पवार साहेब एकदा बघाच | इंदुरीकार महाराज जबरदस्त कीर्तन | Indurkar Maharaj Navin Kirtan

  Рет қаралды 3,397,690

Vitthala / विठ्ठला

Vitthala / विठ्ठला

Күн бұрын

#निवृत्तीमहाराज #marathikirtan #vitthlachannel #vitthala #इंदुरीकरमहाराज #Indrikarmaharaj
#Banking #Insurance #Creditcard #Loan #marathimovie #sauth
ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
@Vitthala / विठ्ठला [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................

Пікірлер: 481
@atmaramlaygude8833
@atmaramlaygude8833 3 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहबांनी जे काम केले ते दुसऱ्या कोणाला जमणार नाही.
@bhanu____yadav1418
@bhanu____yadav1418 2 ай бұрын
अरे भडव्या मग आरक्षण का नाही दिला तुझा शरद पवार?😂
@DbChavan-h6c
@DbChavan-h6c 7 сағат бұрын
8:28
@sadananddhuri2968
@sadananddhuri2968 5 ай бұрын
खरोखरच माणस ओळखने तुम्हाला खूप सुंदर जमते तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद
@SwatiKadam-nw6mn
@SwatiKadam-nw6mn 3 ай бұрын
ँ😅😅 0:56 0:56
@shabajnaikwadi9479
@shabajnaikwadi9479 3 ай бұрын
ज्या दिवशी शरद पवार साहेब नसतील ना त्या दिवशी महाराष्ट्रा मधील लोकांना पवार साहेबांचि किंमत समजेल आता काही लोक त्याच्या बदल खुप खालच्या शब्दात बोलतात
@MuktaShende-yn8zd
@MuktaShende-yn8zd 3 ай бұрын
एगदम बरोबर बोलला भावु
@anasahebghune152
@anasahebghune152 3 ай бұрын
5:38 ​@@MuktaShende-yn8zd
@Sandippatil-9999
@Sandippatil-9999 2 ай бұрын
Tu kalji nko karu tyanchi pawar saheb sarvana varti ghalvun nivant ekte khali bastil
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 2 ай бұрын
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 2 ай бұрын
​❤❤❤@@MuktaShende-yn8zd
@jyostnajagtap4086
@jyostnajagtap4086 2 ай бұрын
मा .शरद पवार साहेब खरच महाराष्ट्रा ची शान आहे .🙏🙏💐💐
@balasahebpatole795
@balasahebpatole795 2 ай бұрын
खरोखर आहे शरद पवार यांना हार्दिक अभिनंदन तसेच इंडोरिकर महारांचे हार्दिक अभिनंदन both swagat
@SSC-IONEXCHANGEROHA
@SSC-IONEXCHANGEROHA 2 ай бұрын
Pawar saheb mhanje vidyapth..❤
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 2 ай бұрын
चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे शरद पवार.... ❤
@Sanjaypawar-vd7rd
@Sanjaypawar-vd7rd 3 ай бұрын
महाराषट्रा ची शान जान सन्मान श्री शरद पवार साहेब
@appasahebbawadkar1787
@appasahebbawadkar1787 3 ай бұрын
माजी एक कमेंट अशी आहे आज शरद पवारयाला कोणीही नाद karacha👌नाही
@ganeshkaware9940
@ganeshkaware9940 2 ай бұрын
देशातील, विकास पर्वाची मुहूर्त मेढ शरदचंद्र पवार साहेबांनी, महाराष्ट्रात सर्व प्रथम रोवून, देशाला खऱ्या विकासाचा रस्ता दाखवला
@MangalbaiPatil-j9b
@MangalbaiPatil-j9b 3 ай бұрын
पवार साहेबांचा अभिमान वाटतो 🎉🙏🌹🌹🚩🚩
@babajipawade6472
@babajipawade6472 6 ай бұрын
इंदुरीकर महाराज यांना मानाचा मुजरा खरी शिकवण देत आहेत आपन् असेच वागावे। खरोखर खरे बोलतात 102 टक्के
@VijayPatil-dl4rn
@VijayPatil-dl4rn 6 ай бұрын
पवार साहेब आदरणीय लोकनेते फक्त शरद पवार साहेब
@PardipdeshmukhPardipdesh-se6is
@PardipdeshmukhPardipdesh-se6is 6 ай бұрын
खरं ते सोन असतं ते घर 🏠 घरांत असतं तेच आपल्या राज्याच आहे पवार साहेब
@sambhajichavan5982
@sambhajichavan5982 5 ай бұрын
N in in😅
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 26 күн бұрын
महाराज मागे महाराजांची मुर्ती आहे त्याचं डोक्यावर खून आहेका बघा सरकारनं पुर्ण महाराष्ट्रचा डोक्यावर खुन केली आहे त्या मुर्ती कारला लाज कशी वाटली नाही
@prakashbhogle2999
@prakashbhogle2999 Жыл бұрын
इंदुरीकर महाराज विठोबा रखुमाई ची तुलना कोणाशी ही करू नका. लोक तुमचं कीर्तन प्रवचन ऐकायला येणार नाही.
@kantilalmahale6854
@kantilalmahale6854 8 ай бұрын
80 वर्षाचा तरुण म्हणजे आदरणीय पवार साहेब
@sudhakarlawande2153
@sudhakarlawande2153 5 ай бұрын
साहेबांनी केलेल्या कामाची बरोबरी कुणीही करू शकत नाही.🙏👍👌🌹🚩
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 6 ай бұрын
हे काय कीर्तन आहे काय, हा तर कीर्तनाचा अपमान आहे.हे जे काही चालले आहे ते फक्त पैशासाठी; यापेक्षा रस्त्यावर बसून भीक मागितलेली बरी.
@PrashantVagare
@PrashantVagare 7 ай бұрын
पवार साहेबांचे कर्तृत्व महाराष्ट्राला माहिती ओन्ली वन पवार साहेब
@anilpatil3701
@anilpatil3701 2 ай бұрын
वय वर्ष 80 पण उत्साह 28 व्या वर्षाचा आहे पवार साहेबांचं काम महाराष्ट्रासाठी अलौकिक आहे पण सध्या जे महाराष्ट्रात राजकारणात लोक त्यांना विरोधक समजून कोणत्याही स्तरावर टीका करतात महाराष्ट्रात इंडस्ट्रीज एमआयडीसी सहकारी साखर कारखाने शिक्षण संस्था शेतकऱ्यासाठी फळबाग अशा अनेक योजना आहेत त्यामुळे आज देशात महाराष्ट्र नंबर एक आहे हे आजच्या पिढीला सुद्धा मान्य केलं पाहिजे
@shivajizanjad5430
@shivajizanjad5430 10 ай бұрын
मा. शरदचंद्रजी पवारसाहेब वयाच्या ८० वर्षानंतरसुध्दा तरूण मुलांना लाजवतील अशा प्रकारे अनेकांना अनेक ठिकाणी जाऊन भेट घेतात आणि संवाद साधतात. शिवाय परमेश्वराने त्यांना ज्ञान, बुध्दी, हुशारी माणुसकी, तेवढेच जनसमुदाय आपुलकीने बहाल केला आहे. परिश्रम घेतले जातात ते पक्ष टिकवण्यासाठी तेही या वयात. धन्य धन्य त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि परिश्रम. *जय रामकृष्ण हरि*
@vasantpatil1625
@vasantpatil1625 9 ай бұрын
😊😊😊😊😊
@ShitalDengle
@ShitalDengle 9 ай бұрын
😊
@harshffgamer2762
@harshffgamer2762 9 ай бұрын
​@@ShitalDengle😢pp P 😢😢
@NarayanThokare
@NarayanThokare 8 ай бұрын
