पती पत्नी संबंध, मासिक धर्म, शौचाला जाणे यानंतर देवधर्म करावा का पूजा करावी का? केस धुतलेच पाहिजे का

  Рет қаралды 193,233

Indian mom Sunetra

Indian mom Sunetra

Күн бұрын

Edit with InShot: v.inshotapp.ne...

Пікірлер: 464
@shailajajambhekar6090
@shailajajambhekar6090 2 ай бұрын
ताई तुम्ही छान माहिती सांगितली. मन शुद्ध व भावना चांगली ठेवावी कोणाचं मन दुखू्वू नये धन्यवाद. श्री स्वामी समर्थ,,,
@Vishwajeet.07
@Vishwajeet.07 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती आहे खरंच खूप गरज होती ह्या माहितीची धन्यवाद
@anitamali4580
@anitamali4580 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली मला आवडले सुमित्राताई तुम्ही खूप खूप माहिती सुंदर सांगता
@mrruturajjadhav6095
@mrruturajjadhav6095 Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई तुम्हांला मनापासुन कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
@roshanlimbhore7826
@roshanlimbhore7826 3 ай бұрын
शुभ दुपार ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@IshaChougale-go2ol
@IshaChougale-go2ol 2 ай бұрын
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवला ....ऐकून खूप छान वाटले..श्री स्वामी समर्थ
@sadhanamohite4111
@sadhanamohite4111 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान महिलांच्या बद्दल सांगितलं धन्यवाद ताई
@shailajajambhekar6090
@shailajajambhekar6090 2 ай бұрын
ताई तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@SurekhaMetkari
@SurekhaMetkari 3 ай бұрын
खूप च छान माहिती ताई खरंच अभिमान वाटतो मला तुमचा
@Roshaniparthe
@Roshaniparthe 2 ай бұрын
Madam saras तुम्ही लोकांना चुकीचे माहिती, देताय plz चुकीचे माहिती देऊ नका
@jhatpatrasoi8780
@jhatpatrasoi8780 Ай бұрын
Aapn navryal piared Madhepn khaughalto Tari aapna roshi Panchami chhi pooja carto aani swami khupa mote aahet jar kahi chukiche Zale Tari tumala pap lagel
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz 2 ай бұрын
ताई मला व्हीडीओ ची खूप खरज होती कारण मी तर रोजच कस धूते मला वाटल स्वामींनन नाही चालत खूप खूप धन्यवाद ताई मी आत्ताच विचार करत होते रोज रोज केस धूऊन आजारी पडते लगेच माझ्या स्वामींने हा व्हीडीओ पाठवला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊
@vaishalinizare857
@vaishalinizare857 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हो अशक्य हि शक्य करतील स्वामी
@yogitashinde1769
@yogitashinde1769 3 ай бұрын
ताई मला खूप दिवसांपासून हा प्रश्न पडला होता.थँक्यू
@butterfly-ey5zp
@butterfly-ey5zp 2 ай бұрын
Tai maji comment tumhi read karal ki nhi mhiti nhi pn Kharch tai ha prashn mla pn lagn zalyapasun khup mnje khup padat hota mla yach uttar pahijech hot kharch thank u so much tai mi eka ascha tumchya sarakya mahiti denarya channel la msg kela hota pn direct prashn nhi vicharla navata kstri vatat hot mnun pn tumhi uttar dilat thank u tai 😊😊
@sunandaasodekar9376
@sunandaasodekar9376 3 ай бұрын
ताई तुम्ही छान माहिती सांगितली पण काही लोक शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही आंघोळ करत नाही आणि असे लोक आपल्या संपर्कात येतात घरीही येतात मग अशावेळी काय करायचे आणि मुंबई सारख्या शहरात तर कितीतरी लोक अशा लोकांसोबत लोकलमध्ये प्रवास करावा लागतो
@AnamikaBandbe
@AnamikaBandbe 2 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद
@supriyalingayat1053
@supriyalingayat1053 2 ай бұрын
Shree swami samarth....Khup chan vichar....purushana target kel tr 1 hi niyam palnar nahit purush....striyani swata ya sarv goshti avoid kelya pahije...pn striya swtach he sarv paltat....
