Рет қаралды 477
PATTA FORT (VISHRAMGAD), AKOLE | पट्टा किल्ला उर्फ किल्ले विश्रामगड | एक अपरिचित किल्ला
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड या ऐतिहासिक किल्ल्याची अनुभूती या व्हिडिओत घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यातील शेवटच्या रायतेवाडी लढाईच्या वेळी पट्टा किल्ल्यावर विश्राम घेण्यासाठी थांबले म्हणून पट्टा किल्ल्याचे नाव पडले किल्ले विश्रामगड.
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. त्यापैकीच हा आडवाटेवर असणारा आणि फारसा परिचित नसलेला सह्याद्रीतील एक किल्ला म्हणजे किल्ले विश्रामगड.
THANKS..! 🙏🏻
© ---------------------------------
@DigambarAndhale
---------------------------------