Parmeshwar Bhadrashetti Sir Interview | police podcast | police bharti 2024 |

  Рет қаралды 18,609

Infinity Police Bharti

Infinity Police Bharti

Күн бұрын

Пікірлер: 44
@dnyaneshwarbudrukwad8591
@dnyaneshwarbudrukwad8591 7 ай бұрын
खूप मेहनती व अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. मी तो डी.एड चा क्लासमेट व रूममेट आहे.एक आदर्श व्यक्तीमत्व व कोणालाही 24 तास मदतीसाठी तत्पर असतो. तो भविष्यात पोलीस अधिकारी नक्की बनणार यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा.
@tejasgurav7756
@tejasgurav7756 6 ай бұрын
माझा चांगला मित्र, सोबती, मार्गदर्शक, कष्टाळू, जिद्दी व्यक्तीमत्व. लवकरच तू psi व्हावेस हीच इच्छा.
@vira4584
@vira4584 6 ай бұрын
जिद्द+सातत्य+चिकाटी+कठीण परिश्रम+दुर्दम्य इच्छाशक्ती+आदर्श व्यक्तिमत्व = आपल्या पदाला योग्य न्याय देणारा कर्तव्यदक्ष पोलिस, यारी दोस्ती मध्ये सर्वोच्च स्थानी असणारा माझा Ded चा क्लासमेट रूममेट म्हणजे परमेश्वर भद्रशेट्टे...👍👌💐
@maskalleorganicfarming
@maskalleorganicfarming 6 ай бұрын
, मनमिळावू स्वभाव , अडचणीत मदत करणारे, धाडसी वृत्ती असलेले,पोलीस दला तील उत्कृष्ठ कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणजे आपले परमेश्वर, साहेब आपले प्रेरणादायी मार्गदर्शन हे येणाऱ्या पिढीला खूप मोलाचे ठरणार आहे.. आपल्या या यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
@AniketBhingare-q6p
@AniketBhingare-q6p 6 ай бұрын
परमेश्वर भद्रशेट्टी माझा बॅचमेट आहे.. खूप हुशार आणि मेहनती आहे.. जिद्द आणि चिकाटी परमेश्वर कडून शिकावी... कोणालाही मदतीसाठी सदैव तयार असतो... ❤
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 5 ай бұрын
पुढील आयुष्यासाठी प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा...😊🙏🎉🎉
@sssssssssss2704
@sssssssssss2704 6 ай бұрын
भाऊ बद्दल जेवढ बोलल तेवढ कमीच आहे ह्या पेक्षा जास्त काही मी बोलूच शकत नाही खूफ म्हणजे खूफ दिलदार व्यक्तिमत्व हो निस्वार्थी व्यक्तिमत्व मदतीसाठी सदैव हजर ...❤❤❤❤❤❤❤
@surekhabhange1723
@surekhabhange1723 6 ай бұрын
Khup chhan margdarshan.lavkr PSI banal hi Nath charni prarthna.
@santoshkhodake9283
@santoshkhodake9283 6 ай бұрын
माझा बारावीचा मित्र एकाच बेंचवर बसायचो सोबत कॉलेज ला जायचो,,खूप कष्टाळू आहे.
@vaishnavinakhate1149
@vaishnavinakhate1149 7 ай бұрын
पहिली ते बारावी पर्यंतचा माझा क्लासमेट परमेश्वर खूप छान स्वभाव आणि मेहनती मुळे तो आज पोलिस आहे त्याच्या स्वभावाला आणि कर्तव्याला सल्यूट,I am proud off you parmeshwar,and your future best wishes your all dreams complete.
@angadbiradar901
@angadbiradar901 6 ай бұрын
मित्र परमेश्वर उत्कृष्ट मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा तुझ्या स्वभावातील सुप्त गुण व तुझी प्रेरणादायी जीवनगाथा इन्फिनिटी अकॅडमीच्या मुलाखती मधून समाज माध्यमावर प्रसारित केल्याबद्दल पोलीस भरती होण्याचं उराशी स्वप्न बाळगून असलेल्या तरुण युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल हा माझा विश्वास आहे. अशीच एक प्रेरणादायी मुलाखत विशेष लातूर जिल्ह्याच्या युवकांसाठी घेशील अशी अशा व्यक्त करतो.
@parmeshwarbhadrashette6604
