देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले सर्वोच्च पदावर जाऊ दे. सद्गुरू श्री. वामनराव पै. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏q
@harikale27512 жыл бұрын
सर्वच मुले सर्वोच्च पदावर गेल्यावर वर्ग दोन आणि तीन ची कामे कोणी करावेत विचार छान आहे परंतु जास्त भावना प्रबळ आहात( थोडासा गैरसमज किंवा अडाणीपणा ठेवला म्हणजे हसायला भेटतो हसण्याने आयुष्य वाढतं आरोग्य चांगलं राहतं हसवतो आता- हे भगवान सबका भला करो सुरुवात हमसे करो
@malatijori85192 жыл бұрын
बाळा खूप सुंदर विश्लेषण बरं वाटलं ऐकून
@gopinathkhuase82482 жыл бұрын
🙏🙏@@malatijori8519
@rameshshirodkar57832 жыл бұрын
खूपच अप्रतिम.
@raghunathkarande87665 ай бұрын
38:42 असा माऊलींच्या पसायदानाचा विचार कधीच ऐकला नव्हता सर . धन्यवाद .
@श्रीरंगा3 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली..! ज्ञानराज माऊली तुकाराम..! खूप खूप धन्यवाद खूप भाव भक्तीने आणि उदाहरणासहित अर्थ सांगितला आहे. शब्द नाही आहेत व्यक्त करायला मन खूप प्रसन्न झाले पसायदानाचा अर्थ ऐकून 🚩🚩🚩
@kamlakarbhoir438711 ай бұрын
खूप सुंदर प्रवचन माऊली प्रथच अस सुंदर प्रवचन आयकल ईश्वर तुमाला दीर्घ आयुष्य देवो 🙏🙏🙏
@saralapatil99382 жыл бұрын
दादा तुम्ही पसायदान विषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आहे समाजातील लोक किती स्वार्थ साधतात आणि गोंडस रुप समोर दाखवतात तसेच संपत्तीचा कैफ असतो परंतु हे उदाहरण देऊन पटवून तुम्ही छान सांगितले आहे तुम्ही हे अमुल्य असे ज्ञान देण्याचे काम करत आहात मनापासून धन्यवाद 🙏🙏 संस्कार केंद्र चालू करून मुलांना ज्ञानदानाचे कार्य तुमच्या कडून जास्तीत जास्त होवो हीच ईच्छा👍👍
@anillad73542 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वा ना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे, गोड नाम मुखात अखंड राहू दे सदगुर श्री वामनराव पै.
@narendrapalkar80542 жыл бұрын
Ò
@vinayakkulkarni63112 жыл бұрын
अप्रतिम आहे धन्यवाद विनायक कुलकर्णी पुणे
@shailakupatkar41532 жыл бұрын
फारच सुंदर समजवले
@sunilmanjrekar39212 жыл бұрын
Very nice.
@kesargondal4898 Жыл бұрын
जय सदगुरू विठ्ठल विठ्ठल माऊली
@arungaikwad9682 Жыл бұрын
कीती सुंदर माऊली.आम्हाला परत सत्याच्या मार्गावर यायला आम्हास मदत होते
@hanmantshinde91942 жыл бұрын
राम कृष्ण हरी, फारच छान निरूपण, माऊली.
@rameshvaze54962 жыл бұрын
पसायदानाचे एवढे सूक्ष्म आणि योग्य निरूपण पूर्वी नव्हते ऐकले... खूप खूप आभार.. अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण.. धन्यवाद
नमस्कार. पसायदानाचा अर्थ खूप छान, सोप्या भाषेत, सविस्तर व विविध उदाहरणे देऊन सांगितला.खूप आवडला,मनापासून धन्यवाद.
@sharadgogate2262 жыл бұрын
अतीशय सुंदर, भावपूर्ण निरूपण, माननीय निलेश पवार! आज पसायदान मनात रुजले. अनेक धन्यवाद. शरद गोगटे, एक जिज्ञासू.
