सुप्रिया सुळे यांनी सिंदखेडराजा सोबत एकदा तरी इसरुळ मंगरुळ येथील संत चोखोबाराय यांच मंदिर आदरणीय ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी बांधलेला आहे आणि ज्या लोकांना वाटत ना की महाराज खूप पैसे घेतात त्या पैशाचं काय केलंय हे सुध्दा एकदा इसरुळ येथील संत चोखोबाराय यांचं मंदिर बघून घ्या आणि बघा काय करतात महाराज त्या पैशाचं आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे खूप खूप धन्यवाद