@parmeshwarbhadrashette6604 6 ай бұрын
नक्की घेईन मित्रा🙏🙏🙏🙏🙏
@anilbhong13
@anilbhong13 7 ай бұрын
मी यांच्यासोबत काम करतो प्रचंड मेहनती आहेत परमेश्वर सर❤❤
@shivanigaikwad7785
@shivanigaikwad7785 6 ай бұрын
Name मधे च परमेश्वर आहे
@KalpeshPawar-dk7sc
@KalpeshPawar-dk7sc 6 ай бұрын
परमेश्वर सर लवकरच PSI म्हणून Interview देतील.
@dadasomore9566
@dadasomore9566 6 ай бұрын
Really Hardworking, devoted, dedicated and passionate towards his carrier. My best friend. Best of luck
@Indiathatisbharatofficial
@Indiathatisbharatofficial 6 ай бұрын
खुपच छान सर, शेवटी कष्टाला पर्याय कष्टच....⏩
@alimpatwari2106
@alimpatwari2106 6 ай бұрын
No 1 sir tumacha video tar ata pahil pan mi swata tumachya sobat rahilo ahe tumi 100% psi honar
@AnkushJaware-jz1kr
@AnkushJaware-jz1kr 2 ай бұрын
2025 महाराष्ट्र पोलीस मी होनारंच 🙏 सर
@krishnachavan9221
@krishnachavan9221 6 ай бұрын
सर पुणे ग्रामीण पोलीसाची मुलाखत घ्या 🙏
@madam177
@madam177 6 ай бұрын
Khup Chan. ❤
@pradeepkhade1796
@pradeepkhade1796 7 ай бұрын
परमेश्वर proud of you मित्रा
@jyotipagire6552
@jyotipagire6552 6 ай бұрын
Your talent is very good.
@makhabulbadnale2715
@makhabulbadnale2715 7 ай бұрын
आपल्या मेहनतीला तोड नाही सर🎉🎉
@irfanmunjewar2457
@irfanmunjewar2457 6 ай бұрын
खुप छान सर..🪙🪙
@mayureshwarwatharkar9934
@mayureshwarwatharkar9934 6 ай бұрын
My best friend parmeshwar best of luck
@pavanpawar6717
@pavanpawar6717 7 ай бұрын
जिद्द व अभ्यासाबद्दल सातत्य काय असते ते परमेश्वर सरा कडून शिकावं
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 6 ай бұрын
भावा तू नक्कीच येत्या दिवसात psi असणार....बस विषय संपला.....
@riteshchaudhari9464
@riteshchaudhari9464 6 ай бұрын
बापू सर महाराष्ट्र पोलिस चा व्हिडिओ का दिसत नाही.
@gitakendre3961
@gitakendre3961 6 ай бұрын
Nice sir🎉
@balasahebpagire7064
@balasahebpagire7064 6 ай бұрын
ग्रेट very nice
@dipakrumale5320
@dipakrumale5320 5 ай бұрын
👍👍
@yogeshbandgar6506
@yogeshbandgar6506 6 ай бұрын
खुप प्रामाणिक माणूस
@Hanamantdudhabhate
@Hanamantdudhabhate 6 ай бұрын
परमेश्वर सर खरे iodol आहेत. नावाप्रमाणे खरे परमेश्वर आहेत❤
@jyotipagire6552
@jyotipagire6552 6 ай бұрын
ऐकदम बरोबर आहे
@akshayshinde4573
@akshayshinde4573 7 ай бұрын
सर परमेश्वर सरांना बोलु द्या कि जरा तुम्हीच देताहेत स्पष्टीकरण
@Awesp
@Awesp 6 ай бұрын
महाराष्ट्र पुलिस इस आल्सो ब्रांड
@pradipshinde3397
@pradipshinde3397 6 ай бұрын
👌👌👌👌👍👍
@user-sp6nd4ds2b
@user-sp6nd4ds2b 6 ай бұрын
😢❤🎉
@ajinkyadeore8627
@ajinkyadeore8627 7 ай бұрын
👌👌👌
@jyotipagire6552
@jyotipagire6552 6 ай бұрын
Nice 🎉
@SharadPaithane
@SharadPaithane 7 ай бұрын
👍👍
@shivanandkundgir7180
@shivanandkundgir7180 7 ай бұрын
👍👍
@aparnalasune9296
@aparnalasune9296 7 ай бұрын
👍👍👍
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
पोलीस भरतीला सतत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न...😍
21:07
शौर्य अकॅडमी बदलापूर (पूर्व)
Рет қаралды 714
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47