Sweet corn cutlet |ब्रेड क्रम्स,कॉर्नफ्लॉअर न घालताही मस्त कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट| Corn patties

  Рет қаралды 99,924

Paripurna Swad

Paripurna Swad

11 ай бұрын

नमस्कार : आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट. सध्या बाजारात मुबलक प्रमाणात कणसं उपलब्ध आहेत. कणीस भाजून तर आपण नेहमीच खातो. पण त्याच कणसापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो. म्हणूनच आज आपण करणार आहोत मैदा, ब्रेडक्रम्स किंवा कॉर्नफ्लॉअर न वापरता मस्त कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट. हे कटलेट तुम्ही आधी बनवून ठेवू शकता. आणि तुम्हाला हवं तेव्हा तळून खाऊ शकता. घरात एखादी छोटीशी पार्टी असेल अशावेळी देखील तुम्ही स्पेशल मेनू म्हणून हे कटलेट करू शकता. लहान मुलांना डब्यात देऊ शकता. सकाळी नाश्त्यासाठी करू शकता. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
Sweet corn cutlet | ब्रेडक्रम्स,मैदा, कॉर्नफ्लॉअर न घालताही मस्त कुरकुरीत स्वीट कॉर्न कटलेट | sweet corn patties | healthy breakfast | sweet corn cutlet recipe by
Paripurna Swad
साहित्य:
१ कप मक्याचे दाणे
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ कप पोह्यांचे पीठ
१/४ कप किसलेलं गाजर
१/४ कप बारीक चिरलेली शिमला मिरची
२ टेबल स्पून बेसन
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धने पावडर
१ टी स्पून जिरे पावडर
१ टीस्पून चाट मसाला
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून लिंबाचा रस
१/४ टीस्पून हळद
५ हिरवी मिरची
१०/१२ लसूण पाकळ्या
१.५ इंच आलं
३ टेबल स्पून बारीक रवा
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
ingredients:
1 Cup sweet corn
2 medium size boil potatoes
1 Cup poho flour
¼ Cup grated gajar
¼ Shimla mirchi
2 tablespoon gram flour
1 teaspoon ready chilli powder
1 teaspoon coriander powder
1 teaspoon cumin powder
1 teaspoon garam Masala
1 teaspoon chat masala
1 teaspoon lemon juice
¼ teaspoon turmeric powder
5 green chillies
10/12 garlic cloves
1.5 inch ginger
3 tablespoon semolina
fresh coriander
salt as per test
oil for frying
• Matar cutlet recipe | ...
• Surnache Cutlet|सुरणाच...
• Matar pattice Recipe| ...
• Nashta recipe | दोन कच...
• Nashta recipe | सकाळच्...
• पावसाळ्यात रोज एक लाडू...
• दिवसभर मऊ राहणारी टम्म...
• Amboli recipe|डाळ तांद...
• अधिक मास विशेष अनारसे|...
• अधिक महिना विशेष वाण प...
• Gulachi Dashami |चार-प...
• Poha uttapam recipe|झट...
• Kanda bhaji Recipe | व...
• Moong daal Bhaji |सोडा...
• झुणका भाकरी|गावरान चवी...
• नाष्टा सेंटर सारखं उपी...
• मार्केट सारखा जाळीदार ...
• नाश्त्यासाठी करा किंवा...
• जिभेची चव वाढवणारी चटप...
• जिभेची चव वाढवणारी,दोन...
• उन्हाळ्यात रोज एक लाडू...
