त्या लोचट, स्त्री लंपट ची.ओ.आदित्यचे लगीन त्या कर्म दरिद्री जी ला बघितल्यावर मळमळते, तिच्या सोबत लगीन लावून द्या आणि मालिकेचा दी एंड करा ही झी वाल्यांना विनंति.
@veenajavakhedkar83347 сағат бұрын
Khoop ch faltu serial 😅
@madhavsathe45029 сағат бұрын
अत्यंत भंपक खेचलेली गचाळ कथा. पूर्ण पुणे अर्थशून्य.. आता ताबडतोब ही सिरियल बंद झाली पाहिजे नाहीतर श्रोत्यांनीच बंद पाडायला हवी..😢😢
@sangitanatekar60208 сағат бұрын
Yes बंद करा serial खूप base less आहे कोणी ही असे करत नाही
@shubhadaheman53837 сағат бұрын
अरे त्या अहील्या ला चेहर्यावर आनंदी पणा आणायला सांगा
@savitachavan87678 сағат бұрын
Band jara band pada bhampakpana chalu ahe yat sagla Ani tyat to hopeless aditya satat baikan hyatch asto kasmadhama takun