करणारे स्वतःची गाडी घ्यायची लायकी नसलेले समाजकंटक असतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@Sanhyadri-veer2 сағат бұрын
या तोडफोड करणाऱ्या लोकांना ना भगवान बुद्ध समजले, ना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजले, ना भारताचे संविधान समजले.
@yogyjogy8764Сағат бұрын
Tula tar kadhich nahi samajnar bhawa
@Sanhyadri-veer34 минут бұрын
@yogyjogy8764 जाळपोळ करून आणि तोडफोड करून भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होता येत नाही व स्वतःला संविधानाचे रक्षक म्हणवता येत नाही ऐवढं तरी समजलंय मला.
@ShaikParvez-tl6dm2 сағат бұрын
उसकी क्या गलती है जिसका नुकसान करें हैं उसकी भरपाई करके देना पड़ेगा
@sandym.20563 сағат бұрын
Vakil saheb ... काकू सोबत सर्वांना कामाला लावा .... संविधान कळू देत त्यांना
@Expers4932 сағат бұрын
ज्यांनी तोडफोड केली त्यांची संपत्ती सिल करा 😮
@atishchavan59384 сағат бұрын
@devendraji please take strict action against violence people
@gajananhonmane9611Сағат бұрын
Achaa he disl tula nalayka aani savidhanavr zalele nahi disl tula andhlya भोकाच्या
@Pavan-mq9gb2 сағат бұрын
कधीच संविधान वाचले नाही ना कधी वाचणार नाहीत हे लोक आंदोलन करणारे. सविधनचा अपमान करत आहे तोड फोड करून 😢😢😢😢😢😢😢😢
@श्रीआर्ट22 минут бұрын
युद्ध नको बुद्ध हवा म्हणणारी ही जनता हे खरोखरच बुद्धांचे,बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का
@somnathpagar96332 сағат бұрын
ज्यांचे चेहरे कॅमेरा समोर आले ना त्यांना समजेल संविधान काय असतं
@Amolptl2 сағат бұрын
घ्यायची लायकी नाही मग दुसऱ्याची फोडायची ,असंस्कृत पणाच उत्तम उदाहरण परमेश्वराचे खूप खूप आभार मराठा म्हणून जन्माला आलोत. करोडोने मोर्चे निघाले परंतु कोणाला त्रास नाही होऊ दिला म्हणून तर देशात मराठा हे नाव कायम आदर्श ब्रँड आहे 🚩🚩🚩 सुसंस्कृत , संयमी ,आदर्श अशे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏
@Sonu-nn9cw22 минут бұрын
आमदाराची घरे कोणी जाळले घरात लहान लहान मुले होती 😂😂
@Amolptl10 минут бұрын
@Sonu-nn9cw ते दुसरेच होते नंतर समोर आलंच
@sonujadhav222 сағат бұрын
वकील साहेब यांना दाखवा ..बाबा साहेब यांनी लिहलेलं कायदा काय असतो.जय भिम
@Paresh-dr5cdСағат бұрын
😂😂 तो कायदा तुमच्या बाबासाहेब नी तुमच्या साठी लिहिला आहे , जनरल कॅटेगरी साठी नाही 😂 आडनाव पाहून गाडी फोडली किती जातीवादी लोक आहेत तुमची संविधान वाचून करतात ही असली 😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh3 сағат бұрын
फक्त कारवाई आणि केस दाखल करून काही होणार नाही.. नुकसान भरपाई वसूल करायला पाहिजे यांच्याकडून.
@sachinpande27358 минут бұрын
धर्म बदलला पण डी.एन. ए कोणी नाहि बदलू शकत हे कधीच सुधरू शकत नाहीत
@funtercomedy40183 сағат бұрын
हे निंदनीय आहे आमच्या समाजातील लोकानी हे कृत्य करायला नाही पाहिजे मला खूप वाईट वाटत आहे हे दृश्य पाहून आम्ही माफी मागतो 🙏🏻😢
@RajeshSirsath-c7b3 сағат бұрын
Baba asa Kailash Shivay Manu Vada la akal yenar nahi
@pritam-x5u3 сағат бұрын
@@RajeshSirsath-c7bज्यांची गाडी फोडली ते मनुवादी आहेत का? विनाकारण कोणाच्या पण प्रॉपर्टी ला धक्का लावण्या पेक्षा ...तुमच्यात दम आहे तर RSS चे हेडक्वार्टर फोडा...फडणवीस ची गाडी आडवा.....जे जातीवाद करतात त्यांना समोर नागडा करून मारा... पण तुम्ही काय कोण लागून गेले की सामान्य माणसांना त्रास देणार.... मी पण बौद्ध आहे...पण परभणी चे आंबेडकर अनुयायी अतिशय गरीब न शिकलेले भटकलेले मागास असे ऐकल होत ....पण आज ते खर झाले...विचारांचा वारसा परभणी मध्ये आंबेडकर वादी लोकांच्या डोक्यात नाही ...आला अजून ..असच दिसत आहे....
@prj37582 сағат бұрын
@@RajeshSirsath-c7b are jevdhya lokani todphod keli tyanchyavr cases honar akkhi tarun pidhi barbad honar yaat ashane ambedkari chalval wadhnar nahi tr badnaam hoil
@ganeshsawant4926Сағат бұрын
तु अणि तुमचा समाज हाड
@yogeshgangativre43216 минут бұрын
@@prj3758tyach kay karaych te amala mahit ahe... Koni kahi vakde karu sakt nahi amche
@bharatugle2938Сағат бұрын
मला गर्व आहे मराठा असल्याचा.....माझ्या समाजाने मोठ मोठाले आंदोलन केले पण सामान्य जनतेला कधी त्रास नाही दिला....अंत्यत संविधानिक मार्गाने आंदोलन केले मराठ्यांनी ❤❤
@maheshmohod24512 сағат бұрын
एक जयभीम वाला म्हणून सांगतो वकील साहेब सोडू नका यांना
@daduPanse-or2hz2 сағат бұрын
सगळ स्पष्ट दिसत आहे त्या लोकांणकडून पैसे वसूल केले पाहिजे
@Jinks_Unlimited2 сағат бұрын
वकील साहेब आता कायदा आणि संविधान काय असतं हे ह्या लोकांना दाखवून द्या...💪 कमीत कमी दोन वर्ष आत गेले पाहिजे हे लोक...
@dilipravdeshmukh32963 сағат бұрын
हेच पोरं आता काकूला आडोशाला नेतील आणि असंच फोडतील मग काकू घरी जातील आणि घरी सांगतील मी खालच्या गल्लीत आंदोलनाला गेली होती खूप मजा आली
@harshvardhansolse8814 сағат бұрын
असा लोकांचं नुकसान करू नका.. आपण ते नराधमाला सोडायचं नाही...
@sudhirchavan99323 сағат бұрын
नराधम पागल आहे काय करणार धरून
@shashankbansode27972 сағат бұрын
साहेबांची शिकवण काय वागतात काय साहेब वरून पाहत असेल आणि विचार करत असेल यासाठी एवढे परिश्रम केले का 😅
@rushikeshshinde2632 сағат бұрын
जय हिंदुराष्ट्र 🚩
@santoshagrawal49393 сағат бұрын
ज्यांच नुकसान जालय,त्यांनी केसेस दखल करा,मोर्चा, आंदोलन करा, नहीतार हे उदया घरात घुसतील।
@MnsMaharashtra-k8h4 сағат бұрын
शांतिदूतांचे जावई फारच आक्रमक
@poojagaikwad64863 сағат бұрын
आक्रमक होत का कोणा मुळे
@msjedhe47234 сағат бұрын
वकील साहेबांना विनंती आहे कि मीडिया चे तसेच तुमच्या सिसिटीव्ही फुटेज मधे असलेले सर्व फुटेज पुराव्यानिशी लावून योग्य ती रीतसर तक्रार करा,
@sandipumap98522 сағат бұрын
आता वकील साहेब संविधानाने कायदा काय आहे ते सांगतील
@AmarjitJawale-d9u2 сағат бұрын
वकील साहेब नुकसान भरपाई वसूल करा 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
@jagannathparkar20013 сағат бұрын
ज्यांची गाडी घ्यायची औकात नाही ते हेच करणार
@shubhambhosale2 сағат бұрын
चांगला घोडा लावा वकील साहेब, सगळे चेहरे दिसत आहे, पूर्ण पैसे वसूल करा.
Konacha bap pan amche kahi vakde karu sakt nahi.. Tya madhun kase sutach te pan mahit ahe amhala😅😂
@GPATAspiranthrd243 сағат бұрын
Hon. IG Sir & Hon. Devendra ji , Strict action should be taken against those who damage public property, Sir, take strict action against those who damage vehicles. .. How right is it to damage public property..?
@rahuldeore49Сағат бұрын
बाबासाहेब बोलले होते की "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा". पण त्यांचे विचार सोयीनुसार अंगकारून "दारू प्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हे चालू आहे.
