जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे काकू तुमचं & सगळ्या कुटुंबाचं..👌👌👌👌👍👍 कोणत्याही प्रकारचं दिखावा नाही.. & अतिशय साध्या व सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पाडतात तुम्ही..😊😊❤❤ डॉ . पुजा ताई :- तिच्या विषयी बोलावं तेवढं कमीच आहे.. सगळ्या गोष्टीत हुशार आहे..🤗🙌 त्यांची जोडी सुध्दा खूप भारी आहे..❤ ताईचे मिस्टर खूप भारी आहे..& तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते..😍 हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून आलं.. आणि तिला नेहमी सुखात ठेवतील.. तुम्ही खूप चांगले संस्कार केले दोन्ही मुलांवर..🤗 अजून एकदा मन : पूर्वक अभिनंदन & पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.. अशीच कायम आनंदी राह..❤❤ खूप प्रेम तुला...❤🥰💐🥹 वाढदिवस खूपच छान पद्धतीने साजरा केला..👌👍👍 तुमचे व्हिडिओज एक उत्तम उदाहरण आहे की कुटुंबात सगळ्यांनी एकत्र मिळून - मिसळून कसं रहायचं ते...😊😊 असेच कायम सगळेच जण आनंदी राहा..☺️💫 आणि काकू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा & प्रेम.. 🎉🎉 तुमचे लवकरच १ मिलीयन सबस्क्राईबरस पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना..😊😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thank you so much 🥰
@suvarnalonare7 ай бұрын
तुझे मनोगत वाचून खूप छान वाटल असच माझे व्हिडिओ बघा आणि आम्हाला सगळ्यांना भरभरून प्रेम द्या ... तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे च आज मी इथे आहे🥰🥰
@Indu28soni7 ай бұрын
@@suvarnalonare असाचं सपोर्ट कायम राहील..😊❤
@Sumitshewalevolg7 ай бұрын
डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन पूजा ची जोडी खूप छान आहे पूजा चे मिस्टर खूप छान आहेत सेलिब्रेशन खूप छान झालं बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं सगळे फॅमिली खूपच छान आहे❤🎉🎉🎉🎉🎉
@dilipwaghmode35567 ай бұрын
Happy birthday Pooja 🎂🎂 congratulations 💐💐mavshi khup Chan vid 👌👌👍👍
@r.bhoyar48557 ай бұрын
पुजा च्या Birthday चे डेकोरेशन एकदम भारी झालं आणि जेवण पण छान टेस्टी😋 . छान छान गिफ्ट मिळालंले खुप खुप मस्त 👌👌
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@aparnatakale36517 ай бұрын
पूर्ण कार्यक्रम खुप च छान झाला जाव ई खुप च छान आहेत पुन्हा एकदा पुजा ला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा शुभार्षीवाद❤
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@suchitabagwe40457 ай бұрын
वाढदिवस खूप छान साजरा केला पूजा व पूजाच्या मिस्टर या दोघांची जोडी खूप छान आहे 👌🥰
@neetaamble-p6x7 ай бұрын
Khup Chan Puja God bless you
@manjusudrik86767 ай бұрын
Nice Celebration ❤🎉 & Nice Gifts 🎉& once again Happy Birthday Pooja 🎂🎉🎊🎊❤💫
@suvarnalonare7 ай бұрын
Thank you so much 😊
@GodhavariChaudhari7 ай бұрын
सुवर्णा तुला जावाई पण छान हैशी आहे अभिनंदन दोघांचं 🥰💐
@omsairam81887 ай бұрын
खूप छान झाल वाढदिवस सेलिब्रेशन❤❤❤
@sunitavishnu4497 ай бұрын
किती छान आहे पुजाचे मिष्टर वाढ दिवस खूपच छान झाला सुवर्णा एवढा जणांचा स्वैपाक घरी केला खरंच खूप कष्टाळू आहे ग
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@harshaddahifale63147 ай бұрын
ताई बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं गिफ्ट खूप छान होते पप्पांनी दिलेला गिफ्ट सर्वात छान मम्मी ने बनवलेला स्वयंपाक पण सुंदर एवढ्या मोठ्या लोकांचा स्वयंपाक करणं म्हणजे कौतुकाची गोष्ट राहुल मिस्टर योगांचे मदत पोर्न सेलिब्रेशन खूप खूपच छान झाले🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 0:05
@Sangramzende_1237 ай бұрын
खूप छान बर्थडे झाला पूजा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@snehasatputer7 ай бұрын
