नमस्कार मित्रांनो जर vlog आवडला तर नक्की like करा comment करा आणि subscribe करायला विसरू नका Follow us on Instagram Vikrant Patil:- ... Didu-Shona:- ... Mummy :- ... Pappa:- ... Bhakti Patil:- ... Neeta Patil:- ...
Пікірлер: 204
@dakshatamokal6388 Жыл бұрын
खूप छान ब्लॉग होता विक्रांत . छान वाटल बघायला . तुझे पप्पा खरच खूप समंजस आणि साधे आहेत . अशी फॅमिली असावी . मस्तच .
@v123gh Жыл бұрын
Bhai neeta didi full comedy 🙌🏻🙌🏻👌😀😀😀 Neeta didi cute diste 👌👌 Gadi wala aala ghar se kachra nikal 🤣🤣🤣🤣
@ManishaPaygude-w2m29 күн бұрын
खुप छान बोलते विक्रांत भाऊ मुलगा म्हणून तु बरोबर आहे स❤❤
@BhagyashreeRaut-vr5cc Жыл бұрын
दादा तुझी फॅमिली मला खुप आवडते verry nice family
@simpkn947 Жыл бұрын
मम्मीने पोरींना मस्त शिस्त लावली आहे. घरातली सगळी कामं नीता आणि भक्तीला छान जमतात. दोघी पण मस्त हुशार आहेत सगळ्याच बाबतीत...भक्ती तर चुलीवर भाकऱ्या बनवते बघून भारीच वाटलं.
@Vikrant_Patil_Vlogs Жыл бұрын
तिसरी यांच्या पेक्षा हुशार आहे. आणि त्यांचा भाऊ तर लाखात एक 😁
@sarlachaudhari8016 Жыл бұрын
हो खरच
@sarlachaudhari8016 Жыл бұрын
👍👍
@vrutika2001 Жыл бұрын
@@Vikrant_Patil_Vlogs😂❤
@misspooja08 Жыл бұрын
Barobr bolla Bhai don tondi nasav😂😂 Frame khup chan distey 😊