स्वाती तुमचा विडिओ पाहून लाडू केले... खूप छान झाले!! तुमची ही tip उपयोगी होती .... Mixer च्या भांड्यात आधी दाणे घालून त्यावरती गूळ घालावा, नाहीतर गूळ भांड्याला चिकटतो. 👌 आभार.
Mam गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण किती किती वापरायचे आणि हे लाडू पॅक डब्यामध्ये दिवसभर राहतील का गावी घेऊन जायचे आहेत
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
दोन्हीही समप्रमाणात घ्यायचे आहे.. अणि हे लाडु 20 दिवस पेक्षा जास्त दिवस छान रहातात.. धन्यवाद 🙏
@vighnaharmane6223 Жыл бұрын
@@Swatiskitchenmarathi thank you so much mam
@Atharavadeshmukh Жыл бұрын
4-5 दिवस एकाच डब्यामध्ये साठवून ठेवल्याने ओलसरपणा येत नाही का लाडू ना . किंव्हा चीपचिप होणार नाहीत का ... जास्त दिवस कसे साठवून ठेवायचे ..ती पण टीप्स सांगितली तर छान होईल
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
नाही होत चिपचिप छान रहातात फक्त सांगितलेले प्रमाण वापरावे.. धन्यवाद 🙏
@sushmamahadik55772 жыл бұрын
ह्यात मी वेलची पण टाकते छान लागतात हे लाडू
@Swatiskitchenmarathi2 жыл бұрын
sushma ji.. धनयवाद
@kp-hn3tr3 жыл бұрын
gul ani shegdane misrn zalyavr yat tup takle tr chall ka
@Swatiskitchenmarathi3 жыл бұрын
k p हो चालेल ना 👍 Thanks for watching
@kishormawle77863 жыл бұрын
Mazya view mule 88k hote aadhi lagech 89k zale😊
@Swatiskitchenmarathi3 жыл бұрын
a2 ke... Thank you so much.. 😊
@vinayakkumbhar1463 Жыл бұрын
हे लाडू किती दिवस टिकतात?
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
15 ते 20 दिवस छानच टिकतात
@vinayakkumbhar1463 Жыл бұрын
हे लाडू किती दिवस टिकतात
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
कमीत कमी 15 दिवस छान टिकतात
@vinayakkumbhar1463 Жыл бұрын
@@Swatiskitchenmarathi ok खूप खूप धन्यवाद
@sangitakulkarni2274 Жыл бұрын
लाडू ला चिरा पडत नाही का❓
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
नाही पडत चिरा.. मी लिंक मिश्रण कोरडे झाल्यास थोडेसे तूप घालून बनवू शकतो.. किंवा मिश्रण झाकून ठेवावे.. अर्धा तास मग गुळामुळे ओलसर होईल मग लाडु छान वळले जातात 👍🏻 धन्यवाद 🙏
@ashuplz81343 жыл бұрын
Koopchansopipadhataahe
@Swatiskitchenmarathi2 жыл бұрын
manapasun धन्यावाद.. 😊
@gulmoharfoodnspices92373 жыл бұрын
किती दिवस टिकतात
@Swatiskitchenmarathi3 жыл бұрын
20-30 दिवस आरामात टिकतात
@aashutoshnibandhe_5b1711 ай бұрын
😂
@jyotishedge60 Жыл бұрын
मसतचमी केलं आहे
@Swatiskitchenmarathi Жыл бұрын
धन्यवाद
@siddharathmudaliar5004 жыл бұрын
Thankyou aapne ghee nahi dala mujhe nahi pasand thankyou
@malharbankar6994 жыл бұрын
No ghee
@Swatiskitchenmarathi4 жыл бұрын
Malhar Bankar ऑलरेडी शेंगदाण्यातुन तेल काढतात.. त्यामुळे तुप वापरण्याची गरज नाही.. पण तरीही आवडत असेल तर टाकु शकता