L😊q😮 30qi6Pppppmmppmqmqmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm Mmmmmmmmmmm Mmmmmmmmmmmmm MMMMMM MMMM MMMQ. ​@@vasantpatil1625
@babasahebshinde2901
@babasahebshinde2901 8 ай бұрын
​@@vasantpatil1625❤❤❤❤😮😢
@PtadipPawar-zd9vb
@PtadipPawar-zd9vb 6 ай бұрын
खरज महाराष्ट्राला खुप मोठी माणसं मिळाली म्हणून महाराष्ट्रातील जनता आदर्श ठेवून आहे
@khandumore2983
@khandumore2983 Жыл бұрын
सत्ताधारी असो किंवा विरोधाक खळखळा हसला पाहिजे लातूर जिल्ह्याचा हिरा स्व विलासरावजी देशमुख साहेब 🙏🙏
@dattugonte6936
@dattugonte6936 Жыл бұрын
🎉
@VilasNikam-ny3fe
@VilasNikam-ny3fe Жыл бұрын
छान बाबा 👌 शरद पवार यांच्या 🕧👑💐
@sarjja
@sarjja Жыл бұрын
सत्य आहे तूमच. 😌 कारण निवडून आलेले खोके घेतात. त्याच काय ? त्यांच्यावर पण बोला ?महाराज. 😌
@yam668
@yam668 Жыл бұрын
खोक्या बाबत महाराज बोलणार नाही कारांबते खोक्याचे पुरस्कर्ते आहेत.भाजपचे समर्थक आहेत महाराज.
@VishnuPatil-sc3hg
@VishnuPatil-sc3hg 6 ай бұрын
Ji ni​@@yam668
@manojshinge1467
@manojshinge1467 6 ай бұрын
शरद पवारांसारखा नेतृत्व महाराष्ट्राला समृद्ध करणारा व देशाचा लौकिक वाढवणारा आहे
@alaskabaal_2
@alaskabaal_2 8 ай бұрын
आमचे श्रद्धास्थान स्व. आर आर आबा पाटील ❤️
@bapujagdhane
@bapujagdhane 3 ай бұрын
तूम्ही कधी भाई संगारे नामदेव दादा ढसाळ. प्राध्यापक अरुण कांबळे सर. सर जोगेंद्र कवाडे राजा ढाले यांनी भाषणे आईकलीत काय
@pankajighawe7841
@pankajighawe7841 10 ай бұрын
पवार साहेब पवार साहेब आहे हे आमचे मार्ग दर्शक आहे याचा अभिमान आहे
@aatish_s_patil_491
@aatish_s_patil_491 7 ай бұрын
Br mahit navt ghari aala hota te sagital ka papa la तुझ्या का लपून
@rukmininimhan3594
@rukmininimhan3594 7 ай бұрын
@@aatish_s_patil_491 a
@rukmininimhan3594
@rukmininimhan3594 7 ай бұрын
@@aatish_s_patil_491 a
@shrinivaslahoti2783
@shrinivaslahoti2783 Жыл бұрын
82 वर्षी तरुण पणाचं उदाहरण माननीय शरदचंद्रजी पवार क्रिकेटची गुगली
@BabajiGhode-sx6sr
@BabajiGhode-sx6sr 6 ай бұрын
आता महाराजची जिरवायची काय?
@ravikapse6291
@ravikapse6291 5 ай бұрын
महाराष्ट्राचे भवितव्य दोन व्यक्तीच्या हातामध्ये आहे एक म्हणजे माननीय शरद पवार आणि दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे
@LataShivajirao
@LataShivajirao 8 ай бұрын
जय राष्ट्रवादी
@प्रकाशमिंडे-श6फ
@प्रकाशमिंडे-श6फ 5 ай бұрын
इंदुलकर महाराज आपण विनोदी प्रवचन करता म्हणूनच जनता आपलं किर्तन आईकण्याकरीता येतात इंदुलकर महाराज तुम्हीं राजकारणी विषयावर बोलू नये व त्यावर विनोद करू नये.त्याच प्रमाणे सदर्याचे बटणे काढून किर्तन देखील करु नये.भंगवताच प्रेम जनतेला कसं लागेल.अस किर्तन करावे.नमस्कार मी लहान तोंडी मोठा घास घेतला. क्षमा असावी.