@gangstersparadise11 Жыл бұрын
❤
@bausahebkarale84472 жыл бұрын
Niles Chavan ji.Ram krishn hhari mauli psaya dan veri veri Good🙏🌺🌺🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌺🌺🙏
@subhashbhosale39812 жыл бұрын
अतिशय सुंदर सोप्या भाषेत आपण समजावण्याचा सोपान उभारलाय. विश्वात्मक सुखासाठी निवृत्ती दादांकडे ज्ञानमाऊलींनी पसायदान मागतील त्याचा अर्थ सुंदर रित्या विषद केलाय आपण सर. धन्यवाद सर पसायदानाचा नवा आयाम आमच्यापर्यंत पोहचला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल
@shashwatisawant6617 Жыл бұрын
खूप खूप आभारी आहे कोटी कोटी नमन 🙏👍🙏👍खूप खूप छान आहे जय जय स्वामी समर्थ
@comradegamerz6276 Жыл бұрын
आज पसायदानाचा अर्थ तुमच्या निरुपणाने समजला.खूप खूप धन्यवाद निलेश चव्हाण.!
@pandurangsuryawanshi4302 жыл бұрын
खऱ्या मनुष्यत्वाला जागवणारी शुद्ध वाणी🌺🌺🌺
@narendratendolkar261 Жыл бұрын
सुंदर विवेचन. जगत माउलींना श्रद्धापूर्वक वंदन.🙏🏻
@vithabaidkshirsagar33 Жыл бұрын
KHUUP CHHAAN NIRUPAN ! ! ! Gnyaneshwar Maharaj ki Jai ! 🚩🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🚩
@arunwable6189 Жыл бұрын
Nilesh chvan bhau you are perfect explanation of the pasaydan🌹🌹👌👌👌🌹🌹
।।जय जय रामकृष्ण हरि।। आपले जीवन कशा स्वरूप जगावे हेच खरे पसायदांन सारं खुपं चागंले विचार धन्यवाद माऊली गुरुवयै
@sanjiwanijagtap86692 жыл бұрын
अप्रतिम सुरेख आपण एकहि कागद हातात नाही तरी आपण न थांबता सोप्या शब्दात पसायदान चा अर्थ सांगितलाहे सर्व मला एवढ्या सुरेख पणे नाही सांगता येणार पण मी प्रयत्न करेन जेष्ट नागरिक मंडळात सांगायचा प्रयत्न निष्ठेने करेन
@sanjiwanijagtap86692 жыл бұрын
हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा
@vikrantrajputmusic64992 жыл бұрын
आदरणीय सर एवढं सुंदर सोपं आणि मार्मिक विवेचन प्रथमच ऐकायला मिळाला...आपली चिकित्सकता शब्दातीत आहे..आजच्या दिनाची सुरुवात खूप सुंदर झाली🙏🏼
@sandhyatambe15392 жыл бұрын
छान
@SachinPatil-uj7xs2 жыл бұрын
Mauli khup chan....charan sparsh
@shreedharmengane3932 жыл бұрын
अतिशय सुंदर स्पस्टीकरण करून सांगितले आहे माऊली महाराज.राम कृष्ण हरी पांडुरंग हरी.
@bibhishanwagmare81632 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🌏🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨
@dnyaneshvark.99782 жыл бұрын
अत्यंत सुरेख विवेचन. 🙏
@uddhavsable3882 жыл бұрын
आति सुंदर राम कृष्ण हरी
@Cubeking12345 Жыл бұрын
🙏 Ram Krushna Hari.... Jay Hari Mauli 🙏
@chandukakad35682 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@dnyaneshwarchavhan5513 Жыл бұрын
पसायदान अतिशय सुंदर स्वरूपात समजावून सांगितलं आहे चव्हाण साहेब जी.धन्यवाद सर....जय ज्ञानेश्वर माऊली.
@saikatke74552 жыл бұрын
खूप सुंदर सोप्या भाषेत आपण सांगितले मनापासून धन्यवाद🙏🙏
@VasantShevgaSheti2 жыл бұрын
आयुष्य जगायला फक्त पसायदान पुरस आहे, फार सुंदर सांगितले आपण सर, आपले खूप खूप आभारी आहे, पांडुरंग.. पांडुरंग... पांडुरंग....
