परुळे गावात श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी यांचा भेट सोहळा | तब्बल १३ वर्षांची भेट | 🥳🚩🌸

  Рет қаралды 4,501

Mr Samruddh Kaspale

Mr Samruddh Kaspale

Күн бұрын

नमस्कार मंडळी मी आल्यासाठी घेऊन आलोय परुळे गावातील श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी या दोन्ही बहिणींची तब्बल 13 वर्षांचाअविस्मरणीय भेट सोहळा. परुळे गावात ठीक 4 वाजता श्री आई कुरंगा देवीचे थाटामाटात आगमन करण्यात आले .आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने भाविक दोन्ही बहिणींची भेट पाहण्यासाठी उपस्थित होते. ठीक 5 वाजता श्री आई महालक्ष्मी आणि श्री आई कुरंगा देवी यांची तब्बल 13 वर्षांनी प्रत्यक्षात भेट झाली. हे पाहण्यासाठी खूप भाविक उपस्थित होते. भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्या परुळे गावातील होळीचा मांड या ठिकाणी नाचण्यासाठी गेल्या. सर्व भाविकांनी दोन्ही पालख्या नाचवण्याचा आनंद घेतला. दोन्ही पालख्या नाचून झाल्यावर एकत्र ठिकाणी प्रथापित झाल्या. सर्व महिलांनी दोन्ही देवींची ओटी भरली. ओटी भरून झाल्यावर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ठीक 10 वाजता पुन्हा एकदा दोन्ही बहिणींच्या पालख्या नाचण्यासाठी गेल्या व ठीक 11 वाजता अखेर शेवटचा निरोप घेतला.
.
.
.
कृपया चॅनल ला Like👍Share📱📲 Subscribe👆करा आणि व्हिडिओ चा आनंद घ्या...🥳*
समृद्ध कस्पले...
Link:KZbin- / @samukaspale
Instagram ID- ...
Facebook ID- www.facebook.c...

Пікірлер: 22
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 9 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Dal makhani | late night cravings
0:11
destinationsonplate
Рет қаралды 581 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 35 МЛН