@coldbloodstorm9729Сағат бұрын
Barobar😂😂😂😂😂
@MahadevKande-y8x4 сағат бұрын
असं संविधान च रक्षण जर केल तर एकदिवस कोणीही संविधान मानणार नाही. शांतता रॅली काढणे गरजेजच आहे.
@Rk-rt7cg4 сағат бұрын
जिवनाची अद्दल घडली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे पुन्हा कोणत्याही समाजाने असं धाडस केले नाही पाहिजे
@RajeshSirsath-c7b3 сағат бұрын
Sanvidhan Todne Walela tumcha kaya vichar aahe tyala sodun dhile pahegil aani gadi tudanya walela sikha sha jali pahije
@munjajilonsane69624 сағат бұрын
पोलिस केस झाली पाहिजे
@overtaker32954 сағат бұрын
जय भीम 🙏🙏 देवभाऊला जे पाहिजे ते करू नका , खाजगी सोबत , सरकारी प्रॉपर्टीचे नुकसान करू नका.
@arunpatil10693 сағат бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा घरोघरी पोहोचू लागली आहे,बहुतांश लोक (इतर समाजातील)बाबासाहेब यांचे मोठेपणा मान्य करत आहेत अशा वेळी अशी घटना घडली तर समाजात पुन्हा विध्वंसक वृत्ती निर्माण होईल घटनेचा जाहीर निषेध
@ss_pppСағат бұрын
कलम 51A (g) मध्ये नमूद आहे की सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कर्तव्य आहे. नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे आणि हिंसाचाराद्वारे किंवा अन्य मार्गांनी नुकसान टाळणे अपेक्षित आहे
@p.a.d.43792 сағат бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांना खूप दुःख झाले असते..
@BeTechBoyСағат бұрын
फुकट मिळते त्यांना नुकसानाची जाणीव कसली..
@vaibhavagate17133 сағат бұрын
तोडफोड करणारां कडून नुकसानभरपाई घ्यावी आणि कडक शिक्षा व्हावी
@Religion_Is_Life-u8s2 сағат бұрын
गाडीची किंमत तरी माहिती का त्यांना...जिंदगी भर जरी भिक मागितलं तरी नाही फिटत
@aneshyelve99153 сағат бұрын
जयभीम, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे नाही शिकवले आहे. शिका संघटीत व्हा आणी संघर्ष करा. न्यायाने लढले पाहिजे. अन्याय होतो कारण समाज संघटित नाही आहे, म्हणून बाबांनो संघटित व्हा आणि न्यायाने लढा. बौद्धाचार्य ❤
@BeTechBoyСағат бұрын
यांना दुसरं जमत तरी काय..
@ajitmohite2762Сағат бұрын
तो स्वतः ला रावण बोलतो तो कुठे गेला आला नहीं संविधान वाचवायला करायला 😂
@sunilthakur76623 сағат бұрын
हेच ते संविधान रक्षक! भीम टे
@rajutribhuwan34492 сағат бұрын
भाऊ त्याने संविधानाची विटंबना केली ते दिसत नाही का तु ज्याला मानतो त्याचा अपमान केला तर तु काय करणार
@Jinks272 сағат бұрын
@@rajutribhuwan3449mhanun samnya mansachi gadi dukan fodaychi ka?? tyanchi kay chuk aahe ?? jayni vitambna keli tyana dya na shiksha tyala mara tyacha ghar foda pan samny mansachi kay chuk?? he jar mazya sobat zala asta na tar paddhatshir goda lavla asta yana
@Religion_Is_Life-u8s2 сағат бұрын
@@rajutribhuwan3449हो त मग ज्यां लोकांनी अपमान केला त्याला हाना ना लोकांची व्यक्तिगत मालमत्ता कशाला फोडता... रक्ताच पाणी करून जमा लेकेली मालमत्ता आहे ते फुकट थोडी भेटली आहे 😡
@SunilNarhariIngole2 сағат бұрын
तुझ्या भैनीला झवायला अलते काय रे रांड चया अकबर बादशहा ची ओलाद मुगलपुत भोसडीच्या
@harsha5495Сағат бұрын
@@rajutribhuwan3449संविधानाची विटंबना त्याने केली तर त्याला संविधानाने शिक्षा द्या ना ....आता कुठे गेला तुमचा संविधान..... आज हीच तोडफोड दुसऱ्या समाजाने केली असती तर हे जय भीम वाले थयथया नाचले असते.... आज हेच लोक संविधान मोडत आहेत.....
