🪷 वंदामी भंतेजी🙏 आपण या धम्मदेसने मधून परित्राण आणि सत्यनारायण यामधील भेद अत्यंत सुस्पष्ट रित्या उकल करून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार 🙏 साधू साधू साधू तथा समस्त भिक्खू संघास त्रिवार वंदन 🪷🙏🙏🙏🪷💙जय🙏भीम💙
@imDaksh92 жыл бұрын
Namo buddhay bhante khup chan sangitle
@ashwajeetvaidya65332 жыл бұрын
💐🙏Vandami bhante🙏🙏🙏. Sadhu Sadhu Sadhu🙏🙏🙏
@ishantshirsat10 ай бұрын
Vandami pujya bhanteji🙏🙏🙏💐 sadhu🙏 sadhu🙏 sadhu🌹
@nalinigaikwad873211 ай бұрын
वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ परित्राण पाठ आणि सत्यनारायण पूजा ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितली भंतेजी आपल्या समाजातील लोक सत्यनारायणाच्या पूजेला खूप श्रद्धेने आणि मनोभावे जातात हे प्रवचन ऐकल्यामुळे आपल्या समाजातील लोकांना बऱ्यापैकी समजले असेल सत्यनारायण ही अंधश्रद्धा आहे भाकड कथा आहे त्यामुळे आपण काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे याचे ज्ञान आले असेल अतिशय मोलाची धम्मदेशना देऊन आपल्या लोकांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करत आहात खूप मोलाचे ज्ञान देत आहात भन्तेजी त्यामुळे कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष लाभो साधू साधू साधू🙏🙏🙏 अनंत मंगल मैत्री भंतेजी❤❤❤