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Жыл бұрын
राष्ट्रवादीने.महिला.सक्षीमिकरणाचा.कायदा.आणला.पण.नैसर्गीक.समतोल.ढासळला.९०टक्के.संसार.विषारी.झाले.नुसती.लफडी.आणी.खुणच.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 2 ай бұрын
शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍
@AN3Ent
@AN3Ent Жыл бұрын
Rajkaran varkari sampradaya madhe nakoch Kon kasa hota Ani kasa aahe he apan pan naka bolu Karan tumchyamule ek pidhi nahi dhaneshwari vachalyane aplya sarkhe bharpur hotil Dhoka ashe shabd kirtnat nasvaet mothya kirtnan karachya
@subhashbhagat2064
@subhashbhagat2064 Жыл бұрын
पवार है तो पावरहै
@jayshrinepte7787
@jayshrinepte7787 3 ай бұрын
पवार साहेबांचा अभिमान वाटतो🎉🎉
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 2 ай бұрын
R R.aba ek uthkrushath neta .
@bapujagdhane
@bapujagdhane 3 ай бұрын
स्वतः बळा साहेब ठाकरे यांनी सांगितले होते माझ्या भाषनाला उभ्या महाराष्ट्र मध्ये तोड फुक्त भाई सांगते
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 9 күн бұрын
शरद, पावर इंदौरी कीर्तन, सोडान, जाती, जाती, भांडा,सूरू, करने, पैसा,दिल, आहे,
@sanabgavji9030
@sanabgavji9030 Жыл бұрын
तु आता कोर्टात फेरे मार.एका दिवसात तीन तीन किर्तन करुन पैसा जास्त झाला आहे.ज्ञानेश्वरी मधील ओवी किंवा तुकाराम महाराज यांचा अभंग घेऊन पुर्ण कीर्तन करुन दाखवा.तमाशा बघीतलेला बरा.तुझ्याजवळ अगोदर काय होते.
@prakashdasare6566
@prakashdasare6566 4 күн бұрын
अगदी बरोबर आहे त्यांच्यासारखं राजकारण पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कोणीच करू शकणार नाही जय महाराष्ट्र
@DilipGawade-m7d
@DilipGawade-m7d 4 күн бұрын
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सारखे राजकीय नेता होणार नाही फक्त एकच वाघ शरदचंद्रजी पवार साहेब
@manoharjadhav1079
@manoharjadhav1079 7 ай бұрын
Mr. Pawar saheb great v briliant
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Ай бұрын
मनूवाद्यानी शरद पवारांना मोठे होऊ दिले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
@sunilpatil4579
@sunilpatil4579 Жыл бұрын
100%खरं आहे
@rameshsutar-zb5tu
@rameshsutar-zb5tu 6 ай бұрын
महाराज आपण अतिशय उत्कृष्ट बोलता परंतु याचा लोकांच्या डोक्यावर का परिणाम होत नाही याचा अभ्यास होणे गरजेचे आहे
@DipakBoasle
@DipakBoasle 22 күн бұрын
Only Pawar saheb
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr Жыл бұрын
कोणताही.मंत्री.असो.हजारो.कोटिंचे.घोटाळेबाजच.
@bapuwadekar8492
@bapuwadekar8492 Жыл бұрын
शश
@bapuwadekar8492
@bapuwadekar8492 Жыл бұрын
😅़.़ लध
@chandrakantmaru1384
@chandrakantmaru1384 Жыл бұрын
Maharashtra madhe Thakre family Baramati madhe pawar family Up madhe akhilesh yadav family Bangal madhe Mamta family Delhi madhe gandhi family Ya che gulampasanti kutre Manje Janta Janta la lai bhari awad British govt pasun gandhi family Nirlajja kutre Janta janardan
@Techno_43
@Techno_43 2 ай бұрын
सर्व सामान्य माणसाला हवा हवा वाटणारा नेता
@BanduKokare-pv2ry
@BanduKokare-pv2ry 7 ай бұрын
जय राष्टवादी शरदचंद्र पवार
@gajananshimpale2890
@gajananshimpale2890 2 күн бұрын
राजकारणात महाराष्ट्राला आज पण दिल्ली घाबरते त्याच कारण फक्त पवार साहेब.
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 Жыл бұрын
थोडक्यात चोर जरी असला तरी तो कर्तुत्ववान आहे 😂😂😂
@arunkadus100
@arunkadus100 Жыл бұрын
महाराज एकच नंबर
@mulchandbhattad9045
@mulchandbhattad9045 Жыл бұрын
Bu
@sachinrane1467
@sachinrane1467 2 ай бұрын
जेव्हा सगळे संपले असे वाटेल तेव्हा साहेबाना पहा .
@ganeshkaware9940
@ganeshkaware9940 2 ай бұрын
न भुतो, न्भविष्यती अस व. व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार
@shaikhmehmood497
@shaikhmehmood497 2 ай бұрын
ख़र्च शरदचन्द्र पवार साहेबा कऊतक करावे तेवड़ा कमी है
@PrashantVagare
@PrashantVagare 7 ай бұрын
इंदुरकर महाराज बोलते बरोबर आहे
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 Жыл бұрын
चांगले प्रबोधनकार बाबा आहेत हे ना. 1
@vijaykumardiwane3020
@vijaykumardiwane3020 5 ай бұрын
14:09
@anantgajare1102
@anantgajare1102 6 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेब हे एक विचार आहेत महाराष्ट्र राज्याच्या शेती शेतकरी.कष्टकरी युवा. गोरगरीब संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा जान असलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब...........!!
@gajananshimpale2890
@gajananshimpale2890 6 ай бұрын
आदरणीय पवार साहेब यांना आपण सर्व लोकांनी जपलं पाहिजे. अस नेतृत्व होणे नाही.फक्त साहेब
@AbhimanyuMore-ff6hs
@AbhimanyuMore-ff6hs 6 ай бұрын
Y CT CT CT
@kundagawade4168
@kundagawade4168 6 ай бұрын
Right
@anandahire5732
@anandahire5732 Жыл бұрын
Maharaj madam mahapor Dr Babasaheb Ambedkar yanchya savidhana mule zalya ###
@sureshjaju1628
@sureshjaju1628 Жыл бұрын
विठ्ठल विरोधी माणसंच काय कौतुक करता महाराज
@gaikwadajinkya466
@gaikwadajinkya466 7 ай бұрын
तुम्ही असलाच विचार करणार सुधारणार नाही कधीच....
@dattatrayjadhav3254
@dattatrayjadhav3254 6 ай бұрын
पिरंगुट,तळेगांव,रांजणगांव,चाकण, बारामती, देहू रोड,बायपास, बालेवाडी क्रीडा नगरी, गहुंजे स्टेडियम, महिलाना संरक्षण दलात प्रवेश,राजकरणात महिलांना राजकारणात आरक्षण हे काम पवार साहेबा शिवाय इतर कोणी केले हे सांगता येईल का?
@PopatGPatil
@PopatGPatil 3 күн бұрын
❤ एक नंबरचे विचार महाराज खूप खूप धन्यवाद.
@nandkishorkuyre-os3jc
@nandkishorkuyre-os3jc Жыл бұрын
Shard pwar ne aadha Puna kha gya pura Paisa khagya sbse chalu neta hai paisa hone ke bad bhi aadha mu khulta hai.sirf mrathwada tk simit hai log pgle hai tumhara mrathwada pura kha liya hai.mratha ko aarkshn tk rajniti ke lye Milne nhi diya.uper waline kensr mu ko kr diya to bhi ladki ke NCP rkhi hai.vh kisiko Dene wala nhi.vh Jane bad bdlav hoga ease log 100 saltk mrte nhi .
@mahadevkarpe9308
@mahadevkarpe9308 2 ай бұрын
पवार साहेबांचा अभिमान आहे
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 11 ай бұрын
एकच नंबर पवार यांच्या कार्याला वारकरी संप्रदाय 🎉 जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम 🎉
@PravinMohite-r7b
@PravinMohite-r7b 3 күн бұрын
मी कधी तुमच्याकडून असा विचार केला नव्हता 😢
@PrakashJadhao-k4h
@PrakashJadhao-k4h 8 ай бұрын
ह्याला तरुण. पण म्हणता येणार नाही ही लोक सेवा राष्ट्र भक्ती समाज सेवा हे हृदय लोक कल्याणासाठी सत त्याने झटत राहते ते शरद पवार साहेब सदाबहार सदा युवा
@NGP9225
@NGP9225 Жыл бұрын
Pawar is power.....
@PrashantVagare
@PrashantVagare 7 ай бұрын
पवार साहेब 83 वयाचे अजून ते एका जागेवर बसत नाहीत
@bapugadage6239
@bapugadage6239 2 ай бұрын
Great pawarsaheb
@ashokvarpe232
@ashokvarpe232 Жыл бұрын
पवारसाहेबांचा 80वर्षाचा उत्साह आजच्या तरुणाई साठी जिद्द आणण्यासाठी आदर्श उदाहरण. राजकारण वेगळं.
@babasoshelake3190
@babasoshelake3190 Жыл бұрын
6jyþtyttg⁵
@ankushsawant2020
@ankushsawant2020 7 ай бұрын
एकदम बरोबर जयभीम जय शिवराय
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v Ай бұрын
Marathwdyacha kata kadnara maratha samajacha apman karnara aarkshan ndenara namatar ladnara kaay ......
@bapuraodhaigude7756
@bapuraodhaigude7756 6 ай бұрын
टिव्हीवर मालिका चालू आहे नवनाथ महाराजाच संप्रदाय चा अभ्यास करावा नंतर यावर बोलाव तुम्ही तोंड आपटून बोलले की सगळ स्वर्ग ला गेल का
@AmolAmol-v1g
@AmolAmol-v1g 21 күн бұрын
Annabhau Sathe se jyada Maharaj tumhara Kailash vartika
@bapuraodhaigude7756
@bapuraodhaigude7756 6 ай бұрын
महाराज तुम्ही एवढे फेमस आहात ना तुम्ही एकादी विधान सभा लढवावी
@VijayPawar-z9u
@VijayPawar-z9u 6 ай бұрын
झकमारायला हा निवडुन येईल
@mahadevkale9416
@mahadevkale9416 Жыл бұрын
जाती व धर्मावर बोलुन जातीस्पीड वर फुकटात आणि जोरात जास्त राजकारण होते हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या ला शिव्या घातल्या सारखे बोलुन आणि कोणाला पोत म्हणजे साखरेच पोत बोलुन भाषण करायला कशाला टाचण पाहिजे ते कोणालाही शक्य आहे.
@LGBellurker
@LGBellurker 5 ай бұрын
Apuli apan Kari stuti to ek murkh. Ase Ramdas maharaj mhantat
@sahebraotole2211
@sahebraotole2211 Ай бұрын
Je बोलतात ते खरंय आहे
@manojlahudkar
@manojlahudkar 2 ай бұрын
जाणता राजा पवार साहेब
@prakash.respectedsiriamwai5012
@prakash.respectedsiriamwai5012 Ай бұрын
शरद पवार नसतील तर महाराष्ट्र झिरो आहे
@Techno_43
@Techno_43 2 ай бұрын
पवासाहेब फार मोठा नेता असे
@mangalsuryawanshi4488
@mangalsuryawanshi4488 7 ай бұрын
पवार साहेब नंबर वन च आहे कोणी नादच करायलाच नाही
@AnantPatil-cu5mr
@AnantPatil-cu5mr 2 ай бұрын
महाराष्ट्राची आन-बान शान शरदचंद्रजी पवार साहेब
@bapuraodhaigude7756
@bapuraodhaigude7756 6 ай бұрын
सरकारी कर्मचारी सगळे सारखे नसतात तोंड संभाळाव
@bharatgiram2125
@bharatgiram2125 Жыл бұрын
इंदुरीकर महाराज अगदी बरोबर विश्लेषण करून समाजात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हि साहेब अमर आहे त
@uttamsawant5718
@uttamsawant5718 8 күн бұрын
Kay maharaj hya vakadya tondacha pawar ch kashala nav ghet
@jitendrakuwar540
@jitendrakuwar540 Ай бұрын
ग्रेट मराठा..... वयाच्या 84 व्या वर्षी तरूणांना लावणारा आदर्श नेता....टिका करणाऱ्यांना लाज वाटावी ....असे महान व्यक्तीमत्व
@KashinathGaikwad-k8s
@KashinathGaikwad-k8s 7 ай бұрын
उत्तम किर्तन धन्यवाद महाराज स्पुर्ती देणारे किर्तन आहे का का गायकवाड बोरगाव साजोळे
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 Жыл бұрын
अहो काय लाचारी हि,महापुरुष चा रांगेत ठाकरे आणि पवार च नाव जोडता . अहो ठाकरे आणि पवार म्हणजे एकाने फक्त दंगे घडवले आणि दुसऱ्याने महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला.
@prakashjadhav8628
@prakashjadhav8628 6 ай бұрын
एक विनंती इंदुरिकर महाराज व इतर लोकनेता याना ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोर ठेऊन मागे राहून कीर्तन अथवा भाषण करावे पटलं तर बघा
@mayursalve7644
@mayursalve7644 Жыл бұрын
वारकऱ्यांना पेन्शन सुरू करणारे पवार साहेबच आहेत...🚩🚩🚩
@abhijeetpatil577
@abhijeetpatil577 Жыл бұрын
पांडुरंगाच्या गाभार्रात जाऊन दर्शन कधी घेतले आहे का? भाषणात कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे साधं नाव तरी घेतले का? ज्यांना संभाजीनगर पेक्षा औरंगाबाद प्रिय वाटते। असे हे तुमचे साहेब
@nitiningole9479
@nitiningole9479 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@akshaykokate1172
@akshaykokate1172 Жыл бұрын
​@@abhijeetpatil577mharnjache nav ghychi kontyach netyachi layki nahi......tya mul nav nahi ghet tech chhan ...kamit Kami apman tr nahi karat ......maharanjach nav gheun
@satishshinde5191
@satishshinde5191 3 ай бұрын
लेफटी असच वाटते , इंदुरकर गुरूजी ! ( लेफट हातात चार अंगठ्या दिसतेय )
@NeetaLokhande-ck9kg
@NeetaLokhande-ck9kg 5 ай бұрын
दिल्ली चे तक्त झुकवनारा महाराष्ट्राचा आधार वड शरदचंद्र पवार साहेब
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
AWS Certified Cloud Practitioner Training 2020 - Full Course
3:58:01
freeCodeCamp.org
Рет қаралды 6 МЛН
Indurikar maharaj kirtan annache punyasmaran
1:28:05
LG Production Official
Рет қаралды 11 МЛН