@VandanaDeepakSutarSutar
@VandanaDeepakSutarSutar 2 ай бұрын
Kup chhan mahiti dili श्री swmi smart 🙏🙏
@madhurimalusare1210
@madhurimalusare1210 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर केल्यास🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏😊❤️
@meerashousewifemarathi4337
@meerashousewifemarathi4337 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌸
@sakshimorvekar2424
@sakshimorvekar2424 2 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिली
@maulibadale1379
@maulibadale1379 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤️❤️🙏🙏
@yogitabhatkar7879
@yogitabhatkar7879 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@SwatiKhade-bf5qm
@SwatiKhade-bf5qm 2 ай бұрын
खुपंच छान विडिओ ताई पण खुप दिवसांनी विडिओ केला ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vinodjadhav9492
@vinodjadhav9492 3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई
@saritasawant73
@saritasawant73 3 ай бұрын
🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@hanumantthaware4915
@hanumantthaware4915 3 ай бұрын
धन्यवाद ताई, खूपच छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🌹
@DeepakJangam-vt4rt
@DeepakJangam-vt4rt Ай бұрын
खूप छान माहिती दिली 👏👌💐
@श्रीस्वामीसमर्थ-ज5र
@श्रीस्वामीसमर्थ-ज5र 3 ай бұрын
आई शपथ काल पासून ह्या विचारांनी मी त्रासली होती न आज तुमचा व्हिडिओ आला thank u ताई ❤
@MeghaShankar-hc5fu
@MeghaShankar-hc5fu 2 ай бұрын
Thank u tai shree swami samarth 🙏🌺
@tanajidevakate9922
@tanajidevakate9922 2 ай бұрын
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
@vaishaliMore-gv9gq
@vaishaliMore-gv9gq 3 ай бұрын
Tai नमस्कार...श्री स्वामी समर्थ...मी आज पासून स्वामी चरित्र सरामृत वाचन चालू केलं आहे...माझ्या कडे fhoto पण नाही आणि मूर्ती पण नाही तरी सुद्धा खूप मन लाऊन krt ahe श्री स्वामी समर्थ tai
@vivaanshrirao3352
@vivaanshrirao3352 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मी पण ताई खुप म्हणतात फोटो पहिजे मूर्ति पहिजे आपले स्वामी सर्व समजून घेतात ☺️🫶❤️💛
@priyankapatil1171
@priyankapatil1171 2 ай бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@madanghone3887
@madanghone3887 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@seemasonar-ky2pi
@seemasonar-ky2pi 3 ай бұрын
Khup chan mahiti sagitali thanks
@sayalibachal1237
@sayalibachal1237 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏🙏
@prachikadam9609
@prachikadam9609 3 ай бұрын
Khupach chaan mahiti dilit Tai Manapasun Dhanywad
@SwatiShinde-i2e
@SwatiShinde-i2e 2 ай бұрын
Khup chan मनातली mahiti dilit tai
@bhaskargirnare4870
@bhaskargirnare4870 3 ай бұрын
Tai mazya saglya prashanache uttar milali thank you tai shri swami samrth🎉
@MANISHA_GAMANE_
@MANISHA_GAMANE_ 2 ай бұрын
Shree Swami Samarth
@sharmilashende7572
@sharmilashende7572 3 ай бұрын
Shree Swami Samarth tai 🙏😊
@vaishalidere7517
@vaishalidere7517 2 ай бұрын
Shree Swami Samarth
@VidhyaGhorpade-y5y
@VidhyaGhorpade-y5y 2 ай бұрын
Khupach chan tai
@hanumantthaware4915
@hanumantthaware4915 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@Amrutapawar-d9s
@Amrutapawar-d9s 2 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏🙏
@arunakapse328
@arunakapse328 2 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
@ashamahandule6139
@ashamahandule6139 2 ай бұрын
ताई मी या आधीचा तुमचा मासिक पा ळीवरील vedio पाहिलेला आहे, त्यात तुम्ही खूप वेगळं सांगितल आहे, आणि आज वेगळं 😮, मी श्री कृष्नबोध हा ग्रंथ वाचलेला आहे त्यात सांसारिक माणसासाठी पाळायचे नियम स्वतः श्री कृष्णाने एका राजाला सांगितलेले आहेत, स्वामी ही श्री कृष्णा चेच रूप आहेत, मग???, आणि तुम्हीं सांगताय याला शास्त्रीय आधार आहे का?, देवपूजा ही मनातून असते आणि जर काहीतरी चुकतंय हे gilt घेवुन पूजा केली तर ती स्वामी पर्यंत कधीच पोहचणार नाही, आणि प्राणप्रतिष्ठा तर आपण घरच्या देवाची ही केलेली असतेच, हा व्हिडिओ तुम्ही परत पहा आणि आत्मपरीक्षण करा, काही चुकतंय का, कारण याचं अनुकरण करून खूप जन तस वागले तर???,
