किती वर्षापासुन हे गान एकत आहे पन मन भरत नाही नेहमी एकावसच वाटते जय भीम नमो बुद्ध
@PranayArde-y8eАй бұрын
Jay Bhim namo Buddhay
@pravinnikam95362 ай бұрын
दादा खूपच छान रमाई गीत गायलं मी दिवसातून हि रमाई 5/6/टाइम ऐकतो ड्युटी वर जातांना... मी 💙🇪🇺आई बाबा 🙏
@prakashathawalebahotaachak41439 ай бұрын
माननीय. साहेब खुप छान गीत सादर केले.धन्यवाद. जयभीम जयभारत जयसवीधान 🌷⚘️🙏🌹💐
@dr.govindgaikwad43943 жыл бұрын
साहेबांच्या पुस्तकावर आणि शिक्षणावर प्रेम करणारी रमा तेवढीच त्यांच्या आरोग्याची चिंता करणारी माता होती.
@sahibrawdhivar72012 жыл бұрын
8b0k
@mansilonare8877 Жыл бұрын
Exactly right
@prajwalkambalemusic Жыл бұрын
A
@DhammanandGawale5 ай бұрын
M ❤@@prajwalkambalemusic
@sds19993 жыл бұрын
मनोज जी आपले पत्रात लिहिते हे गीत आपण अप्रतीम गायिले वा खुप सुंदर
@samadhaningole75632 жыл бұрын
डोळे भरून आले गाणं ऐकून. जय भिम
@yashwantpradhan-9146 Жыл бұрын
Manoj Dada ka Jay Bheem
@ninadpunekar60403 ай бұрын
जय भीम💙
@rajgruhatv54563 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी गित🙏 एका गरीबाच्या मुलीचे लग्न एका वणव्याशी झाले. आणि त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. संपूर्ण रमाई डोळ्यासमोर उभी केली. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. सर्व महिलांनी माता रमाई चा आदर्श घ्यावा. 🌹🙏🙏🙏🌹
@sameerbambole45363 жыл бұрын
साहेब तूम्ही हे गाण खूपच अप्रतीम गायलात तूम्हाला मानाचा जय भिम 🙏🙏🙏🙏
@ingleairavalves9467 Жыл бұрын
वा दादा काय गीत सादर करण्याची कला आहे आणि आवाज पण खुप छान आहे
@sudhirbhoyar65218 ай бұрын
त्यागमूर्ती रमाईला वंदन...
@shddharthjamdhade23878 ай бұрын
खूपच
@shddharthjamdhade23878 ай бұрын
त्यागमूर्ती रमाबाईला वंदन गाणाऱ्या ला सुद्धा वंदन
@durgagangurde37652 жыл бұрын
खरच शब्द नाही सारखं ऐकल तरी मन भरत नाही रमाई ने खरच मोठ बलिदान दिलं आहे
@rajratnapohekar53614 ай бұрын
रमाई म्हणजे संजवनी आहे
@user-rl9wv4mk1oaaggg2 ай бұрын
13:29
@gswaghmare1920Ай бұрын
❤kayaws
@kadardosani4107 Жыл бұрын
सुंदर, अप्रतिम सादरीकरण.भावनांचा सागर.बोहोत बढीया.क्या बात है.
@sagardhoke5892 жыл бұрын
शब्द च नही माझ्या कडे बोलण्या साठी इतका सुंदर गाणं शब्द शब्द हृदयाला भीडला,, आई रमाई
@anandsardar1672 жыл бұрын
अप्रतिम गायन ...तोड नाही माझ्या आई बाबाच्या गाण्याला ... सप्रेम जय भीम
@SumanGhaderav8 ай бұрын
😊
@truptighodichor12995 ай бұрын
😊
@limbajikharat87544 жыл бұрын
वाह. .वाह..वाह... क्या बात है. शब्दांचे बोल सुंदर आहेत . आपण रमाई ची सुंदर मांडणी केली आहे. ह्रदयात भिडणारे शब्द आहेत. ...Heart of touched. High Himalayas Mountain. Congratulations. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