@bhausahebpawar93652 жыл бұрын
Kup Chan meaning सांगितला sir aapan .thank you sir
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय कृष्ण हरी
@mangalaalawani44952 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन, ऐकण्यासारखे! 🙏🙏🙏👌👌
@subhashchavan30752 жыл бұрын
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय सद्गुरू 🌹🌹👃
@vijaymehata38502 жыл бұрын
Khupch Sundar Ram krushna hari
@kavitasawant29273 ай бұрын
खूप सुंदर पसायदान समजावून सांगतलेत धन्यवाद माऊली जय हरी 🙏q🙏🙏
@arundhatikolhatkar86382 жыл бұрын
फार फार सुंदर विवेचन 🙏🙏
@bhalchandrakulkarni37662 жыл бұрын
निलेशजी, खूप सुंदर विवेचन! धन्यवाद!
@nandapanse452410 ай бұрын
आज आपलं निरूपण ऐकताना अनेकवेळा डोळे भरून आले... अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!नि :शब्द!👏🏽👏🏽👌🏽💐💐💐💐💐💐
@amuljoshi27 Жыл бұрын
Great Nirupan on pasaydan. 👍 👌 👍. Jai Jai Ram Krishna Hari .
@Shree_kshetra_khardi2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏👌👌👌..
@डाॅ.धोंडोपंतमानवतकर2 жыл бұрын
अत्यंत चिकित्सक, तेवढंच व्यापक अर्थाचं सुंदर असं विवेचन केलंय सरांनी, अत्यंत सहज सुंदर उद्बोधक दृष्टांत देऊन श्रोत्यांची ज्ञानकक्षा व्यापक केली. आमच्याही ज्ञानात भर पडली...आदरणीय चव्हाण सरांचे अभिनंदन आणि आभार..!
@arunpol55522 ай бұрын
Chhan khup chhan khup khup chhan
@durgeshdeshmukh37012 жыл бұрын
Ram krushna hari
@MangeshPatil-i3t Жыл бұрын
Ram Krusnna Hari mauli ...❤❤❤❤❤
@सतिशपारदले Жыл бұрын
माऊली खूप सुंदर निरुपण आजपर्यत पसायदान पाठ आहे म्हणून म्हणत होतो पण आज माऊली तुमचं निरुपण ऐकून त्यात किती गूढ भावार्थ आहे , हे आज कळून चुकलं , खूप खूप धन्यवाद माऊली.
खूप सुंदर अति सुंदर पसायदान सर्वांच्या हृदयात शिरणारे आहे खूप छान सर🙏🙏👌👌 जय ज्ञानेश्वर🙏
@madhukarpisal40722 жыл бұрын
जय हरी माऊली पसायदान चा अर्थ छान सांगितला धन्यवाद 🙏🌹🌹🙏
@ajitborate97682 жыл бұрын
क्या बात है सुरेख
@somnathpatil66282 жыл бұрын
Dhanyawaad Sir 🙏🙏🥰🥰🥰
@MauliGawasАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@मुंबईतेपंढरपूरपायीश्रीसंतरोहि4 ай бұрын
फारच सुंदर विवेचन निलेश चव्हाण यांच्या मुखातून बाहेर आले... किंबहुना माऊलींनीच ते बाहेर काढले
@gokuldasbharate9841 Жыл бұрын
Ram Krushan Hari.
@chandrakantlokhande4802 Жыл бұрын
एक नंबर निरचपण माऊली माऊली
@vishnukadam20262 жыл бұрын
MR , VISHNU KADAM Kup Changle Pasaydan Sangitale I🙏🙏🙏🙏
@shankarsurawanshi72192 жыл бұрын
सर प्रथम आपणास वंदन ,, पसायदान छान समजून सांगितले , धन्यवाद सर
@aniltaru64822 жыл бұрын
जय जय हरी हरी नरके जय जय रामकृष्ण हरी जय जय हरी हरी
@arjisangitsadhana53002 жыл бұрын
खरच आज खूप सुंदर महिती मिळाली
@rangnathsambarkar51742 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आधी पुरुष छान उल्लेख सांगितला धन्यवाद
@vasantmali45972 жыл бұрын
खूप सुंदर सर असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा अपलोड करा 🍀🍀🍀🍀☘️🙏🙏
@abhijeetdeshpande67202 жыл бұрын
खूप सुंदर!