@JenuWrwte-nw3fl4 сағат бұрын
नवीन सरकारचे खुप खुप आभार 😂😂😂😂😂 सूरुवात झाली म्हणायची 😂😂😂
@surendragiripunje24683 сағат бұрын
Vot tyanachech vadhatil n bhava
@vikrampatil73883 сағат бұрын
हा सरकारच जवाबदार... ह्या सरकार मध्ये सर्व गावगुंडांना माज आलाय
@Pavanjaan20042 сағат бұрын
😅😅काय येडा आहेस बे तू
@Religion_Is_Life-u8s2 сағат бұрын
वकील साहेब कायद्याच्या चौकटीत घेऊन काकूला चाप दाखवा... एवढा माज बरोबर नाही 😡
@Rushi247729 минут бұрын
फुकट दिलाय सार 😂😂😂
@Anujdhangar6632 сағат бұрын
U. P. मैं योगी जी गाड़ी के पैसे ईन phodne बालों से लेते और इनके घर अभी तक बुलडोजर पहुच गया होता
@shivshakarmourya1895Сағат бұрын
@@Anujdhangar663 सही
@dineshbadekar1710Сағат бұрын
झालेली घटना निंदनीय आहे पण तेव्हढी दहशत कारण मजखोर पणाच लक्षण आहे. वकील यांना सोडू नका यांची चालू असलेली दहशत थांबवा
@anuragsupriyasantoshpatil53344 сағат бұрын
Kaku Gadi kiti la yete he Tari mahiti aahe ka ?????
@kishorsalunkhe73562 сағат бұрын
साहेब विडिवो मधे जे कोणी आहेत त्याच्याकडून वसुली करा सर्व गाडीचा खर्च नाहीतर त्यांना टाका कायमचा जेल मधे
@HusianMomin3 сағат бұрын
Ye Log Sanvaidhanik ki Raksha kr rhe hai😂😂😂😂
@dhananjayphad36384 сағат бұрын
आपले पुर्वज खूप हुशार होते
@shivajipatil39972 сағат бұрын
कोणतातरी विषय मोडीत काढणेसाठी समाजामधे भांडणे लावनेचा उददेश ठेऊन कार्यक्रम चालू आहे जनमानसांनी सावध व्हावे
@rajeshnavghane82912 сағат бұрын
खरा हाच बाबासाहेबांचा अपमान आहे.
@overtaker32954 сағат бұрын
खासगी वाहनांचे नुकसान करणारे आणि व्हिडिओ मध्ये काकू मारा मारा बोलणारा ' महायुतीचा ' माणूस दिसत आहे . काकू सुद्धा महायुतीकडून ५०० रुपये घेऊन आल्यात वाटत
@shripad214 сағат бұрын
Konache pn asude Take appropriate actt
@vaibhavghugetablaplayer57304 сағат бұрын
Vanchit cha ahe
@deepakmhatre2347Сағат бұрын
खरा बाबासाहेबांचा आपमान करतात तर ते आंबेडकरी जनताच,तेच संविधानाची ऐशी की तैशी करतात
@vishwajitkhot77243 сағат бұрын
आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत हे
@सामान्यजन123Сағат бұрын
ताई हसत हासत गाड़ी फोड़तिए। संतप्त तर चेहरे से लगती नहीं । मजा कर रहे है । बहुत दिनों से इन्हें तोड़ फ़ोड़ के लिए कुछ बहाना नहीं मिला होगा शायद ।
@rameshbhojane9113 сағат бұрын
आरे तुम्ही संविधान मानताना मग इतरांच्या गाड्या,घरे,दुकाने का फोडता व त्यांचे नुकसान करता,हे संविधानाचे पालन करता का,हे कितपत योग्य आहे का ❓
@SANDESH-g1rСағат бұрын
वकील साहेब.ह्या फुकट खाऊ समाजा कडून सगळ वसूल करा..फुकट खायचं परत जे मेहनत करून खात आहेत त्यांचं नुकसान करायचं..घ्या ह्यांना कोपच्यात घर दार विकून वसूल करा..😂😂😂😂
@surajdeokate2400Сағат бұрын
आणि परत हेच म्हणतेत आम्हाला नावे ठेवतात 😂😂
@jalindarshinde4508Сағат бұрын
जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात तेच नुकसान करतात
@vilas_patil3 сағат бұрын
सरकारने ह्या तोडफोड करणारे आहेत त्यांना लवकर अटक करा .
@rajupatil59123 сағат бұрын
डोक्यावर चढविले माज म्हणतात याला
@madhukarshinde13914 сағат бұрын
संविधानाच्या नुसार यांचेवर कारवाई हाॅयला हवी
@tanajijadhav62632 сағат бұрын
वकील साहेब... चांगला हिसका दाखवा विडिओ आहे 😂😂😂😂😂😂😂