@swatiankushe2814
@swatiankushe2814 3 ай бұрын
Thank you tai khup chan mahiti dilit 🙏
@neetamane3793
@neetamane3793 3 ай бұрын
देव आहे पण भुशी दुर्घटना पाहिली की देवावरची श्रद्धा डळमळीत होते चिमुकल्या जीवाची पण देवाला का द्या आली नाही देवान त्यांना का वाचवले नाही ताई याविषयी अध्यात्म काय सांगते
@sonalitopale2622
@sonalitopale2622 3 ай бұрын
Shree Swami Samartha 🌹🙏
@pankajdomane5699
@pankajdomane5699 3 ай бұрын
Khup khup dhanyawad tai🙏khup chhan tai🙏
@poonambhalerao7774
@poonambhalerao7774 3 ай бұрын
Shree Swami Samrth 🙏
@chhayapatil2995
@chhayapatil2995 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@mrunal4536
@mrunal4536 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सुनेत्रा❤
@swatijagdale2885
@swatijagdale2885 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@Krishnak99-n6e
@Krishnak99-n6e 2 ай бұрын
Sri swami samarth
@Roshaniparthe
@Roshaniparthe 2 ай бұрын
Plz plz plz krupa करून चुकीचे माहिती deu नका tumchy paya padte madam लोकांना चुकीचे मार्गर्वेर नेताय तुम्ही plz majhy kalkalichi विनती आहे। Plz मला kai स्वताचा मोठे पणा नाही करायचा पन् हे चुकीचे samgayay आणि लोकांना तुम्ही वाईट मार्गावर नेताय...
@ashamahandule6139
@ashamahandule6139 2 ай бұрын
Ho मी पण श्री कृष्णबोध हा ग्रंथ वाचलेला आहे, त्यात सांसारिक माणसासाठी पाळायचे नियम स्वतः श्री कृष्णांनी एका राजाला , (मला आत्ता त्यांचे नाव आठवत नाही), सांगितले आहेत, केस धुणे वैगरे हे नियम त्यात आहेत, आणि तसंही हे आपल्या शरीरासाठी ही चांगल असतं,tempreture mentain राहत. या ताई जे सांगत आहेत त्याला शास्त्रीय आधार त्यांनी दिलेला नाही
@Roshaniparthe
@Roshaniparthe Ай бұрын
@@ashamahandule6139 ok
@Roshaniparthe
@Roshaniparthe Ай бұрын
@@ashamahandule6139 तुम्हाला जर् detail माहिती असेल् ना
@laxmigaikwad3422
@laxmigaikwad3422 3 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@ashishkurekar9571
@ashishkurekar9571 3 ай бұрын
Shree swami samarth tai 🙏👌
@sheetalgadekar8960
@sheetalgadekar8960 3 ай бұрын
खूप छान दिली माहिती ताई थँक्यू
@PriyankaKhandekar-d9q
@PriyankaKhandekar-d9q 2 ай бұрын
khup Chan Tai
@SudhirSathe-g5i
@SudhirSathe-g5i 3 ай бұрын
Very nice Tai
@chetanpatil3832
@chetanpatil3832 3 ай бұрын
🙏🌹Avdhut chintan Shree gurudev datta 🌹🙏shree swami Samantha 🌹🙏
@user-rajveer24
@user-rajveer24 3 ай бұрын
किती छान बोलता ताई तुम्ही.
@vidyamaktedar3149
@vidyamaktedar3149 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@ashaabhyankar4195
@ashaabhyankar4195 3 ай бұрын
खूप गरजेची आणि उपयुक्त माहिती दिली ताई तुम्ही कारण हें असे विषय आहे ते सहसा कुणी स्पस्ट बोलत नाही म्हणूनच अतिशय मोलाची माहिती आपण दिली खूप धन्यवाद श्रो स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुमचा दुसरा कुठला व्हिडिओ आला आहे ब्युटी प्रॉडक्ट्स वर आणि कुठल्या नावाने
@VarshaChitlewad
@VarshaChitlewad 2 ай бұрын
Thanks tai
@PrakashJadhav-z7o
@PrakashJadhav-z7o 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹❤️❤️
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 3 ай бұрын
Shri Swami Samarth tai 🌺
@HemangiPaste
@HemangiPaste 3 ай бұрын
Khup chan mahiti tai
@sunilsalunke7725
@sunilsalunke7725 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@urmipatkar8392
@urmipatkar8392 2 ай бұрын
तुम्हा la mam mi phone kela hota pn tumhi to uchlela नाही मला ब्ल्यू डोळा असलेला तांगणीचा लोलक हवा होता...
