Рет қаралды 2,743
वारी हे आपल्या महाराष्ट्राचे संस्कृतिक वैभव आहे. तब्बल दोन वर्षाच्या व्यत्यय नंतर यंदा संताच्या पालख्यांचे मोठ्या भक्ती भावाने पंढरीकडे प्रस्थान झाले. उद्या आषाढी एकादशी आहे. माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या आवाजातील भक्ती गीते वारीमध्ये , मंदिरामध्ये कानावर येतील नाही असे कधी होणार नाही. त्यानिमित्ताने माझा एक छोटासा प्रयत्न यामधून उद्याच्या एकादशीच्या निमित्याने शुभेच्छा म्हणून आपल्यासमोर सादर करतो....
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