@ajaykulkarni5977 Жыл бұрын
आयुष्य, जीवन जगायला पसायदान पुरेसे आहे त्यात जीवनाचे सर्व. सारं सांगितले आहे. माणूस. जर त्याप्रमाणे वागला तर त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.❤❤❤❤
@tanajikale594 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण माऊली !! राम कृष्ण हरी,
@RamdasTiwari Жыл бұрын
Uttam ~ Pasaydan ~🙏
@arunlande8150 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन. चव्हाण साहेब. सर्वांतर्फे आभारी आहे
@dattarambarve99362 жыл бұрын
Mi Sir Baravun gelo 🌹🙏🏻
@mallinathhirmukhe2174 ай бұрын
अप्रतिम विवेचन धन्यवाद निलेश पवार🙏🙏🙏
@pradipkumbhar56512 жыл бұрын
खूप खूप छान राम कृष्ण हरी
@roshankene39712 жыл бұрын
विषययाच्या मुळापर्यंत जाऊन खूप पद्धतशीरपणे समजून सांगितले खूप खूप आभारी आहोत 🙏
@shivajimahadik41852 жыл бұрын
खूप छान माऊली
@madhuradeshmukh93616 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी❤❤
@amrutraokajale34872 жыл бұрын
Khup khup chhan ahe pasayadan
@aabakadam2220 Жыл бұрын
खुप छान माऊली 🙏🙏🚩
@kailasdiwthane55483 ай бұрын
ज्ञानोबा माऊली🙏🏻🌷🙏🏻
@pralhadshinde3442 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद
@shridhargaonkar58912 жыл бұрын
माऊली धन्यवाद, खूप छान असे विश्लेषण केलेत.
@ujwalashinde5678 Жыл бұрын
Khup chan👌Ram Krishna Hari 🙏
@premakulkarni39372 жыл бұрын
फार अप्रतिम, कीर्तनकार प्रेमा कुलकर्णी
@chandrakantdeshpande5582 жыл бұрын
अतिषय सुरेख विवेचन
@praveenmahajan64812 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर अप्रतिम
@nilkanthshinde12352 жыл бұрын
खुप खुप सुंदर सुटसुटीत समजावून सांगितलं सर
@alkaghate982110 ай бұрын
अतिशय सुंदर, रामकृष्ण हरी ,पांडुरंग पांडुरंग💐🌹💐🙏🚩
@ghanshyamgaidhane4475 Жыл бұрын
फार सुंदर. सर.धन्यवाद सर.
@balasahebChavan-s1o5 ай бұрын
छान शब्दात पसायदान चा अर्थ सांगितला माऊली नी❤
@मुंबईतेपंढरपूरपायीश्रीसंतरोहि4 ай бұрын
अतिशय सुक्ष्म व सखोल अभ्यास करून सांगितले मनापासून माऊलीमय धन्यवाद
@gajanankasurkar5043 Жыл бұрын
धन्यवाद माऊली असेच देव तुम्हाला ज्ञान देओ
@sureshshelar71432 жыл бұрын
Khupach Chhan Nirpan Maharaj
@premagalande55302 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय विवेचन
@vitthalgovande4582 жыл бұрын
खुप सुंदर विवेचन आहे
@pravinchavan6080 Жыл бұрын
जय हरी माऊली खुपच भारी आता विश्वात्मक देवे म्हणजे विश्वा तिल देव आपण म्हणतो पण त्यांनी गुरु निवृत्ती नाथाला म्हणतात ज्ञानेश्वरीत आहे विश्वात्मकू माझा निवृत्ती राजा