@PushpaIndalkar-op9hy
@PushpaIndalkar-op9hy 3 ай бұрын
Shree swami samarth tai
@ShamliDeshmukh-v7q
@ShamliDeshmukh-v7q Ай бұрын
छान वा। वा। ताई मी कूठलच पूस्तक वाचल नाही पण तरी ही माहीती आपोआपच माझयात आली 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@sharvanipandhare620
@sharvanipandhare620 3 ай бұрын
Shree swami samarth
@vaishalizapate7291
@vaishalizapate7291 3 ай бұрын
Khup chàn mahiti saghitali tai
@PankajPisal-y9e
@PankajPisal-y9e 3 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ ❤खुप छान माहिती दिली ताई तु आता मनात कोणतीच शंका येणार नाही महिला साठी 🎉स्वामी सेवा घडली ❤
@ValmikValu
@ValmikValu 2 ай бұрын
Chan sangital barch divas kanfiujan hot
@megharaninimbalkar9727
@megharaninimbalkar9727 2 ай бұрын
थँक्स खूप छान
@netajimore6994
@netajimore6994 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸श्री स्वामी समर्थ🌼🌼🌼 जय जय स्वामी समर्थ🌸🌸🌸
@sharmiladeshmukh5549
@sharmiladeshmukh5549 3 ай бұрын
माझा प्रश्न आहे, की सध्या च्या धका धकीच्या जगात मुलांचे, नवर्‍याचे, येणार जाणार सर्वांचे आवरून पूजा करायला वेळ होतो, मग तो पर्यन्त काही महिला नाश्ता (तिखट, मीठ चे पदार्थ)खात नाहीत, हे योग्य आहे का? आणि वयाच्या 40 नंतर ह्या गोष्टी पळणे खुप कठीण आहे. जरी लवकर उठून पूजा करायचे म्हणाले तर रात्री लवकर झोपणे होत नाही, मग काही खाऊन पूजा, कोणती पोथी, जप कसा करावा हे तर पाप असे वाटते.
@PratibaNetkar-qu2hd
@PratibaNetkar-qu2hd 3 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@ranipadwal2712
@ranipadwal2712 3 ай бұрын
Shree swami samarth
@itsraj5696
@itsraj5696 3 ай бұрын
Tya bai ne batobr vicharla ahe prashan shanka aste mnat
@ujjwalawaghchaure8302
@ujjwalawaghchaure8302 3 ай бұрын
छान माहिती मिळाली आहे ताई खूप खूप धन्यवाद
@NikitaAkshayKhandagale
@NikitaAkshayKhandagale 3 ай бұрын
Shree Swami Samarth
@chaitralibhalerao
@chaitralibhalerao 3 ай бұрын
Shri Swami Samarth ❤
@chetnatailor3045
@chetnatailor3045 3 ай бұрын
Shree Swami samarth mauli
@SavitaSharma-e6x
@SavitaSharma-e6x 3 ай бұрын
Useful video shree Swami Samarth 🙏
@prashantgawale7109
@prashantgawale7109 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
@AmrutaNalawade-nr4ji
@AmrutaNalawade-nr4ji 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
@saraswatiteli9484
@saraswatiteli9484 2 ай бұрын
Thank you
@jyotisatardekar7759
@jyotisatardekar7759 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@rupalipaunikar4835
@rupalipaunikar4835 3 ай бұрын
Shree swami samarth jay Jay swami samarth
@veerusalve6163
@veerusalve6163 2 ай бұрын
खूप छान
@kumudinibhamare9628
@kumudinibhamare9628 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻 ताईची खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@seemajagtap1685
@seemajagtap1685 3 ай бұрын
ताई पारायणाचे अध्याय वाचताना जर फक्त वॉश रूमला जावे लागले तर फक्त हातपाय धुवून परत बसायचं की अंघोळच करायची
@swatiyenpure8578
@swatiyenpure8578 3 ай бұрын
हात पाय धुवून बसायचं
@Roshaniparthe
@Roshaniparthe 2 ай бұрын
खुप खुप चुकीचे sanngatay
@sharmiladeshmukh5549
@sharmiladeshmukh5549 3 ай бұрын
🍂🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏🍂 खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद ताई 🙏
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 263 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 120 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН