i will give this song 10000000000000000000000000000000000/10
@shilpaberde10 ай бұрын
E
@nivruttimule91105 жыл бұрын
खूप छान...असे गाणे आणि आवाज हा ईश्वर आपल्या आजूबाजूला असल्याची जाणीव करून देतो....my best wishes for your bright future...
@nandeshsawant28052 ай бұрын
अतिशय असं सुंदर गित आणि गोड आवाज मन अगदी प्रसन्नीत होतो
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
ताई खूप खूप छान आपल्याला व आपले साथीदारांनचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@Oghiphop3054 ай бұрын
खूप खूप छान वाटले गाणे आणि आवाज❤
@rajendravhanakaware5299 Жыл бұрын
Khupada aikla he gan. Pan man bharatach nahi Pun ha punha aikatach rahato Excellent awaj.god bless you.
@samirsawant39742 жыл бұрын
Khup sundar aani sweetly sung. Very nice.
@anilpalnate36773 жыл бұрын
अप्रतिम...शाब्बास ताई...वाटत फक्त ऐकतच रहावे....
@dharmeshdarekar6341 Жыл бұрын
सहा वर्षांपूर्वी अपलोड केलेलं गाणं आज मी ऐकलं खुप छान गायलात आवाज चांगला आहे रेंज पण चांगली आहे या घडीला तुम्ही मोठ्या असाल वयाने अनुभवाने याच क्षेत्रात कार्यरत रहा खूप मोठ्या व्हाल माझ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐🙏
@mahadevhirve14993 жыл бұрын
रोज ऐकून मजा येते मी दिवसात चार ते पाच वेळा हे गीत ऐकत आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