अजयजी पाटोळे तसेच गोविंदजी पाटोळे तुमची सर्वांची सुंदर जुगलबंदी सुंदर comedy खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@ajaypatole.68242 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब. तुमचं हे प्रेम कायम असच राहू द्या
@rajeshkhod41142 жыл бұрын
@@ajaypatole.6824 आमचे प्रेम सदैव तुमच्या पाठीशी राहील
@Mangeshkakadekalakar.66963 жыл бұрын
मी तर दरोरज subscrib करतो आजचा भाग खूपच छान कलाकार मंगेश काकडे
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब. अपण ह्या चैनल साठी दिलेला वेळ आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही. आम्ही आपल्या सेवेसाठी कायम तत्पर आहोत.
@rahulgaikwad36183 жыл бұрын
गोविंद दादा लय जोरात मारता राव
@ajaypatole.68243 жыл бұрын
आमचं कान बधीर होत्यात राव आणि वरनं कौतुक पण करताय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dilipkumarshembade39233 жыл бұрын
Govind Pathole Saheb, khup Chhan Ajay Dada Super 💐💐💐🙏🙏🙏
@omsaifilmproductionnageshp11673 жыл бұрын
अजय पाटोळे मेंढापुरकर एक नंबर कथा पटकथा संवाद गीते एक नंबर आहे
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद
@HK-jh8mi3 жыл бұрын
Khup mast
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब
@pravintekadeofficial41582 жыл бұрын
वुद्या येणार आहेत पंडरपुरला आजय भाऊ
@ajaypatole.68242 жыл бұрын
आल्यावर call करा
@pramodpatilkadam9503 жыл бұрын
😂😂 एक नंबर... पाटोळे लॉकडाऊन संपलं की, तुमच्याकडे अजुन कार्यक्रम चालू झाले का नाही.
@ajaypatole.68243 жыл бұрын
लाॅकडाऊन संपलाच आहे तर मग देवांची मंदीरे गाव खेड्याच्या जत्रा,यात्रा,उरूस का बंद आहेत? ज्यावेळेस हे सर्व चालु होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारत देश चालु झाला हे ग्राह्य धरण्यात येईल.
@yogeshdagade76853 жыл бұрын
मस्त
@ajaypatole.68243 жыл бұрын
धन्यवाद
@royalprathamesh95083 жыл бұрын
Ajay Sir Lay Hasloy Rav 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