फारच छान रेसेपि अप्रतिम सोपी करायला करून पाहणार आहे
@ParipurnaSwad2 жыл бұрын
नक्की करा खूप छान होतात. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@dipalibhide898619 күн бұрын
Var tital lihita bina pakachi vadi ani pak karuncha vadi kelit.kiti chitting karta.
@ParipurnaSwad19 күн бұрын
मी गुळ फक्त वितळवून घेतला आहे. पातळ गूळ शिजवून त्याचा एक तारी, दोन तारी किंवा गोळीबंद पाक करतात त्यालाच पाक म्हणतात. एक वेळ फक्त गूळ पातळ करून त्यात लाडू वळून बघा किंवा गुळाचा एक किंवा दोन तारी पाक करून त्यात तिळगुळ वडी करून बघा कसे होतात? म्हणजे मग तुम्हाला गूळ पातळ केलेला आणि गुळाचा पाक झालेला यातला फरक आपोआप कळले. मोठे मोठे शब्द वापरण्याआधी पूर्ण अभ्यास करा. एक व्हिडिओ अपलोड करण्यामागे खूप मेहनत असते. धन्यवाद!😊🙏
@anitatoro1972 жыл бұрын
Khup chan aahe tai recipe , tai, 1& 1/2cup til v ardha cup dane ghetale tar chalel ka ?1
@ParipurnaSwad2 жыл бұрын
हो ताई चालेल, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@AapkirasoibyRinki2 жыл бұрын
Nice recepie dear .....your new friend ...stay connected🥰
@ParipurnaSwad2 жыл бұрын
Thank you 😊
@mangalghatnekar84612 жыл бұрын
खूप छान सांगितलं आहे, छान पद्धत
@ParipurnaSwad2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@fakeshreyu6034 Жыл бұрын
👌👌👌👌👌
@ParipurnaSwad Жыл бұрын
Thank you 😊
@sudhagangolli18623 күн бұрын
अहो, महिनाभर आमच्या कडे राहणार नाही, कारण सर्वांना खूपच aavadatata.😊😊
@ParipurnaSwad19 күн бұрын
हो हे मात्र खरं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
आपल्याला गुळाचा पाक न करता गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही गुळाचा पाक थोडा जरी शिजवला असेल तर वड्या चिवट होऊ शकतात. किंवा तुम्ही चिक्कीचा गूळ वापरला असेल तरीही वड्या चिवट होऊ शकतात. धन्यवाद!!😊
@suhasinijedhe1571 Жыл бұрын
💗👌💯👍💗
@ParipurnaSwad Жыл бұрын
Thank you 😊
@ashwinigandhi13088 күн бұрын
वडी वातट झाली तर पुन्हा मवू कशी करायची ती च पुन्हा गरम करून ?
@mrs.pratimamahajan9523 күн бұрын
शेंगदाणे पावडर न एकत्र करता फक्त तिळीची मऊसूत वडी तयार करता येईल का?
@ParipurnaSwad3 күн бұрын
हो करता येईल. जेवढे तीळ घ्याल तितकाच गुळ घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@ushasinkar8909 Жыл бұрын
खूप छान! पाणी साधारण किती कप घालावे?
@ParipurnaSwad Жыл бұрын
पाणी फक्त दोन टेबलस्पून घालायचं. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@radhikadeshmukh4332 жыл бұрын
Very nice 👍
@ParipurnaSwad2 жыл бұрын
Thank you very much!😊
@dhanashrikhade4526 Жыл бұрын
Spatula kuthun ghetla... Link milel ka
@ParipurnaSwad Жыл бұрын
Spatula मी लोकल मार्केट मधून घेतलाय १२० रूपयांना. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@jyotiupadhye84022 жыл бұрын
खुप सुंदर पण वेलचीपावडर घातली नाही का?
@ParipurnaSwad2 жыл бұрын
वेलची पावडर घातली आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@swatimhatre4395 Жыл бұрын
गुळ कोणता वापरावा
@ParipurnaSwad Жыл бұрын
@@swatimhatre4395 साधा गूळ वापरला आहे रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊 गुळपोळी रेसिपी ची लिंक मी खाली देत आहे त्यावर क्लिक करा.👇🏻 kzbin.info/www/bejne/bnyUY4R_dtd9j9ksi=CncUvkzowskU6OQz
@jayshreepalve97992 жыл бұрын
तुम्ही चिक्की चा गुळ घेतला की साधा.
@ParipurnaSwad2 жыл бұрын
मी साधा गूळ वापरला आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