#कटलेट#कॉर्नकटलेट#मक्याचेकटलेट#स्वीटकॉर्नकटलेट
#कटलेटरेसिपी#स्वीटकॉर्नकटलेटरेसिपी#कॉर्नपॅटीस
#स्वीटकॉर्नपॅटीस#पॅटीस#परिपूर्णस्वाद #cutlet
#corncutlet#sweetcorncutlet#cutletrecipe
#sweetcorncutletrecipe#makyachecutlet
#patties#cornpatties#sweetcornpatties
#howtomakesweetcorncutlet#paripurnSwad
#sweetcorncutletrecipeinMarathi
#sweet corn cutlet recipe by paripurnaswad
#healthybreakfast#breakfastrecipe
#healthynashta#nastarecipe
#स्वीटकॉर्नकटलेटरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#teatimesnacks
Using keywords in this video :
corn cutlet,corn cutlet recipe,sweet corn cutlets,sweet corn recipes,how to make corn cutlet,corn aloo cutlet,corn cutlets,sweet corn cutlets recipe,sweet corn cutlet recipe in hindi,veg corn cutlet recipe,aloo corn cutlet recipe,sweet corn vada,corn alu cutlet,best corn cutlet recipe,corn patties recipe,corn recipes,corn fritters,corn potato cutlet, corn cutlet,corn cutlet recipe,how to make corn cutlet,sweet corn cutlet,corn cutlet recipe in hindi,cutlet recipe,corn cutlets,crispy corn cutlet recipe,cutlet,aloo corn cutlet recipe,sweet corn cutlets,cutlets,corn alu cutlet,veg corn cutlet recipe,corn cutlets recipe,alu corn cutlet,how to make corn cutlet recipe,how to make corn cutlets,how to make cutlets,corn potato cutlets,veg cutlet recipe,corn cutlet,cutlet recipe,aloo corn cutlet recipe,corn patties recipe,sweet corn recipes,corn recipe,corn tikki recipe,veg corn cutlet recipe,easy corn cutlet recipe,,veg cutlet recipe,corn cutlets recipe,corn cutlet recipe shallow fry, #Sweet corn is beneficial for boosting the immune system
#नाश्तारेसिपी #परिपूर्णस्वाद #paripurnaswad #न्याहारीचेपदार्थ,मक्याचा कणसाचे आप्पे,कॉर्न कटलेट,कणसाची टिक्की,मक्याचे कटलेट मराठी,मक्याचा चिवडा,मक्याचा उपमा,मक्याच्या कणसापासून वेगळी छान अशी रेसिपी,मक्याच्या दाण्याची भाजी,मक्याचा उपमा रेसिपी,मक्केकी क्रिस्पी कटलेट,कणसाचे धिरडे,कणसाचे आप्पे,कटलेट,कटलेट्स,स्वीट कॉर्न कटलेट,कॉर्न कटलेट रेसिपी,कॉर्न कटलेट्स,कॉर्न कटलेट रेसिपी मराठी,मक्याचे मसालेदार दाणे,मक्याचे कणिस कसे सोलावे,मक्याचे वडे,मक्याचे धिरडे,मक्याचे आप्पे,मक्याची,मक्याचे पदार्थ,मक्क्याचे पॅटिस,मक्याचे कणिसाचे कटलेट,मकई के कटलेट,कॉर्न कटलेट,कणसाची टिक्की,कटलेट,कटलेट्स,कटलेट बनाने की विधि,कटलेट रेसिपी,भुट्टे की बेबी कटलेट,वेज कटलेट रेसिपी,स्वीट कॉर्न कटलेट,बाजार जैसा वेज कटलेट बनाने का तरीका,कॉर्न कटलेट्स,कॉर्न कटलेट रेसिपी,कॉर्न कटलेट रेसिपी मराठी,मक्याचे कणीस सोलण्याची सोपी पद्धत,मक्याचे वडे,मक्याचे आप्पे,मकईचे वडे,कॉर्न पकोडा,मक्याची भजी,उकडलेले मके,भाजलेला मका,मकई के पकोड़े,पकोडे रेसीपी,मक्याचा उपमा,मक्याचा चिवडा