Happy birthday Puja God bless you 🎂🥳
@suvarnalonare7 ай бұрын
Thank you so much 😊
@AshaLokhande-d2o7 ай бұрын
पूजा तू डॉक्टर झाली मला खूप छान वाटत आहे, वाढदिवस खुपचं छान, अप्रतिम झाला गीफ्ट खुपचं छान, ताई तुमच्या लेक जावयाची जोडी लक्ष्मी नारायणाची जोडी आहे, नेहमी हसत, आनंदी रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏🏻♥️
@sarikamandlik34387 ай бұрын
बर्थडे सेलिब्रेशन खूपच छान झाले भाऊंचे गिफ्ट खूपच छान होते आम्हाला खूपच छान वाटलं घरी बसूनही तिथं असल्यासारखे वाटले 👌🏻👌🏻😊
@SunitaThakur-qi5ls16 күн бұрын
खुप छान बेटा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा❤
@aparnasudrik143Ай бұрын
Khup mast puja🎉❤❤❤❤
@VandanaTelore7 ай бұрын
पुजाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम खुप च छान झाला पुजाचे मिस्टराचा स्वभाव खुप छान आहे पुजाच्या पपाच गिफ्ट छान आहे ❤❤❤
@kavitawankhede4777 ай бұрын
खुप छान झालं birthday celebration, gifts पण छान छान मिळालेत पूजाला , तुमचं सगळ कुटुंब पण मस्त आहे, परत एकदा डॉक्टर झाल्याबद्दल अभिनंदन पुजा 👏👌👌🌹🍫 सुवर्णा ताई तुम्ही तर सुगरण आहातच त्यामुळें स्वयंपाक रूच्करच झाला असणार 👌👌👍
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@प्रदीपरोकडे7 ай бұрын
अतिशय सुंदर मस्त छान गिफ्ट मीळाले पुजा ल ❤ भारी विडियो
सुवर्णा ताई खूप दिवसांनी व्हिडिओ बघते पूजाचं खूप खूप अभिनंदन मी गावी होते त्याच्यामुळे बघ ना झाले नाही पण मी सगळे व्हिडिओ बघणार❤
@sanyojitakarbhari7 ай бұрын
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण 💫 तुला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या ❤️ हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना.. 🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक पुजा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
पूजेचा बर्थडे खूपच छान झाला आणि स्वयंपाक एकच नंबर👍👌👌
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@SUNWOODIND7 ай бұрын
Celebration khup Sundar 🎉🎉🎉🎉kand
@JayshriDahake7 ай бұрын
Happy Birthday Puja🎉🎉🎂🎂💫 छान झाला तुझा वाढदिवस..❤
@sapnanaik80777 ай бұрын
खूप छान birthday celebration
@sujataghosalkar84367 ай бұрын
Happy Birthday pooja❤🎉🎂💐💐
@sangeetaulagadde76027 ай бұрын
Happy birthday Pooja 🎂🍬🍫🎉👌
@swapnilsupekar92737 ай бұрын
कार्यक्रम एकच1 no जावइ 100 no पूजा न जावई खुप भारी
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@poojalonare14677 ай бұрын
Thank you so much ❤
@manishasvoice7 ай бұрын
पूजा आज तू खूप बोलली आणि खूप खुश होती मनापासून बोलत होती तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा कार्यक्रम खूप छान झाला .
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@opkushal78977 ай бұрын
पुजा ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉🎊💐💐
@ShobhaJagtap-r1cАй бұрын
गोड माझ्या पूजा राणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💐🎂👌🏻❤️
@rekhasomatkar41427 ай бұрын
Happy Birthday Pooja & Karyakram Chan zala
@savitakulkarni75477 ай бұрын
हाय पूजा खूप छान गिफ्ट आलेत स्पेशल गिफ्ट म्हणजे तुझा मिस्टरांचा केक मला खूप आवडला खरच पूजा तुझा जोडीदार चांगला आहे तुझे नशीब आहे आणि आई बाबांचा लाडका जावाई खूपच छान आहे आशी माणस मिळायला पण भाग्य लागतं सगळ खूप भारी होत❤❤🎉🎉
@vaishalimehetre33787 ай бұрын
खुप छान पुजा तुझे कौतुक वाटते Happy birthday to you
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@sakshikadam24117 ай бұрын
Happy birthday dear Pooja gbu ❤❤
@guddiingole54747 ай бұрын
Happy birthday🎂🎉dear पूजा आणि congratulations.
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@rupalidhepe71467 ай бұрын
खुप छान बथ्थडे सेलिब्रेशन झाले पुजाच्या वाढदिवसाचे राहुल आणि पुजाच्या मिस्टरांनीबॅनर खुप छान लावले त्यामुळे शोभा आली कार्यक्रमाला खुपच मस्त झाला वाढदिवस साजरा आणि पुजाला खुप छान गिफ्ट्स मिळाले मस्त 👌👌👌❤️❤️
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात असा जावई मिळाला आहे तुमचे जावई खूप चांगला स्वभाव आहे पूजा खूप लकी आहेत आजचा व्हिडिओ खूप आवडला आम्हाला रोज तुमची व्हिडिओ खूप आवडतात मला रोज वेट करीत राहते मी😊❤❤❤
@shiro16037 ай бұрын
Happy Birthday पुजा 🎂🍰🍫💐
@swatibade89057 ай бұрын
खूप छान डिग्री and birhday कार्यक्रम सोबत केला.तुझ्या कष्टाचे आई वडिलांच्या मेहनतीचे चीज झाले.finally तू dr. झालीस खूप छान वाटते आम्हाला पण.तुझी अशीच प्रगती होऊ दे❤❤ bday गिफ्ट्स पण खूप छान आहेत कालच आम्ही सिन्नर हुन आली तेव्हाच तुझी सुवर्णा ताई नची आठवण आली आम्हाला आजचा पण सेलिब्रेशन व्हिडिओ खूप छान. जावई पण 1 नो.मिळाले आहेत खूप छान🎉🎉❤❤❤❤
@jayashreebonde46027 ай бұрын
एकूणच सर्व कार्यक्रम... झक्कास... 🌹🌹👌👌👌👌👌
@प्रदीपरोकडे7 ай бұрын
अतीशय सुंदर झाले कार्य कृम तिई ❤ छान मस्त जेवण पण् सुंदर झाले खुप खुप शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूजा मीशटर दोघं च् पण् ❤❤
@purvagawade3467 ай бұрын
Khup Chan celebration, Tai 😊😊🎉🎉
@ashadate24727 ай бұрын
खुपच छान झाला कार्यक्रम तुझे मिस्टर खुप छान आहेत आणि तुमची सगळी च फैमिली छान आहे
@Meena_waje7 ай бұрын
खूपच छान झाला वाढदिवसाचा कार्यक्रम मस्त
@yuvrajjadhav5383Ай бұрын
Happy birthday Puja❤
@archanadandekar65837 ай бұрын
जय श्रीराम, पुजाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम छानच झालाय, सुवर्णा तुम्ही एवढ्या माणसांसाठी स्वयंपाक केलात ही कौतुकाचीच गोष्ट आहे!
@shubhangilimkar20627 ай бұрын
Pooja congratulations for Dr GBU ❣️🎂
@KavitaSandbhor-ub3yn7 ай бұрын
Happy birthday puja tai 🎉🎉❤
@sadhanadeshmukh43237 ай бұрын
सुवर्णा तुझ्या कष्टाची पावती आहे पूजाला डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद🎉
@anujamane-ct2mw7 ай бұрын
Happy birthday pooja tai ,congratulations
@NilamPisal-g8q7 ай бұрын
Happy Birthday Pooja 🎉
@laxmanjagtap17817 ай бұрын
Congratulations pooja and happy birthday 🎉🎉🎉
@KishorJondhale-iy6dk7 ай бұрын
Pooja khup sundar and hushar mulgi ahe always be happiness god bless you happy birthday to you 🎂🎂🍫🍫💐💐💐🌹🌹🌹
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@JagrutiKhairnar-zu6pv7 ай бұрын
Pujache सर्व गिफ्ट्स खूप छान आहे puja तुला डॉक्टर chi पदवी मिळाल्या बदल खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पण 150k subscribar झाल्या बदल खूप खूप शुभेच्छा खूप छान vlog 👌👌👌🎁🎂🎊🥳🎉🎈🧀
@TIGERGAMING-vu7ni7 ай бұрын
खूप छान झाला सेलिब्रेशन पूजा तुझं पोस्टर खूप छान.खूपछान दिसतेस आणि हो Happy Birthday 🎂🎂🎂🎉❤❤😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@mohanishgamit19857 ай бұрын
खुप छान...........🙏🙏🙏
@savitalawande79357 ай бұрын
Happy birthday Pooja. God bless you.. 🎂💐
@suvarnalonare7 ай бұрын
Thanks a lot
@MaylekiKitchen7 ай бұрын
पुजा तु खुप गोड आहेस. पुजा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐
@kamalsali38847 ай бұрын
सुवर्णा तू खूप लकी आहेस, जावई खूप छान शांत स्वभाव, birthday celibrashion😂 khupch mast 👌👌👌👌👌👍👍👍🎉🎉🎉🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂💐💐💐💐💐💐🥰🥰🥰💓💓💓💓😍😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@ridansh_gaming7 ай бұрын
Happy Birthday Dear Pooja 🎉🎉मी विनया चौधरी पुणे
@arvindaher87877 ай бұрын
ताई छान आहे जावई तुमचा दोघांची जोडी छान दिसते खूप छान कार्यक्रम झाला दोघांना पण खूप खूप आशीर्वाद❤🎉
@artichaudhari4269Ай бұрын
Happy birthday dear Dr.pooja❤❤🎉🎉
@SwatiPagar-rq5el7 ай бұрын
Very nice view 😊 Pooja khup Chan tuzya bolnyatunc tuza Aanand kalt hota g khup khush hoti ashic khush raha kaym 😊 gift 🎁 pn khupc Chan ani tuzya life partner yekdam perfect tula khush thevtil kaym 😊
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰❤️
@bravegaming49837 ай бұрын
Happy birthday Puja &Congratulations
@yogitashewale21277 ай бұрын
खूप छान झाले birthday celebration. ताई तुम्ही तर छान बोलताच पण पूजा सुद्धा खूपच सुंदर बोलते. पूजा ची प्रतिक्रिया खूपच सुंदर
पुजा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा . सुवर्णा स्वयंपाक मस्तच . मस्त सेलीब्रेशन .
@yogitamandlik54427 ай бұрын
Birthday celebration khupch chan zale ,sarvanche gift suddha khupch chan specially pappache gift chan ,suvrna tai tumche manaapasun kautuk ki tuhmi aacharyapeksha hi chan swayampak kela 👌👌😊
@manjushadeshmukh97087 ай бұрын
अभिनंदन पूजा❤Happy birthday beta.. 🤝🎂🍫❤💐
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@mandakinisatav63807 ай бұрын
Birthday celebration 1 no.
@SunandaChavanke-i9fАй бұрын
Very nice Suvarna 🎉
@ChandniDupare7 ай бұрын
Khup mast zal celebration
@jyotimusale14957 ай бұрын
Happy Birthday 🎉 🎂🎂
@Swatinerake7 ай бұрын
Happy birthday &congratulations dr pooja gbu 🎂🍰🍫💐🎉
@meghasutar67346 ай бұрын
Happy Birthday pooja 🎊🎉🎂🍫💐
@suvarnabhangare63447 ай бұрын
Banner decorations ek no sarv chan zhal
@yaminikale58337 ай бұрын
Decoration 👌👌
@yeolapaithanishop22517 ай бұрын
khup mast celebration zal ..poojache mr khup bhari swabhav all family mast nice vlog....jodi 1ch no mi khup vat bgt hoti videochi
@suvarnalonare7 ай бұрын
Thankyou 🥰
@varshamohite57477 ай бұрын
अभिनंदन पूजा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सेलिब्रेशनचे सर्व video खूप सुंदर ! काही क्षण पाहताना तर अश्रू अनावर झाले .. ! सुवर्णाताई आणि दादा तुमच्या कष्टांचे चीज झाले .. ! दादांनी आणि राहुलदादाने पण बोलायला पाहिजे होते .! जावई तर खूप छान ! Celebration मस्त झाले !,🎉🎂🎉🥳👌👌
@SUNWOODIND7 ай бұрын
Happy birthday dear Pooja Congratulations for achieving doctor degree.