Пікірлер: 55
@miracle2855
@miracle2855 10 ай бұрын
मस्त रेसिपी...धन्यवाद...
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@seemanaik5764
@seemanaik5764 10 ай бұрын
मस्त 😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@SarikaKadu-gq3jf
@SarikaKadu-gq3jf 13 күн бұрын
Khup chaan ani sopi recepie
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 13 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@subhashdalvi5817
@subhashdalvi5817 10 ай бұрын
Mast.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@alkapatil8355
@alkapatil8355 8 ай бұрын
खुपच छान आहे तुम्ही सांगीतलेली रेसीपी
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vinitaathle2280
@vinitaathle2280 10 ай бұрын
मस्त❤
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@mangalshilotri3776
@mangalshilotri3776 9 ай бұрын
छान सोपी रेसिपी सांगितली
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-ci3yp8en8s
@user-ci3yp8en8s 8 ай бұрын
Khup chhan
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sunitaraut1157
@sunitaraut1157 5 ай бұрын
Chan recipe 👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@diptikorde395
@diptikorde395 10 ай бұрын
बाकी रेसिपी उत्तम
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
धन्यवाद 😊
@vasantilavekar8661
@vasantilavekar8661 10 ай бұрын
Khup Chan banvale
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@naziraphoplankar851
@naziraphoplankar851 10 ай бұрын
​@@ParipurnaSwad❤❤❤❤❤❤
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 10 ай бұрын
छान रेसिपी सांगितली आहे. सूचना चांगल्या केल्या आहेत. धन्यवाद ताई.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 😊
@ramchandragarge6268
@ramchandragarge6268 9 ай бұрын
​@ParipurnaSwad
@nilimabhogle578
@nilimabhogle578 9 ай бұрын
Khupchan😢😢
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sushama4714
@sushama4714 10 ай бұрын
👌👌🍜🍜👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
Thank you 😊
@gouravsartandcraft240
@gouravsartandcraft240 6 күн бұрын
Kya hum cheese balls me bread crumbs ki jagah poha powder use kar sakte hai?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 күн бұрын
Yes Thanks for watching my recipe video 😊
@nehapradhan764
@nehapradhan764 6 ай бұрын
Tai khup chan sopya padhatine sangitlt thank u
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@nehapradhan764
@nehapradhan764 6 ай бұрын
Tai aaj sakali mulichya tifin sathi kele cutlet khup chan jhlae
@apurvajoshi5346
@apurvajoshi5346 5 ай бұрын
Hyat bhajya ghalu shakto ka
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 5 ай бұрын
हो ताई तुमच्या आवडीनुसार घालू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@neetapatki2161
@neetapatki2161 9 ай бұрын
बटाट्याच्या ऐवजी काय घेऊ शकतो?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
बटाटा नसेल घालायचा तर अजून एक कप स्वीट कॉर्न घ्या. व ते वाफेवर शिजवून घ्या. आणि मग मिक्सरला लावून फिरवून घ्या म्हणजे त्याला खूप जास्त पाणी सुटणार नाही. आणि गरजेनुसार त्यात पोह्यांचे पीठ घाला. बाकी मसाले घाला आणि मग तुम्ही कटलेट करू शकता.
@PriyankaPhodkar-zi3pb
@PriyankaPhodkar-zi3pb 10 ай бұрын
Tumi pithat salt add kale nahi
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मी चवीनुसार मीठ आधीच सर्व साहित्यात घातलेलं होतं.तयार मिश्रणाची चव घेऊन बघायची गरज लागलीच तर अजून मीठ घालायचं. कटलेट घोळवण्यासाठी जे मी मिश्रण घेतलं होतं रव्याचं आणि पोह्यांच्या पिठाचं त्यात मीठ घातलं नाही असं म्हणत असाल तर त्यात मीठ घालण्याची गरज नाहीये. कारण आपण अगदी पातळ थर लावलेला आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-zc8nn8zb7f
@user-zc8nn8zb7f 10 ай бұрын
Sweet corn पेक्षा बटाटे, बेसन, पोह्याचे पिठ हेच खूप घातलयं...
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
अजून स्वीट कॉर्न घेतले असते तर त्यामध्ये अजून पोह्यांचे पीठ घालावं लागलं असतं पोह्यांचे पीठ घातल्याशिवाय स्वीट कॉन कटलेट होऊ शकत नाही. मिक्सरला लावल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि ते ओलसर होतात. धन्यवाद 😊
@vaishaligherade6570
@vaishaligherade6570 10 ай бұрын
साहित्य प्रथम दाखवले तर तयारी करायला सोपं पडेल
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
ताई व्हिडिओची लेन्थ कमी करण्याकरिता मी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आपल्या सूचनेबद्दल खूप खूप धन्यवाद. 😊🙏
@anujagodse3530
@anujagodse3530 9 ай бұрын
Mast but ingredients list madhe 1 cup pohe aahe. Dakhvtana 2 cup sangtay😮
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
ताई मी व्हिडिओमध्ये दोन कप पोह्यांचे पीठ करून घेतलं असं म्हटलं आहे. दोन कप पोह्यांचे एक कप पीठ होतं म्हणून मी ingredients list मध्ये एक कप पोह्यांचे पीठ असं लिहिलेलं आहे. एक पोहे असं नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@anujagodse3530
@anujagodse3530 9 ай бұрын
Ok ok
@diptikorde395
@diptikorde395 10 ай бұрын
एवढं पोह्यांच पीठ घतल्यवर मिठाचे प्रमाण कमी झाले.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
स्वीट कॉर्न मिक्सरला लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण ओलसर होतं. त्यामुळे त्यात गरजेनुसार पोह्यांचे पीठ घालावं लागतं. आपण अंदाजाने मीठ घालायचं चव घेऊन बघायची गरज लागली तर अजून मीठ घालू शकतो. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@smitasawant3037
@smitasawant3037 9 ай бұрын
तुम्ही काय काय पदार्थ घालता त्यांची नावे दाखवत नाही त्यामुळे आम्हाला ते करता येत नाही. तर pratham नावे दाखवावी
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 9 ай бұрын
हो ताई, मी जेव्हा एक एक पदार्थ घालते. तेव्हा कोणता पदार्थ घातला आहे हे व्हिडिओमध्ये सांगत असते. शिवाय संपूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही पाहू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@seemanaik5764
@seemanaik5764 10 ай бұрын
मस्त 😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@knightop3261
@knightop3261 9 ай бұрын
Pppp Pudecha. p
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 3,6 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 106 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН